जे होतं ते चांगल्यासाठीच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 365

  • @aartikumbhar352
    @aartikumbhar352 4 года назад +26

    माझ्या जीवनात मला खूप संकटे आली आणि येतात ही. लहानपणीच आई वारली आणि लग्नाच्या आठव्या वर्षी नवराही वारला पण तरीही मीआत्मविश्वासाने जगत आहे की, मी एक प्रामणिक स्त्री असून लहान मुलांना घडविण्याचे मोठे कार्य मी हाती घेतले असून माझ्या मुलांना चांगल्या मार्गावर मी पोहचविणार आहे. त्यासाठी मलाआध्यात्मिकाची चांगली जोड मिळाली त्यामुळेच मला जिवन जगण्याची कला अवगत झाली. माझी दोन मुले असून त्यानां घडविण्यासाठी मी अतोनात प्रयत्‍न करते.

  • @meenaxijagtap4171
    @meenaxijagtap4171 3 года назад +1

    Khup chan mahiti🙏
    Me samjayla laglya pasun kadhi kunala dukhavla nahi pan ata asa zala mazi aai jaun 7 varsha zali aani mazi ap lit mansa jancha very me jeva pad prem kela te ek ek maza pasun door hot gele pahilyanda khup tras zala pan ata me khup savrle me sadguru Aniruddha Bapu chi bhakti ahe aaj tyancha mule me Khup sukhi ahe 🙏🙏

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 4 года назад +9

    खुप छान समजवल 🙏🏻 माझी गुलाब शेती आहे कोरोना मुळे जवळ जवळ 7 महिने झाले सगळे तोट्यात आहे. परंतु फुलशेती मध्ये मला आनंद मिळतो आणि उगवलेल्या फुलांमुळे लोकांच्या जीवनात आनंद येतो. खूप जणांनी बंद करा म्हणून सांगूनही मी शेती चालू ठेवली आहे आज ना उद्या देव मला यश देईन. 🙏🏻🙏🏻

  • @kavitakale9996
    @kavitakale9996 2 года назад

    गुरूजी हे कलियुग आहे कुणीही म्हणत नाही तु काम चांगले केले आहे स म्हणून काम केले असले तरी पण, मी हा तुमचा video माझ्या सर्व नातेवाईकांना पाठवला आहे छान सांगितला. जय श्रीकृष्ण

  • @ranjanarode4499
    @ranjanarode4499 4 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत.खरं आहे चांगले कर्म केले चांगले फळमिळते.देव भक्ती चा भुकेला असतो.
    मी दहावर्षा पूर्वी माझ्या बहीणीकडे नव्या मुंबई वरून वडाळ्याला जातहोते तेव्हा मला वडाळ्यच्या पूलावर दोभन भाऊ वय(३/४)अंदाजे दोघही घाबरलेल्या अवस्थेत होते त्यांना पत्ता सांगता येत नव्हता तेरडायला लागले मी त्यांना शांत करीत धीर दिला मला काय करावे सुचेना रात्री चे सात वाजले होते मगमी त्यांनाघेवून वडाळा पोलिस स्टेशनमध्ये गेली व त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले.
    मला खूप समाधान वाटलं त्यांना योग्य जगी नेवून सोडल.
    हे माझ्या हातून चांगले काम घडले.

  • @divinecows
    @divinecows 4 года назад +6

    ओम साई राम 🌸 मला आज हवंच होतं असं काहीतरी, ऐकून मूड छान झाला. 😇 धन्यवाद 🙏 आणि अगदी खरंय हे, देव जे करतो ते चांगल्यासाठीच.

  • @priyankaparab1515
    @priyankaparab1515 4 года назад

    आपण सांगितलेली गोष्ट आवडली. तुमचे म्हणणं एकदम बरोबर आहे. देवाच्या अस्तित्त्वाचे मलापण अनुभव आले आहेत. Lockdown मध्ये माझ्या आईला BONE TB मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे होते. मी एकटीच होते. तेव्हा पावोलीपावली मला माणसाच्या रुपात देव मदतीला आला आहे. धन्यवाद.

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 4 года назад +2

    खूप च छान सांगितलेत. देव आपल्याबरोबर आहे हे कळण्याइतपत आपण देवापर्यंत पोहचले पाहिजे🙏

  • @deepakgawde203
    @deepakgawde203 3 года назад

    आपण अतिशय उपयुक्त ज्ञानामृत पाजलंत...मानवी जीवनातील एका हृयदस्पर्शी जाणीवेला जागृत केलेत.यातुन प्रत्येकाने शिकावे ही इच्छा ...

  • @ashakarche4566
    @ashakarche4566 4 года назад +3

    धन्यवाद सर हे खरे आहे कारण देवावर विश्वास असावा
    मला आपला कार्यक्रम खूप छान असतात धन्यवाद 🙏 ओम् साईराम🙏

  • @pratikgosavi8077
    @pratikgosavi8077 4 года назад +24

    आमच्या कुटुंबात मला आध्यात्माची फार आवड. मला वाटायचं कि घरातील सर्वांनी नामस्मरण करावे. पण काही जणांना ते नाही आवडायच. पण मी माझी भक्ती सोडली नाही. आणि आता परमेश्वर कृपेने, माझ्या भक्तीच्या प्रेरणेने , ज्यांचा याला विरोध होता ते ही माझ्या सोबत नामस्मरणाला बसतात. देवाच्या कृपेने त्यांचे कल्याण होवो आणि त्यांच्या हातून इतरांच कल्याण होवो.
    मला वाटतं कि हे एक चांगल काम मी करु शकलो.
    ओम साई राम 🙏

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 4 года назад +1

    सर अगदी खरं आहे खुप छान.कली युगा मध्ये लोकां मधील संवेदना संपायला लागल्यात माणूस फक्त स्वार्था साठी जगतोय
    तो देवांना देखिल आमिष दाखवून आपली काम करायला सांगतोय..

  • @vaishalipowar2252
    @vaishalipowar2252 4 года назад

    खूपच छान सांगितले.खरच आहे देवा वर श्रद्धा ठेवली सगळे छान होते.मला याचा अनुभव आला आहे. मला खूप संकट आहेत पण माझ्या गुरूंचा आणि माझ्या देव महेश्वर यांचा हात सदैव माझ्या वर कृपाशीर्वादा आहे.आणि माझा विश्वास आहे ते मला कधीच एकटी पडू देणार नाहीत.🙏🙏🙏🙏🙏 गुरुजी तुमची आभारी आहे.तुम्हाला कधी भेटले नाही.पण तुमचे यू ट्यूब वरचे व्हिडिओ पाहून खूप ज्ञान मिळते.मला तुम्हाला भेटायची इच्छा खूप आहे.

  • @sangitawaghchoure65
    @sangitawaghchoure65 4 года назад +1

    Sir kiti chaan upay sangitla, ani mala anandane hasaylach aale karan mi tharavle, aata nehmi samjayche ki je ghadle vait nahi tar changle honyasathich vighn aale ani santusht rahayche vait negetive vichar karaycha nahi ani mag jivan kiti sunder ani positivech ghadel, thanks sir ani dukhch rahnar nahi. Mast anandi betrayed mala, kiti punya karta Sir tumhi, kharach tumhala khup ashirvad miltat, tathastu

  • @Samruddhi_nipane14
    @Samruddhi_nipane14 2 года назад +1

    मी पण कधी कुणाला दुखावला नाही पण समोरची व्यक्ती मला दुःख देऊन जाते कदाचित माझ्या राशीचा स्वभावच असा आहे का पटकन एखाद्यावर विश्वास ठेवा 🙏

  • @amitawangde7498
    @amitawangde7498 4 года назад +5

    मी कधीच कोणाला दुखावले नाही.. कळत नकळत असेल ही पण मी आशा सोडली नाही... ty sir

  • @भिवानीपारदेश्वरब्रम्हांडकर

    मी बालपणापासून समाजसेवेसाठी शिक्षण वगैरे हक्क गमावून बसलेली एक व्यक्ती आहे बस्स यातच सारे काही आहे. धन्यवाद 🙏

  • @sambhajigawade2267
    @sambhajigawade2267 4 года назад +1

    खूप छान सांगितले गुरुजी तुम्ही, जे होते ते चांगल्यासाठीच होते !

  • @vandanadombe3267
    @vandanadombe3267 3 года назад

    खूप छान हा वीडीओ होता मी आज च पाहीला पण ऐकून असे वाटतेय आपली विचारसरणी किती चूकीची आहे आपल्या आयुष्यात दुख आले की आपण देवालाच दोष देत असतो पण जे होते ते चांगल्यासाठीच होते ही म्हण सार्थ आहे असे वाटते
    आपल्याला विनम्रपणे धन्यवाद ओम साई राम 🙏🙏🙏

  • @telangmemorialgirlsgovernm6921
    @telangmemorialgirlsgovernm6921 4 года назад +2

    विजया येवले
    परमेश्वर फार दायाळू आहे. त्याच्या कार्याची अनुभूती घ्यावी लागते.
    मनशक्ती वाढवणाऱ्या विदेवसाठी धन्यवाद.
    केलेले चांगले काम: 1992 च्या दंगलीत मुस्लिम मैत्रिणीचे किमती समान घरी ठेवून तिला मनशांती दिली.
    धन्यवाद!!!

  • @suganadake2971
    @suganadake2971 4 года назад

    खुपच छान वाटले वाचून अगदी मनाला पटले. 👏👏👏👍👍

  • @shivanikadam2162
    @shivanikadam2162 4 года назад

    खूप छान माहिती दिली सर, आपण सगळ्यांचं चांगलं कराव म्हणजे आपलं चांगलं करायला देव तयार च होईल आपल्या पाठीराखा असतोच.

  • @sachinraje677
    @sachinraje677 3 года назад +1

    ओम साई राम 🙏🙏 मस्त 👍sir

  • @kavitahande1712
    @kavitahande1712 3 года назад

    खूप छान सांगितले सर तुम्ही देव आहे आपल्या पाठीशी

  • @aamhisatarkar3120
    @aamhisatarkar3120 4 года назад +4

    खूप सोप्या शब्दांत समजवलत गुरुजी 🙏🙏

  • @rajendrajagtap301
    @rajendrajagtap301 4 года назад +1

    सर खूपच छान ...मी हे अनुभवल आहे. देव सर्वांना सांभाळता श्रद्धा आणि सबूरी पाहीजे.

  • @vidyaacharya4479
    @vidyaacharya4479 4 года назад

    Khup chaan aahe.... Mi aamchya ithe mahadev manidirat je tayar zal teva pasun kunihi jewanacha navedya det navat te mi karate majya shakti nusar karan...... Je asel te..... Pan Mala tyat khup anand watato.... Mandiratkadhi jate as hot..... Man khup shant ast..... Khup sankat samor aahe pan mi khush aste..... He maj samadan aahe..... Namaskar sir..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @savitahake4079
    @savitahake4079 4 года назад +1

    ओम साईराम सर तुम्ही सांगितलेली गोष्टी प्रमाणे सर्व काही माझ्या आयुष्यात आत्ता पर्यंत घडत आलेल्या आहेत

  • @priyankagokhale4105
    @priyankagokhale4105 4 года назад +1

    सुंदर
    माझी जिथं श्रद्धा आहे त्या डॉ.चा सल्ला घेतल्यामुळे माझ्या मैत्रिणीच मोठं ऑपरेशन रद्द झालं

  • @anitarupwate7157
    @anitarupwate7157 9 месяцев назад

    Katha khup chhan hoti guruji. Om sai ram shree swami samarth 🙏🙏🙏

  • @sushmadhaware4369
    @sushmadhaware4369 4 года назад

    खूप छान संदेश गुरुजी

  • @rahulmotghare3643
    @rahulmotghare3643 4 года назад

    फ़ारच छान आणि खरेच आहे, सकारात्मक विचार केला पाहिजे, कधीही नकारात्मक विचार करू नका, कोणतेही काम असोकी गोष्ट हिला तूम्ही आहि पूर्ण झालेली आहे असा संदेश दिला की ती गोष्ट किंवा काम होतोच

  • @jadhavvidya1315
    @jadhavvidya1315 4 года назад +1

    खूप छान कथा मार्गदर्शन केले याबद्दल आभार

  • @suhasinisawant6473
    @suhasinisawant6473 4 года назад +2

    सर तुम्ही सांगितलं ते सर्व मनाला पटणार आहे 🙏🙏

  • @shakurandive104
    @shakurandive104 4 года назад

    Khup sundar sangitle aahe aani man bharoon aale

  • @विनोदभाऊपाटील

    🙏🌹ओम साई राम 🌹🙏
    फार छान सांगता आपण
    असेच छान छान विडिओ पाठवत जावा..
    🙏🌹ओम साई राम 🌹🙏
    🙏🌹मेरे साई मेरा विश्वास 🌹🙏
    🙏🌹साई राम साई शाम 🌹🙏
    🙏🌹शिर्डीवाले बाबा की जय 🌹🙏

  • @maithilijoshi2996
    @maithilijoshi2996 4 года назад

    अस काही ऐकून मूढ छान झाला. धन्यवाद.

  • @suvarnaoswal6900
    @suvarnaoswal6900 3 года назад +1

    Khuupch Chhan Positive Vattale khuup Divsani mind sakaratmak Vichhar Katayala lagle karn mazya Mr . Rana Corona zala he kalale Aani me khachunach gele karan Vel aashi Hoti ki kutehi Hospital maddye Jaga navati Kay karayche te Kalat navte koni Mazi madat pan Karayla javal yayla tayyar navte me fact Ganapati bappala Hat Jodun ekach bolale aata je Kahi hoil ti tuzich iccha aasel aase Samajun pudhe maze kartavy karat rahile Aani mala tya made Yash milaale sarv neet zale Aani hay pan 28 days Corantin hown neet zale 🙏🙏🙏 Ganapati baapa morya 🙏🙏 Om Sai Ram 🙏🙏🙏

  • @Super_JD
    @Super_JD 4 года назад +3

    ओम साईनाथाय नमः 🙏अगदी बरोबर आहे सर धन्यवाद 🙏

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 4 года назад

    सर खूपच उत्तम पध्दतीने समजून सांगितली माहीती...धन्यवाद सर👍👍👍

  • @manglachaudhari5507
    @manglachaudhari5507 4 года назад +1

    खूपच छान आणि खरी आहे आजची कथा ओम साई सर

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 4 года назад

    खूपच छान, सुंदर समजावून सांगितले.
    धन्यवाद नमस्कार.

  • @chaitalipatil42
    @chaitalipatil42 4 года назад

    Khup chhan ani manala patnare sangitle tumhi.yatun kharokhar khup shikayla milala

  • @rakhaakolekar7129
    @rakhaakolekar7129 4 года назад +2

    Om sai ram tumch perfect 101takke carrect aahe kamal jyaprMane swatah chiklat rahun dusryala haapy karte tyachpramane me hi majya jevnat majya anadapeksha dusryacha anadacha vichar firstkela tarihi majya manatun 1 questions yet hota tyache answer aaj melale tumcya storytun melale thankue sar chhan mahiti dili 😊

  • @ashamore6338
    @ashamore6338 3 года назад

    खूपच छान मी आज 25वर्ष झालेत माझ्या बहिणीची मंतीमंद मुलगी माझा जीवाचा तुकडा आहे तिचा मी जीवापाड सांभाळ करतीय आहे आणि करीत राहाणार. 🙏🙏🙏

  • @yashrajjagtap5229
    @yashrajjagtap5229 4 года назад +2

    खूप छान वाटलं 🙏ओम साई राम 🙏

  • @vaishalikadam5526
    @vaishalikadam5526 4 года назад

    खूप छान माहिती दिली सर🙏 जय सदगुरू 🙏

  • @priyankapatkar9611
    @priyankapatkar9611 4 года назад

    खूप छान,आवडली गोष्ट.

  • @dattaholkar4066
    @dattaholkar4066 4 года назад

    Om Sai Ram, shradha saburi

  • @anupamagosavi4498
    @anupamagosavi4498 4 года назад

    खूप छान आणि अगदी खरं सांगितले

  • @vsp5893
    @vsp5893 4 года назад +6

    सर पण एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे अकाली निधन व एखादा वेदनादायी आजार हे देवाने चांगले केले असे कसे मानावे 😴😴

  • @anamikaranade9519
    @anamikaranade9519 4 года назад +1

    कथा खूप छान आहे, आपण सांगीतलय चांगले काम केले ते पाठवा पण सर आपणच आपलया कामाला चांगल कस मानायच कौतुक हे कायम दुसरयांनी करावे स्वतः ने नाही असं माझ मत आहे.
    तुम्ही सांगीतलेले उपाय खूप चांगले असतात, खूप positive energy मिलते.

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 3 года назад

    Sir khoopch chhan sangitle . Ekdam barobar. (THANKS THANHS THANKS. __ ________________

  • @gurugaram7071
    @gurugaram7071 3 года назад

    Khupach chan 🙏 sangitale sir

  • @surekhananaware6683
    @surekhananaware6683 4 года назад

    Dhanyavad ☝sir khup chhan samjavlat 👌devavar atut shraddha aani vishvas asava he hi titkech khare aahe
    Om sai ram

  • @priyankakiishor5995
    @priyankakiishor5995 3 года назад

    Khup Khup sundar vichar thanks sir

  • @vilaspingle1513
    @vilaspingle1513 4 года назад

    अतिशय सुंदर, छान, उत्तम ,कथा,

  • @sheetalranade8792
    @sheetalranade8792 4 года назад

    खूप छान वाटली गोष्ट. 👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 года назад +4

    Thanks so much sir Sir mi nehmich changla kela saglyancha vichar kela pan konala tyachi kadich kimmat nahi vatli

  • @archanapatil770
    @archanapatil770 3 года назад

    Khup chan mahiti sagitli Sir

  • @sunitakasture3176
    @sunitakasture3176 4 года назад

    खूप छान माहिती धन्यवाद ओम साई राम 🙏🙏🙏

  • @jyotipatekar4531
    @jyotipatekar4531 4 года назад

    तुम्ही खुप छान सांगता मला खूप आवडते

  • @yojanadeshmukh1566
    @yojanadeshmukh1566 3 года назад

    खुपचं छान सांगितलं तुम्ही,

  • @सेटनेटटॉपर
    @सेटनेटटॉपर 3 года назад

    मी असे खुप लोक पाहिलेत की जे खुप चुकीच वागले व दुसऱ्यांवर अन्याय केला पण आज त्यांच चांगल आहे . मग कर्माची फळं कधी मिळतात ? देवाकडे न्याय आहे का

  • @sunandagharat7139
    @sunandagharat7139 3 года назад

    Khup apratim vichar🙏🏼🙏🏼

  • @dnyaneshwarmote6360
    @dnyaneshwarmote6360 4 года назад +1

    अती सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद

  • @manishashinde8045
    @manishashinde8045 4 года назад

    Khupch Chan mahite deli sir👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @urmilapingle1761
    @urmilapingle1761 4 года назад +2

    हो, बरोबर जे होते चांगल्या साठी . मी 3 वर्षे झाली चांगले plot search करत होते घर बनवण्यासाठी पण व्यवहार पूर्ण होत नव्हते. शेवटी पतीराजांची कुंडली दाखवली , तर त्यांनी सांगितले घर घेताना सरकारी जमीनच चालणार, तरच घर टिकेल नाही तर त्यात
    नुकसान हे अटळ आहे .

  • @mamtathakur5514
    @mamtathakur5514 4 года назад +1

    खूप छान सांगितले... सर

  • @manishachoudhary4121
    @manishachoudhary4121 4 года назад

    Very nice heart full mess great liked very much and thanks for such message

  • @aishwaryabhagade9043
    @aishwaryabhagade9043 4 года назад +1

    खूप छान आहे कथा

  • @poonamhattikar7646
    @poonamhattikar7646 4 года назад

    Khub Chan information sir🙏

  • @k3632
    @k3632 4 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @bharativalgadde8117
    @bharativalgadde8117 4 года назад +1

    खरचं खुपच छान विचार

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 3 года назад

    Sundar ,ani khary je hota te changla sathi

  • @savitahake4079
    @savitahake4079 4 года назад +1

    म्हणून सर ज्या ज्या वेळी एखाद्या कामात मला आडथळे येवुन काम थांबल त्यात माझं चांगलं झालं आहे दादासाहेब हाके

  • @priyaadhav3010
    @priyaadhav3010 4 года назад +1

    खूपच सुंदर विचार

  • @swatisalunke6925
    @swatisalunke6925 4 года назад +4

    Sir changl kel ki changl hot as mhanta tr mg ult changlya mansana ch jast problem face krav lagt...wait lok ch changl jgt ahet aj kal... changlya goshtivrcha vishwas ch ni rahila. He sgl mhanayla changl watat bt reality khupch vegli ahe

  • @sujatashinde4861
    @sujatashinde4861 4 года назад +1

    🙏🙏👌👌 अगदी बरोबर🙏🙏 ओम साई राम 🌹🌹💐💐

  • @ganeshmhsekar1544
    @ganeshmhsekar1544 4 года назад +1

    खरचं खूप सुंदर सर

  • @veenagadekar9982
    @veenagadekar9982 4 года назад

    Ekdum correct ahe, my Papa used to always tell us, if you want to eat mangoes, you have to sow the seed of mango, but if you sow bitter gourd, you can't expect to get mangoes. In short what you sow you reap. So always do Good, it will come back to you manifolds. But do good without expecting anything in return.

  • @vaibhavmoghe8602
    @vaibhavmoghe8602 4 года назад

    Sir khup chaan sagitlat aykun khup chaan vatl ..thanku

  • @jayashreeraut4269
    @jayashreeraut4269 4 года назад

    खुप छान माहिती सांगितली .

  • @vishnupawar6925
    @vishnupawar6925 4 года назад +1

    खूप छान सर औम साई राम 🙏🏾 🙏🏾👌🏻👌🏻🌹

  • @smitapandit5288
    @smitapandit5288 4 года назад

    फारच छान माहिती दिली🙏

  • @aanandidalvi3381
    @aanandidalvi3381 4 года назад

    खुप छान आहे कथा
    ,👌👌👌👌👌☺

  • @priyaakolkarVlog
    @priyaakolkarVlog 4 года назад

    Mast video aahe thanks 👌🙏🙏👍

  • @anjujangapalle5834
    @anjujangapalle5834 3 года назад

    Sir khup mast ahe om sai ram

  • @SunitaPatil-sw7wg
    @SunitaPatil-sw7wg 3 года назад

    Khar ahy sir...chngle kram hech deh ahy mahe

  • @kavitakharate7341
    @kavitakharate7341 4 года назад

    खुप छान माहिती मिळाली

  • @sayalideoghare3835
    @sayalideoghare3835 4 года назад

    Khup chan. Protsahan milale aikun.

  • @varshakamble3750
    @varshakamble3750 4 года назад

    Khup chan sangitali sir katha om sai ram

  • @shubhdaargade2395
    @shubhdaargade2395 4 года назад

    Om sai ram sir khup chan katha ahe

  • @sangitarajguru8300
    @sangitarajguru8300 4 года назад

    खूप छान माहिती दिली

  • @kamaljadhav3867
    @kamaljadhav3867 4 года назад

    छानच माहिती दिली सर,

  • @Aashishh36
    @Aashishh36 4 года назад +2

    हे सगळे बोलय्ला सोप आहे ...ज्या मुलांचे आई किन्वा बाप मरतात त्या दिवशी च काय ..1 तर 1 हि commnets चे रिप्लाई देत नाहित..अणि घरचा देऊळ होने बाकी आहे

  • @umakorake1470
    @umakorake1470 4 года назад +1

    केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे 🙏 जय सद्गुरु 🙏

  • @preranakeer18
    @preranakeer18 4 года назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni4831 4 года назад

    Khupach chhan sangitale Sir

  • @ganeshchopade5349
    @ganeshchopade5349 4 года назад

    Khupch sunder sir