तुमचे व्हिडिओ पाहिला आत्ताच सुरुवात केली आहे ताई खरंच तुमचा स्वभाव खूप ग्रेट आहे सर्वांना सांभाळून घेतलं आहे त्यामुळेच घरात सुखशांती आहे साक्षात लक्ष्मी आहात
Hii ek sagu dada aappe kartana tyat kanda tomato aani kothimbir lasun mirchi chi pest aani thoda soda takun mix Kara aani natar tyat mohri hing aani kadipatta chi fodni taka masat lagtat try it
दादा ऐ नक्की आम्ही ऐवढ्या लांब नाय ऐवू शकत पण तुम्ही बाहेर जाता फिरायला या खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची आणि आमच्या पद्धतीच कोकणी जेवण म्हणजे मटण खायाला घालायचं आहे मनापासून इच्छा आहे
Karaych mg saglach Susu Bai shewat pn par padaycha n mg mhanaich mich kele mich kele sagla😂saglya sasa ashach me Kel me Kel me panach jayina ayush chalala pn
दादा तुझे विडिओ खूप आवडतात टेन्शन निगुन जात तू कधी तरी अलिबाग ला ऐ फिरायला तू ज्या जिवशी ऐशील तेव्हा माजा फार्म हाऊस ला ऐ सर्वा खर्च आणि बकरा माजा कडून कधी अलिबाग ला ऐयाचा विचार झाला तर मला कॉल कर
1. पीठ जमले नाही 2. पात्र छान गरम असला पाहिजे 3. चटणी साठी जरा बाउल किंवा कुंडा वापरा, कढईत करतात का चटणी ???? 4. झाकून ठेवतात का अप्पे बाई ?? कही येत का नाही तुला ???
तुमचे व्हिडिओ पाहिला आत्ताच सुरुवात केली आहे ताई खरंच तुमचा स्वभाव खूप ग्रेट आहे सर्वांना सांभाळून घेतलं आहे त्यामुळेच घरात सुखशांती आहे साक्षात लक्ष्मी आहात
आईसाहेब खूप छान बोलतात 👌🏼👌🏼
Computer engineer ahet vahini pan kiti simple rahtat u r so lucky dada😊
Vahini ya pithat kandha tomato kothimbir aani hirwi mirchi barik chiruni takaych appe ajun chan lagtat
मदे आप्पे नंतर घाल.... साईडला नंतर.. वा धनंजय da... 😅👍👍अंदाज आपका 👍👍👍😅😅
तुमच्या सर्वात आईंची acting एकदम natural खुपच छान. Aai is the best
Appe banvtana thodhishi sugar mix karavi tya pithamadhe mnje appe mast kharpus bhajun nigtat brownie color madhe
Ya mdhe capsicum, gaajar thodishi kothimbir baarik krun takaychi mhnje ajun healthy houn jaat n khayla pn tasty mula pn avdine khatat
दादा तुमचे vedio बघितलं कि बर वाटत.. Tention दूर होऊन mind fresh होत
अरे व्वा, यात ही विनोद....
एक नंबर विनोदी पात्र आहेस.❤
Ankita chi bidai cha video plz
या पिठा मधे कांदा मिरची कोथिंबीर बारीक चिरून घालायचे
खूप छान लागतात आप्पे
Ho na thoda Ova pn😊
Ho
दादा अंकिताच्या पाठवणीची व्हिडिओ टाकणार होता ना
Vat baghaloy o ankitachya pathvnicha
Dhanappa Ankita chi bidai cha video taknar hotas na.. tyach kay zal
hoy kal deto mhnale hote gandvale vatatay 😂😅
😢
Nhi banaval
उद्या सकाळी टाकणार हाय रविवारी
Vhay
दादा विडिओ नाही आला अंकिता च्या बिदाईचा
Dada nonveg khana sodun dya...Kaliyug ch shevat suru ahe, devane shevat ch chsnce dila ahe...tyache upyog kra....sarv nonveg eater chi ekach gat honar shevati
सासू म्हणजे दुसरी आई आहे.अशी सासू मिळणं नाही.
अंकिताचे सासर कोणत्या गावी
Ankita vidai video taka
Ankita kiti rdlete bghnyachi utsukta ahe sglyana
Sglyachi comments ekch
आणि आईची साथ, कोल्हापुरी भाषेत एक नंबर.
हे आईंसाठी.💐🙏🏼
अंकिता कधी येणार आहे इकडे किंवा व्हिडिओ घ्या की त्याची तिकडेच
Ankita chya Bidai cha vlog taknar hota na kal....Insta vr story pn takali hoti ..... Upload ch karat nhi rao tumhi😮😢😢😢
ताई लसून घालू नका चटनीला त्या ऐवजी शेगदाण्याच कूट व भाजकी डाळ बारीक करून वापरा चटणी छान होते
अंकिता चा video vidai dakhava amhi khup vat bgtoy
Hii ek sagu dada aappe kartana tyat kanda tomato aani kothimbir lasun mirchi chi pest aani thoda soda takun mix Kara aani natar tyat mohri hing aani kadipatta chi fodni taka masat lagtat try it
कल्याणी - छान असं पलटायचं....😂😂
दादा - सासू पलटली.....😂😂
आई - मी कशाला पलटू....😂😂
स्वादिष्ट आप्पे, अधिक गणिताची फोडणी😅
Aape khayche tar te kolhapur Amba bai devi mandir Parisar madhle ch 👍👌
सून कधी लेक आणि सासू कधी आई होऊ शकत नाही.
Never
Ankita chy bidai cha video kadhe yenar
वहिनी काय बोलला
राम कृष्ण हरी ...
भावा दूसरी बायको आना घरी ...
आप्पे ची रेसिपी पण दाखवा ...वहिनी
नारळाच्या चटणी रेसिपी दाखवत जा
Dp dada तुमची आई खूप च छान आहे दादा😊😊
I am from chikkodi make a full video on Furniture with price
Amhala sable yetay pan gap basayachi pali aliya❤
कल्याणी बाळा खूप छान केले आप्पे....मी पण असेच पदार्थ करते आहे. ...🎉🎉
दादा ऐ नक्की आम्ही ऐवढ्या लांब नाय ऐवू शकत पण तुम्ही बाहेर जाता फिरायला या खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची आणि आमच्या पद्धतीच कोकणी जेवण म्हणजे मटण खायाला घालायचं आहे मनापासून इच्छा आहे
Tumchi kitchen tour dakhva. Nantar home tour.
Dp da majja ahe marda tujhi.. Kalyani vahini 1 no appe.. dp da nashibvan ahe..
आमची कल्याणीक्का खुप हुशार आहेत. खरंच धनपाल तुम्ही खूप नशीबवान आहात.. खरं माझ्या आईला ताप दयाचा नाही..😡
Ankita che ani kakunche kanatle same ks ky
वाट लागल्या मराठी माणसाच्या पोटाची अप्पे खाऊन
सुट्टी आहे म्हटलं की केले अप्पे 😂😂
Tyat jar serva vegetables ghatle aasety tar eka number kalyani vahini😊
Mast ❤
Dada kal pasun ankitachya pathavnichya video chi vath baghat ahe tumhi kal takanar hota ajun takatay kai rao as kothe astay ka
Dp Dada ❤❤
Aai khup shan ahet
छान मला पण इडली आवडती
आई कडेच भाज्या निसायच्या असतात वाटत आई ची एक्टींग भारी आसते
आप्पे व धना आप्पा मध्ये फरक काय,? कल्याणी ताई 🫡
विधाईचा व्हिडिओ पोस्ट करा धनंजय शेठ
Ankita bidai cha video tak n Dada
Dada kdhi takta ankita cha bidai cha video
Please ek reply dya dada 😢
दादा अंकिताचा पाठवणीचा व्हिडीओ टाकला नाही 🙏
Dada Ankita chi bidi cha video taka na ❤
आप्पे पीठ कस बनवले त्याचे प्रमाण सांगा की आम्ही पण करू 😊
Dada ankitala pan video banvayala sanga
Pls कोणी कोल्हापूर च असेल तर मंदिर बाहेर जे मिळतात त्याची रेसिपी शेअर करा ना pls
Te rava appe astat dahi ghalun bhijavtat rava
@@priyankanair5382 recipe
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान अस्त
Bidai cha video taka dada..
Nice kalyani vahini
वहिनी साहेब... तुम्ही एक रिसिपेचे चॅनल चालू करा 🤗🤗
खूप छान अपे👌👌😋😋
Dp दादा अंकिताचा पाठवणीचा विडिओ टाकणार होतात ना
गॅस जवळ असताना ओढणी घेत जाऊ नका आपण गडबडीत असतो गॅसला लागते
छान नाश्ता ❤❤
Appaecha praman sanga video kara
दादा अंकिता वीडियो टाका कि लवकर
Karaych mg saglach Susu Bai shewat pn par padaycha n mg mhanaich mich kele mich kele sagla😂saglya sasa ashach me Kel me Kel me panach jayina ayush chalala pn
Akkal nahi mhanun ch lagna kelay tumcha sobat😂
Bakola av jav bolvalya sanga
अंकिता च्या बिदाई चा व्हिडिओ शेअर करा ना प्लिज
कल्याणी ताई गॅस जवळ काम करत असताना ओढणी घेऊन का चुकून गॅस ला लागते
End 😂😂
जय महाराष्ट्र भाऊ
दादा मस्त बेत आहे
दादा तुझे विडिओ खूप आवडतात टेन्शन निगुन जात तू कधी तरी अलिबाग ला ऐ फिरायला तू ज्या जिवशी ऐशील तेव्हा माजा फार्म हाऊस ला ऐ सर्वा खर्च आणि बकरा माजा कडून कधी अलिबाग ला ऐयाचा विचार झाला तर मला कॉल कर
Masat
कल्याणी तूम्म्हा सर्वानची खुप काळजी घेते खूप नशिब आहात तुम्ही सर्व कल्याणी सारखी सून बायको आई तुम्हाला मिळाली
अंकिता च व्हिडिओ दाखवणार होता ना दादा
दादा बिदाई विडिओ टाकणार होते
बोलणं नैसर्गिक आहे कि अभिनय आहे. काही कळत नाही.
Dada ankitachya bidai cha video taknar hotana
आईंना बघितलं की माझा आईची आठवण होते मला
Vhini ksha boltat...... Ati shahane
Ankita cha pathavnicha video takala nahi...
Dp dada rocks
❤
ankita cha bidai cha video
1. पीठ जमले नाही
2. पात्र छान गरम असला पाहिजे
3. चटणी साठी जरा बाउल किंवा कुंडा वापरा, कढईत करतात का चटणी ????
4. झाकून ठेवतात का अप्पे बाई ?? कही येत का नाही तुला ???
Dada ankita pathvnicha video upload kara
Nice
Dada ankitachya Bidaicha video patvnar hota kal sakali 😢
आम्हाला अंकीताचा विधाई पहायची आहे व अंकीता घरी आली की तो एक व्हिडिओ तयार करा तो पर्यत आम्ही व्हिडिओ पहाणार नाही
Saglyat soppe astat appe
Ankita cha pathvnicha video taka plsssss
👌👌
यात 🍅टोमॅटो चिरून घातल्यास अधिक चविष्ठ वाटतात..😋