He tari konache zale Na shivsenet hayat ghalavali tyanche zale Na amadaranche zale Na khasdaranche zale Na bhaubandhache zale Na mitr pakshanche zale Na matdaranche zale Bichare don pakshana anubhav ghyayacha ahe
@@COM-kk5dw एकदम परफे्ट बोलला... उद्धव हा स्वभावानेच कपटी आहे, खरे उत्तराधिकारी राज ठाकरे होते, त्यांना बाजूला केले, सख्खी भावंडं बाजूला केली, नंतर राणे, मनोहर जोशी सारखे जवळचे नेते, पुढे जनादेश, हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पण घाण ठेवले काँग्रेस दरबारी...
@@harshwords7124 layaki nasti tar Kel nast. Raj thakarechi ani itar mulanchi layaki balasahebana changalich mahiti hoti. Mhnun tar uddhav la sopaval. Aata bghyoy aapan Raj thakarench rajkaranat kiti mahatv राहिलाय
@@StyleEuphoria उद्धव ने ब्लॅकमेल केले असेल बाळासाहेबांना, संपूर्ण महाराष्ट्र ला माहीत होते राज हेच उत्तराधिकारी असतील, जाऊ दे, ठाकरे घराण्यात अजून पण आहेत, बिंदा, जयदेव ची मुलं आहेत...का नाही उद्धव ने कोणाला संधी दिली?? म्हणून आज सगळे एकनाथ शिंदे क्या बरोबर आहेत
सर्व जण म्हणतात की बिभिषण रावणासोबत नव्हता म्हणून रावण हरला पण ईथे कुणीच भाऊ नाही (बिभिषण सारखे)ईथे सगळे मतलबी भाऊबदकी आहे ह्याचा जिथे फायदा नाही झाला तिथून गायब लोकांना सांगतात की घरात ले चव्हाट्यावर आणू नका हे तर स्टेजवर सांगतात हि कुठली सस्कृती ऊध्दवसाहेब कधीच सांगितले नाही की अमक्याचा भाऊ बहिण माझ्या सोबत आहेत शिंदे सांगतो हे माझ्या सोबत आहेत ते माझ्या सोबत आहेत म्हणून शिवसेना माझी शिवसेना बाळासाहेबांनी पण सांगितली नाही माझी आहे मराठी माणसांनी ठरवलं की मराठी माणूस जिवंत राहिला पाहिजे ईथे तर मी वाढलो पाहिजे बाकी चे म्हणतात की शिवसेना सपायला पाहिजे (भाजप) वाढला पाहिजे बाकी सगळे ढोगी
अरे हे दोन्हीं ठाकरे आपले नव्हतेच तर यांना काय किँमत द्यायची आपण ते लांबआहेत तेच बरे कारण बाळासाहेब हे माराट्ट्यासाठ्ठीच होते तेव्हा तुम्ही गद्दराकडे राहा जय महाराष्ट्र
आपण सर्व महाराष्ट्रीय बांधवांनी दोन्ही मेळावे बघितले. पण खरंच मनापासुन एकाच व्यक्तीचा मेळावा आवडला तो म्हणजे मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या मेळाव्याला एका पण शिवसैनिकाला भाड्याने आणला नव्हता ही खूप महत्वाची गोष्ट आहे . त्या उलट शिंदेंच्या मेळाव्याला आलेल्या लोकांना माहीत पण नव्हता की आपण कोणाच्या भाषणाला आलोय , त्या आणले गेलेल्या गरीब लोकांना नीट खायला तरी दिलं का नाही हे त्यांनाच माहिती मुख्यमंत्री साहेबांकडून भाषण दमदार होणार अशी अपेक्षा होती पण त्यांचा आवाजाचा सुर जस जसा वर जायचा तसा तो सुर खाली भाषण असलेल्या कागदात बघितला की तो खाली जायचा मुख्यमंत्री पदा कडून आपण येवढ्या अपेक्षा ठेवतो निदान त्यांना भाषण तरी न बघता करता आल पाहिजे . खरंच माझ्या शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील मावळ्यांनो आपल्याला जर खरंच आपला महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर आपली मुंबई पहिली गुजरात च्या दलालांपासून सुरक्षित ठेवली पाहिजे आता आपण मुंबई महानगर पालिका निवडणुक मध्ये दाखवून देऊ की गुजरात पेक्षा महाराष्ट्र किती तरी पटीने श्रेष्ठ आहे आता हिंदू मुस्लिम मराठी हिंदी हा वाद मिटवून आपण सगळे महाराष्ट्र विकासासाठी एक झालं पाहिजे जर मुंबई महानगर पालिका उद्धव साहेबांच्या हातून गेली तर आपले आहेत तेवढे उद्योग धंदे गुजरात ला गेले म्हणूनच समजा दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 👑💪✌️ जय भवानी जय शिवाजी 🚩👑💯 मुंबई मध्ये फक्त आणि फक्त ठाकरेच 💯🔝
नाय रे दादा.... तो मेळावा कमी पण टोमणे सभा/ जळफळाट आणि आम्ही सेक्युलर हिंदू जाहीर पणे स्वीकारण्याची सभा जास्त वाटली. अर्थात शिंदेंची सभा भाषिक कमी कमी होतीच पण सभेचं आयोजन, त्यांना जे दाखवायचं होत त्यांनी दाखवल. जसा की पक्षातील लोकांना दिलेला आदर, मुलाने लोकांमध्ये उभे राहून बघितलेले भाषण असो किंवा बाळासाहेबांची कुरची रिकामी सोडण्यात असो. सगळं कसं perfect होत. भाषणात एक वाक्य होत की, 'बाळासाहेबांना साहेबांना हिंदुहृदयसम्राट ऐवजी शिवसेनाप्रमुख संबोधतात'. माझ्या मते हे एक वाक्य काफी असेल ठाकरेंची बाजू स्पष्ट करण्यासाठी. आता खरा वारसदार जर पोटाची अयोग्य आपत्यच होणार असेल तर मात्र घसरण चालू होणार हे समजून घ्यावं. पण असो त्यांनी लढा असाच चालू ठेवावा आणि नशिबी विजय यावा हीच प्रार्थना. ठाकरे असो वा नसो शिवसेना राहील हे नक्की.
अहंकारी माणसाजवळ कोणीही राहत नाही.....यावरून समजत उद्धव किती अहंकारी आहे.....राहिला प्रश्न शिवसैनिकांचा ....त्यांना तर त्यांचा खरा स्वभाव कधीच कळणार नाही ..... हा राजकीय स्वभाव जरूर कळेल....😂😂😂
जयदेव ठाकरे यांना बाळासाहेबांनी उत्पन्नाचे साधन म्हणून पब काढून दिले, तसेच जयदेव यांना प्राणी , पक्षी , साप पाळण्याची यांची प्रचंड आवड होती म्हणून बाळासाहेबांनी आपले राजकिय वजन वापरून त्यांना अनेक दुर्मिळ पक्षी त्यांच्या कलिना येथील घरात पाळायला दिले होते, भारतातील कैक जंगलात सफारी तसेच मुंबईतील बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये जयदेव शिकारीला जायचे असे ऐकिवात होते ,१९९० ते १९९७ च्या आसपास त्यावेळेस मराठी वर्तमानपत्रात याची बातमी आली होती. जयदेव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते, पण शरद पवारांनी बाळासाहेबांना दुखवायचे नाही या कारणास्तव प्रवेश दिला नाही , जयदेव ठाकरे यांचा आवाज बाळासाहेबांसारखा खर्ज्यातला आहे, धरसोड वृत्ती,आरामदायी जीवनशैली, यामुळे शिवसेनेचे ते पक्षप्रमुख बनू शकते असते , आता या वयात लहान भावाच्या सोबत उभे न राहता त्याच्या नावाने गळा काढण्यात काय हुशारी आहे. शिंदे त्यांचा फक्त गैर वापर करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना भरभरून दिले.घरच्यांना दिलेच,पण अगदी बाहेरच्या लोकांना पण......! भाऊबंदकी महाराष्ट्राला लागलेला शाप आहे असं वाटतं... किमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी शिंदेंच्या व्यासपीठावर जाणे त्यांनी टाळले पाहिजे होते.
सोपा प्रश्न: जर शिंदे साहेब यांच्या गटातील लोक बोलतात की आम्ही बाळासाहेबांचे खरे अनुयायी आहोत, तर त्यांनी ज्या लोकांना बाळासाहेबांनी लांब ठेवले होते त्यांन का जवळ करताय तुम्ही
मोठ्या भावाचं कर्तव्य जरी बारका भाऊ चुकला तर मोठा भाऊ सांभाळून घ्यायचा असतो घर सोडून पळून गेला जय देव याचं काय विश्लेषण करायचं भावाच्या विरोधात थांबून त्याची आग जी आहे ती जिरवून घेत आहे 🔥
तुम्हाला काय वाटत विचारल म्ह्णून सांगतो घरगुती भांडणं मोठ्या मोठ्याना भारी पडतात हेच खरं आणि कदाचित याचमुळे आपल्या देशातून बाहेर जाऊन कोणीच राज्य करू शकले नाहीत कारण घरगुती समस्या कधीच संपत नाही आणि आपली सुशिक्षित पिढी पण तोच वारसा जपते
उद्धव ठाकरेचे तरी काय योगदान आहे? पण "आयत्या बिळावर नागोबा" होऊन बसलाच आहे ना! उद्धव ठाकरेमध्ये कर्तृत्वाच्या नावाने बोंब असली तरी पठ्ठ्याचं नशीब बाकी बलवत्तर! त्या नशिबाच्या जोरावर कुवत नसतांना पक्षप्रमुख पद मिळालं,शरद पवारांच्या मेहेरबानीने मुख्यमंत्री झाले.कर्तृत्ववान माणसाला सुद्धा हे सगळं मिळवायला झगडावं लागतं पण ह्यांना सर्व आपोआप आणि आयतं मिळत गेलं,ते सुद्धा फारसे कष्ट न करता! म्हणूनच ही गुर्मी आणि माज दिसतो वागण्यात! मी कुणीतरी "खास" आणि इतर माझे गुलाम ही ह्या माणसाची मानसिकता झाली आहे.
श्री जयदेव ठाकरे मुळे शिवसेना ला काहीही फरक पडत नाही.... श्री बाळासाहेब व जयदेव यांचे जमत नव्हते... श्री जयदेव यांनी नवीन निवडणुका घेणे सांगितले आहे.. श्री शिंदे एकनाथ मुख्यमंत्री म. राज्य यांनी खराेखरच निवडणुकीस सुमारे जातील का❓
हे दोन चेहरे कधी जनतेला दीसले नाही स्मिता ठाकरे आतापर्यंत कूठे गेल्या होत्या हे दोन लोक शिंदे ला पब्लिक मध्ये दीसले हजारोंच्या संख्येने उपस्थित जनता विना चहा पाणी पाजल नाही आशिर्वाद देऊन गेली त्याचं काय
Mrs. Smita Thakare madam should be give Rajya Sabha Seat by Hon. CM Ekanathji Shinde and Mr. Jaydeveji should be inculcated in ministry as special minister for loyalty management. Nihar should be projected as 2024 candidate for CM...
Mala Ek Vicharaych aahe tumhi je FM channel promot karata to pratek channelwale hech sangtat aamch naav sangitala ki 50% Discount pan tyana kharch discount dyaych asel tr tyana suggest kara Khari price 200/- aahe te Aamhi 100/- deto as bolayla sanga
आरे तुझी बातमी तर छान असते पण इथून पुढे बातमीच्या मधात ऍड लावली तर पुढे मी ऐकणार नाही आधीच त्या youtube वर ऍड ची काही कमतरता नाही कोणत्या पण विडिओ open केला की ऍड येते 😣😣😣
जयदेव ठाकरे तुम्ही तुमचे ठाकरे नावाची इज्जत ठेवा. तुमच्या घरच्या गोष्टी घरातच मिटवा. खोके घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची बदनामी करू नका. सामान्य निष्ठावंत शिवसैनिक सहन करणार नाही.
आमदार.खासदार.असंतुष्ट आहेत हे जनता समजु शकते परंतु राजसाहेब ठाकरे विरोधात..जयदेव ठाकरे.निहार ठाकरे.स्मीताताई ठाकरे नाकारतात हे विचारच करायला लावणार आहे...
काहीही फायदा होणार नाही पण नुकसान तर भरपूर होणार ह्यात शंका नाही. ह्या तोतया लोकांना रोजगार हवा आहे त्या साठी विनासकाल विपरीत बुद्धी ह्यांना सुचलेली आहे
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
Jo
0.к
बाळासाहेबांनीच सांगितले हा मुलगा माझी शोकांतिका आहे
तेच ना आणि एकनाथ शिंदे म्हणतात आमची बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार.........
Mag ekte Uddhav Thackeray Shravan Bal ka😂😂khar mhanaje asa Tyanna swatahala vatat ch ani tyamule sagal mala milalch pahije asa niyam kelay tyanni
@@COM-kk5dw bakichya tulnet udhavacha shravanbal
भावकी problem जगातील मोठा प्रॉब्लेम 😁
1000000%
""सख्खा भाऊ पक्का वैरी"""
____आज या म्हणे वर____
__100 % विश्वास बसला__
जयदेव त्याच्या बापाचा आणि ३-३ बायकांचा नाही झाला तर ह्या शिंदेसहेबांचा काय होणार😂😂
He tari konache zale
Na shivsenet hayat ghalavali tyanche zale
Na amadaranche zale
Na khasdaranche zale
Na bhaubandhache zale
Na mitr pakshanche zale
Na matdaranche zale
Bichare don pakshana anubhav ghyayacha ahe
Dhananjay munde baddhal pan bola kahi .tashi ithe el official bayko aste an hajaro unofficial bayka ahet baryach jananchya
@@Menaka-m4xआता हे भाजपवाल्यांनी व शिंदे साहेबांनी सांगितलं पाहिजे 😂😂
भावा तुझी सांगायची पद्धत एक नंबर आहे☺👍
भाऊबंद की जळकी असते हे आता पुन्हा सिद्ध झाले
🙏🚩जिकडे पैसा तिकडे नात आशि म्हण आहे तेच खर घडतंय 🚩🙏
अरे जयदेव ठाकरे बद्दल बोला तर तीन-तीन बायका करून पण त्याचा कोणाशी जुळलं ना
😃😄😂
😂😂😂😂
तु चार कर ना।।। तुला कोणी अडवल
जयदेव ठाकरे बापाच्या अंत्यविधीला पण गेला नाही असं मी एकल आहे खर आहे का?
😆
अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषण फक्त राज ठाकरे यांना शोभते...
विशेष म्हणजे लोक स्वखर्चाने येतात...
अजित पवारांनी सुद्धा मान्य केले आहे
pan ata saheb bhashan pan paise gheun ch kartat🤣🤣
@@pravins2376 laglya mirchya😂
@@pravins2376 tumcha saheban bhashan karta yet nhi manun baikan la bolavtat bhashan karyla sabhe madhe 😂😂
भावकी जळकीच आस्ती पुन्हा सिध्द झालं
भावकी नाही सख्खा भाऊ आहे उध्दवचा तो... 😅
तुझ्या वर पण जळतो का तुझा मोठा भाऊ
UT sathi sagle Vishwasghataki...tohh ektach fakt khar bolto...tohh ektach Balasahebn cha mulga ahe ka??? Sagal orbadun bakichyanna gharabaher kadhalay...ani ha cry baby sagli kade radun fakt sahanubhuti gola karat asto
@@COM-kk5dw अगदी बरोबर 👏✅️💯
@@COM-kk5dw एकदम परफे्ट बोलला...
उद्धव हा स्वभावानेच कपटी आहे,
खरे उत्तराधिकारी राज ठाकरे होते, त्यांना बाजूला केले, सख्खी भावंडं बाजूला केली,
नंतर राणे, मनोहर जोशी सारखे जवळचे नेते,
पुढे जनादेश, हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पण घाण ठेवले काँग्रेस दरबारी...
Ravana sarkha bhau asla ki bibishan sarkhe bhau he dur ch jatat
मला वाटतं होत कि फक्त माझीच भावकी जळकीये पन तस नाहीये,
😀😂
प्रॉपर्टी मधला एक रुपया सुध्दा मिळू दिला नाही मग तो तरी काय करेल
@@pritammanjare5807 म्हणून बाप बदलायचा का?
@@abhishekbahir3225 baap tar udhav ne बदलला
@@abhishekbahir3225 उद्धव ने आई आणि बाप दोघी बदलले आणि भाऊ म्हणून पप्पू😂😂😂
असे कितीतरी कुटुंब आहेत की भावाभावात पटत नाही आणि पटल तर जावा जावांच पटत नाही कौटुंबिक साद आणि राजकीय वाद यात फरक आहे
उद्धट ठाकरे ने काय सगळ्यांसोबत भांडण केलंय
उद्धवनी नाही हे जे वारस म्हणून आज पुढे आलेत त्यांना बाळासाहेबांनीच दूर केलं होतं.
Ho
बाळासाहेबांनी हाकलून दिलं होत यांना...... हे कुठ असले तरी शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
tujhya bapane pan tula haklun dila ka mag samjel chutya
Politics mdhe interested navhte mhnun
भगवा & उद्धव सेना काही नातं आहे का? रडाव की हसावं...????
यांची किंमत शून्य. कुठेही असले तरी फरक पडणार नाही.
घंटा फायदा होईल .
त्यांना कोण ओळखते उद्धपक काळात बाळासाहेबांना सोडून गेली आता काय त्याचा फायदा
आधी तू शब्द नीट लिहायला शिक
@@prajaktanagolkar6413 nigh
नक्की होईल,आयुष्यात कितीही वेळा आपण चुकीचे वागून देखील यशस्वी होतो,पण त्याचा आनंद फार काळ राहत नाही,याचा शेवट अपयशातच होतो,ते शिवसेनेत सुरू आहे,
उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🏹
बाळासाहेबांनी च सर्व काही उद्धव साहेब यांच्या स्वाधीन केले होते
😂😂😂
लायकी नसताना😂
@@harshwords7124 layaki nasti tar Kel nast. Raj thakarechi ani itar mulanchi layaki balasahebana changalich mahiti hoti. Mhnun tar uddhav la sopaval. Aata bghyoy aapan Raj thakarench rajkaranat kiti mahatv राहिलाय
@@StyleEuphoria उद्धव ने ब्लॅकमेल केले असेल बाळासाहेबांना,
संपूर्ण महाराष्ट्र ला माहीत होते राज हेच उत्तराधिकारी असतील,
जाऊ दे, ठाकरे घराण्यात अजून पण आहेत, बिंदा, जयदेव ची मुलं आहेत...का नाही उद्धव ने कोणाला संधी दिली??
म्हणून आज सगळे एकनाथ शिंदे क्या बरोबर आहेत
@@harshwords7124 तुला काय प्रॉब्लम आहे
Mgg uddhav cha mulga aditya la rajkarnat amdarki ka bakii ka nhi jaydev, bindu che mule ka nhi
जयदेव ठाकरे बापाला ( बाळासाहेबांना )नाही झाले तर आता कोणाला होतील का?
स्मिता ठाकरे आणि सोनू निगम यांवर व्हिडिओ बनवा,,
👍
Ka
नेमकं काय झालं होतं भावा
एवढाच नाही तर ऐश्रव माझा मुलगा नहीं असे jaidev thakare ka म्हणाले? त्यांना त्यातून काय सुचवायचे होते?
Vishay aiknyat majja yete ti fakt tuza tondun
Great work bhai
घरात लहान मुलगा हा कधी ही घरच्यांचा लाडका असतो हे ह्या वरून पण दिसून येते.
Dusara parayacha navahata balasaheb na
@@aksharjadhav4134 हा ते पण आहेच. पण टाळी काय ऐका हाताने वाजत नाही.
त्या भो**** कोना सोबतच पटत नाही स्वतःच्या भावांसोबत ज्याचं पटत नाही तर आमदार खासदार तर दुरच😂
@@sumitborse jaydev Thackeray cha balasaheb sobatacha patala nahi
महाराष्ट्राला भरी पडलं..लाडकेपण
सोबत भाऊ नसेल तर रावणाच काय झाल हे माहीतच आहे.
जयदेव ठाकरे ही बाळासाहेबांच्या आयुष्यातील मोठी चूक होती असे स्वतः बाळासाहेबांनीच सांगितलं होतं म्हणून या जयदेव ठाकरे ला कोणी सिरीयस घेत नाही
त्याच घरातले विषय आहे तु कशाला गु खातो
In this biased journalism world, bol bhidu doing great unbiased journalism with facts reality and truth
He Haramkhor BJP Che Chatukar Aahet
🤣
Bol bhidu is clearly biased in favour of Maha aghadi
🔔🔔🔔
What about Nihar Thackeray
स्मिता ठाकरे महत्वाची नाही बातमीदार
महाराष्ट्रासाठी बाळासाहेब ठाकरे आणि ऊधव साहेबांची शिवसेना महत्वाची आणि सच्चे शिवसैनिक महत्वाचे आहेत
स्मिता ठाकरे ला नवऱ्यासोबत राहता आलं नाही साधं आणि म्हणे हिला राजकीय महत्त्वाकांक्षा होती .
सर्व जण म्हणतात की बिभिषण रावणासोबत नव्हता म्हणून रावण हरला पण ईथे कुणीच भाऊ नाही (बिभिषण सारखे)ईथे सगळे मतलबी भाऊबदकी आहे ह्याचा जिथे फायदा नाही झाला तिथून गायब लोकांना सांगतात की घरात ले चव्हाट्यावर आणू नका हे तर स्टेजवर सांगतात हि कुठली सस्कृती ऊध्दवसाहेब कधीच सांगितले नाही की अमक्याचा भाऊ बहिण माझ्या सोबत आहेत शिंदे सांगतो हे माझ्या सोबत आहेत ते माझ्या सोबत आहेत म्हणून शिवसेना माझी शिवसेना बाळासाहेबांनी पण सांगितली नाही माझी आहे मराठी माणसांनी ठरवलं की मराठी माणूस जिवंत राहिला पाहिजे ईथे तर मी वाढलो पाहिजे बाकी चे म्हणतात की शिवसेना सपायला पाहिजे (भाजप) वाढला पाहिजे बाकी सगळे ढोगी
Link isn't working, it's erroneous
राज ठाकरे
जयदेव ठाकरे
स्मिता ठाकरे
निहार ठाकरे
शेवटी एकच निष्कर्ष निघतोय उध्दव गर्विष्ठ आहे
अहो युतीत सत्तेत असताना किती छळ करीत होते ते फडणवीस यांचा विरोधी पक्ष असल्यासारखे
@@bhushanakolkar9163 अहो दादा मि राजकारणच नाही बोलत कुटुंब बघा ना सगळे साथ सोडत आहे काही तरी कारण असेल ना राहिला विषय राजकारणाचा सगळे एकाच माळेचे
हिऱ्याच्या खाणी तील कोळसा जयदेव
किती लोकांना बोलाल सगळेच सोडुन जाताय उद्धवला 😂😂😂😂
इंदुरीकर महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर भाऊबंद वारली वाडा उलाथला.
हे ठाकरे आहेत हे बऱ्याच लोकांना त्याच दिवशी समजलं😂.
यांच्या मुळे शिवसेनेला काही घंटा फरक पडणार नाही.
शिवसेना खंबीर आहे🔥
Nice information
जयदेव ठाकरेंचा आवाज मात्र
बाळासाहेबांच्या आवाजा सारखाच आहे.
मग तोच बाळासाहेबांचं मुलगा असेल
@@MSD00.7 te tar ahech na mag🙄
Chala Smita ani Jaydev yanch ithe Tari ekmat zal 😅
🤣🤣🤣
Jaidev thakray teen bayka, kasha sambhalto, ith ekach khup aahe,sir congrates
Ghatasphot ha shabda aeklay ka kdhi?
अरे हे दोन्हीं ठाकरे आपले नव्हतेच तर यांना काय किँमत द्यायची आपण ते लांबआहेत तेच बरे कारण बाळासाहेब हे माराट्ट्यासाठ्ठीच होते तेव्हा तुम्ही गद्दराकडे राहा जय महाराष्ट्र
Chinmay bhau kuku FM ne kiti paise dile add sathi
Aamcha time pass nka karu
Kay advertising karto....
आपण सर्व महाराष्ट्रीय बांधवांनी दोन्ही मेळावे बघितले.
पण खरंच मनापासुन एकाच व्यक्तीचा मेळावा आवडला तो म्हणजे मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
उद्धव साहेबांच्या मेळाव्याला एका पण शिवसैनिकाला भाड्याने आणला नव्हता ही खूप महत्वाची गोष्ट आहे .
त्या उलट शिंदेंच्या मेळाव्याला आलेल्या लोकांना माहीत पण नव्हता की आपण कोणाच्या भाषणाला आलोय , त्या आणले गेलेल्या गरीब लोकांना नीट खायला तरी दिलं का नाही हे त्यांनाच माहिती
मुख्यमंत्री साहेबांकडून भाषण दमदार होणार अशी अपेक्षा होती पण त्यांचा आवाजाचा सुर जस जसा वर जायचा तसा तो सुर खाली भाषण असलेल्या कागदात बघितला की तो खाली जायचा
मुख्यमंत्री पदा कडून आपण येवढ्या अपेक्षा ठेवतो निदान त्यांना भाषण तरी न बघता करता आल पाहिजे .
खरंच माझ्या शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील मावळ्यांनो आपल्याला जर खरंच आपला महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर आपली मुंबई पहिली गुजरात च्या दलालांपासून सुरक्षित ठेवली पाहिजे
आता आपण मुंबई महानगर पालिका निवडणुक मध्ये दाखवून देऊ की गुजरात पेक्षा महाराष्ट्र किती तरी पटीने श्रेष्ठ आहे
आता हिंदू मुस्लिम मराठी हिंदी हा वाद मिटवून आपण सगळे महाराष्ट्र विकासासाठी एक झालं पाहिजे
जर मुंबई महानगर पालिका उद्धव साहेबांच्या हातून गेली तर आपले आहेत तेवढे उद्योग धंदे गुजरात ला गेले म्हणूनच समजा
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 👑💪✌️
जय भवानी जय शिवाजी 🚩👑💯
मुंबई मध्ये फक्त आणि फक्त ठाकरेच 💯🔝
नाय रे दादा....
तो मेळावा कमी पण टोमणे सभा/ जळफळाट आणि आम्ही सेक्युलर हिंदू जाहीर पणे स्वीकारण्याची सभा जास्त वाटली. अर्थात शिंदेंची सभा भाषिक कमी कमी होतीच पण सभेचं आयोजन, त्यांना जे दाखवायचं होत त्यांनी दाखवल. जसा की पक्षातील लोकांना दिलेला आदर, मुलाने लोकांमध्ये उभे राहून बघितलेले भाषण असो किंवा बाळासाहेबांची कुरची रिकामी सोडण्यात असो. सगळं कसं perfect होत.
भाषणात एक वाक्य होत की, 'बाळासाहेबांना साहेबांना हिंदुहृदयसम्राट ऐवजी शिवसेनाप्रमुख संबोधतात'. माझ्या मते हे एक वाक्य काफी असेल ठाकरेंची बाजू स्पष्ट करण्यासाठी. आता खरा वारसदार जर पोटाची अयोग्य आपत्यच होणार असेल तर मात्र घसरण चालू होणार हे समजून घ्यावं. पण असो त्यांनी लढा असाच चालू ठेवावा आणि नशिबी विजय यावा हीच प्रार्थना. ठाकरे असो वा नसो शिवसेना राहील हे नक्की.
😂
Whatsapp var same msg mala aala bhau...
छान विचार मांडलेत भाऊ..ग्रेट
Thakri printer madhun aleli comment🤣
भारताचा इतिहास वाचा अगोदर.
गर्वाचे घर नेहमीच रिकामे
कोणी कीती ही मोठा असला तरीही हा तर किरकोळ घर कोंबडा आहे
अहंकारी माणसाजवळ कोणीही राहत नाही.....यावरून समजत उद्धव किती अहंकारी आहे.....राहिला प्रश्न शिवसैनिकांचा ....त्यांना तर त्यांचा खरा स्वभाव कधीच कळणार नाही ..... हा राजकीय स्वभाव जरूर कळेल....😂😂😂
@@ep8064 नीट कमेंट वाच सैनिका😂😂😂
5:08 ऐश्वऱ्य मुलगा नाही मग कुणाचा आहे
पहील्या मजल्याची गोष्ट सांगा एकदा 😜
भावकी 👍
जयदेव ठाकरे यांना बाळासाहेबांनी उत्पन्नाचे साधन म्हणून पब काढून दिले, तसेच जयदेव यांना प्राणी , पक्षी , साप पाळण्याची यांची प्रचंड आवड होती म्हणून बाळासाहेबांनी आपले राजकिय वजन वापरून त्यांना अनेक दुर्मिळ पक्षी त्यांच्या कलिना येथील घरात पाळायला दिले होते, भारतातील कैक जंगलात सफारी तसेच मुंबईतील बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये जयदेव शिकारीला जायचे असे ऐकिवात होते ,१९९० ते १९९७ च्या आसपास त्यावेळेस मराठी वर्तमानपत्रात याची बातमी आली होती. जयदेव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते, पण शरद पवारांनी बाळासाहेबांना दुखवायचे नाही या कारणास्तव प्रवेश दिला नाही , जयदेव ठाकरे यांचा आवाज बाळासाहेबांसारखा खर्ज्यातला आहे, धरसोड वृत्ती,आरामदायी जीवनशैली, यामुळे शिवसेनेचे ते पक्षप्रमुख बनू शकते असते , आता या वयात लहान भावाच्या सोबत उभे न राहता त्याच्या नावाने गळा काढण्यात काय हुशारी आहे. शिंदे त्यांचा फक्त गैर वापर करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना भरभरून दिले.घरच्यांना दिलेच,पण अगदी बाहेरच्या लोकांना पण......! भाऊबंदकी महाराष्ट्राला लागलेला शाप आहे असं वाटतं... किमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी शिंदेंच्या व्यासपीठावर जाणे त्यांनी टाळले पाहिजे होते.
Very nice and tru
त्यांना ठाकरे घरातला हिस्सा नाही मिळाला म्हणून गेले तिकडे
भावकी मुळे राम ने चौदा वर्षे वनवास भोगला आणि भावकी मुळे रावन मेला
रावण रावणाच्या गुणाने मेला.
नक्की फायदा होईल
नक्कीच दोघांचा स्टेज वर असण्याचा फायदा शिंदेंना होईल,
सगळयात चालू बाई आहे हि रश्मी उद्धव ठाकरे..तिने बरोबर एक एक ठाकरे.. मातोश्री पासुन दुर केला..
आणि जुने इमानदार शिव सैनिक सुद्धा...
खूप छान समजावून दिले
सोपा प्रश्न: जर शिंदे साहेब यांच्या गटातील लोक बोलतात की आम्ही बाळासाहेबांचे खरे अनुयायी आहोत, तर त्यांनी ज्या लोकांना बाळासाहेबांनी लांब ठेवले होते त्यांन का जवळ करताय तुम्ही
आजपर्यंत कुटुंबाला फायदा झाला नाही तर मिंदे गटाला काय घंटा फायदा होणार का.??
मराठी माणसासाठी मुंबईत फक्त मनसे पाहिजे #राज साहेब ठाकरे #मनसे #जय महाराष्ट्र🚩🚩
Pahije amhala pan kase yenaar ???
विकलेल्या मानस कडून काय अपेक्षा करता कधी महागाई वर बोलून दाखवा ,कधी कश्मिरी पंडित मारले गेल्या 6 महिन्यात त्या वर बर का बोलत नाही
Very good n nice
Smita ठाकरे आणि सोनू निगम चा व्हिडिओ बनवा
He भाषणाचा पुस्तक एकनाथ शिंदे यांना गिफ्ट द्या 🤣👍
अगदी बरोबर. 😂
🤣🤣🤣
ॲक्च्युली तसे या दोघांमुळे काही काडीचाही फरक पडणार नाही.
मोठ्या भावाचं कर्तव्य जरी बारका भाऊ चुकला तर मोठा भाऊ सांभाळून घ्यायचा असतो घर सोडून पळून गेला जय देव याचं काय विश्लेषण करायचं भावाच्या विरोधात थांबून त्याची आग जी आहे ती जिरवून घेत आहे 🔥
अजिबात फायदा होणार. शेतकऱ्यांचे नेते हे उद्धव ठाकरेच आहेत
तुम्हाला काय वाटत विचारल म्ह्णून सांगतो घरगुती भांडणं मोठ्या मोठ्याना भारी पडतात हेच खरं आणि कदाचित याचमुळे आपल्या देशातून बाहेर जाऊन कोणीच राज्य करू शकले नाहीत कारण घरगुती समस्या कधीच संपत नाही आणि आपली सुशिक्षित पिढी पण तोच वारसा जपते
उद्धव ने सगळ लुटलं बाळासाहेबांच
😂😂
ते कधी जवळ होते ?
अरे एक नाराज ठीक आहे एवढे नाराज 😂😂🤦♂️🤦♂️
भाऊ तु बोलतो लय भारी तुझा आवाज लय भारी आहे
जयदेव ठाकरे यांनाच कुणी ओळखत नाही
यांच्यापासुन कुणालाच फायदा ही नाही आणी तोटा ही नाही.
देवाची कृपा माझे भाऊ खुप जीव लावतात मला
Br zal Bhai uddhv thakre sarkha jalka nhi tuza bhai property sathi bavala javl kel nhi uddhvni tr mahararthat ky denar
Hi thackeray surname kasa lavate??
🏹🚩 उध्दव ठाकरे ग्रेट व्यक्तिमत्त्व 🏹🚩
😂
🤣
म्हणजे अस म्हणता येईल की ठाकरे कुटुंब संपवण्या चा प्रयत्न राजकीय व्यक्ती करत नसून त्या कुटुंबत लग्न करून आलेल्या महिला (सुना ) यांनीच केला ......!
जयदेव ठाकरे चे शिवसेनेत काय contribution आहे?
उद्धव ठाकरेचे तरी काय योगदान आहे?
पण "आयत्या बिळावर नागोबा" होऊन बसलाच आहे ना!
उद्धव ठाकरेमध्ये कर्तृत्वाच्या नावाने बोंब असली तरी पठ्ठ्याचं नशीब बाकी बलवत्तर! त्या नशिबाच्या जोरावर कुवत नसतांना पक्षप्रमुख पद मिळालं,शरद पवारांच्या मेहेरबानीने मुख्यमंत्री झाले.कर्तृत्ववान माणसाला सुद्धा हे सगळं मिळवायला झगडावं लागतं पण ह्यांना सर्व आपोआप आणि आयतं मिळत गेलं,ते सुद्धा फारसे कष्ट न करता! म्हणूनच ही गुर्मी आणि माज दिसतो वागण्यात!
मी कुणीतरी "खास" आणि इतर माझे गुलाम ही ह्या माणसाची मानसिकता झाली आहे.
निहार ठाकरे च काय।।ते पण होतेच ना मेळाव्यात
श्री जयदेव ठाकरे मुळे शिवसेना ला काहीही फरक पडत नाही....
श्री बाळासाहेब व जयदेव यांचे जमत नव्हते...
श्री जयदेव यांनी नवीन निवडणुका घेणे सांगितले आहे..
श्री शिंदे एकनाथ मुख्यमंत्री म. राज्य यांनी खराेखरच निवडणुकीस सुमारे जातील का❓
स्मिता सोनू nigam🌹❤
हे दोन चेहरे कधी जनतेला दीसले नाही स्मिता ठाकरे आतापर्यंत कूठे गेल्या होत्या हे दोन लोक शिंदे ला पब्लिक मध्ये दीसले हजारोंच्या संख्येने उपस्थित जनता विना चहा पाणी पाजल नाही आशिर्वाद देऊन गेली त्याचं काय
Thane :१nath 🔥❤️🚩
" माझा बाप पळवला " हे नक्की कोण बोलतय आता जयदेव की उद्धव ...
म्हनजे मिंदे एकदम बरोबर? भाऊबंदकी, प्रत्येकाच्या घरात घरात असते, ईतिहास सुद्धा तेच सांगतो.
अहो त्या जयदेव ला साधं बोलता येईना स्टेज वर आणि त्यानी शिंदे सोबत गेला काय आणि राहिला काय काही फरक नाही
Bhava tyachi tabyet kharab ahe mhanun.
Mrs. Smita Thakare madam should be give Rajya Sabha Seat by Hon. CM Ekanathji Shinde and Mr. Jaydeveji should be inculcated in ministry as special minister for loyalty management. Nihar should be projected as 2024 candidate for CM...
😂😂😂
Arrr tynchi history bagha😂
परत मत फोडायची तयारी चालू का? शिंदे फक्त फोडाफोडी साठी फेमस होणार आहे.....
Mg mindhe ka shatt halwel ka bhau? Bhari comment kli
Yes , you said very right as it's also my opinion.
Mala Ek Vicharaych aahe tumhi je FM channel promot karata to pratek channelwale hech sangtat aamch naav sangitala ki 50% Discount pan tyana kharch discount dyaych asel tr tyana suggest kara Khari price
200/- aahe te Aamhi 100/- deto as bolayla sanga
हुस्कवलेत बाळासाहेबांनी यांना
खरंय हे सगळे नेते सारखेच.
त्यांना फक्त सत्ता आणि पैसा दिसतो. माणसांची गरज नसतेच त्यांना.
Khr ki kay?
Tu kay ghri geli hoti ka bghayla ? Mand bheja
नाही तर लाथ घातली आहे या कुत्र्यांना म्हणून तर भुंकत सुटली आहेत 😠😠
उद्धवला कोणत्या अँगल ने ठेवले घरात 🤔
खरी कहाणी वेगळीच आहे भिडू पहिला मजला कर्जत फार्म हाऊस खुप किस्से आहेत ते
Advertisement kartoy bhava
I want to be an anchor in your organization. Is there any vacancy?
Very nice
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त नॉलेज आहे तुझ
आरे तुझी बातमी तर छान असते पण इथून पुढे बातमीच्या मधात ऍड लावली तर पुढे मी ऐकणार नाही आधीच त्या youtube वर ऍड ची काही कमतरता नाही कोणत्या पण विडिओ open केला की ऍड येते 😣😣😣
जयदेव ठाकरे तुम्ही तुमचे ठाकरे नावाची इज्जत ठेवा. तुमच्या घरच्या गोष्टी घरातच मिटवा. खोके घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची बदनामी करू नका. सामान्य निष्ठावंत शिवसैनिक सहन करणार नाही.
आमदार.खासदार.असंतुष्ट आहेत हे जनता समजु शकते परंतु राजसाहेब ठाकरे विरोधात..जयदेव ठाकरे.निहार ठाकरे.स्मीताताई ठाकरे नाकारतात हे विचारच करायला लावणार आहे...
अत्रुप्त आत्मे एकत्र आले.
अरे ज्यानं मिळून पण जे अजून ओरबडतात त्याचे काय मातोश्री one two आता three पण येईल
Kon olkt nahi
भावकी भाऊबंदकी लयच वंगाळ
काहीही फायदा होणार नाही पण नुकसान तर भरपूर होणार ह्यात शंका नाही. ह्या तोतया लोकांना रोजगार हवा आहे त्या साठी विनासकाल विपरीत बुद्धी ह्यांना सुचलेली आहे