सांग पेंद्या हरीचा चेंडू | हार्मोनियम नोटेशनसहित |संपूर्ण गवळण | व्हिडिओ अवश्य पहा |
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- सांग पेंद्या हरीचा चेंडू | पाण्यात गेला कसा || सांगना
हा जीव माझा हा जीव माझा | झालाय वेडा पिसा ||१||
जमवुनी सारी गोकुळ नगरी | डाव मांडीला यमुना तीरी
चेंडू उडाला कुंपात पडला | अजुनी येईना कसा ||२||
हंबरती ही गाई वासरे | घुटमळतो जीव कसा ||३||
एका जनार्दनी विनविते | हरिचरण अशी मिठी मारते
चेंडू उडाला कुंपात पडला | अजुनी येईना कसा ||४||
बहोत सुंदर, सादरीकरण, अभिनय, ऐसा लगता है भगवान ने आपको बहोत कुछ दिया है.
धन्यवाद जी
खूप छान
खूप छान ! आवाज अगदी सुरेश वाडकर॔च्या आवाजाशी मिळता जुळता....
एकच नंबर गौळण सादर केली. ह.भ.प.एकनाथ सर बंधूराज. खुप सुंदर चाल. जुनियर सुरेश वाडकर सर. आसच वाटत. खरच खूप सुंदर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाना पुणे
खूप छान गौळण सर🌷🌷
आज नविन गवळण ,चांगल्या चालीतली सापडली...अशा नविन गवळणी पेटीवर वाजऊन दाखवायला भजनात मजाच येते....
खूपच उत्कृष्ट आवाज
धन्यवाद ताई
खरच खूप सुंदर चाल आपला आवाज सुरेश वाडकर गुरूजी सारखा आहे धन्यवाद
खूपच छान 🙏🏻
एका जर्नादनी गवळण विनवीत जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
खुपच छान व सुंदर सादरीकरण खुपचं छान हार्मोनियम वादन
राम कृष्ण हरी.फार सुदर गौळण आहे.आणि चाल सुध्दा सुंदर दिली आहे.
गोळण खूप खूप छान गाईली आहे , गुरुजी, सुंदर !! 😊
01
Khup sundr
अप्रतिम, अनमोल ज्ञान मिळालं, सर.❤
Surekha gaulan guruji
छान .. राम कृष्ण हरी
किसन रसाळ शेनवडी. सर फारच सुंदर ह्या गौळणीचे नोटेशन दिलेत,खूपच आवडले. अभिनंंदन आपले सर.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🚩🚩♥♥👏👏👏👏👏
खूप सुंदर आहे गवळण धन्यवाद रामकृष्ण हरी मुंबई
🚩🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर आवाज आहे भया
🙏🙏🙏
खुपच छान सर
राम कृष्ण हरि
अति सुंदर धन्यवाद
छान
जय जय राम कृष्ण हरी
शिव तनया वक्रतुंड आरतीचे नोटीशन
खूप छान आवाज, एकनाथ माऊली 🙏👌👌💐💐
अतिसुंदर सर धन्यवाद जय हरी
छान आहे गवणीचे नोटेशन महाराज
खुप छान खुप छान समते
सर हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन व भाळी अर्धचंद्र माथा शुभ्र गंगा या रचनेचे नोटेशन द्यावे ही विनंती धन्यवाद जयजय रामकृष्ण हारी
Very nice
Jay Hari Mauli
हा गवळण छान आहे रामकृष्ण हरी
छान माहिती दिली
Khup chan..subscribe kel..
खूपच छान एकनाथ सर जी👌👌👌💐💐
Khoop chan
फार फार अल्हाददायक मन प्रसन्न झाले.
फारच छान
Khuapch chhan sir
राम कृष्ण हरी,खुपच छान🌻🙏
Khup chan
Sunder
खूपच छान गवळण एकनाथ सर जबरदस्त आवाज धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सगळेच अभंग,gavlni notishion
सर, पाण्यात गेला कसा? गवळण,चाल, सादरीकरण उत्तम.खूप आवडली.
Superb mauli
❤❤❤❤❤😂😂🎉
👌👌👌👌
Gaulan jawab nahi ustsd
👌👌🙏🙏🚩
Khup sundar Amhala notes handy pahije
Sorry noteshan pahije
सर तुमचा आवाज. सुरेश वाडकर सरांसाआहेरखा
सर,गवळण वाजवण्याचा प्रयत्न केला.पण चेंडू उडाला कुंपणात पडला वाजवता येईना.
पंचपदी चे नोटेशन वेगवेगळ्या रागामध्ये द्या सर प्लीज धन्यवाद जयहरी
सर आम्हाला माझी करुणा ऐका देवा या अभंगाचे नोटेशन द्या ना
राम कृष्ण हरि माउली. सर kali 4ल notishion द्या ना
हळु हळु गेले सारे जिवन वाया.याचे नोटेशन देऊ शकता का
काळी चार वर वाजवली तर चालेल का
पिक्चरच्या चालीवर एखादी गवळण देऊ शकता का सर धन्यवाद जय हरी
उजळून आलं आभाळ रामाच्या पारी नोटेशन पाठवा प्लिज
गणपती अभग मला नोटेषण पाटवा नविन
Chinchechaya panavri deul rchile noteshn taka
आल्या पाच गौळणी चे नोटेशन सांगा
Tin shire saha hat..noteshion ahet ka sir
नोटेशन कुठे शोधायचे
No patva
Notation pathva na
खूप छान
🙏🙏
खुप छान..जय हरी 🙏🙏
Atishay sundar
Nice 👍
Khup Sundar
खूप छान
खूप छान
खूप छान