आहा रे सावळीया !! कशी वाजवली मुरली | aaha re savaliya kashi vajavali murali |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    आहा रे सावळीया !! कशी वाजवली मुरली | aa ha re savaliya kashi vajavali murali |
    संत एकनाथ महाराज यांची एक सुप्रसिद्ध गवळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    आहा रे सावळीया कशी वाजवली मुरली
    आहा रे सावळीया कैसी वाजवली मुरली
    अहारे सावळीया कैसी वाजवली मुरली
    कशी वाजवली मुरली
    आहा रे सावरीया कशी वाजवली वाजवली मुरली
    आहारे सावळी या कशी वाजवली वाजवली मुरली
    आहा रे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली
    सावरिया कशी वाजवली मुरली
    आहा रे सावळीया कैसी वाजवली मुरली गवळण
    आहा रे सावळी या कैसी वाजवली मुरली
    अरे सावळीया कशी वाजवली वाजवली मुरली
    aha re sawariya kaisi vajavali murali
    aha re savariya kashi vajavali vajavali
    aharie sanvariya kashi vajavali murli
    aha re savliya kaisi vajvali murli harmonim
    aha re sawariya kaisi vajavli murli gavlan
    aha re savriya kaisi vajvali murli lyrics gavlan
    aha re sawariya kaisi vajavli murli lyrics gavlan
    kashi vajvali murali
    kashi vajavali murli
    kashi vajvli murli
    aha re sawaliya kalpesh maharaj
    aaha re savliya
    gavlan aha re sawariya,ahare savriya,murali
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

Комментарии • 21

  • @KrishnaSawant-ri4br
    @KrishnaSawant-ri4br Год назад +3

    shri krushna janmastmichya hardik shubhechya khup chan 😊

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Год назад

    खूप गोड सुमधुर आवाजात गवळण गायली चालही खुप छान लावली 👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 месяца назад

    कल्पेशजी खूपच गोड गौळण. पहायची राहून गेली होती. आता तुमचा च्यानल सर्च करताना दिसली. फारच उंच स्वर लागतो तुमचा. वरच्या ग वर जाताना माझा घसा खरवडतो. नमस्कार तुम्हाला. ❤❤

  • @PandurangShinde-fe1iw
    @PandurangShinde-fe1iw Год назад

    आति सुंदर गवळण गायली सर . खूप छान वाटलं.. धन्यवाद सर

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली. खूप सुंदर गौळण.🙏🙏

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Год назад +1

    वाव अतिसुंदर सादरीकरण !! छान गवळण 👌👌👍शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @latasomde9536
    @latasomde9536 Год назад

    खुप सुंदर गायण गुरु माउली

    • @latasomde9536
      @latasomde9536 Год назад

      आजि सोनियाचा दिनू भैरवीचे नोटिशेण मिळेल का गुरु माउली

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Год назад

    खूप सुंदर छान गवळण फारच छान सुंदर चाल लावली आहे किती गोड आवाजात गायले हो सर🌹🌹 खूप छान👌🌹🌺🌹🌺🌹

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 Год назад

    खूप सुंदर माऊली राम.

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 Год назад

    खुप सुंदर

  • @akashgirishpawar641
    @akashgirishpawar641 Год назад

    Mastch sir

  • @KrushnaHake-z3d
    @KrushnaHake-z3d Год назад

    ❤❤ छान सर जी

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Год назад

    सुंदर

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Год назад +2

    अरे वा... सर कित्ती गोड गौळण सादर केली अप्रतिम सुंदर 👌शिक्षक दिनाच्या खुप साऱ्या शुभेच्छा असेंच गात राहा उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि चाल खूप खूप छान सर धन्यवाद नमस्कार सर 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐😍😍😍👍👍👍

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 Год назад

    Khup chan mauli🙏🙏🙏🙏🙏

  • @nageshgiri6466
    @nageshgiri6466 Год назад

    🙏

  • @madhukarmasalkar1621
    @madhukarmasalkar1621 Год назад

    अति सुंदर सादरीकरण सर .शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर .विठू राया तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना🌺🌺🙏🙏🌹🌹

  • @nageshgiri6466
    @nageshgiri6466 Год назад

    👌👌👌

  • @pandurangbhoye9035
    @pandurangbhoye9035 10 месяцев назад

    दरबारी आहे की आसावरी

  • @anilrajiwade9694
    @anilrajiwade9694 Год назад

    छान