अहा रे सावळीया कशी वाजविली मुरली | सरोजाताई बोधनकर | आसावरी बोधनकर जोशी | अंकिता बोधनकर | संत एकनाथ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • मूळ गायक - पं.अजित कडकडे
    संगीतकार - विलासबुवा पाटील
    गायन -
    सरोजाताई बोधनकर
    हार्मोनियम -
    आसावरी बोधनकर जोशी
    तबला -
    साईकेदार बोधनकर
    टाळ -
    अंकिता बोधनकर
    व्हिडीओ - साईकेदार बोधनकर
    Mo.+91 8975202836
    E-mail - sselmohkar@gmail.com
    व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा.भजन, टाळ, हार्मोनियम इ.च्या क्लासेस साठी आमच्याशी संपर्क करा.अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.. धन्यवाद
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 73

  • @SanjayGhadigaonkat
    @SanjayGhadigaonkat 4 месяца назад

    माऊली तुमचे अभंग गवळणी सुंदर.सुंदर चाल.राम कृष्ण हरी.

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 года назад

    खूपच छान ताई ! चाल ऐकली आणि लगेचच हार्मोनियमवर बसविलीहि ! ताई मूळ गायकांच्याकडूनही आम्ही अनेकदा ऐकलय मात्र " भजन प्रेरणा " नाही मिळाली , आणि तुमच्या तोंडुन ऐकल्यावर लगेचच हार्मोनियम काढुन बसावं वाटतय! आसावरीबाबतही हाच अनुभव आला, काल मी आसावरीनी सादर केलेला 'माझ्या मना लागो तुझा छंदं ' एकदाच ऐकलं आणि रात्री " गीतार्थ पाठात " म्हटलही ! मला वाटतं ह्या मागे तुमच्या *हृदयातील तळमळ* आणि भजनावारचं तुमचं *निरपेक्ष प्रेम* हे कारण आहे. ह्या भजनात तुम्ही सर्व मायलेकरच आहात ! व्वा ! माऊली आपणास आणि आपल्या उपक्रमास यश देणारच !
    ........मिसाळ गुरूजी आळंदी देवाची .

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Год назад

    Kiti sundar Gp, kiti sundar awaz....No 1....

  • @mahadevunwane197
    @mahadevunwane197 3 года назад

    खुपच छान ,, काफी रागात बांधनी ठेवन 👌👌

  • @marutishinde5763
    @marutishinde5763 3 года назад

    खूप खूपच छान.उगाच इतरांप्रमाणे आलाप चा अतिवापर नसल्याने तुमचे सर्व अभंग सुमधुर वाटतात. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा।

  • @narahariraodeshpande5933
    @narahariraodeshpande5933 2 года назад +1

    Bahut acha.Sai kithi chan disaile,Paramatma ka Asa keleki?

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 4 года назад

    राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर गवळण,सतत, ऐकून आनंद न

  • @vishalgavnang
    @vishalgavnang 3 года назад

    Khup chhan gavlan❤️

  • @avinashlakal1143
    @avinashlakal1143 4 года назад

    फारचं छान

  • @santoshkasle1594
    @santoshkasle1594 3 года назад +1

    आई तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 года назад

    खूप सुंदर गायन वादन.

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад

    Jai shree krishna,,🙏🙏🌹🪷🍇🥭🍊🥥🌺💐🚩,, Ramkrishna Hari mauli gayan wadan khup Sundar 🙏🙏🙏👏👏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 2 года назад

    फारच सुंदर. तुमच्या कुटुंबावर शारदेच्या वरदहस्त आहे. उत्तरोत्तर अशीच प्रगती करा.

  • @suryakantnage1851
    @suryakantnage1851 4 года назад

    खुपच छान ताई 👌💐💐💐

  • @digambarthanekar1738
    @digambarthanekar1738 4 года назад +1

    ताई आपल्या पेक्षा उत्तम गाणारे गायक असू शकतील. पण आपल्या आवाजातून भक्तिरस वाहतो. संपूर्ण बोधनकर कुटुंबास अभिवादन.

  • @navnathlandge8391
    @navnathlandge8391 4 года назад

    खूप छान सरोजा ताई विठ्ठल वठठल पांडुरंग क्षण हरी

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 4 года назад +3

    फार छान आसवारी ताई👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shitalpanchal100
    @shitalpanchal100 4 года назад +1

    खूपच छान आसावरी मॅडम सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👌👌

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 3 года назад

    जय हकू..ताई 🙏🙏👍👍👌👌नोॆेशन द्यावे विनंती

  • @PrakashDhanawade-z8n
    @PrakashDhanawade-z8n 6 дней назад

    खूप छान ताई

  • @vijayasutar4856
    @vijayasutar4856 4 года назад +1

    संपूर्ण कुटुंबाचे हे एक अष्टपैलू अभिमानाचे प्रतीक आहे........हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

  • @shankarnikam1845
    @shankarnikam1845 4 года назад

    Sundar ati sundar

  • @gorakhnathkumbhar1210
    @gorakhnathkumbhar1210 3 года назад

    एकदम छान, गवळण खूप दिवसांनी व चाल प्रथमच ऐकली.खूप आवडली.

  • @sudhirpatil1562
    @sudhirpatil1562 3 года назад

    Lajawab !

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil6727 4 года назад

    खुप छान

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni956 4 года назад

    Chhan changli mandani

  • @navnathlandge8391
    @navnathlandge8391 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @priyankaburande9019
    @priyankaburande9019 4 года назад +2

    बहुत सुंदर 👌🙏🙏🙏

  • @sapanawadkar6043
    @sapanawadkar6043 4 года назад +1

    सरोजा ताईंना ऐकने फार छान वाटते,सुंदर

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 3 года назад

    Nice 🙏🙏💐

  • @danyaneshwarsanas1283
    @danyaneshwarsanas1283 4 года назад

    Nice👌🙏

  • @bharatigaikwad7242
    @bharatigaikwad7242 4 года назад +1

    खुप सुंदर ताई 👌👌👌 गवळण खुप छान आहे

  • @suhaspanchal5407
    @suhaspanchal5407 4 года назад

    नमस्कार
    मला तुमचे व्हिडीओ अप्रतिम मन तृप्त झाले होते
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही नोटेशन देता ते अप्रतिम

  • @saritakhaire3759
    @saritakhaire3759 4 года назад

    All Bodhankar family members are the best

  • @abhishekkakade6489
    @abhishekkakade6489 4 года назад +1

    खुप छान आई

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 4 года назад +2

    खुप सुंदर छान .... गायन आणि वादन दोन्हीही. ... 👏 👏 👏 👏 👏

  • @santoshkumbharkar8055
    @santoshkumbharkar8055 4 года назад

    All family good and saroj tai khup chan corus lai bhari

  • @Army_8880
    @Army_8880 4 года назад

    खूपच छान

  • @sandipbendre4358
    @sandipbendre4358 3 года назад

    माऊली नोटेशन दया अशी विनंती🙏

  • @kishanzanjare4984
    @kishanzanjare4984 4 года назад +1

    Khup chan ya gavlniche notesan soda ki

  • @shivprasadkarmarkar7729
    @shivprasadkarmarkar7729 4 года назад

    एकदम छान

  • @nivruttikapshikar1703
    @nivruttikapshikar1703 4 года назад +1

    खुप सुंदर गोड गवळण

  • @ramdasbholankar2990
    @ramdasbholankar2990 4 года назад

    Khup chhan tai

  • @vijaykhutwad3848
    @vijaykhutwad3848 4 года назад

    लाख लाख प्रणाम .....

  • @appasahebkengar8479
    @appasahebkengar8479 4 года назад

    ताई खूपच छान आवाज आणि वादन

  • @anitachaudhari2813
    @anitachaudhari2813 4 года назад +1

    खुप छान आसावरी ताई

  • @pranaygamimg2786
    @pranaygamimg2786 4 года назад

    नमस्कार ताई तुम्ही दिलेल्या सर्व नोटीसशन खूप मस्त व सोप्या आहेत जय जय राम व रुपावली नोटेशीयन काळी दोन मध्ये द्यावी राम कृष्ण हरी ताई आपल्या चायनलला खूप खूप शुभेच्छा

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 4 года назад +1

    Awesome awesome really thanks n God blessings on you

  • @UnknownGhost-r4t
    @UnknownGhost-r4t Месяц назад

    Asha Gangurde- chan tai

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 года назад

    जय हरी ताई..लवकरात लवकर नोटेशन द्यावे.विनंती

  • @laxmanrawool1841
    @laxmanrawool1841 4 года назад

    खूप छान,गवळणीचे नोटेशन भेटले तर् खूप बर होईल आसावरी ताई

  • @sanjeevpatil7250
    @sanjeevpatil7250 4 года назад

    बहुत सुन्दर

  • @vishnujamkarvishnujamkar7102
    @vishnujamkarvishnujamkar7102 4 года назад

    तुम्हा मायलेकीच्या चरणीं आमचा प्रेमपूर्वक नमस्कार.।।जय हरि।।

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 4 года назад

    Taee,
    Great, apratim,
    Taee ha Raag KAFI kay

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 года назад

    जय हरी..ताई
    .हारमेनीयम नोटेशन द्यावे विनंती

  • @ravijadhav2642
    @ravijadhav2642 3 года назад

    व्हिडीओ मध्ये सरोजा ताईं टाळ वजऊन दाख त जा म्हणजे आम्हाला टाळाची प्रैक्टिस करता यतिल

  • @dipikasalvi6476
    @dipikasalvi6476 Год назад

    saroj tai cha number dya

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 года назад

    जय हरी .ताई हारमोनियम नोटेशन दयावे

  • @namratapawar1414
    @namratapawar1414 4 года назад

    Kontya taalat ahe

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 4 года назад

    Excellent

  • @PramodPokale-w1q
    @PramodPokale-w1q 4 года назад +1

    मूळ गायक- पं.अजितजी कडकडे,
    संगीतकार- विलासबुवा पाटील,
    संपूर्ण अल्बम- यू-ट्युब (प्रमोद पोकळे) चॅनलवर उपलब्ध आहे.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 года назад +4

    फारच छान ताई. गवळणीची चाल छान आहे. लिहुन घेतली आहे. चाल लक्षात ठेवण्यासाठी सारखा ऐकतोय. नक्की जमेल. नोटेशन देण्याची क्रुपा करावी. धन्यवाद. तसेच राग कोणता आहे?

  • @rushikeshjadhav.5811
    @rushikeshjadhav.5811 4 года назад

    Apratim aavaj❤️🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 года назад

    ताई नोटेशन नका देउ. SMS केला कमेंट मधे विनंती केली. निदान राग कोणता ते तरी सांगा. नोटेशन काढायचा प्रयत्न करु. धन्यवाद.

  • @nileshvelip984
    @nileshvelip984 4 года назад +1

    Datt Datt namacha Mahima

  • @deepakkale8881
    @deepakkale8881 4 года назад

    Nice

  • @panduranggosavi1321
    @panduranggosavi1321 4 года назад

    Very good

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 года назад

    क्रुपया नोटेशन द्यावे.

  • @vikasgawade1821
    @vikasgawade1821 4 года назад

    🙏🙏🙏🙏👏👏

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 4 года назад

    👍🙏💐

  • @sunilguruji8260
    @sunilguruji8260 4 года назад

    I❤bhajan