खूप छान माहिती सांगितली. सर तुमचे video khup फायदेशीर असतातात,कुठेही काही problem वाटला कि तुमचे video पाहताच problem solve होतो. खूप छान मराठी मध्ये सांगतात thank you very very mach
माझे वय त्रेसस्ठ संपत आले आहे. तरीही मी गेल्या वर्षी गाडी चालवायला शिकलो. पक्के लायसेन्स मिळाले आहे. अगदी व्यवस्थित गाडी दहा फूट शटरमध्ये पार्क करणे,रिव्हर्सने बाहेर काढणे,गल्लीबोळातील रस्त्यावर चालवणे,राज्यमार्गासह खेडेगावात चालवणे जमते.कुठेही कशालाही गाडी टच झाली नाही. तरीही व्हिडीओ पहातो. कारण ज्ञान हे अगाध असते व ते मिळवायला वयाचेही बंधन नसते.
Khup changle Guidelines sir, Mi 1 Driving class VA tumche video baghun gadi shikloo aahe . Best knowledge and nice voice modulation for easy understanding
Namaste. Half cluch chi mahiti khup upyogi ahe. Cluch varun paay halu uthat nahi. Tyamule half clutch bara vatatho. Thank you so much for your help. 👍🙏
Khup chan mahiti ahe ani agadi sopya shabdat sangitla ahe.. mi car shikayla attach suruvat keli ahe ani tumche videos mi pahte ani tyamule maze khup doubts clear zalet. Clutch and break cha video pan khup chan hota
सर, मी जानेवारी 2022 मध्ये सेकंड हँड गाडी घेतली. खरं म्हणजे मी उभ्या 38 वर्षांच्या आयुष्यात कधीच ड्र।यविंग सीट वर बसलो देखील नव्हतो. पण दोन ते तीन दिवसांत मी माझ्या मित्रांच्या मदतीने गाडी चालवायला शिकलो. परंतु मला लेफ्ट right च जजमेंट कसे करायचे, गाडीचा रेफेरन्स पोइंट ठेऊन गाडी कशी चालवायची, चढावर गाडी बंद न पडता कशी उचलायची, ट्राफिक मध्ये गाडी कशी चालवायची, ब्रेक आणि clutch चा वापर कसा आणि कधी करायचा आणि सगळयात महत्वाचे म्हणजे गाडी चालवताना आपल्या मनातील भीती कशी घालवायची हे फक्त आणि फक्त तुमचे हे यूट्यूब चे व्हीडीओ पाहून आणि ते प्रॅक्टिस करूनच शिकलो. तुम्हाला खूप खुप धन्यवाद. तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत सर. 🙏🙏🙏
खूप छान माऊली
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. कौशल्याने माहिती समजावून सांगितल्याने नवीन शिकलेला चालक कधीच गडबडून जाणार नाही. मी आपले व्हिडीओ नेहमी पहातो.
सर तुम्ही सांगितलेली माही ती मी नेहमी पाहतो आणि मला फार आवडली धन्यवाद सर!
खूप छान माहिती सांगितली. सर तुमचे video khup फायदेशीर असतातात,कुठेही काही problem वाटला कि तुमचे video पाहताच problem solve होतो. खूप छान मराठी मध्ये सांगतात thank you very very mach
Very nice sir
मस्तच ,हाफ cluch चे कार्य समजले .
मी पण आत्ताच गाडी चालवायला शिकतो आहे. तुमचं मार्ग दर्शन खुपच छान आहे. असेच मार्गदर्शन करत रहा धन्यवाद.
साध्या सोप्या भाषेत माहिती देतोस मित्रा... लाख धन्यवाद
खुप चांगली माहिती आणि तीही मराठीतून देताय सर, फायदे तोटे हि सांगता आहात, त्यामुळे समज पडते.... धन्यवाद.. !!
माझे वय त्रेसस्ठ संपत आले आहे. तरीही मी गेल्या वर्षी गाडी चालवायला शिकलो. पक्के लायसेन्स मिळाले आहे. अगदी व्यवस्थित गाडी दहा फूट शटरमध्ये पार्क करणे,रिव्हर्सने बाहेर काढणे,गल्लीबोळातील रस्त्यावर चालवणे,राज्यमार्गासह खेडेगावात चालवणे जमते.कुठेही कशालाही गाडी टच झाली नाही. तरीही व्हिडीओ पहातो. कारण ज्ञान हे अगाध असते व ते मिळवायला वयाचेही बंधन नसते.
Very nice Moge ji
खुप छान 🙏
एक अनमोल प्रेरणा मिळाली 🙏
खुपचं चांगली माहिती आहे.
दादा,
मनापासुन धन्यवाद🙏🚗
छान सोप्या पध्दतीने माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !
खूप छान समजावले आहे.धन्यवाद.
👌👌👍खुप छान प्रबोधन
सुपर सुपर सुपर माहिती दिली आहे.धन्यवाद साहेब.
खूप आत्मविश्वास वाढतो
Sir..tumchi shikvaychi padaat khup chan ahe ..thanku..
Bhau tumhi khup chhan mahiti dili clutchchi ani mast samjavla Thank you so much
खूप छान माहिती दिलेली आहे सर तुम्ही 👌❤️
आपल्याकडून छान माहिती मिळते.
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ,खूप पद्धतशीर शिकवता तुम्ही!!
खूप conffidence देणारा व्हिडिओ आहे sir.भीती निघून गेली आता sir.
Khup changalya prakare samajawun sangitale, dhanyawad sir
khup changalya samajawun sangitale sar Tynku
मस्त हि खुप उपयोगी माहीती मिळाली, धन्यवाद सर
खुप छान माहिती thanks sir
तुम्ही अतिशय चांगली मुलभूत माहिती देता.
नमस्कार.. खुपच आवश्यक माहिती.. धन्यवाद।
जबरदस्त मस्त उत्तम समन्वय ऊदाहरण राष्ट्रीय प्रणाम
सर्वोत्तम माहिती धन्यवाद
Sir . CNG gadicya pick up baddal sanga..mazi sqft desire .cluch sodla tri accelerate kelyashivay night nahi
Khup changle Guidelines sir, Mi 1 Driving class VA tumche video baghun gadi shikloo aahe . Best knowledge and nice voice modulation for easy understanding
खूप च छान व्हिडिओ दाखविला बद्दल धन्यवाद सर नवीन शिकणाऱ्या माणसाला खूप उपयोगी आहे
खुप छान समजवुन देता.
मना पासुन शिकवता म्हणुन शिकायला माझ्या येते.आभारी आहे. मी पण शिकते माझे वय 66आहे.
Excellent explanation about half clutch.you have both explained theorotically and practically.Thanks a lot.
Good
अभिषेक भाऊ तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप सार धन्यवाद
Namaste. Half cluch chi mahiti khup upyogi ahe. Cluch varun paay halu uthat nahi. Tyamule half clutch bara vatatho. Thank you so much for your help. 👍🙏
अतिशय छान सुंदर माहिती देत आहात सर, खूप खूप धन्यवाद
अभिषेक भाऊ अजून अशीच माहिती देत जा लई भारी
Khup chan mahiti ahe ani agadi sopya shabdat sangitla ahe.. mi car shikayla attach suruvat keli ahe ani tumche videos mi pahte ani tyamule maze khup doubts clear zalet. Clutch and break cha video pan khup chan hota
सही माहिती दिली अभिषेक
खुप छान माहिती दिली ,धन्यवाद.
सर माहिती खूप छान देता
खूप सुंदर माहिती मिळाली! तुम्ही खरे हाडाचे शिक्षक आहात.👌
धन्यवाद...साहेब.खुप उपयुक्त माहिती मिळाली..हाप क्लच बद्दल
खुपच महत्वाची माहिती दिली अभिषेक सर. धन्यवाद!
फार सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद
खरंच खुपच छान माहिती 👍🤝
Abhishek sir U r very genius N pro driver like shumaker ( Germany).
Khup chan mahiti.Thank u sir.
खूप छान माहिती आहे सर
Your voice and command over the language is just awesome... explained very well with ease
खूप छान माहिती मिळाली
👌👌👌👌👌👌 खूप छान माहिती
खुप छान आपला आवाज पण Really good Trainer. धन्यवाद
Sir
Thank u wonderfully and mind-blowing videos..super thank usir🎉🎉🎉
❤🎉🎉🎉खुप खूप धन्यवाद 🌹🙏🌹
खुप छान समजवता 👍🙏🔥
Good training abhishekh
तुमच्या बोलण्यात सुध्दा खूप छान गोडवा आहे
अतिशय महत्वाची माहिती दिली !!धन्यवाद भाऊ !!😊😊
हयुंडाई ईओन ची इंटेरियर आणि एक्सटेरिअर बदल माहिती पुढील भागात दया
Khup chan mahiti dilit
cng gadi kashi control karaychi tasa video banava
अगदी तेवढ्यात गाई गुरे आली त्यामुळे video छान झाला
खूप छान माहिती दिली
Very useful information. Thanks
छान माहीती सांगीतली सर
छान माहिती मिळते सरजी
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
सर, मी जानेवारी 2022 मध्ये सेकंड हँड गाडी घेतली. खरं म्हणजे मी उभ्या 38 वर्षांच्या आयुष्यात कधीच ड्र।यविंग सीट वर बसलो देखील नव्हतो. पण दोन ते तीन दिवसांत मी माझ्या मित्रांच्या मदतीने गाडी चालवायला शिकलो. परंतु मला लेफ्ट right च जजमेंट कसे करायचे, गाडीचा रेफेरन्स पोइंट ठेऊन गाडी कशी चालवायची, चढावर गाडी बंद न पडता कशी उचलायची, ट्राफिक मध्ये गाडी कशी चालवायची, ब्रेक आणि clutch चा वापर कसा आणि कधी करायचा आणि सगळयात महत्वाचे म्हणजे गाडी चालवताना आपल्या मनातील भीती कशी घालवायची हे फक्त आणि फक्त तुमचे हे यूट्यूब चे व्हीडीओ पाहून आणि ते प्रॅक्टिस करूनच शिकलो. तुम्हाला खूप खुप धन्यवाद. तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत सर. 🙏🙏🙏
Abhishek sir U teach the driving lessons very easy N perfect t(hen tum kis ketaki muli hain.).
In which farm U roots are !
Really Abhishek sir U r great N genius.Ur inshirt is very nice n fine
Sir...RPM mhanje exactly kase work karte...tyache functions kase astaat..tyabaddal details dile tar khup abhaaari
Khoop chan samajavata sir tumhi mi tumche video pahunch basic shikle.🚗🚗
धन्यवाद 🙏
Khup chyyan samjale
Your teaching is too good sir ... Thank you so much for explaining half clutch and all skills in easy way...
Petrol gadi chi controling same aahet ka?
Sir tumhi deva anand sarkhe disat aaht ❤
Sir tumhi informasation changali detai 👍
Very nice explanation 👍👏
Very good explanation, thanks 🙏🙏🙏 a lot SIR.
Sir khup Chan video 🙏
दादा मी डायविंग क्लास लावुनदेखील ऐवढ समजल नाही तेवढ सहजरित्याने तु समजुन सांगतो thanks
Good Guidance Thank you sir.
Very good to understand half clutch technic. Thanks
Sir tropik madhla video banva tumcha video khup 👌👌👌👌👌🚖🚖haye
Very good guidance
nice n important information in simple language....
खूप छान वाटले आहे🙏🙏🙏👍
पार्किंग चा विडिओ बनवा हा विडिओ खूप छान आहे खुप चांगली माहिती दिली
Check my youtube channel parking video
उत्तम माहिती, निश्चित कामी येणार 👍🏻
Mast video hota sir
traffic cha video baghayala nakki aavadel thanks for this video
Very good information da.. Thanks 🙏🙏
Thanks very important information sir
Parking kase करायचे, ani reverse विडिओ banwa
Ok
Check my youtube channel reverse parking video
Ho sir
थँक्स सर... छान माहिती
खूप छान 👍👍👍👍👍👍
Very nice explained 🙏
Far Chan explain krta sir Tumi🙏👌👌
खुप छान माहीती दिली सर
Excellent tips 👌
छान माहिती सर
Very well explained