स्पेशल रिपोर्ट : अमित राज ठाकरे लवकरच सक्रिय राजकारणात?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- राजकारणात वारसा खूप मोठा असतो. म्हणजे आपल्याकडे उदाहरण घ्यायचं तर राहुल आणि सोनियांना नेहरु आणि इंदिरा गांधींचा वारसा आहे. शरद पवार यशवंतरावांचा वारसा सांगतात. मग वसंतदादा पाटलांचा, विलासराव देशमुखांचा, गोपीनाथ मुंडेंचा, नारायण राणेंचा वारसा सांगत राजकारणात आलेली पहिली दुसरी पिढीही आपण पाहतो. तसा शिवसेनेत बाळासाहेबांना ऱॅशनलिस्ट असलेल्या प्रबोधनकारांचा वारसा आहे. मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे.. आता शिवसेना आणि मनसेतलं वॉर तर सर्वश्रुत आहे. त्यात अमित ठाकरेंच्या रुपात नव्या ठाकरेंची भर पडणार आहे.
स्वागत। अमित नि नक्की यावं राजकारणात। आणि 2019 ला मनसेचे चांगले दिवस आणण्यात राजसाहेबांना मदत करावी
Jhatta
अमित साहेब, तुमच्याकडूनही आम्हाला खूप अपेक्षा असतील. बाळासाहेब आणि राजसाहेबांप्रमाणे तुम्हीही हृदयसम्राट व्हावे. मग पहा महाराष्ट्र तुमचाच..
अमित यांना त्याची मराठी भाषा, उच्चार यांवर खूप मेहनत घ्यावी लागेल. इंग्रजीमिश्रीत मराठी काही कामाची नाही. एक मात्र नक्की की त्यांचा आवाज नक्कीच राज, बाळासाहेब आणि जयदेव यांच्यासारखा मर्दानी आहे.
Gaurav Paradkar tuza baap pan mard hota.......dusryanchi evdhi Stuti ka?
Dusryanchi hamali nka Kru........yanchi mul shikun rajkarnat ali ani aapli Mul shikun yanchya chataya uchalnyat magn ahet.
Santosh Dongare आपला बाप मर्द असला म्हणून दुसऱ्याची स्तुती करू नये हे काय logic? आणि मी अजिबात घराणेशाहीचा समर्थक नाही. पण आदित्य ठाकरे चा आवाज अजिबात मर्दानी नाही त्या तुलनेत अमित ठाकरे चा आवाज नक्कीच मर्दानी आहे एवढेच मला म्हणायचे आहे. बाकी मी कोणाचीच कोणतीच स्तुती केली नाही. आपल्या मुलांनी या राजकारण्यांच्या मागे लागून आपले आयुष्य बरबाद करून घेऊ नये या आपल्या मताशी मी सहमत. धन्यवाद.
Santosh Dongare ,
Bhau Tumhi kadhi monitor mhanun nivdun alat Ka?
Hyanchi fhyamili sampurn rajkarant disaryana chance denar ki nahi
@@gauravparadkar4564 आवाज मर्दानी असणं. यात तरी कसलं आलंय logic. आता पर्यंत काय केलय अमित ठाकरेने. आदित्य ठाकरे यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलेत.
ट्रेन मधले छक्केपण मर्दानी आवाजात बोलतात.
अमित ठाकरे एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांना लहानपणा पासून घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले असेल भावी आयुष्या साठी खूप खुप शुभेच्छा
मारी भाई rowdy Amit Thackeray..
Jay manse..
Rajkarnat yenarya sarvanch Abhinandan Pan jantesathi kahitari Kara netyano.
आमी कट्टर महाराष्ट्र सैनिक🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻राज साहेब ठाकरे
अमितजी एक शांत सयंमी वेगळं व्यक्ती मत Dashing personality आहे भावी मोठा नेता होणारच
Boss is back जय मनसे🇨🇷🇨🇷🇨🇷
जय महाराष्ट्र जय मनसे
आता सगळ्या ची वाट लागली
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
अमित ठाकरे यावेत मनापासून इच्छा आहे स्वागत आहे
# नवा ठाकरे ✌
खुप छान
येनार अमचा नवीन कार्यकर्ता अमित ठाकरे. KGF rocky bhaii amit thakre💪🏻💪🏻💪🏻
जय हो अमीतजी नमसते मन्या भाई कडून
भाऊ खूप पुढे जा मराठी माणूस तुमच्या आणि राज साहेबांच्या सोबत आहे मराठी माणसाला शिवसेना ची गरज नाही कारण की मराठी माणसासाठी फक्त राज साहेब हाय कारण त्यांना मराठी माणसाची जाणीव आहे जय मनसे
The best mns hero the next cm amit raaj thakre
लैय भारी 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन शुभेच्छा
welcome. Saheb. Jay. Maharashtra. Jay ..m.n.s
Marathi Asmita,
Maharathi Bhasha,
RajSaheb ,
Amit Raj Thackare👍👍🚂🚩
Nandkumar Gonbare हे ब्राह्मण चुत्ता बनवतात मराठी बाण्याखाली
फक्त चुलत भावा सारखा नको वागू... आजोबा, बाप जसे महाराष्ट्र समरूध्द करायला सक्रिय आहेत तसा तु पण रहा
Tu gharat bsun nko shikvu
WEL-COME TO राजःकारण अमित साहेब...जय महाराष्ट्र....
🚩🚩अमित भाऊ मी तुमच्या सोबत
अमित तुझ्या कडून खूप अपेक्ष आहे बाग🦁
Supperrrre attitude.
Now starts new thoughts
5G smart generation politics.
Jai manse rajshaheb thakre zindabad zindabad zindabad
welcome Amit Jay manse
जय शिवराय जय मनसे 🚩
Most welcome mr Amit thakery g .. Jai Balasahab 🙏🙏
अमित ठाकरे खुप शांतप्रिय आहेत,त्यांचा स्वभाव पण बाकी राजकीय नेत्यांन सारखा नाही ,ते एक उत्तम लोकनेता नक्की होतील.
लोकनेता कोणी पन नाही हू शकत रे पोरा
Raju Sharma tumcha kade Lalloo chi pore Rajneta hou Shakto tar amche raj saheb che Amit ka nahi hou shakat. Saale dayacha kaam nahi.
Huiकफट्ट
बालाजी गुंजाळ z
Amit Raj thakare Maharashtra che mukhyamantri asayla pahije
चालवा घरानेशाही जाऊंदे झाडुन आणि आमचे कार्यकरते फक्त सतरंज्या उचलायला तयार आहेत तुम्ही चालवा फक्त घरानेशाही
Jay Maharashtra
mind your language
Pavan Borade kay re lovdy
Pavan Borade jay maharashtra boln vait aahe ka zavdya
Pavan Borade jay Maharashtrat......
Gandila mirachi lagate jay Maharashtra bolayala tar dusarya rajyat jaun raha....
शुभेच्छा
Amit saheb tumch rajkarnat swagat aahe tumchi aani rajsahebanchi ya maharashtrala khup garaj aahe
Handsome boy ....ekdam Hiro
He looks so handsome 💖💖
He matra kharay
Super hero Raj Amit Thakre well come
Only MNS..
Amit thakarey is king of Maharashtra in future
फक्त नेत्यांचे पोरा मंत्री होणार..आणि आपण नारे देत बसणार
#जय_महाराष्ट्र_जय_मनसे
स्वागत अमित ठाकरे यांच
यशस्वी वाटचाल जय हो मनसे
Excellent video msg 😇 ✔ ✔ nice 😇 ❤ ❤ 👌 😇 sir
Jay Mns only Raj Thackeray Cm 2019
Welcome
जय हो अमित ठाकरे
मराठी सोबत हिंदुत्व मुद्दा घेतल्यास नक्की यश मिळेल .
आदित्य ठाकरे सारखे लायकवान व्हावेत. हीच आपेक्षा.
Amit is so handsome
Best of luck amit raj thakre👍 👍 👍 👍 👍 👍
satish more है
Amcha neta janatecha neta karyakartyancha neta one n only Amit Raj Thackeray 🤘🙏🔥
Amit sir 😍😍😍👌
Good blend of Genes. Very handsome. Perfect blend. He will do a better job than his cousin. His personality is Demanding like his father. Our best wishes will always be there for him.
Lavkar yaa🙌
Jai amith Thackeray
Amit looking like hollywood start osm...... 😍🥰
hahahaha arre bollywood ke side villian bhi isse achha hai
एखादा मराठी भाषेवर मराठी अस्मिता जपणारा चित्रपट करावा आणि मग त्यांनी राजकारणात पाउल ठाकावे. अमित ठाकरे राज ठाकरे साहेब जय म.न.से.
अमित ठाकरे यांची Entry होणार आहे म्हणून घाबरलेले दिसतात बाकीचे.
का घाबरले असं काय कर्तृत्व आहे त्याच तो आदित्य डॅशिंग नसला तरी यो किती तरी वर्षांपासून महाराष्ट्र भर फिरून ओरशार करत होता बॉडी झाली म्हणजे डॅशिंग होत नाही
आजच भाषण बघा अमित ने चव घातली
Good good
जय मनसे जय महाराष्ट्र
M.N.S Aata staa aaplich yenar aani yaylach phaje
राज ठाकरेचे १२ आमदाराचे संख्याबळ १ वर आणुन सोडले हे लेकरु जनता स्विकारणार नाही .मराठाच राज करणार .
Jay manse
akash kumbhar
look like hero....but real hero houn dakhav bhau Jay Hind ....
😎😎
atta raj sarkar yenar....❤
मस्त
आता राजकारण पेटणार
जोगेंद्र
WEL COME AMIT SIR
मनसेला भविष्य खूप बिकट आहे .. अमित ठाकरे ह्यांना खूप संघर्ष आहे
Only amit bhai
Barobar bhava
Balasaheb thakre saheb nanatar khambir manus mhanun amit thakre saheb ekech number
khupach chhan tarun pidhi la rajkarnat yene garjeche aahe.
He would fit better in movies I guess 😜
Look खतरनाक आहे... एकदम rowdy..
लवकर या
Jai manse
Jabardast
only raj thakare
Amit saheb thakre 🙏🏻
Welcome sir
Welcome Amit thakre
Best of luck..Amit
Well come
Best Amit dada 👍
Amet sir jay Maharastra
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
भाऊ कशाला येता काही कमी नाही आपल्या कडे
jay manse
Bapa sarvycha amit shant आहे pan danger
We need politicians like him👍
Handsome boy👑
handsome
Maharashtrala Ajun ek Raj Thackeray bhetava
जय मनसे
हिरो दिसतात जय मनसे
💕🔥
Kay farak padto kasahi disla tari, kaam disla tar thik ahe nahitar vote denyasarlha koni disat nahi ata
मराठी कट्टा
am it Bhai mast hai
Aditya peksha Amit saras honar.. Pahat raha..
sachin sonawane क्ट ,
Ek Number
KDK....
Welcome Boss...
Amit Sahib
Maharashtra ke marathi aur nae sashakt neta ka abhinandan karta hu shri Amit Raj Thakrey.