माझ्या अक्का तात्यांचा बंगला | बालपणीच्या आठवणी | Home Tour

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मंडळी
    हा आमच्या कोल्हापूर टूर चा शेवटचा विडिओ आहे.
    या विडिओ मध्ये आपण माझ्या गावी माझ्या आजी आजोबानी बांधलेला बंगला बघणार आहोत, ज्यामध्ये माझ्या बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी ना उजाळा देणार आहोत तर आशा करतो तुम्हाला हा विडिओ देखील तितकाच आवडेल.
    विडिओ आवडल्यास नक्की like करा शेअर करा आणि subscribe करा.

Комментарии • 5