Kudal Sangam | ३६० शिवलिंग एकाच शिवलिंगात, कुडलसंगम हत्तरसंग |Place to visit in Solapur,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • हत्तरसंग कुडलसंगम हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले स्थळ आहे. कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम असा आहे. येथे भीमा व सीना या दोन नद्यांचा संगम असून तेथे अत्यंत जुनी हेमाडपंती संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहेत. संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.सन.१०१८ (शके ९४०)मध्ये कोरलेला पहिला मराठी शिलालेख आहे.
    We can see here the unique 360 shivling , some ancient statues that had been found in underground
    #placetovisitnearsolapur
    #youtubeshortsindia
    #solapur #solapurtouriest
    #ancient #ancienttemple #river #sangmeshwar
    Instagram handle- / outdoor_anyaa

Комментарии • 25