तुम्ही श्रीमंतीच शिक्षण घेतलय का ?😳। Financial Freedom Podcast in marathi | Finance Podcast Marathi
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- तुम्ही श्रीमंतीच शिक्षण घेतलय का ?😳। Financial Freedom Podcast in marathi | Akash Gondawale | marathi finance podcast
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या ५ पायऱ्या
How to plan this year financially?
Money Management Tips marathi
Financial Planning आणि त्याचे महत्व
Importance of Financial Planning in Marathi
Financial Planning Series In Marathi
financial planning in marathi
श्रीमंत आणि गरीब Mindset मधले फरक
Assets & Liabilities in Marathi
पैशाची बचत कशी करता येईल ?
RICH DAD POOR DAD in Marathi
How to Become Wealthy in Marathi
How To Save Money in Marathi
How to Plan Money in Marathi
Financial Freedom Challenge
आर्थिक नियोजन का महत्वाचे आहे
#marathipodcast #finance #financialfreedom #financetips
Connect with Akash Sir- 9206445050
Tras hot asel number dewun
Thanks 🎉🎉❤
पैसा कमावणं ही सोपी गोष्ट आहे. पण संभाळणं, वाचवणं आणि वाढवणं ही सर्वात अवघड आहे.
बरोबर
खरंच सर मी कालच अनुभवले गरीब माणूस श्रीमंत होण्यासाठी mindset बनवत नाही किंवा त्यांची मेहनत करण्याची पण तयारी नसते
अस कस म्हणता तु लढ मी आहे म्हणला तर खुप ताकत मिळते पण पाय ओढणारेच भरपूर आहेत
मुलाखतकार छान मुलाखत घेत आहेत.स्वतः कमी बोलून दुसऱ्याला बोलण्यास उद्युक्त करतात.
बरोबर 👍
रतन टाटा म्हणजे देव माणूस कारण त्यांनी माझ्या किडनी ऑपरेशन साठी खूप मोठी मदत केली
❤
आकाश सर , तुम्ही गरीब लोकांना आरशासमोर उभे करून खूपच सोप्या पद्धतीने स्वतःमध्ये कसा बदल करावा हे समजवले आहे. धन्यवाद.
आकाश गोंदवले सर धन्यवाद.
योगेश पाटील सर धन्यवाद.
खूप छान पॉड कास्ट होता. खूप शिकायला मिळाले.
आकाश सर, तुमचे आयुष्य इतरांना प्रेरणादायी आहे. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले, हे इतरांना शिकण्यासारखे आहे. तेज ज्ञान फाउंडेशन चे सर श्रींचे हॅपी थॉटस चे शिबिर करून लाखो लोकांनी आयुष्य आनंदी बनविले आहे.
खूप संघर्ष असतांना त्यातून चांगल्या प्रकारे आयुष्य घडवलं...लय भारी 👌👌👌
सर खूप चांगली महिती दिलीत
एकदम प्रॅक्टिकल स्पष्टपणें साविस्तर अगदी चांगल्या प्रकारे समजेल असे सांगितली .. खूप खूप धन्यवाद मी ही अश्याच प्रवासातून एक एक पाऊल पुढे चालत आहे ... तुमचे मार्गदर्शन ऐकुन मही समजले की i m in right direction thank you
योगेश पाटील सर धन्यवाद. आकाश गोंदवले सर यांची मुलाखत खूप प्रेरणादायी आहे.
खूपच प्रेरणादायी विचार मांडले धन्यवाद
तुम्हा दोघांनाही खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻☮️👩👧👧🌟
मुलांच्या बाबतीत अतिशय चांगले विचार मांडले .
अनुभवातील बोल.अतिशय प्रेरणादायी विचार मांडणी केली.
छान मुलाखत आणि स्वानुभव.... 👌
Chatrapati Shivaji Maharaj chi photo astee tr chan watla asta 🧡🙏🏻
Barobar Bhava ❤️
🚩जय शिवराय 🚩🙏
खरंय, पैसे कमावण्यासाठी आणि गुंतवणक करण्याची मानसिकता केली तेव्हाच मझकडे पैसे साठायला लागले.
खूप छान दोघेही. ज्ञानाने, पैशाने मोठे असूनही वागण्यात नम्रता आहे.
भगवत गीतेच अभ्यास करा मांइड सेट ची सर्व पुस्तकं ह्यांच सार गीतेचे पुर्ण पुस्तक
Excellent podcast...keep it up. Very inspiring 👏.
पैसे कमावणे सोपे असते परंतु पैश्याचा माज जिरवन खूपच अवघड असते मी पण पैसा सांभाळू शकत हे खर आहे
म्हणजे काय समजलं नाही
Best Quality and Excellent knowledge Podcast ❤
छान मुलाखत आहे...
मस्त बोलले..
मस्त प्रश्न विचारले
one of the best podcast in this series.
✅
💯. खरंय sir
आकाश सर खूप छान शिकायला मिळाल
Khup Chan mahiti sir
khup bhari vichar te hi sagalyat vegale
प्रेरणादायी विचार..🙏
I am inspired from this successfully स्टोरी
खूप प्रेरणादायी मुलाखत
❤ खुप छान ❤
अपने लोग बदलना हि नही चाहते ... harsh and bitter truth...
Tears in eyes
What you want, you get,, what you think, you become,, what you feel, you attract,... ..,, very nice podcast
खूप छान podcast 👏
Very good interview and ask perfect questions and answers are also realistic
धन्यवाद 🙏
सुंदर मुलाखत
Superb..well done...Akash ji...
100%usefull...🎉 information
ग्रेट
Nicely great sir mind blowing information
माझ पण हेच मत आहे
Thank you Thank you Thank you Sir 🙏
खूप छान
Hats off to you sir, 😢😢😢😢
Thank you
Very good video.. middle class is real strength of our great nation
Great Guidance by Akash sir🎉🎉🎉
धन्यवाद सर श्री जी❤happy thoughts.
खूप छान
Best Guidance
Thanks for inviting him.
Thanks sir
मला तरी वाटतयं की मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावा.
Khupach chhan interview
Nice Interview
Thank you sir
खूप छान समजावले ते अगदी आपलेसे वाटले.मला तुमच्या शी बोलायला आवडेल.माझे काही या विषयावर अडचणी आहेत ते तुम्हाला बोलूनच मला माझे उत्तर मिळेल🙏 प्लिज कोणत्या वेळात मी तुम्हाला कॉल करु शकते.वरील दिलेल्या नंबर वर मी तुम्हाला डायरेक्ट काँटॅक्ट करू शकते का? सर प्लिज मनापसून विनंती आहे🙏
Very nice ..!!!
Fantastic information. Thanks.
Thanks sir
Superb sir, thank you
Thanks sr
साहेब मुलखाथ चॅन आहे पण बहरील वातवर्णाची किवा स्थिती चा आपल्यवर परिनाम होथ आस्तो जो की आपल्य हात मधे नास्तो जस की अवकाली पाऊस आनी हयालच आपल्या भाषा मध्ये नसीब म्हणत जाते आनी पैशाचे मानसशास्त्र हे पुस्तक मधे पण बिल गेट्स चे उदाहरण मिलते
Thank you for sharing this noble video wherein sir has explained frankly unbelievable am truly grateful to both of you
Willing to connect with sir for his compassionate attitude, caretaking nature, empathy, to learn financial literacy in true sense I have been investing in equity for four years undoubtedly nevertheless I need direction and right path to achieve financial independence
Great......
Very Nice
Saheb,
Garibana koni shrimant Karu shakat nahi...
He vastav ahech.....
Garibancha fakat vapar karayla pahije
.used & throw hech hoy
Majboori ch samja...
Happy thoughts ss
Thank you so much..very nice podcast
Best n best' podcast.All The Best Both of you..👍👌
छान
पुस्तकाचे नाव काय सांगितले समजले नाही
कृपया सांगावे.
खूप छान सर 👍
Thank you so much sir
Very Good Podcast ...
Chan
खूपच छान 🙏🏼
वाव!ग्रेट❤ सर
Pesive investment mhanje kay
Mindset is everything
देशातील भ्रष्टाचारी राजकारणी आणि सरकारी अधिकारी आहेत.या दोन वर्गामुळे देशात गरीबी वाढत आहे.
अगदी बरोबर.छान.
Inspired thoughts
Very nice
Good🎉
सर मला पण करायचा आहे मी दाल मील टाकली आहे पण मला खूप वाढवायचा आहे मला क्लास करायचा
❤
Sir teh mansikta kashi bnwaychi ❤
Sir, aamchysarkhe pn khi ase astat. Je ki khup Vela prayatn karun, positive mentality theun pn failure yetat... Ky karave
Thankyou sir.
❤
खूप छान sir
Sir amhi jete ahe tihun karushkto ka Kami bhandvali madhe
Rich Dad and Poor Dad Marathi version
मी,बीडचा आहे. आपला फोन नंबर देण्यांत यावा ही विनंती. 🙏
मी पैसे मागणार नाही पण आपली भेट घेऊ इच्छितो.
khup sunder
Mi pn devala ani aai vadilana dosh deto and changle sathi sudha tyana deto credit
What aprochot mument
mlm karun shrimanta zalelya wyakticha interview gheyla try kr na, khas karun te black white kapde ghalun tigh rahtat te walyan paiki.
छान