वर्षा एक कामवाली ठेव जो प्रयत्न तुला एकटीला काम होणार नाहीत तो पर्यंत.काळजी घे स्वतःची. तुझ्या आईला बोलव.अशा वेळेला आपली आईच समजू शकते आपला त्रास.आता पण तीला तुझी काळजी वाटत असणार.❤❤❤❤❤❤
वर्षा तू गावी सगळ हसत करत होतीस.आता म्हणतेस पाय गळून पडतात .आणि अशा अवस्थेत तू खाली वाकून पाया पडत होतीस आणि ते पण पडून घेतात.अशावेळी तुझ्या सासूने यायला हवे होते .शेवटी आई येते बघ.तुझी हालत बघून तेव्हा काळजी घे तुझी टेन्शन आम्हाला येते.
वर्षा स्वतःची काळजी घे आणि तुझं पोट वर दिसत आहे म्हणजे ड्रेस मधून बेंबीवर दिसत आहे तर मुलगाच होणार आहे तुला सीट मोठी दिसत आहे तर कमरेत आहे बाळ तू नॉर्मल होशील बाळा आजचा व्हिडिओ खूप छान मला खूप म्हणजे खूप आवडतो
वर्षा चपाती भाजत असताना पलीताचा वापर करत जा हाताला चटका बसेल काळजीनं करत जा 👍8 ते 9 महिन्यात थोडा जास्त थकवा जाणवतो श्री बाळ हुशार झाला आहे. ❤👍😊 Video खूप छान वाटला ❤❤👍👍
वर्षा सर्वांनी छान सल्लेही दिलेत त्यांच्यावर विचार खरंच कर पण मी मात्र तुला सांगते की एकच मोठं हँगर मिळतं ते घे त्यामध्ये खूप सारे कपडे लहान मोठे सर्वच वाळत घालता येतात. तुला घरभर कुठेही कपडे घालावे लागतात ते करावं लागणार नाही आणि ते फोल्ड करून पण ठेवता येते. काळजी घे स्वतःची 😊
@@snehaljadhav1862 अहो ताई आई मागे चार ते पाच महिने राहिली होती. आई राहिली अस्ते पण त्यांना पण गुडघे दुखण्याचा खूप त्रास आहे. जास्त उठ बस करायला होत नाही. आईला नाही जमणार हे सर्व करायला आणि सासुबाई ना पण गुडघे दुकीचा तोच त्रास आहे. त्यामुळे वर्षाच इकडे आड तिकडे विहीर अस झालं आहे. आणि वर्षा कोणाच मन बिलकुल दुखवत नाही असा स्वभाव आहे.
ताई खुप छान वाटला विडीओ आजचाही फ्रेश❤❤ताई काळजी घे दगदग करु नको कामाला बाई लाव.आणि माहेरीच डिलीव्हरी कर तीथ आई आणि वहिनी दोघी आहेत सगळ्या सुविधा आहेत तो पर्यंत बाई लाऊन काम करुन घे.काळजी घे ताई.❤❤❤❤
Tai payarya utartana chadtana bilkool camera on krun shoot krt yaych nahi tya shoot cha nadat pay khali vr zala tr avgd hoil ...raag nko yeu deus please 🥺
वर्षा कपड्याचा स्टँड खाली वर होणारा घे कपडे लावून झालं की वर जातो घर बदललं तरी घेऊन जाता येतो खालचे घेतलेली जागा जाते हांगर लावून बरेच कपडे बसतात एवं टॉवेल देखील लावते मी चोट एक गोल ज्यात मोजे रुमाल लावता येतात6/12साइज मध्ये 3/4रॉड च असतो aluminium rod वाकत नाही m😅azya kade 20varsh zalit लावून
वाशिग मशीन घे कारण बसून कपडे धुणे धोकयाचे आहे कारण पोटाचा आकार वाढतो तेवहा आपण जासत बसून ची काम करणे आत बाळाला त्रास होतो मशिन मध्ये कपडे सुकूतात मग पंख्याला लावलेत कि वाळतात ❤😂
तुझ्या वॉशिंग मशीनचा नेमका कुठला प्रॉब्लेम आहे तो सर्वात पहिले सोडवून घे, एकदा कपडे dry झालेत की अर्ध काम आणि टेन्शन सम्पून जाईल बाई तुझं,प्रत्येकवेळी पाऊस आला की तुझे ते घरभर पसरलेले कपडे बघून मलाच टेन्शन येते बघ, कॉल केल्यास घरी येऊन पण मशीन दुरुस्ती करून देतात ग
वर्षा एक कामवाली ठेव जो प्रयत्न तुला एकटीला काम होणार नाहीत तो पर्यंत.काळजी घे स्वतःची. तुझ्या आईला बोलव.अशा वेळेला आपली आईच समजू शकते आपला त्रास.आता पण तीला तुझी काळजी वाटत असणार.❤❤❤❤❤❤
Gown ghalayche asha veles pant tshirt peksha comfortable aste
वर्षा तू गावी सगळ हसत करत होतीस.आता म्हणतेस पाय गळून पडतात .आणि अशा अवस्थेत तू खाली वाकून पाया पडत होतीस आणि ते पण पडून घेतात.अशावेळी तुझ्या सासूने यायला हवे होते .शेवटी आई येते बघ.तुझी हालत बघून तेव्हा काळजी घे तुझी टेन्शन आम्हाला येते.
Hy barobar ahi gharr pan saravat hoti
वर्षा तु काळजी घे स्वतःची बेटा काम सांभाळून कर नाहीतर काम वाली मावशीला लाव जेवण व्यवस्थित करने औषधे घेणे ❤❤👍👍🎉😊😊😍
वर्षा स्वतःची काळजी घे आणि तुझं पोट वर दिसत आहे म्हणजे ड्रेस मधून बेंबीवर दिसत आहे तर मुलगाच होणार आहे तुला सीट मोठी दिसत आहे तर कमरेत आहे बाळ तू नॉर्मल होशील बाळा आजचा व्हिडिओ खूप छान मला खूप म्हणजे खूप आवडतो
वर्षा खरं तर तुझे गावचे व्हिडिओ सासरचे बघायला खूप आवडायचे तुझी जाव सासुबाई खूप छान आहे
di kiti fast slide utrli tu halu na jara kalji ghe na ...aaila bagaychi savay zali hoti tr veglach vatt nice vlog
वर्षा चपाती भाजत असताना पलीताचा वापर करत जा हाताला चटका बसेल
काळजीनं करत जा 👍8 ते 9 महिन्यात थोडा जास्त थकवा जाणवतो श्री बाळ हुशार झाला आहे. ❤👍😊
Video खूप छान वाटला ❤❤👍👍
वर्षा कोणी कोल्हापूरचे you tuber तुला मदत करणार आहेत का बाळंतपणाच्या वेळी असल्यास त्यांनी आधीच कॉन्टॅक्ट करून सांगून ठेवावे
वर्षा तु ना कामवाली बाई नेहमी साठी ठेवून घे तुला आता पहिल्या सारखं काम होणार नाही जास्त करून आराम कर दगदग करू नकोस काळजी घे
Ok
Varsha tai tu tuzya aai la request krun bolvun ghe...he काही mahine khup mahtvache aahe...pls aai la bolval tula khup madat hoein...
Tai maid lav..me pn thevli ahe mala pn 8 month suru ahe.mala aai nahi ahe.
100% mulga ch hoil
Hi tai mi sushma Tula mulgacja honar bag
मी पण अशीच करते वर्षाताई मला पण सवय
Take care tai...
Tuzya aalila bolun ghe
Varsha . .tuzi aai kalaji karata asel g
या दिवसात आनंदी रहा बाकी कुठलाही विचार करु नकोस सगळं होईल बरोबर
खूप छान वर्षा
Me pn तेल बॅग लगेच फेकून देत नाही 😅 बॅग एका वाटीत उलटी करून ठेवते 😂 सगळं तेल वाटीत जमा होते , आणि मला त्यात लाज न कमीपणा वाटत नाही संसार 😅☺️
👍
Ho me pn😂
Mi pn 😂
Mi pn
मी सुद्धा
Varsha tula mulgach honar.aani ata kalji ghe swatachi.kam hot nsel tr dagdag kru nko jast.ekhadi help sathi kontri bai bg.take care.
Kalji ge Varsha
Varsha mi tuzya gavahun jat astana bus madhun tuze ghar pahile dhariv bus madhun maybe bheta aale aste tula
Nice vlog 👌👌👌
Take care 👍 कामवाल्या मावशी ठेव सगळ्या कामांसाठी
वर्षा पावसाळ्यात tericot कपडे घातेल्या स लवकर वाळतात पातळ असलेत तर d Mart che saman Ghar poch milt आता आणि नंतर काही महिने मागवून घे ऑनलाईन
Varsha chapti shektana kapda vaprva ani tel lavtana spoon
Same mi pen tasch krtoy .tel vaya nai ghalvt.
मी पण अशीच करते ताई खुप छान
Varsha pahilyanda kes cut kar menten karayla khup vel jato nsntar vadhav
Hiiii Varsha Tai....mazi aai boltye ki tula mulgach honr..... Tc❤
Tula mulga honar 💯 maj naav pin kar tai
Varsha kalji ghe just dagdag karu nakos👌🏻🙏🏻
वर्षा सर्वांनी छान सल्लेही दिलेत त्यांच्यावर विचार खरंच कर पण मी मात्र तुला सांगते की एकच मोठं हँगर मिळतं ते घे त्यामध्ये खूप सारे कपडे लहान मोठे सर्वच वाळत घालता येतात. तुला घरभर कुठेही कपडे घालावे लागतात ते करावं लागणार नाही आणि ते फोल्ड करून पण ठेवता येते. काळजी घे स्वतःची 😊
Thanks 🙏
Positive raha
Tae dhunya bandyala bae lav tula atta he sagala honar nahi
Take care Tai 🥰
Haan varsha bai jaldi hi rakh lo....yoga kiya karo❤❤❤❤
Tai khupach weak distay aaram kra atatari.tc
ताई आईला बोलून घे
@@snehaljadhav1862 अहो ताई आई मागे चार ते पाच महिने राहिली होती. आई राहिली अस्ते पण त्यांना पण गुडघे दुखण्याचा खूप त्रास आहे. जास्त उठ बस करायला होत नाही.
आईला नाही जमणार हे सर्व करायला आणि सासुबाई ना पण गुडघे दुकीचा तोच त्रास आहे. त्यामुळे वर्षाच इकडे आड तिकडे विहीर अस झालं आहे. आणि वर्षा कोणाच मन बिलकुल दुखवत नाही असा स्वभाव आहे.
Tai mi yeu kay tula kamat madat honyasathi❤😊
Ata mla pan khup tras hoto tai khup ksntala aala aahe ata
👌👌👌👌❤️
ताई खुप छान वाटला विडीओ आजचाही फ्रेश❤❤ताई काळजी घे दगदग करु नको कामाला बाई लाव.आणि माहेरीच डिलीव्हरी कर तीथ आई आणि वहिनी दोघी आहेत सगळ्या सुविधा आहेत तो पर्यंत बाई लाऊन काम करुन घे.काळजी घे ताई.❤❤❤❤
Ho tai mi pn tech karte
Kes cut kar thode mhnje nit kalji ghetla yeil केसांची
Karan delivery nanatr बा ळ छोटे असेल तेव्हा सर्दी वगेरे होते ओले केस मध्ये फीडींग करता येत नाही
tai shreela ajun dadach honar ahe bg😅
Mast ❤
❤❤❤
छान वाटले ताई
काळजी घ्या ❤
दगदग करू नका❤❤❤
Varsha khup chan vlog ahe aajcha....chan wataty kolhapur cha vlog pahayla!
Thanks 🙏
Kalji ghe
Tai payarya utartana chadtana bilkool camera on krun shoot krt yaych nahi tya shoot cha nadat pay khali vr zala tr avgd hoil ...raag nko yeu deus please 🥺
कोल्हापूर मधे कुठे राहता
कोल्हापूर घरगुती कामासाठी सुषमा कोळगे पण घरकाम करतात त्यांच्याशी बघा कॅनटेक करुन माझी बहीण आहे ती तुम्ही कुठे राहता मी तिला सांगते
वर्षा कपड्याचा स्टँड खाली वर होणारा घे कपडे लावून झालं की वर जातो घर बदललं तरी घेऊन जाता येतो खालचे घेतलेली जागा जाते हांगर लावून बरेच कपडे बसतात एवं टॉवेल देखील लावते मी चोट एक गोल ज्यात मोजे रुमाल लावता येतात6/12साइज मध्ये 3/4रॉड च असतो aluminium rod वाकत नाही m😅azya kade 20varsh zalit लावून
एवढे कपडे कशाला काढायचे
Hi
Varsha please take washing machine for you 😊
वर्षा ताई तू फोटो शुट कधीं करनार आहे
अजून काही ठरल नाही
Dada police uniform madhe mast vatatat sohandsama
Kalji ghe tabeyet chi dear kam jara japun kart ja❤️😍
Thanks
वषा जपुन काम कर
वर्षा तुझी आई येणार तुझ्या मदतीला काळजी करू नको. श्री फार समजूतदार आहे. Tabetichi काळजी घे. खाण्याची वेळा जप.
God bless you.❤😊
😊😊😊😊छान व्हिडिओ😊😊
👌👌
Baby Boy
Mi pn asch krte
Me asch kartey.
Hi tai
कुठे राहायला गेली वर्षा तू
काळजी घे ग तुझी स्त्रीची❤❤
Full time bai kamla bai milite me hi bai lavali hoti machi sasu hi nahi alli mamun me full bai milite tumi tar pasi hi kamvata tech bai la dyche
वाशिग मशीन घे कारण बसून कपडे धुणे धोकयाचे आहे कारण पोटाचा आकार वाढतो तेवहा आपण जासत बसून ची काम करणे आत बाळाला त्रास होतो मशिन मध्ये कपडे सुकूतात मग पंख्याला लावलेत कि वाळतात ❤😂
Tumhi jra pn gutgutit zala nahi didi....dhavplimule...tc
Hii❤
स्वतःची काळजी घे दीदी
Tai aai na bolav
ताई तू काळजी घे व कामवाली बाई लाव म्हणजे तुला त्रास होणार नाही
तुझ्या वॉशिंग मशीनचा नेमका कुठला प्रॉब्लेम आहे तो सर्वात पहिले सोडवून घे, एकदा कपडे dry झालेत की अर्ध काम आणि टेन्शन सम्पून जाईल बाई तुझं,प्रत्येकवेळी पाऊस आला की तुझे ते घरभर पसरलेले कपडे बघून मलाच टेन्शन येते बघ, कॉल केल्यास घरी येऊन पण मशीन दुरुस्ती करून देतात ग
4 chaki gadi ge garaj aahe aata ti devayacha Ishu aahe pan vichar kar
जय श्रीम,वर्षा,सावकाश कामे कर ,श्री पण गुणी आहे!
Avaghad avsta asalyavar aata aaichi garaj hoti ata aai la analo Asti tar chala asta aata Bai tev Kamala
हो
Varsha tula mulga ch hoil ...jast Kam Karu nko...
Varsha घराजवळ koni खोदून thevale aahe g rasta
मनपा
Nice vlog 👌👌👌
Hi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi
❤