मोक्षदा एकादशी भजन लाईव्ह | सरोजाताई बोधनकर | पुष्पलता पैंजणे | आसावरी बोधनकर जोशी Bhajan LIVE
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- या भजनाची तयारी कशी केली याचा व्हिडीओ नक्की बघा
• मी करीत आहे एकादशीनिमि...
।। रामकृष्णहरी ।।
नमस्कार 🙏🏻
साईकेदार बोधनकर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत 💐बऱ्याच दिवसांनंतर आज आपल्या युट्युब चैनल वर मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने लाईव्ह भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्याला हे भजन आवडत असल्यास कृपया हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेयर करा व त्याचप्रमाणे सब्स्क्राइब करायला विसरू नका.
आपल्याला या भजनाला देणगी स्वरूप भेट द्यावयाची असल्यास नक्की खालील क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे करू शकता.
Google Pay / Phone Pay - 8975202836 - Видеоклипы
वनाळीकर ताई खुप छान आहे हो कान तृप्त झाले हो किती गोड आवाज आहे तुमचा राम कृष्ण हरी ❤
फारच सुंदर भजन प्रभू श्रीरामाचे एखादा अभंग घ्यावा
खुप छान... राम कृष्ण हरी.. विघ्नेष
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
एकादशी चे घरात च भजन चालू आहे असा आनंद झाला खुप च छान योग आला
राम कृष्ण हरी खुपचं छान आहे कान तृप्त झाले ताई
खूपच छान , रामकृष्ण हरी
खरोखरच सुंदर आता आमची आवड वैष्णवा घरी सदा सर्व काळ झणझणती टाळ तुमच्याच आवाजात ऐकायचा
अतिशय गोड आवाज व साथीस मावशी व विघ्नेश.
हरी ओम ताई व बोधनकर ताई
खुप खुप सुंदर तुमच्या दोघींचा ही आवाज खुप गोड आहे
खुपच छानच मनालाच नव्हे तर अंतःकरणाला भावणारा आहे. अडीच.सोपान डुंबरे.नवी मुंबई.
राम कृष्ण हरी तुम्हा सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि विघ्नेश ला खूप खूप आशीर्वाद
राम कृष्ण हरी छान👍🙏
खुप छान हार्दिक शुभेच्छा सर्वांसाठी
खरच, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले। हे तुम्हां कुटुंबाकडे पाहिले की खरं वाटतं
आमच भाग्य की आम्हाला येवढ सुमधुर भजन, अभंग ऐकायला मिळत आहे. मन:पुर्वक आभार🙏💕
खूप छान आहे कार्यक्रम
Kamlakar joshi jalna
पेटि वादक
आसावरी ताईचे गायन. खुप छान
खरच, खूपच सुंदर, छान, अप्रतिम भजन कार्यक्रम, कार्यक्रम संपूच नये, असेच वाटते
आपल्या कुटूंबाच आभारी आहोत नेहमीच सुंदर गायन आम्हाला एकायला मिळते
खूप छान ताई भजन राम कृष्ण हरी माऊली
Khupch chan
🙏🏻🙏🏻💐💐
Very good
Apratim Bhajan tai khup khup chyan gayiles tai jjayHari Gay Guru tai
🙏🙏🙏🙏💐💐💐🌼खूपच सुंदर
राम कृष्ण हरी
सरोजताई गवळण खुपच छान
Very good progrm Bodhankar,Joshi group apanas khup khup shudechya
रामकृष्ण हरि 🌹 छान खुपचं छान 👍
खूपच छान कान तृप्त झाले ताई
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली 👌👌👌👌👌👌खूप सुंदर गायन भजन आवडले सुरेख आवाज ताल बद वादन 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah
खुपच छान गायण ताई
खूप सुंदर सादरीकरण
खुपछान
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
सौ सुलोचना सुरेश वाईकर पुणे जय जय राम कृष्ण हरी पंढरी नाथ भगवान कि जय
पंढरी ची वारी आहे माझ्या घरी
खूपच सुंदर भजन ताई... जय हरी माऊली 👍🌹🙏
हा सुख सोहळा स्वर्गात नाही धन्यवाद सरोजिनी ताई
रामकृष्ण हारी सर्वांना साष्टांग दंडवत मी पहील्यांदा तुमच भजन ऐकल आणी खरच मनाला खुप समाधान वाटल सर्वाना माझ्य शुभेच्छा धन्यवाद
Ram krushn hari
Master Vighnesh Taal No 1 sadar kartoy.
🌹🙏Ram Krishna Hari
खुप सुंदर धन्यवाद
सुंदर
अभिनंदन
छानच जय हरी
फार छान
माझी आई तुमची खूप मोठी चाहती आहे. अप्रतिम भजन!!!
अतिशय सुंदर ताई
Abhinadan Jaihari
Ram Krishna hari ❤
Ram Krishna Hari mauli gayan wadan khup Sundar 👍🙏🙏🙏🌹🌹
तुळजापूर तालुक्यात नमस्कार ,तौई
❤❤छान ,त1ई
खुप छान ताई तुमची तब्येत चांगली राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
खूप छान
गोड चाली आहेत
अर्जुन कोळी
इंजिनिअर
संगीत भजन गायक
पेण रायगड
खूप छान
खूप सुंदर ताई
तुमचे भजन आम्ही रोज ऐकत आसतो सरोजिनी ताई फारच छान गातात आसेच गात रहा छान आहे धंनयवाद ताई
सरोजाताई खूप छान चाल .... जय हरी 😇👏💐🌿🌹😇👏💐🌿🌹
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🌹🌹
खूप छान गायन भजन धन्यवाद 🙏🙏
Shreya 3-हुए से
खूपच छान, गोड चाली !
ह भ प कचरू महाराज गायके मांडकी कर तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर धन्यवाद ताई जय जय राम कृष्ण हरी
जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे हा अभंग घ्या, छान आवाज आहे.
खुप छान आवाज आहे दोघींचा . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.अशीच छान छान भजन आम्हाला ऐकायला मिळवित
Khup chan
🎉👌अप्रतिम ताई तुम्ही सर्व कलाकारांनी एकादशी भजनातून स्वराभिषेक घातला आहे. खास करून विघ्नेशच कौतुक 👌 टाळ वादन... 🎊
राग बागेश्री छान . टाक पण छान नातु पण आजीच्या तालमीत छान च तयार आहे की.मस्तच👌👌👌👌
Khubch sunder Namaskargi Tai
खूपच छान श्रवणीय भजन कार्यक्रम. आपले खूप खूप धन्यवाद! समाजात या कार्यक्रमांची खूप आवश्यकता आहे व ते आपण खूप चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे ही फार मोठी सेवा आहे. या सेवेची शूभ फलप्राप्ति निश्चितच फार मोठी आहे. आपल्याला खूप खूप शूभेच्छा!
बोधनकर परिवारातील भजनी मंडळींना मनापासून धन्यवाद खूप छान सादरीकरण पंचपदी केली
Khup Chan gayan ram Krishna Hari Tai . Majhi ek vinanti ahe ki tumhi bhagvan shankarche ek abhang sadarve hi vinanti. Ram Krishna Hari.🙏🙏 Vignesh Tula pan dhanyavad khup Chan tal vajvilas. Beta.
संत भारपंढरीतयाअभंगाचेनोटेशनहवेआहेतरीताईनेतेदैयावेअशीमीताईनाविनंतीकरतो
Ramkrishanhari.khupsundarbhjan
Khup Chhan bhajan.Jai Hari.
🙏आई🙏
मावशी खूप तपश्चर्या आहे तुमची जय हरी🙏🙏
Kup chan tai
Y व्हेरी गुड
Tumche sarvch bhajan mi mhante khupch chhan astat Ani sarvanna khun aawadtat
Ram Krishn Hari
🎉
ताई आपणास निरोगी, निरागस, निरामय असे आयुष्य लाभो व आम्हास आपले भजन वारंवार ऐकण्यास मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
कलावती छान
जय हरी माऊली एकादशी निमित्त ताई आपणास आमच्या सगळ्या कडून उदंड आयुष्याच्या अनंत कोटी कोटी प्रणाम
किती मस्त..... खूप छान
Kupe, chan
धन्यवाद
विठ्ठल बोधनकर पत्रकार फार छान गायन केले असे आम्हाला एकदा ऐकावं बसले तर सारखंच ऐकतराहाव वाटत खूपच छान आहे
Asavari tai tumache adhiche you tube video baghun mi harmonium vajavinyach prayant karit ahe.
Aaj tumhala live bhajanath baghun khup aanand jhala ahe.
Majhya dusarya muliche nav suddha ASAVARI Aahe.
Thank you.
Sarva nche Kothai kothai dhanevad Mauli 🙏 Ram Krishna Hari 🙏🙏🙏
अभंग
फार खूप छान भजन आहे असेच भजन आम्हाला ऐकत जा
अप्रतिम कांही चाली आम्ही घेतल्या तर चालेल कां?
अतिशय सुंदर प्रसारण माय लेकि सह नातु व मावशीच कौतुक करावे तेवढे कमीच आहे खलसे परिवार छत्रपती संभाजीनगर
माननीय महाशय परम आदरणीय हरी भक्त पारायण सौ ताई साहेब व त्याची सर्व वारकरी संप्रदाय महिला भजनी मंडळाचे हार्दिक अभिनंदन. खूप छान कार्यक्रम राबवत आहेत. एकादशी निमित्त आपण खूप सुंदर भजनाचा कार्यक्रम सादर. याच्या पाहिले आपण संत ज्ञानेश्वर महाराज याचा हरिपाठ खूप लोकप्रिय झाला आहे. ताईसाहेब संस्कृती जोपासने काळाची गरज आहे. आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आयुष्यभर असेच कार्य आपल्या हातून घडत रावे धन्यवाद.
जय जय राम कृष्ण हरी
आति सुंदर भजन व गोड आवाज आशाच अभंग व गौलणीची मेजवानी मिळावी हि विनंती सरोज ताई जयहारि माऊली
तुमचा आवाज भारीच आहे. एखादं नाट्यसंगीत जमलं तर बघा
बोधनकर ताई तुमचा आवाज खुप छान आहे.
आम्हाला भजनं करी महादेव हा अभंग ऐकवा ताई.
Khup chan bhajan mhanta ashich aamchya sathi navnvin abhang sadar kara
सौ.सरोज,सौ.आसावरी व षुष्पा व टाळाची संगत करणारा आसावरीचा बाळ तुम्हा सर्वांना
मनःपुर्वक आशिर्वाद आणि भरभरुन शुभेच्छा ..!👏👏🌹आज अनेक वर्षांनी तुम्हा सर्वांना एकादशी निमित्त्य सादरीकरण करतांना बघुन माझे मन अक्षरशः भरुन आले आणि ४०/४२ वर्षापुर्विच्या आठवणी जाग्या झाल्या
कै.पैंजने महाराजांचा जिवन संघर्ष मी जवळुन पाहिलेला आहे
मालेगांव मुक्कामी मी तुमचे परिवाराचे भजन व किर्तनाचे कार्यक्रम अनेकदा अरेंज केलेत तो वारसा सौ.सरोजने संघर्षपुर्वक आज वटवृक्षा प्रमाणे फुलविला हे बघुन मला अत्यानंद झाला
इंजी.व्हि.डी.शिरपुरकर
बँक काॅलनी, बसमतनगर
आवाज फारच. छान. बालकलाकाराचे. कौतुक. करावं तेवढं. थोडेच आहे. तालात. काळ वाजविणे. एवढे. सोपे. नाही पांडुरंगाची. क्रुपा आहे आपणावर. मला आपले. गायन. खुपच आवडतं ताई.
Very nice presentation mam.your voice is sweet.Both you mother and daughter sing well.Thanks you.God bless you for your bright future and career
मायलेकींचा आवाज एकच नंबर खूप खूप छान .. आसावरी ताई मी तुमची सर्व भजन व गाणी ऐकते तुमचा आवाज खूप आवडतो.
सरोज ताई आणि सर्व कलाकार फारच सुंदर सादरीकरण करत आहात.धन्यवाद जय पांडुरंग हरी पांडुरंग.