EP 277 लग्नानंतर पटवली मामाची पोरगी आणि घडले हत्याकांड / लिपस्टिकमुळे उलगडले रहस्य by dsd

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

Комментарии • 282

  • @rahulandhale1713
    @rahulandhale1713 3 года назад +21

    सर तुम्ही खुप ग्रेट आहात तुमच्या मुळे कईक लोक सुधरले सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @aparnachaudhari1708
    @aparnachaudhari1708 3 года назад +7

    Me aatach pahile doghanche fb page...mulagi kiti cute aahe hyanchi...kai bai aahe tondavarun ajibaat vatat nahi ki ashi asel....aani kai mahne tar he teacher...kiti saadhi simple diste aani itki bhayank vrutti...baap re...

  • @sidheshwarpawar5552
    @sidheshwarpawar5552 3 года назад +29

    सर्वात जास्त केसेस आपण जर बघितल्या तर अनैतिक संबंधांच्याच आहेत.. 😢

    • @yuvrajmahabare4840
      @yuvrajmahabare4840 2 года назад

      नुसती झवाझवी आहे अवतीभवती

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 года назад +4

    सर तुमच्या सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे सर्व घटना डोळ्यासमोर उभी राहते

  • @aarohiskitchen3575
    @aarohiskitchen3575 4 года назад +92

    सर तुमची सांगण्याची पद्धत अशी आहे की पूर्ण घटना डोळ्यासमोर उभी राहते 👌👌

    • @deoramnaik7348
      @deoramnaik7348 2 года назад +11

      Very nice

    • @dadanimbargi4160
      @dadanimbargi4160 2 года назад +5

      बरोबर आहे भावा

    • @chhayaahire9077
      @chhayaahire9077 2 года назад +6

      @@dadanimbargi4160 मी २५ वर्षै क्राइम पेट्रोल बघते ही सिरीयल मी हल्ली बघायला लागले तुमची समजावुन सागन्याची पद्धत खूपच आवडते रात्रभर जागरण करुन मी हल्ली बघायला लागले आहे परत एकदा धन्यवाद आपल्या ला 🙏🙏🙏

    • @subhashmali535
      @subhashmali535 Год назад

      @@deoramnaik7348 uj

    • @subhashmali535
      @subhashmali535 Год назад

      @@dadanimbargi4160 gkkukuku

  • @rajukale2272
    @rajukale2272 3 года назад +13

    सर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या स्टोरीज खूप छान असतात

  • @sandeshmardhekar8355
    @sandeshmardhekar8355 2 месяца назад +6

    किती खाज होती त्या बाईला

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 года назад +11

    बायको गेली माहेरी काम करी पितांबरी🤣🤣🤣🤣 🌚🌚🌚घोर कलियुग आहे भाऊ..
    🤪वाचे वर आणि 🤑वासने वर बंधन ठेवले पाहिजे लोकांनी...खरच खूप वाईट दिवस आले आहेत.

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 3 года назад +16

    तुमच्या कार्याला सलाम आणि तुमच्या पत्रकारीतला मानलं पाहिजे

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 3 года назад +24

    टायटल बदली करावे.
    जर ती पतिव्रता आहे तर अफेअर कसे?
    अफेअर करते, तर पतिव्रता कशी?
    "वासनांध पत्नी "
    "पुराना प्यार"

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +1

    Very nice story explained। thanks

  • @arunsomwanshi7217
    @arunsomwanshi7217 2 года назад

    खुप छान सर,तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगता,घटना खरच डोळ्यासमोर उभी राहते.

  • @sureshwaghmare6754
    @sureshwaghmare6754 Год назад

    NICE EXPLANATION , SPEECH

  • @suryakantjadhav6364
    @suryakantjadhav6364 3 года назад +6

    खूपच साजेशा भाषेत घटना वर्णन करता सर तुम्ही आणि स्टोरी सांगायची पद्धत सुद्धा खूप वास्तववादी आहे.👌🏻👌🏻👌🏻

    • @kasturadonagare1643
      @kasturadonagare1643 3 года назад +2

      जी घटना घड़ी आहे ती घटना समजुन सांगन सोप नाही

    • @kasturadonagare1643
      @kasturadonagare1643 3 года назад +1

      मी वेळ काढुन स्टोरी दरोज पाहात आसते कारण हे आयकुण बरसच डोकयात घेणया सारख आहे

    • @suryakantjadhav6364
      @suryakantjadhav6364 3 года назад

      होय मॅडम नक्कीच!
      सजग, चंचल आणि प्रत्येक छोट्या मोठ्या असामान्य गोष्टीकडे लक्ष जाईल असा बुद्धिमत्ता बनून जाते शिकण्याच्या दृष्टीकोनातून अशा स्टोरी बघितल्याने

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @balusawant8563
    @balusawant8563 3 года назад +1

    Khup chaan mahiti dili dhannevad👌👌👌

  • @sapnatidake2546
    @sapnatidake2546 Год назад

    Khup chan explain karta sir tumhi 😊

  • @vikasgadkari6832
    @vikasgadkari6832 Год назад +8

    कथा सांगण्याची पद्धत खूप छान आहे

  • @dapakarswapnil3264
    @dapakarswapnil3264 3 года назад +3

    लग्ना अगोदर मुलगा असो वा मुलगी सगळी माहिती kadli पाहिजे

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @mansoormomin4209
    @mansoormomin4209 3 года назад +5

    खाज लय वाईट वो

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 2 месяца назад +2

    Sir निवेदन शैली भारीआहे, फक्त गोष्ट सांगताना पूर्ण भूतकाळ पाहिजे तो चुकत आहे. " ती तिथे येते बघते" असे कायम पाहिजे तर "ती तेथे आली तिने पाहीले" हे मधेच story वर्तमान काळात जाते🎉

    • @bharatkulawade8977
      @bharatkulawade8977 Месяц назад

      तुमच म्हणण बरोबर आह मॅडम मीपण पुणे

    • @bharatkulawade8977
      @bharatkulawade8977 Месяц назад

      शिवजनमभुमी जुन्नर

    • @dhanrajnimrot295
      @dhanrajnimrot295 Месяц назад

      संराचे काहीच चूकत नाही,कारण की ती तीथे आलीच नही व तीने पाहीलेच नाही कारण तीनेच ते सर्व घडऊन आणले होते.तूम्ही जे सांगता ते समजायचे'/कींवा ग्रहीत समजायचे.😀😀😁😂😉😠

  • @ratankashikar2329
    @ratankashikar2329 2 года назад +12

    सर अशा घटना घडवून आणतात.याचा मनस्ताप आई वडिलांना भोगावे लागतात.अशा लोकांना तर फाशी द्या यला पाहिजे

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarnagare9491
    @shankarnagare9491 3 года назад +9

    अहो कायदा आड येत आहे पुरुष जर वेगळा राहिलं तर सारे कायदे माणसाला निट जगु देत नाही द्या खाऊटी तुच चुकीचे वागत होता आणि असे अनेक अनुभव आहे सर

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaybade666
    @ajaybade666 3 года назад +5

    या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली🤪🤣🤣🤩

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 3 года назад +9

    *खूपच सुंदर प्रकारे वर्णन करता राव. *

  • @budhajipawar7824
    @budhajipawar7824 3 года назад +2

    खूप सुंदर

  • @namdeonarhire8012
    @namdeonarhire8012 2 года назад +3

    बऱ्याच बाया नवऱ्या ला धोका देतात. व काही नवरे दूर्लक्ष करतात. तुला कीती घ्यायच घे म्हणतात. बाई नवरा सोडून दुसऱ्या चा घेण्यासाठी गुपच मजा यायला म्हणतात

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Год назад +1

    सर अशा घटना कशा घडू नये या साठी काय उपाय करता येतील ह्या संदर्भात काही कायद्या मध्ये बदल करता येऊ शकतो का

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +2

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @Anu-wb2jj
    @Anu-wb2jj 4 года назад +30

    सर तुम्ही मधी कधी कधी पितांबरीसारखे dialouge मारतात ना खूप हसायला येत 😁😂

    • @kidsforfun4220
      @kidsforfun4220 4 года назад +2

      पितांबरी कोण हो

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjaybhandwalkar5781
      @sanjaybhandwalkar5781 Год назад +1

      औंक्षशृृनलक्ष्श

  • @shaikhbashir5779
    @shaikhbashir5779 2 месяца назад

    Good speech

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 3 года назад +4

    जय महाराष्ट्र 👌👌👌👌👍

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @govindkulthe6723
    @govindkulthe6723 3 года назад +6

    सर आपन अनेक तोरी जमा केल्या बदल धन्यवाद जेनेकरुन आशा घटना घडणार नाही

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 3 года назад +3

    👌🙏 बायको गेली माहेरी काम करी पितांबरी😀😂😂 लय भारी सांगण्याची पध्दत .

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipkalmuste7110
    @sandipkalmuste7110 3 года назад +24

    पतिव्रता हे शिर्षक काढुन टाका हे व्रत्र अतिशय पवित्र आहे ये येथे नको कृपया

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 3 года назад +4

      माजलेली बायको बिचारा नवरा

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 3 года назад

      @@shankarraoasane3185 ek number bhava 🤣✌️👌

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 3 года назад +3

    Sir aaple criminal vdo & talking 👌👌👌& last la Sandesh pn khup 👌👌👌 vdo bghun tyamdhun prtyekani bodh ghyava mhnj dukh ase life mdhye yenar Nahi jse mhan aahe pudhchyas tthech magcha shahana ase hoil 🙏🙏🙏dhanyawad sir....

  • @kiru55
    @kiru55 3 года назад +2

    1no.bhangar Bai

  • @pragatijadhav6705
    @pragatijadhav6705 4 года назад +7

    2nd ...🙏🙏... Good night sir

  • @ashakangte1515
    @ashakangte1515 Год назад

    Sundar

  • @latamane6788
    @latamane6788 4 года назад +19

    baiko geli maheri kam kari pitambri

  • @neetajunghare4439
    @neetajunghare4439 3 месяца назад +1

    साहेब 🙏🙏तुम्ही माणूस मेल्या नंतर स्टोरी सांगून बक्कळ पैसा कमावला आहे... परंतु एखादा गुन्हा घडूच नये म्हणून तुम्ही काही काम करणार आहे काय ❓❓❓तुम्हाला 2-3 वर्षांपासून मेसेज केलेत.... तुम्ही अनेक लोकांचे जीव वाचवू शकता

  • @dnyaneshwarkakade158
    @dnyaneshwarkakade158 4 года назад +11

    मी नाही त्यातली अन कडी लाव आतली

  • @dadasaheblahane1370
    @dadasaheblahane1370 3 года назад +10

    Very Funny.
    "Bayko geli Maheri yane anli Pitambari"
    Nice sentence 👌👌👍👍

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @lovelyfashion9585
    @lovelyfashion9585 4 года назад +8

    Bayko geli maheri n Kam Kari pitanbari😀😀khupach hasayla aale..

  • @vijaysonar2309
    @vijaysonar2309 3 года назад

    कमाल च झाली

  • @santoshtelang6522
    @santoshtelang6522 3 года назад +1

    Vasna la control je purush stree kru shakat nahi te sarv naradham pashu sarkhe ch ...astat

  • @uddhavgite8740
    @uddhavgite8740 4 года назад +14

    कितीतरी असे गुन्हे अनैतिक संबंधातून घडतात तरी लोक काही सुधारत नाहीत

  • @kaminibhagat7200
    @kaminibhagat7200 3 года назад +1

    Shevtii yaa krur nirdayi mansancha photos pnn dakhvaa

  • @sunitavetal7923
    @sunitavetal7923 20 дней назад

    बापरे हे देवा😢😢

  • @vinayakdhotare4728
    @vinayakdhotare4728 3 года назад +2

    सर आपली बोलण्याची पद्दत अप्रतिम आहे सर
    ही स्ट्रोरी रियल समोर येते आयकताना
    ग्रेट सर

  • @santoshtelang6522
    @santoshtelang6522 3 года назад +1

    Ekda chatak lagli ki t savai tutne mushkil....
    Range hat pakdun divorce dyayala pahije...jiv vachla asta.

  • @sagarjagruti9694
    @sagarjagruti9694 4 года назад +1

    1number story'

  • @vishalchavan2864
    @vishalchavan2864 3 года назад +1

    सर शिक्षा आणि कलम पण सांगत जावा की.

  • @pawankamble6743
    @pawankamble6743 Год назад

    Jay hind sir

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 4 года назад +5

    तुम्ही जो ब्लॅक फ्रायडे 1तास 17मिनिट आहे सांगण्याची पद्धत छान असल्यामुळे ऐकताना कंटाळा आला नाही जो दुसरा विडिओ राठी हत्याकांड 40मिनटाचा ऐकताना मन उदास (विषन्न )झाल

  • @mast5485
    @mast5485 4 года назад +4

    मस्त स्टोरी, मी सुस्त्याचा आहे, तालुका पंढरपुर आहे, तुमच्या गावाचे नाव काय आहे,

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 3 года назад +11

    या दोघानी जे वाईट कर्म केले त्यामुळे चांगल्या माणसाचे नाहक जीव गेला याना मरेपर्यत भरचौकात फाशी द्या हिच प्रमोद यांच्या आत्माला शाती मिळेल

    • @sunitatikore4425
      @sunitatikore4425 Год назад

      Hoy changlya mansala batta lavala

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 4 года назад +4

    आता जेलमध्ये समाधान की समाधानसाठी जेल.त्यांना त्यांच्या योग्यतेचे ठिकाण मिळाले.नवरा गेला.मात्र दोघांना त्यांची जागा दाखवून गेला.

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @angryjoblesswomen693
    @angryjoblesswomen693 Год назад

    Aaple man je aste na te nehmi va it karnya pasun rokat aste pan ashya lokanche man suddha mel aste

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 23 дня назад

    Ghari शत्रू असल्यावर सावध रहाने अवघड होते.

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 3 года назад

    Nice 👍

  • @dipaksonawane3210
    @dipaksonawane3210 3 года назад +2

    पती ने विश्वास न ठेवता रीतसर घटस्फोट घ्यायला पाहिजे होता.

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 3 года назад +2

    Ashya goshti char-char varsh lapoon rahaat nahit shejaryan passun .. Pahilya divashichya tapasaatach polisanna hi mahiti samajali asel pan te jar episode chya suruvatilach sangitala tar sagala thrill nighun Karel..

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Год назад +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते, का एक मुलगी चार दिवसाच्या चुत्या प्रेमा साठी आपल्याच आई, वडलांना मारते. का एक आई आपल्या अनैतिक संबंधा साठी आपल्याच मुलांना मारून टाकते. हेच होत आहे आज काल आणि शहरी भागात तर 99%महिलांचे अफैर आहेत. आणि आशा प्रकरणात आपल्या हिंदू महिला व मुलीचे प्रमाण जास्त आहे. आणि हे सर्व फ्रीडम च्या नावानी चालू आहे.
      राम.... राम.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 4 года назад +9

    प्रमोद पाटणकर यांनी आपला DSD पाहिला असता तर त्यांचा जीव आज वाचला असता

  • @narayanadhav560
    @narayanadhav560 Год назад

    1नो सर

  • @sanjaysalve7923
    @sanjaysalve7923 2 года назад +1

    Photo madhe kalel kase ahet te

  • @dattaskadam5032
    @dattaskadam5032 Месяц назад

    पत्नी गेली माहेरी आणि कामकरी पितांबरी 😅😅😅

  • @kanchankalevlogs
    @kanchankalevlogs 3 года назад +1

    Sir tumchi sagnyachi patat nice ahi

  • @shobhakulkarni8118
    @shobhakulkarni8118 4 года назад +6

    सर मध्येच पितांबरी डायलॉग 😃😄

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 3 года назад +1

      कीती खाज असेल त्या बाईला.

  • @imranian1654
    @imranian1654 4 года назад +1

    Nice

  • @jyotihagawane3789
    @jyotihagawane3789 3 года назад

    हो पन आता पोलीस राजकारणात उतरली..आणि शंभर कोटी चे टारगेट पन पुर्ण करायचे आहे..हाहाहाहाहा

  • @VinodJadhav-cl4gc
    @VinodJadhav-cl4gc 4 года назад +2

    फार वाट पिहला लावली.

  • @mr_godse_patil
    @mr_godse_patil 2 месяца назад

    अहो सर हे सगळा नाटक कर्तन या वाजाडन्या समझला नाही की वरती पण एक देव चा कॅमेरा सुरु आहे🧐🧐 atta basa jail madhe dhaka marat n zurat

  • @kaminibhagat7200
    @kaminibhagat7200 3 года назад +1

    Gunhaa mhanjee manushyacha antarmnatil rakashas tyalaa hya ashya prakare jivant kartat he nich mansa

  • @satyawansuryawanshi7527
    @satyawansuryawanshi7527 4 года назад +1

    Good night Sir👌👌

  • @sanjaysalve7923
    @sanjaysalve7923 2 года назад +1

    Criminal story barobar photo hi dakhwave

  • @poojagulve8811
    @poojagulve8811 Год назад

    Ayusyat kay fakt sharirik samadhch kahi mahavtache nahi, ani ya gostinpekha navara bayko yache ekmekabaddal kalji ghene, ekmekanchya jababdarya ghene hehi ek premach asu shakte

  • @santoshtelang6522
    @santoshtelang6522 3 года назад

    Vasna purn hot nasel tr patila ch strong banavayach aste ...vasna mitavnya sathi paticha khoon krne atyant pashu vat bhavna vichar

  • @aditihalwai2536
    @aditihalwai2536 4 года назад +4

    Sansar changala chalu astana kay prem karaychi durbudhi suchli ani doghancha sansar udhvasta ani ekacha jeev ghetla

  • @sachinvishwanathkadam8674
    @sachinvishwanathkadam8674 4 года назад

    Great

  • @govardhandarkunde6642
    @govardhandarkunde6642 4 года назад +2

    Good night sir

  • @anuchimkar5914
    @anuchimkar5914 4 года назад

    उडत्या पाखरांचे पंख great sir ...
    Sir tumhi khup mast story sangta...
    Nice

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 года назад +1

    आज बराच उशीर झाला...

  • @chiragdevre432
    @chiragdevre432 4 года назад +2

    Sonawane
    सुखी संसाराची वाट लावुन घेतली

  • @mahendragaikwad4081
    @mahendragaikwad4081 4 года назад +5

    Ushir zaal sr store downlod kranyas..
    Sr time zaaly natr dsd serch krtho ..miss U

  • @chhayaahire9077
    @chhayaahire9077 2 года назад

    सोनावने साहेब २०२२ ला कल्याण ची केस बोरसे मायलेकीच्या माहीती सांगा ना मुली ने बापा चा खुन डोक्यात खलबत्ता घालुन केला आणि आई ने तीला मदत केली

  • @RajendraMone
    @RajendraMone 10 месяцев назад

    😮

  • @ghanshyamshinde1444
    @ghanshyamshinde1444 4 года назад +3

    घटस्फोट घेणे आवश्यक होते त्यामुळे पाटणकर यांच्या बली गेला.

  • @umeshchavan6855
    @umeshchavan6855 3 года назад +4

    पतिव्रत चा टाइटल काढून टाका साहेब ।।

  • @dnyaneshwarpatmas3063
    @dnyaneshwarpatmas3063 Год назад

    काचकाम वाईट आहे हो

  • @mast5485
    @mast5485 4 года назад

    Mast stori

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 4 года назад +1

    ही केस पोलिसांनी कशी उलगडली हे आपण छान निवेदन केले.तथापि, या केसेसमध्ये पोलिसांची पुढील कार्यवाहीबाबत काय व कोणती ,कशी कारवाई केली व छोटया मुलीची व्यवस्था/आरोपितांचा ठिकाणा कुठे लावला इत्यादी बाबी सांगितल्यास सत्यकथेला पूणॅत्व येईल असे वाटते.

  • @shilasawant5067
    @shilasawant5067 4 года назад +3

    पोलीसांची कमाल आहे 👌

  • @sanjayk4108
    @sanjayk4108 2 года назад

    👍🙏🙏🙏🙏

  • @amolindlkar5263
    @amolindlkar5263 3 года назад +1

    🙏🙏

  • @dilipsurve7458
    @dilipsurve7458 3 года назад

    Ol

  • @beenajain7713
    @beenajain7713 4 года назад +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏sir

  • @ashokwadkar2941
    @ashokwadkar2941 3 года назад

    Ooo

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 4 года назад +5

    खरंच पोलीस भावना बघत नाही त्यामुळे अनेक खून उगडीस (ओपन )झालेत

  • @sanatanthegreat4392
    @sanatanthegreat4392 3 года назад +3

    Navaryala fasawinari bai patiwrata ka? Eka cheater bai che affair asa shrshak dhya story la.

  • @mayaadak3988
    @mayaadak3988 4 года назад

    नमस्कार सर आज उशीर झाला

  • @NAMOOBHARAT
    @NAMOOBHARAT 2 месяца назад

    बायकोला सोडून दिले असते तर जीव वाचला असता.. 🤦🏻‍♀️