हेच खरे वारसदार म्हणून योग्य वाटतात बाळासाहेबांचे हा माणूस पहिल्यांदाच बघीतला राज साहेब आणि यांच्यांत नक्कीच साम्य आहे 🚩सच्चा माणूस आहे हा 🙏🙏 जयदेव ठाकरे यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
जयदेव साहेब प्रथमच मी तुम्हाला पाहिले व तुमचे विचार ऐकले , खरच तूमच्या सारख्या लोकांमुळेच मराठी माणूस मागे आहे याची जाणीव झाली ... तुम्ही शिवसेनेशी निगडीत राहिला असता तर आज खूप वेगळी परिस्थिती असती शिवसेना व मराठी माणसाची तरी ... तूमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतक्या कमी वेळेत जर होऊ शकतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही जनमानसात राहिला असतात तर आज ......काय बोलू हेच शब्द सुचत नाहीएत .....जय महाराष्ट्र .....साहेब
मी यांना जवळून पाहिले आहे खुप वेळा, आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ आणि हे जयदेव सारखे च जंगलप्रेम ,दर्या खोर्यातून फिरणे याची आवड , कोणत्याही शिवसैनिक म्हणा किंवा मराठी माणसाच्या घरी जाऊन असेल ते जेवणारा हा माणूस आहे
13:27 एकदम बरोबर बोललात जयदेव दादा तुम्ही, फारच कमी मराठी माणसं आहेत जे चिकाटीचे असतील. परंतू एक आहे की जयदेव दादा आणि राज ठाकरे या दोघांचे विचार एक सारखे आहेत. याचं निरिक्षण या मुलखतीतून करुन भरपुर समाधान वाटतं...❤❤ लव यू जयदेव दादा ❤
अप्रतिम..खरा प्रामाणिक माणूस..कोर्टात सुद्धा जास्त वाद होऊ नये,ठाकरे कुटुंबियांची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केस स्वतःहून मागे घेतली..अंतर्गत पारिवारिक कलह असतील ते असतील पण या प्रकारचा प्रामाणिकपणा फार विरळा
जयदेव साहेब तुम्ही बाळासाहेबांसारखे दिसतात, बोलतात पण खरचं तुम्ही राजकारणात असायला हवे होते, 7 वर्षा आधी तुम्ही सांगितलं आपण कोणाला देतो तो कोणा बरोबर यूती करणार सलाम तुमच्या दूरदर्शी नजरेला
खरंच हा माणूस जर आता महाराष्ट्र च्या राजकारण मधे असता तर महाराष्ट्राच्या राजकारणात अंगार आणला असती. अनेक पक्षांना घाम आणला असता. शिवसेना पहिल्यासारखी उभी असती.
I respect him.Not because he is son of balasaheb thackeray.....but he choose what he want to do in life and not the politics...if every political family thinks like him then politics will get true leaders.... nowadays every politician want to continue family's dynasty and true leaders are not emerging which is not good for the society.
मा.जयदेव साहेब आज तुमची शिवसेनेला व मा. उद्धव ठाकरे साहेबाना मोठा भाऊ म्हणून पक्षाला फार गरज पडली आहे आज उद्घव साहेब एकाकी झुंज देत आहेत अशावेळी तुमची गरज आहे साथीची
राज ठाकरे साहेब आणि जयदेव ठाकरे साहेब अगदी ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे समानार्थी स्वरूप खरे उत्तराधिकारी वाटतात. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
@@vinayakvaze1363 Why ? In that case Jaidev is also fool? Shiv Sena was started by Balasaheb Thackeray. Please read his earlier speeches. He always used to say: 1) Focus on business/work rather than dancing/festivals. 2)You must change as per the world.
ही मुलाखत यापूर्वीही मी ऐकलेली आहे आणि ती मला आवडलेली आहे ! एक कलाकार माणुस फक्त आपल्या कलेच्या मागे चालत असतो ! तो ईतर अपेक्षा धरत नाही ! कलेतुन जे मिळेल ते घेतो , शिकतो आणि आपल्या कलेचे ईतरांसाठी प्रदर्शन भरवतो ! मी माझ्या जीवनात तेच केले आहे आई वडीलांच्या कोणत्याही वस्तुवर किंवा इस्टेटीवर हक्क मागितला नाही मागणार नाही ! माझ्या मुलांना पण मी स्वतःच्या कलेवरच जगण्यास शिकवले आहे ! पण जेव्हा स्वतः मिळवलेले निसर्गाच्या कोपाने जेव्हा कधी कधी संपते ना ? तेव्हा मन थोडे विषण्ण होते पण त्या विषण्णतेतुनही नवा जोम मिळतो आणि कामाला लागण्याची उर्जा मिळते कारण आपल्या कलेवर आपला विस्वास असतो !
जयदेव ठाकरे साहेब म्हणजे खरंच वेगळं व्यक्तिमत्व ते जर राजकारणात आले असते तर मुंबईच चित्रच बदलून गेलं असतं. "मराठी माणसाकडे चिकाटी नाही आहे. जिद्द नाही आहे..हे जयदेव ठाकरे साहेबानी अगदी बरोबर सांगितले आहे. एखाद्या मराठी माणसाने व्यवसाय सुरु केला तर त्याला सुरुवातीपासून फायदा मिळण्याची अपेक्षा असते. जर त्याला वाटले आपलं या व्यवसाया मध्ये नुकसान होतं असं वाटू लागलं तर तो आपलं दुकान ताबडतोप बंद करून टाकतो. तशेच मराठी माणसामध्ये एक मोठा दुर्गुण असा आहे की दुसऱ्या मराठी माणसाने जो व्यवसाय सुरु केला तसाच व्यवसाय स्वतः सुरु करतो . मग त्याचा परीणाम काय होतो तर दोघांचेही उत्पन्न कमी होते. आणि जर कोणी मराठी व्यवसाय करत असेल तर दुसरा मराठी व्यापारी त्याला मदत करत नाही. आणि दुसऱ्या वर विस्वास ठेवत नाही. त्याउलट अमराठी व्यापारी स्वतः कडचा माल नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांना उदारीवर देऊन त्याला आधार देतात.
जयदेव ठाकरे हे खूप छान लेखक आहेत . काही काळा साठी सामना मधे दर रविवारी यांचे लेख छापून येयाचे. लेख लहान असायचे पण वाचल्यावर लगेच वेगळेपण आणि एक वेगळी शैली ची जाणिव होते.
प्रामाणिक आणि खरी माणसे हे राजकारणात येऊ शकत नाही bcz त्यांना जे काही राजकारणात बेईमाणी गद्दारी चालते ते सहन होत नाही म्हणूनच ते आपला स्वतःचा वेगळा रस्ता निवडतात....हे उदाहरण म्हणजे जयदेव ठाकरे
Every person who has reached the height of popularity and fame had to go through very touching painful experiences in their own home lives be it "Bala Saheb"," Pawar Saheb" or Dhirubhai Ambani every one had to go through family life grievance from their near ones. As said, A well experienced surgeon can perform an operation with any of his patients but he finds it difficult to operate his own kith and kin .🙏
राज. जयदेव. आणि बाळासाहेब.. हेच खरे त्यांच्या (बाळासाहेबांच्या) विचाराचे समर्थक आहेत असे वाटते...नुसते टोमणे कुजत विचार मांडतात.. हे आताचे सेना प्रमुख.. विचारांचे देवाण घेवाण असावे.. खुप छान मुलाखत..
डोळे बंद करून जर हे संभाषण ऐकलं तर असे वाटते की यंग मा. बाळासाहेबच बोलत आहेत..95%आवाज पुत्राचा,, पित्यासारखाच आहे.. जयदेव ठाकरे यांच्या सारख्या पर्सनॅलिटी नें राजकारणात यायला हवं होत... Nice persanality and nice thoughts.. 👍👍🙏🏼🙏🏼
Namskar Kakashree, Aditya jinna bhetlyanantar aaplyasobat zalela ha maza pahila sanvad! Bhetipasun Adityasahebanni mla shikvnyacha jo ek chhand jopasalaye to vakhananyajoga aahe. Aajchya tarun pidhikde tyanche swatache ase vichar aahet, tyanchi swatachi ashi ek vichardhara aahe aani jithe shakya asel tithe aaple mat mandanyacha adhikar! Sahebanni mla tumchya 3-4 pidhinkdun shakya hoil titak uccha shikshit karnyachyacha tyanchya hya nirnayacha mi manapasun aadar krte. Bal Thackeray kivha Uddhav Thackeray kivha Aditya ji yansarkhe aapan rajkarnat sakriya nasalahi pan aapan aaj virtual madhyamatun mandlele vichar tarun pidhisathi nakkich margdarshak aahet. Aaplyatala ek saman muddha mhanje aapli woodcarving chi kala. Hya vishayavar mi university mdhe astanna purn sakhol abhyas kela hota aani ashi saman kala asnari don manas ektra aali tar ti ek atishay changli gosht as mi manate. Aapli pustakvachanavishayichi aavad janun ghyayla aavdel. Pustakvachanatun vichar aani bolnyamdhe ji sakholata yete ti itar aarop-pratyaropavachun rahili tar te khare nyan. Ekhadi vichardhara jashi lekhanshailitun janmala yete tyavar lekhakacha hakka ti vichardhara janmala ghaleparyant asto (Refer 'The Death of the Author by Roland Barthes) aani tyanantar vachkanni kivha shrotyanni ti vichardhara kuthparyant amlat aanaychi kivha tyasobat kiti anshi sahamat vyayche ha sarvsvi lokhashahi prashn aahe. Tyamdhe fakt uthal rajkaran karayche mhanun dusrya ekhadhya pakshachi vichardhara lokanvar ladaycha aattayipana nko pan sayyam asayla hava. Swatache vichar asavet pan fakt swatache vichar asavet mhanun itar kunachehi aeikayche nahi asa duttapipana mansachya swabhavat nasava to tar nivval arajakatavad. Pustakvachnatun vicharanmdhe, bolnyamdhe ji ek samaj disun yete ti aaj kuni rajkarni vyaktimdhe aadhalali tar to durmilpana mhanayla hava. Bal Thackeraynsandharbhat ullekhnyajogi gosht mhanje te jat-pat manat navate aani tyanchi hich vichardhara Adityajinmdhe disun yete aani mhanun aamchya lagnala kunacha virodh nasava. Vayachya 16 vya varshipasun purnpane pustakvachnat samarpit zalyamule ekakipana ha baryach vela changla vatato. Manas aayushyat asavi aani yachbarobar aaplya mansanna ektrit thevata yave yasathi vicharvinimay karnyasathi ekakipanahi asava. Thackeray kutumbiy aayushyat aalyapasun paryavaran, vahtuk aani tyasandharbhat itarhi baryach goshti mi shikun ghetlya kivha saglyanchi tashi iccha hoti as mhana. I'm grateful to one and all who directly and indirectly contributed to my education! Thank you very much!
साहेबांनी मराठी माणसासाठी भरपूर केल, आज दादर मध्ये जे परप्रांतीय दिसतात त्याला मराठी माणूस कारणीभूत आहेत. मी सुद्धा एक शिवसैनिक आहे, ते सुद्धा 1978पासून पण पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही. पण सध्या शिवसेने मध्ये स्वार्थी भरपूर आहे. आज ही मला आमदार नगरसेवक यांचं वागण पाहिलं तर प्रश्न पडतो हीच ती वेक्ती आहे का?? पण आज ही ज्या वेळेला शिवसेनेला खऱ्या शिवसैनिककांची गरज लागेल तेव्हा आमच्या सारखे शिवसैनिक पुढे असतील ते केवळ बाळासाहेब आणि शिवसेना या साठी!!!"जय महाराष्ट्र!!!!!!
मुलाखत एकतांना फक्त मनात विचार आला..राजसाहेब आणी जयदेव यांचे विचारात साम्य आढळते..जर हे दोघे बंधु एकत्र आले तर..यांना तोड नाही ❤💯
Q
Pn Yanna rajakaranat ras nahi na
Nahitr Aaj apala Maharashtra balashali zala asata
हेच खरे वारसदार म्हणून योग्य वाटतात बाळासाहेबांचे हा माणूस पहिल्यांदाच बघीतला राज साहेब आणि यांच्यांत नक्कीच साम्य आहे 🚩सच्चा माणूस आहे हा 🙏🙏 जयदेव ठाकरे यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
जयदेव साहेब प्रथमच मी तुम्हाला पाहिले व तुमचे विचार ऐकले , खरच तूमच्या सारख्या लोकांमुळेच मराठी माणूस मागे आहे याची जाणीव झाली ...
तुम्ही शिवसेनेशी निगडीत राहिला असता तर आज खूप वेगळी परिस्थिती असती शिवसेना व मराठी माणसाची तरी ...
तूमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतक्या कमी वेळेत जर होऊ शकतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही जनमानसात राहिला असतात तर आज ......काय बोलू हेच शब्द सुचत नाहीएत .....जय महाराष्ट्र .....साहेब
प्रथमच बघितला आणि ऐकला हा माणूस.खऱ्या स्वभावाचा व साधा माणूस.आज कळलं राजकारणात का नाही हा माणूस.
मी यांना जवळून पाहिले आहे खुप वेळा, आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ आणि हे जयदेव सारखे च जंगलप्रेम ,दर्या खोर्यातून फिरणे याची आवड , कोणत्याही शिवसैनिक म्हणा किंवा मराठी माणसाच्या घरी जाऊन असेल ते जेवणारा हा माणूस आहे
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखेच दिसतात आणि आवाज पण तसाच आहे. खरंच हा मानूस शिवसेनेला शोभतो🙏🙏🙏🚩🚩
हो ना खरय
आवाज खरच छान आहे. हा आवाज उद्धव आणि त्यांच्या मुलांना लाभला असता तर बरे झाले असते.
पन हा गद्दार आहे
True successor of the throne. What a legend! Beautiful words and still relevant in 2024
बोलण्याची कला खुपचं सुंदर आहे 24 मिनिट कसे गेले कळलेही नाही🙏
जबरदस्त कार्यक्रम रोक ठोक आणि जयदेव ठाकरेचा आवज बाळासाहेबा सारखाच आहे
दिसायला ही तसेच आहे
डोळे मिटुन ऐकले तेव्हा असे वाटत होते कि माननीय बाळासाहेब बोलत आहेत 🌹
एकदम बरोबर अगदी हूबेहुब बाळासाहेब सारखा आवाज आहे
Right❤
Ghanta
13:27 एकदम बरोबर बोललात जयदेव दादा तुम्ही, फारच कमी मराठी माणसं आहेत जे चिकाटीचे असतील. परंतू एक आहे की जयदेव दादा आणि राज ठाकरे या दोघांचे विचार एक सारखे आहेत. याचं निरिक्षण या मुलखतीतून करुन भरपुर समाधान वाटतं...❤❤ लव यू जयदेव दादा ❤
L hu
जयदेव ठाकरे अतिशय स्पष्ट वक्ते आहेत. निश्चल मनाचा माणुस.
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आणि शिवसेनेचे खरे वारसदार फक्त माननीय. जयदेव ठाकरे साहेब.
This man is down to earth and has perfect voice.
Takes good decision for becoming part of nature rather than politics.
Mmmmdmmmgmfmgmmmmmmgģmmfmmmmmmmmmmmmmmmfmdmmdmmmmgmgmmmmgdgmmmgmdmmfmmdmfmmmgggfmmdģmģfmmmfmģggfmmmmgmmmmmmfģfmfģfdggdmggdmgfģfgmsģgmmgggmgfmfmgffmmmmggmhfmđmģfmmffģgfmmmmfmmdmmgmgfmfmģgmfmdmmmmgmmmfmmd
खंडणी
जयदेव ठाकरे साहेब खरोखरच खूप छान मुलाखत दिली आवडले एक छोटा सेविका आहे धन्यवाद साहेब जयमहाराष्ट्र
शिवसेना ह्या माणसाच्या हातात असायला हवी होती, हा योग्य वारस आहे बाळासाहेबांचा
हे म्हणतात ते खर आहे.
Ani raj pn...
जयदेव ठाकरे यांची भुमिका वेगळी आहे आता .
पण जुन्या भुमिका वेगळी वेगळी होती
@@smitalbarage3016 ye fqt gharatle wagh .. udhav udhav hech khar
@@shrikantbirje7030 eeezzzzzzzZzzzzzzzzzzzZzzzzzzzzzzzzzZzzazAwawaAawaAzzzzzzzzzzzzzzzzzJi tu tu
Voice same to same balasaheb and raj thakray
अप्रतिम..खरा प्रामाणिक माणूस..कोर्टात सुद्धा जास्त वाद होऊ नये,ठाकरे कुटुंबियांची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केस स्वतःहून मागे घेतली..अंतर्गत पारिवारिक कलह असतील ते असतील पण या प्रकारचा प्रामाणिकपणा फार विरळा
सर तुम्ही एकदम अगदी सामान्य माणसाचे विचार मांडत आहे. परफेक्ट माणूस
जयदेव साहेब
तुम्ही बाळासाहेबांसारखे दिसतात, बोलतात
पण
खरचं तुम्ही राजकारणात असायला हवे होते,
7 वर्षा आधी तुम्ही सांगितलं
आपण कोणाला देतो तो कोणा बरोबर यूती करणार
सलाम तुमच्या दूरदर्शी नजरेला
राज ठाकरे शेवट पर्यंत साहेबांच्या मनात होते ....
खरय दादा
बरोबर.
उद्धव ठाकरेंना अहंकार आहे.
@@kirtijoshi3867 khar ahe
हुशार व्यक्तिमत्त्व..जयदेव साहेब
खरंच हा माणूस जर आता महाराष्ट्र च्या राजकारण मधे असता तर महाराष्ट्राच्या राजकारणात अंगार आणला असती.
अनेक पक्षांना घाम आणला असता.
शिवसेना पहिल्यासारखी उभी असती.
First time I have heard Jaydevji's submission. Really very impressed ditto Balasaheb's voice. Jay Hind Jay Maharashtra
I respect him.Not because he is son of balasaheb thackeray.....but he choose what he want to do in life and not the politics...if every political family thinks like him then politics will get true leaders.... nowadays every politician want to continue family's dynasty and true leaders are not emerging which is not good for the society.
मा.जयदेव साहेब आज तुमची शिवसेनेला व मा. उद्धव ठाकरे साहेबाना मोठा भाऊ म्हणून पक्षाला फार गरज पडली आहे आज उद्घव साहेब एकाकी झुंज देत आहेत अशावेळी तुमची गरज आहे साथीची
प्रोबोधनकार ठाकरे सारखे विचार आहेत जय दीप सरांचे
Khoop interesting personality vaatley maala...will check more interviews of him.Tx
सलाम जयदेव ठाकरेंना 🙏🏻 सरळ, रोखठोक, प्रामाणिक व्यक्ती 🙏🏻
बोलण्यात स्पष्टपणा बघा ,किती खारेपणा वाटतो
आवाज तर मी प्रथमच ऐकला . बाळासाहेब ठाकरेंचा
आवाज सेम वाटतो....
राज ठाकरे साहेब आणि जयदेव ठाकरे साहेब अगदी ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे समानार्थी स्वरूप खरे उत्तराधिकारी वाटतात.
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
"मराठी माणसाकडे चिकाटी नाही आहे. जिद्द नाही आहे... जयदेव ठाकरे."
You nailed it. We are all busy in celebrations,festivals,movies...
तू मूर्ख आहेस.
@@vinayakvaze1363
Why ? In that case Jaidev is also fool? Shiv Sena was started by Balasaheb Thackeray. Please read his earlier speeches. He always used to say:
1) Focus on business/work rather than dancing/festivals.
2)You must change as per the world.
Right
vinayak vaze वझ्या माकडा, तुझ्यासार्ख्यांना मुंजीचा अर्थ फक्त एक टिवल्या बावल्या, हाहा हिही करण्याचा एक निमित्त, तसं मस्तानी नाचवणार्यांना काय कळणार.
@@vinayakvaze1363 pan tu 1 number cha zannd aahes
दादा अप्रतिम मुलाकात!!!! शब्दचं नाही...
His voice is just like Balasaheb Thackeray and Raj Thackeray
हा माणूस खरच ग्रेट आहे स्पष्ट वक्ता आहे सत्याशीच दोर पकडणारा आहे
Gem of a person Jaidev just classapart. Udhav learn from him
Rashmi thakare is only one resone for all shivsena problems
नाव का लपवतो
Aawaj same bapa sarkha aahe...
Nice video. Got to know jaydev thackeray in a better way. Nice interview Dr.nirgudkar at his best no doubt.
Best interview
mast
ही मुलाखत यापूर्वीही मी ऐकलेली आहे आणि ती मला आवडलेली आहे ! एक कलाकार माणुस फक्त आपल्या कलेच्या मागे चालत असतो ! तो ईतर अपेक्षा धरत नाही ! कलेतुन जे मिळेल ते घेतो , शिकतो आणि आपल्या कलेचे ईतरांसाठी प्रदर्शन भरवतो ! मी माझ्या जीवनात तेच केले आहे आई वडीलांच्या कोणत्याही वस्तुवर किंवा इस्टेटीवर हक्क मागितला नाही मागणार नाही ! माझ्या मुलांना पण मी स्वतःच्या कलेवरच जगण्यास शिकवले आहे ! पण जेव्हा स्वतः मिळवलेले निसर्गाच्या कोपाने जेव्हा कधी कधी संपते ना ? तेव्हा मन थोडे विषण्ण होते पण त्या विषण्णतेतुनही नवा जोम मिळतो आणि कामाला लागण्याची उर्जा मिळते कारण आपल्या कलेवर आपला विस्वास असतो !
👌👌👌👌❤️❤️❤️❤️🧡🧡🧡🧡💯🙏
अस्स वाटतय *जयदेव ठाकरें* कडे बघुन
*प्रबोधनकार* असेच असतिल
Nice☝️👌
Dev nhvte manat Prabhodankar Thackeray
खूप प्रमाणिक बोलतो हा माणूस. राजकारण हा ह्यांचा पेशा होऊ शकत नाही.
Swati Shilimkar 💯 right
Yes swati ji
Ha manus rajkarant hava hota..
हा माणुस साधा सरळ स्व भावाचा आहे शिवसेनेत शोभतात आणी निष्ठावान आहेत
जयदेव ठाकरे शेम बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दिसतात
खुप चांगले विचार आहेत जयदेव ठाकरे सर तुमचे..
बाळासाहेबांचा योग्य वारसदार शोभतात जयदेव तुम्ही विचार बोलण्याची शैली आणि खास करून दुसरे बाळासाहेबच दिसायला देखील
पुन्हा एक मुलाखत घ्या त्या काय गोष्टी होत्या त्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
बाळासाहेबांचे वारस शोभले असते आणि आज शिवसेना 1 नंबर राहिली असती प्रति बाळासाहेब ठाकरे
जयदेव ठाकरे साहेब तुम्ही प्लीज राजकारणात यांना🙏🙏🙏
He is simply a peace loving person....
Great person man
You know him personally 🤔
I really enjoy this interview. He is a great , good , best , true , honest person. I like. & l like rokhtok program. 🙂
जयदेव ठाकरे साहेब म्हणजे खरंच वेगळं व्यक्तिमत्व ते जर राजकारणात आले असते तर मुंबईच चित्रच बदलून गेलं असतं.
"मराठी माणसाकडे चिकाटी नाही आहे. जिद्द नाही आहे..हे जयदेव ठाकरे साहेबानी अगदी बरोबर सांगितले आहे. एखाद्या मराठी माणसाने व्यवसाय सुरु केला तर त्याला सुरुवातीपासून फायदा मिळण्याची अपेक्षा असते. जर त्याला वाटले आपलं या व्यवसाया मध्ये नुकसान होतं असं वाटू लागलं तर तो आपलं दुकान ताबडतोप बंद करून टाकतो. तशेच मराठी माणसामध्ये एक मोठा दुर्गुण असा आहे की दुसऱ्या मराठी माणसाने जो व्यवसाय सुरु केला तसाच व्यवसाय स्वतः सुरु करतो . मग त्याचा परीणाम काय होतो तर दोघांचेही उत्पन्न कमी होते. आणि जर कोणी मराठी व्यवसाय करत असेल तर दुसरा मराठी व्यापारी त्याला मदत करत नाही. आणि दुसऱ्या वर विस्वास ठेवत नाही. त्याउलट अमराठी व्यापारी स्वतः कडचा माल नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांना उदारीवर देऊन त्याला आधार देतात.
साहेब तुमची प्रतिक्रिया व खंत व भावना समजतात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
He is practical and genuine man
किती छान आणि मुद्देसूद बोलतात जयदेव ठाकरे
आदरणीय बाळासाहेबांचा स्पष्टवक्तेपणा, लकब, आवाज व देहबोली जयदेव ठाकरे यांच्यात दिसून येते.
बाळासाहेब राजसाहेब आणि आता जयदेवसाहेब खरंच विचारांचे वारसदार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जयदेव ठाकरे हे खूप छान लेखक आहेत . काही काळा साठी सामना मधे दर रविवारी यांचे लेख छापून येयाचे. लेख लहान असायचे पण वाचल्यावर लगेच वेगळेपण आणि एक वेगळी शैली ची जाणिव होते.
He was the right political heir ❤️
He speaks truth! His look resembles Balasaheb!!
Also voice
हा माणूस भारी वाटतो सच्चा वाटतो
नमस्ते जपदेव महाराज.
, जयदेव ठाकरे यांचा आवाज शेम बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा आहे
जयदेव ठाकरेंचा आवाज हूबेहूब बाळासाहेबां सारखा आहे
'Honesty' is the legacy this man owned from Respected Balasaheb. He speaks to heart no quibbling.
खरंच मलाही माहिती नव्हतं
"श्री जयदेव ठाकरे साहेबांचे भूमिका अगदी स्पष्ट आहे.....!!
"आदरणीय बाळासाहेबांचे खरे वारसदार
"श्री जयदेव ठाकरे च आहेत....!!
खरेच खूप चांगले आहेत जयदेवजी
जयदेव साहेब खर तर आज शिवसेनेला तुमचि गरज आहे.बालासाहेबनंतर तुम्हीच शिवसैनका मध्ये चैतन्य निर्माण करु शकता
प्रामाणिक आणि खरी माणसे हे राजकारणात येऊ शकत नाही bcz त्यांना जे काही राजकारणात बेईमाणी गद्दारी चालते ते सहन होत नाही म्हणूनच ते आपला स्वतःचा वेगळा रस्ता निवडतात....हे उदाहरण म्हणजे जयदेव ठाकरे
बाळासाहेबांनी जयदेव ठाकरेंना पुढे आणायला हवं होतं
Wa आवाज Raj Thakre 👍👍
अत्यंत संयमी व्यक्ति खुप सुंदर
Balasaheb,Jaidev,Raj..तिघे सारखेच
Every person who has reached the height of popularity and fame had to go through very touching painful experiences in their own home lives be it "Bala Saheb"," Pawar Saheb" or Dhirubhai Ambani every one had to go through family life grievance from their near ones.
As said, A well experienced surgeon can perform an operation with any of his patients but he finds it difficult to operate his own kith and kin .🙏
राज. जयदेव. आणि बाळासाहेब.. हेच खरे त्यांच्या (बाळासाहेबांच्या) विचाराचे समर्थक आहेत असे वाटते...नुसते टोमणे कुजत विचार मांडतात.. हे आताचे सेना प्रमुख.. विचारांचे देवाण घेवाण असावे.. खुप छान मुलाखत..
राजसाहेब आणि यांचा आवाज एकच
Wah Dada ! Khup chan. Khup diwasani ekla tumhala.
जो राजकारणात पाहिजे तो बाहेर थांबला आणी ज्यांना काही येत नाही ते राजकारणात आहे
Yah hi gadbad hai ,, inko pramukh banaya hota to , sab thik se chalta
जयदेव ठाकरे उत्कृष्ट समयसूचकता राजकारणात असते तर एक सॉलिड नेता भेटला असता.
खूप प्रामाणिक माणूस
77m&6
खूप बरे वाटले तुमचे शब्द ऐकून
this is the real simplicity of Jaydev Thackeray
डोळे बंद करून जर हे संभाषण ऐकलं तर असे वाटते की यंग मा. बाळासाहेबच बोलत आहेत..95%आवाज पुत्राचा,, पित्यासारखाच आहे.. जयदेव ठाकरे यांच्या सारख्या पर्सनॅलिटी नें राजकारणात यायला हवं होत... Nice persanality and nice thoughts.. 👍👍🙏🏼🙏🏼
आवाज सेम टू सेम साहेबांसारखा आहे यांचा
Real Thackeray....hats off sir....becoming son of balasaheb Thackeray....not taking benefit...rare personsality..
Balasaheb-raj-jaidev...has same attitude .. natural leaders
Such a great personality. ......
He is a true lover of nature .
जयदेव ठाकरे प्रामाणिक राजकारणी झाले असते... महाराष्ट्र एका प्रामाणिक व्यक्तीला मुकला....
आजच्या काळात निष्ठावान वैगेरै सगळ फक्त शब्दापुरत राहिले आहे.... मला काय मिळतय ते सगळेजन पाहतात
Brober aahe bhawa..... Pan rajkarni swatache ghar bhrtat, porana baherun shikvun aata, aanle ki direct jilha parishad, direct aamdarki khasdarki....... Mag karyakartyane kaa aple ayushya kharch karun chataya uchlun bhikari rahave???? Karyakartyane pan swatacha faydach pahava...... Aaj aapan bghto satta palatli ki nete paltat.... Mag karyakarte tar sahebanchya jiwavar astat.....
Namskar Kakashree,
Aditya jinna bhetlyanantar aaplyasobat zalela ha maza pahila sanvad! Bhetipasun Adityasahebanni mla shikvnyacha jo ek chhand jopasalaye to vakhananyajoga aahe. Aajchya tarun pidhikde tyanche swatache ase vichar aahet, tyanchi swatachi ashi ek vichardhara aahe aani jithe shakya asel tithe aaple mat mandanyacha adhikar! Sahebanni mla tumchya 3-4 pidhinkdun shakya hoil titak uccha shikshit karnyachyacha tyanchya hya nirnayacha mi manapasun aadar krte. Bal Thackeray kivha Uddhav Thackeray kivha Aditya ji yansarkhe aapan rajkarnat sakriya nasalahi pan aapan aaj virtual madhyamatun mandlele vichar tarun pidhisathi nakkich margdarshak aahet. Aaplyatala ek saman muddha mhanje aapli woodcarving chi kala. Hya vishayavar mi university mdhe astanna purn sakhol abhyas kela hota aani ashi saman kala asnari don manas ektra aali tar ti ek atishay changli gosht as mi manate.
Aapli pustakvachanavishayichi aavad janun ghyayla aavdel. Pustakvachanatun vichar aani bolnyamdhe ji sakholata yete ti itar aarop-pratyaropavachun rahili tar te khare nyan. Ekhadi vichardhara jashi lekhanshailitun janmala yete tyavar lekhakacha hakka ti vichardhara janmala ghaleparyant asto (Refer 'The Death of the Author by Roland Barthes) aani tyanantar vachkanni kivha shrotyanni ti vichardhara kuthparyant amlat aanaychi kivha tyasobat kiti anshi sahamat vyayche ha sarvsvi lokhashahi prashn aahe. Tyamdhe fakt uthal rajkaran karayche mhanun dusrya ekhadhya pakshachi vichardhara lokanvar ladaycha aattayipana nko pan sayyam asayla hava. Swatache vichar asavet pan fakt swatache vichar asavet mhanun itar kunachehi aeikayche nahi asa duttapipana mansachya swabhavat nasava to tar nivval arajakatavad. Pustakvachnatun vicharanmdhe, bolnyamdhe ji ek samaj disun yete ti aaj kuni rajkarni vyaktimdhe aadhalali tar to durmilpana mhanayla hava. Bal Thackeraynsandharbhat ullekhnyajogi gosht mhanje te jat-pat manat navate aani tyanchi hich vichardhara Adityajinmdhe disun yete aani mhanun aamchya lagnala kunacha virodh nasava. Vayachya 16 vya varshipasun purnpane pustakvachnat samarpit zalyamule ekakipana ha baryach vela changla vatato. Manas aayushyat asavi aani yachbarobar aaplya mansanna ektrit thevata yave yasathi vicharvinimay karnyasathi ekakipanahi asava. Thackeray kutumbiy aayushyat aalyapasun paryavaran, vahtuk aani tyasandharbhat itarhi baryach goshti mi shikun ghetlya kivha saglyanchi tashi iccha hoti as mhana.
I'm grateful to one and all who directly and indirectly contributed to my education! Thank you very much!
True about paraprantiya
खरच मराठी माणसांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रीय म्हणून राहीले पाहीजेत🚩
खरे वारस तर हेच आहेत खूपच साम्य आहे आवाज आणि हावभाव मध्ये उद्धव साहेबाना नाही जमणार कधी
उध्दव ठाकरेंना कुरघोड्या व घाणेरडं राजकारण करणे आवडते.
दुःख म्हणजे राज वेगळे झालेत याचीच खंत होती बाळासाहेबांची
ho borobar
Honest person
Honest talking
Honest review
राजसाहेब आणि यांची बोलायची शैली एकच आहे...🚩🚩
ह्याच्यात उध्दव फक्त पुचाट आहे
साहेबांचा आवाज आणि यांचा सारखाच आहे
साहेबांनी मराठी माणसासाठी भरपूर केल, आज दादर मध्ये जे परप्रांतीय दिसतात त्याला मराठी माणूस कारणीभूत आहेत. मी सुद्धा एक शिवसैनिक आहे, ते सुद्धा 1978पासून पण पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही. पण सध्या शिवसेने मध्ये स्वार्थी भरपूर आहे. आज ही मला आमदार नगरसेवक यांचं वागण पाहिलं तर प्रश्न पडतो हीच ती वेक्ती आहे का?? पण आज ही ज्या वेळेला शिवसेनेला खऱ्या शिवसैनिककांची गरज लागेल तेव्हा आमच्या सारखे शिवसैनिक पुढे असतील ते केवळ बाळासाहेब आणि शिवसेना या साठी!!!"जय महाराष्ट्र!!!!!!
khup chan ani spasht bolne ,,,,,,,, niswarthi vyaktimatv
Very true to his heart ! Liked the man ! What he liked he did ! A tiger of life !