भाऊ तुझ्या प्रत्येक विडीओ काही ना काही तरी शिकण्यासारखे असते ! तुझ्यासारखे लोक ड्रायव्हिंग स्कूल पाहिजे तर परफेक्ट ड्रायव्हर तयार होतील नाही तर अपघात होतच राहतील ! सलाम मित्रा तुला 🙏👌
मित्रा..तुझा.हा विडीयो मला फार मौल्यवान वाटला कारण मला Reverse Parking करण्यात फारच अडचणींना सामोरा जाव लागत असे पण आजचा तुझा हा विडीयो पाहील्यावर माझा आत्मविशवास जाग्रुत झाला...तुला खुप, खुप धन्यवाद आणी माझे अनेक आशीर्वाद..🤚🤚🤚 I am now nearing 70 years and took to driving only in 2015, 6 years after my retirement from service..
जबरदस्त व्हिडिओ!!!reverse घेताना रस्त्यावरती वास्तवाचे भान कसे ठेवावे, IVRM/ OVRM चा योग्य वापर हे अतिशय उत्तम पद्धतीने explain केले. खूप धन्यवाद!!!! Confidence वाढला.
अभिषेक राठोड सर आपले ड्रायव्हिंग ट्रेनिंग चे सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहेत . आपली समजावून सांगण्याची पद्धत ,व प्रॅक्टिकली कार ड्रायव्हिंग शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली. मी सध्या कार ड्रायविंग ची प्रॅक्टिस करत आहे .पण आपले कार ड्रायव्हिंगचे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला असून मनातील भीती पूर्णपणे गेलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत चला. आपल्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा ! शुभेच्छुक --श्री सुनील शेळके,मुख्याध्यापक ,इचलकरंजी ,कोल्हापूर.
खुप छान माहीती दिली आहे अभिषेक भैय्या . मी नवीन गाडी घेतली आहे आजच पण मला गाडी कशी चालवतात हे काहीच माहीत नव्हते पण तुमचे सर्व व्हिडिओ मी पहील्या भागापासून पाहीले आहे आणी मला खुप सारी माहीती मिळाला आहे .व्हिडिओ चित्रीकरण खुप छान केले आहे म्हणजे सर्व एंगल ने दोन तिन कॅमेर्याने दाखवल्यामुळे खरच अडाणी व्यक्ती ला पण गाडी कशी चालवायची ही माहिती उपयुक्त ठरणार आहे .धन्यवाद आभार
सर खुप छान शिकायला मिळाल तुम्ही सांगितलेल मी गाडी चालवताना करुन पाहीन माझ्या ड्रायविग स्कूल टिचरनी गाडी रिवस घेताना ( right side ) ला बाहेर बघत गाडी मागे घ्यायची व लेप्ट साईडला वळून मागे बघायचे असे सांगितले होते पण तुमची शिकवण मला खुप आवडली धन्यवाद
Khup mast dada. Me driving school madhe class lavala hota tyani mla fatk 5 mnt madhe sangitla hot gadi reverse kashi karaychi ani parking madhe kashi lavaychi ani sagal dokya varun gel pan ha video khup upyogi tharel. Khup chan prakare tumhi samajvatat me aaple sagale video pahil aahet ani mala baryach goshti yatun shikayla milalya je mala 8000 rs kharch karun driving school madhe samajlya nahit. Thanks dada
खुप छान माहिती दिलीत रीवस गाडी कशी चालवायची you tub चे व्हिडिओ पाहून मी चालवतो आज कुठे ही गर्दीत चड उतार वर गाडी चालवतो ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायची गरज पडली नाही you tub वरचे माझे गुरू फरफेक्ट आहेत माहिती खुप छान धन्यवाद sir
खूप छान सर आपली समजावून सांगण्याची पद्धत महत्वपूर्ण आलेला अनुभव तुम्ही आमच्या समोर मांडताय हा अभ्यास नाहीतर अनुभव आहे सर्वांना समजेल अशा भाषेत आपलं विचार मानतय हीच तुमची टेक्निकल अंबाबाईला भेटायला खूप छान पद्धत आहे समजून सांगण्याची धन्यवाद सर🙏
आपले खूप खुप आभार आपघात हैणे साठी मुलभुत कारण सरकार कोणतेही प्रशिक्षण देत नाही. एक पुस्तक तरी दयावे पैसे तर जनता देते.लोखो रु.टँकँस घेऊन काम शुन्य. म्हणुन आपघात होतात
सर आपण दिलेली माहिती खूप अनमोल आहे , आपणांस विनंती आहे की नवीन ऑटो कार ची पुर्ण माहिती चा व्हिडीओ टाकावा त्यामध्ये कार चे डिस्प्ले सेटिंग पासून ac मोड व सगळे बटन फिचर आणि केव्हा व कसे त्याचा वापर करावा इ. व पावसाळ्यात गाडी कसी हँडल करावी हा व्हिडीओ सुद्धा व्हिडीओ ऍड करावा, धन्यवाद🙏
रिव्हर्स ड्राव्हींग बद्दल चांगली माहिती मिळाली. खूप छान; मला वाटत होते की, मागे वळून पाहील्या शिवाय रिव्हर्स करता येत नाही. आणि यामुळेच माझा अपघात होता होता वाचला. आता स्पष्ट झाले की, मागे वळुन कधीच पाहणार नाही. मी आपले व्हिडिओ पाहून बरेच शिकलोय. #ड्राव्हिंग सीट वर बसल्यावर किती टक्के बोनट दिसने आवश्यक आहे?
ह्या वीडियो ची खूप गरज आहे. शंका: १. ORVM adjustment तुम्ही केली ती reverse साठी आहे normal ड्राइविंग साठी नाही. Reverse ORVM सेटिंग करायला वेळ नसला तर कसे करावे? २. ORVM मध्ये image प्रत्यक्षा पेक्षा छोटी दिसते, त्यामुळे मागे पण बघणे गरजेचे होते.
भाऊ तुझ्या प्रत्येक विडीओ काही ना काही तरी शिकण्यासारखे असते ! तुझ्यासारखे लोक ड्रायव्हिंग स्कूल पाहिजे तर परफेक्ट ड्रायव्हर तयार होतील नाही तर अपघात होतच राहतील ! सलाम मित्रा तुला 🙏👌
P🤑
मित्रा..तुझा.हा विडीयो मला फार मौल्यवान वाटला कारण मला Reverse Parking करण्यात फारच अडचणींना सामोरा जाव लागत असे पण आजचा तुझा हा विडीयो पाहील्यावर माझा आत्मविशवास जाग्रुत झाला...तुला खुप, खुप धन्यवाद आणी माझे अनेक आशीर्वाद..🤚🤚🤚
I am now nearing 70 years and took to driving only in 2015, 6 years after my retirement from service..
जबरदस्त व्हिडिओ!!!reverse घेताना रस्त्यावरती वास्तवाचे भान कसे ठेवावे, IVRM/ OVRM चा योग्य वापर हे अतिशय उत्तम पद्धतीने explain केले. खूप धन्यवाद!!!! Confidence वाढला.
आपले व्हिडीओ बघून.. प्रॅक्टिस केली तर.. नक्कीच उत्तम ड्राइव्हर होता येईल... धन्यवाद 🙏
आपण खुप चांगली शास्ञशुध्द माहिती share केली आहे विशेषता गाडी मागे घेतांना मागे वळुन बघणे ही सवय मला पण आहे पण मी अता तसे करणार नाही खुप खुप धन्यवाद
अभिषेक राठोड सर आपले ड्रायव्हिंग ट्रेनिंग चे सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहेत . आपली समजावून सांगण्याची पद्धत ,व प्रॅक्टिकली कार ड्रायव्हिंग शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली. मी सध्या कार ड्रायविंग ची प्रॅक्टिस करत आहे .पण आपले कार ड्रायव्हिंगचे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला असून मनातील भीती पूर्णपणे गेलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत चला. आपल्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा ! शुभेच्छुक --श्री सुनील शेळके,मुख्याध्यापक ,इचलकरंजी ,कोल्हापूर.
खुप छान माहीती दिली आहे अभिषेक भैय्या .
मी नवीन गाडी घेतली आहे आजच पण मला गाडी कशी चालवतात हे काहीच माहीत नव्हते पण तुमचे सर्व व्हिडिओ मी पहील्या भागापासून पाहीले आहे आणी मला खुप सारी माहीती मिळाला आहे .व्हिडिओ चित्रीकरण खुप छान केले आहे म्हणजे सर्व एंगल ने दोन तिन कॅमेर्याने दाखवल्यामुळे खरच अडाणी व्यक्ती ला पण गाडी कशी चालवायची ही माहिती उपयुक्त ठरणार आहे .धन्यवाद आभार
फारच छान माहिती, मी सुद्धा गाडी चालवू शकतो असा मला विश्वास वाटतो.
खूप चांगली माहिती रिवस बद्दल दिली सर धन्यवाद.🙏🙏
सर खुप छान शिकायला मिळाल तुम्ही सांगितलेल मी गाडी चालवताना करुन पाहीन माझ्या ड्रायविग स्कूल टिचरनी गाडी रिवस घेताना ( right side ) ला बाहेर बघत गाडी मागे घ्यायची व लेप्ट साईडला वळून मागे बघायचे असे सांगितले होते पण तुमची शिकवण मला खुप आवडली धन्यवाद
रिव्हर्स गाडी बाबत छान माहिती सांगितली. आभारी आहोत.
Khup mast dada. Me driving school madhe class lavala hota tyani mla fatk 5 mnt madhe sangitla hot gadi reverse kashi karaychi ani parking madhe kashi lavaychi ani sagal dokya varun gel pan ha video khup upyogi tharel. Khup chan prakare tumhi samajvatat me aaple sagale video pahil aahet ani mala baryach goshti yatun shikayla milalya je mala 8000 rs kharch karun driving school madhe samajlya nahit. Thanks dada
व्हिडिओ खूप छान वाटला, चांगले मार्गदर्शन मिळाले👌👍
खुप छान माहिती दिलीत रीवस गाडी कशी चालवायची you tub चे व्हिडिओ पाहून मी चालवतो आज कुठे ही गर्दीत चड उतार वर गाडी चालवतो ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायची गरज पडली नाही you tub वरचे माझे गुरू फरफेक्ट आहेत माहिती खुप छान धन्यवाद sir
गाडी रिव्हर्स घेणे याबद्दल खूप छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏🏻खूप सोप्या भाषेत माहिती करून दिली भाऊ ❤
छान माहीती रिव्हर्स ला चाकांची पोझीशन साठी कॅमेरा होता त्यामुळे माहीतीही समजत होती व पोजीशन ही धन्यवाद.
खूप छान सर आपली समजावून सांगण्याची पद्धत महत्वपूर्ण आलेला अनुभव तुम्ही आमच्या समोर मांडताय हा अभ्यास नाहीतर अनुभव आहे सर्वांना समजेल अशा भाषेत आपलं विचार मानतय हीच तुमची टेक्निकल अंबाबाईला भेटायला खूप छान पद्धत आहे समजून सांगण्याची धन्यवाद सर🙏
खूप सुंदर पद्धतीने रिव्हर्स बद्दल माहिती दिली खूप छान खूप छान आनंद वाटला आणि अतिशय उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद
मित्रा लय भारी मार्गदर्शन केले (धन्यवाद 🙏)
धन्यवाद सर, तुमचा वीडियो माझ्या साठी खूप फायदेशीर आहे .
फार उपयुक्त असा रिव्हर्स असा व्हिडिओ
सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
फारच उपयुक्त व शास्त्रीय माहिती.
अत्यावश्यक माहिती दिली आहे🌹🌹
आपले खूप खुप आभार आपघात हैणे साठी मुलभुत कारण सरकार कोणतेही प्रशिक्षण देत नाही. एक पुस्तक तरी दयावे पैसे तर जनता देते.लोखो रु.टँकँस घेऊन काम शुन्य. म्हणुन आपघात होतात
सर, खूप छान समजावून सांगितले. 👌👌
पार्क साठी खूप छान सांगितले सर
उत्कृष्ठ मार्गदर्शन केले सर ,धन्यवाद ❤🎉
खूप छान शिकवता तुम्ही..
भाऊ आपण समजेल अशी खुपच महत्वपूर्ण छान माहिती दिली आपले फार फार धन्यवाद ❤
खुपच छान माहिती दिली याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
छान ! उपयुक्त माहिती माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी ! ❤🌷🍁
खूप चांगल्या पद्धतीने गाईड करता सर तुम्ही
अगदी बरोबर माहिती दिली आहे आपण,सर धन्यवाद
Khupach mahiti ahe Navin car shiknaryan sathi❤
कार ड्रायविंग विडीयो खूप छान आहे. यूटयुबवर अशी माहीती कोणीच सांगत नाही
खूपच छान वाटले
खूप खूप धन्यवाद सर... मस्त शिकवला.. 👍
धन्यवाद आपण गाडी रिव्हर्स चा lession फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले व अतिशय सुंदर माहिती दिली आहे
ट्रॅफिक मध्ये गाडी कशी चालवावी हा विडिओ टाका
गाडी रिव्हर्स कशी घ्ययची हे तुम्ही चांगल्या पद्धतीने दाखवले thanks
अप्रतिम माहिती 🌹🙏
Left right che confusion mala pan hote, khup chan samajvale. Thank you
Sir tumche video baghun me perfect gadi shikalo thank you so much sir
गाडी रिव्हर्स काय काळजी घ्यायची या बाबतीत चांगली माहिती दिली, खरं पाहिलं तर मी आपला व्हिडिओ पाहूनच मी कआरचआलवईनं शिकलो धन्यवाद
शिकवणे खुप छान आहे सर
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर शिकवता तुम्ही👌
खूप मस्तच माहिती आपण सांगत आहात
Very useful video. Thanks for the best teaching.
खूप छान माहिती दिली सर मी नवीन च गाडी शिकत आहे.
सर छान माहिती दिली धन्यवाद
छान व्हिडिओ होता धन्यवाद
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती देता तुम्ही
खुप शिकायला मिळाले धन्यवाद सर
Super easy technic... Try karun nakki experience share karel. Thank you so much
अतिशय सुंदर,माहिती आणि सादरीकरण,शुभेच्छा.
खुप छान व्हिडीवो आहे .
दादा खूप छान समझावून सांगितले. धन्यवाद
Thanque rathod sir yr good guidance for driving.
खूप छान माहिती दिली सर ,धन्यवाद, बीड जिल्हा.
O.k ser एकदम मस्त आहे विडीओ
खुप छान सांगितले
Khup chan mahiti dili sir
Ekdam Chan mahiti dilit. Dhanyavad!
आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिलीय.
कृपया, गल्लीतील कमी जागेत रीव्हस पार्किंग कशी लावावे. 🙏🙏
Thank you.. permanent driving licence chya test kashya hotata tyasathi pan ek video banava please.
अभिषेक सर गर्दीत गाडी कसी चालवायची आणि स्टेरीगं गर्दीत कसी फिरवायची एक विडिओ बनवा
फारच छान माहिती दिली.
सर आपण दिलेली माहिती खूप अनमोल आहे , आपणांस विनंती आहे की नवीन ऑटो कार ची पुर्ण माहिती चा व्हिडीओ टाकावा त्यामध्ये कार चे डिस्प्ले सेटिंग पासून ac मोड व सगळे बटन फिचर आणि केव्हा व कसे त्याचा वापर करावा इ. व पावसाळ्यात गाडी कसी हँडल करावी हा व्हिडीओ सुद्धा व्हिडीओ ऍड करावा, धन्यवाद🙏
सर तुम्ही खूप चांगली माहिती दि्याबद्दल शुभेच्छा
Thanks brother I am so grateful to you for proper explanation
अतिशय चांगली माहिती मिळाली.
Khup chhan paddhat shikavali sir tumor
Khup khup Dhanyawad
छान माहिती मिळाली होती
खूप छान माहिती आहे
Thank for good information regarding reverse gear
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
खूप.. छान..👍
खूप छान व्हिडिओ आहे
सर युवर बद्दल फार छान माहिती दिली त्याबद्दल
Khup khop dhaynvad
खूपच छान माहिती सांगीतली सर
Abhi sir khup chhan explain Karun sangitale thank you
Thanks for your Efforts Stay blessed Regards
रिव्हर्स घेताना आपण क्लच दाबून फक्त सरळ व नव्वद अंशातून कार मागे सुरक्षित कशी न्यायची ते मिरँकल द्वारे सांगितले ते चांगले समजले धन्यवाद सरजी
फार महत्वाची व छानच माहिती मिळाली आज
Ekdam Shan mahiti thanks
Dada tumhi khup chhan mahiti deta...mala tr gadi shiktana khup useful tharat ahe.. Thanks..
Hi sir, tumche he video pahun me gadi chalvayla shikale.. thank you sir.
गुड मॉर्निंग अभिषेक सर रेखा मस्के उस्मानाबाद वरुन
🙏 thank you rathod sir 🙏 khupp Chan mahiti dili tumhi
रिव्हर्स ड्राव्हींग बद्दल चांगली माहिती मिळाली. खूप छान; मला वाटत होते की, मागे वळून पाहील्या शिवाय रिव्हर्स करता येत नाही. आणि यामुळेच माझा अपघात होता होता वाचला. आता स्पष्ट झाले की, मागे वळुन कधीच पाहणार नाही. मी आपले व्हिडिओ पाहून बरेच शिकलोय.
#ड्राव्हिंग सीट वर बसल्यावर किती टक्के बोनट दिसने आवश्यक आहे?
Good.information
Mast
छानमाहीती दिलीत.
खुप खुप छान आहे सर
खुप छान समजावून सांगितले
धन्यवाद!
छान माहिती दिली सर
फार छान मस्त ❤