जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे । अभंग । संत जनाबाई । सरोजाताई बोधनकर। पुष्पलता पैंजणे ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • सादरीकरण-
    गायन, हार्मोनियम -
    सरोजाताई बोधनकर
    तबला-
    पुष्पलता पैंजणे
    टाळ -
    चारुशिला पैंजणे, साईकेदार बोधनकर
    व्हिडीओ-
    साईकेदार बोधनकर
    #SarojataiBodhankar
    Contact -
    Mo.+91 8975202836
    E-mail - sselmohkar@gmail.com
    व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा.भजन, टाळ, हार्मोनियम इ.च्या क्लासेस साठी आमच्याशी संपर्क करा.अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.. धन्यवाद

Комментарии • 310

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 3 года назад +6

    प.पूज्य सरोजताई आपल्या आवाजातील हा अभंग खूपच सुमधूर वाटतो....चाल सुंदर आहे....
    तबला वादक ताई आपण तबला वादन अप्रतिम करता....तबला वादन खूप आवडले ...
    सर्वांना नमस्कार...🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 дня назад

    तबला वादन व पेटी वरील संत जनाईंचे अभंग अमृता समानच आहे.खुप सुंदर गायन केले आहे.

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 Год назад +1

    ह भ प सरोजाताई आपणास कोटी कोटी प्रणाम, सुंदर गोड गायन

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 2 года назад +3

    अर्थपूर्ण भक्ती गीत नेहमी नेहमी ऐकावसं वाटतं 👌👌

  • @surendrajedhe2909
    @surendrajedhe2909 2 года назад +1

    अप्रतिम 👌👌

  • @girishapte6227
    @girishapte6227 2 года назад +1

    गायिकेचे गायन भावपूर्ण तितकेच हार्मोनियम वादन देखील चांगले आहे.
    तबला वादन आणि टाळ वादन यांचीही उत्तम साथ संगत असल्यामुळे कार्यक्रम खूप उत्तम झाला आहे.

  • @pandharinathgadage3476
    @pandharinathgadage3476 5 месяцев назад

    ताई तुम्ही आम्हाला गुरुं सारखे वाटतात दिवस भरात किती तरी वेळा तुमचेच अभंग ऐकत असतो परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच माऊली चरणी प्रार्थना

  • @ganeshrawool1217
    @ganeshrawool1217 3 года назад +1

    अप्रतिम रामकृष्ण हरी

  • @anjanaugile4132
    @anjanaugile4132 2 года назад +1

    अंती सुंदर आहे अप्रतिम आहे 👌👌👌👌

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 3 года назад +4

    तबला उत्तम आहे,गायक उत्तम,,सादरीकरण उत्तम,,चाल उत्तम,,,टाळ उत्तम ,पेटी उत्तम,सर्वजनाचे खूप कौतुक,,

  • @Gainsandlosses10
    @Gainsandlosses10 3 года назад +2

    सुंदर गायन आणि वादन

  • @anjalilimaye8459
    @anjalilimaye8459 Год назад

    सर्व दृष्टीने उत्तम 🙏🙏👌👌👍👍💐💐

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 3 года назад +3

    ताई जी अप्रतिम गायन व हार्मोनियम वादन...तबला तर खुपच सुंदर.... स्वर्गीय आनंद दिलात.🙏🙏🙏🙏🙏👏👏👏🚩🚩🚩धन्यवाद.. दोन्ही माऊलींच्या चरणी🙏🙏

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 Год назад +1

    तबला खुपच अप्रतीम❤

  • @dipaligaikwad767
    @dipaligaikwad767 3 года назад +1

    खुप छान आहे सरोजिनी ताई बोधनकर आपला हा आवाज ऐकूण खुप छान वाटले

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад

    अप्रतिम.🙏
    स्वाभिमान वाटतो तुम्हा दोघी भगींनींचा ...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @namdevjadhav3877
    @namdevjadhav3877 5 месяцев назад

    खूप छान. दोघींचे अभिनंदन. असेच अभंग गात रहा. मी ऐकत राहील.

  • @harikadam6137
    @harikadam6137 3 года назад +1

    खुप सुंदर अभंग आहे माझी आई दररोज सकाळी ऐकते तबलावादक खुप छान तबला वाजवतात. खुप छान आहे.

  • @ashokwadekar4756
    @ashokwadekar4756 2 года назад +4

    तबला वादक तर लयच भारी💐🌹🙏

  • @AshwiniDahivalkar
    @AshwiniDahivalkar 8 месяцев назад

    खूप छान! ताई तुमचा मला आशीर्वाद लाभो ,!❤❤❤❤❤

  • @dattatrysutar6612
    @dattatrysutar6612 Год назад

    उत्तम सादरीकरण ताई उत्कृष्ट तबला साथ

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 года назад +2

    खूप छान,मी कधी भजने ऐकत नव्हते पण तुमची भजने ऐकल्यावर,भजने ऐकायला आवडायला लागली.खूप छान आवाज आहे ताई तुमचा.प्रसन्न वाटते.

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble Месяц назад

    धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @RP-do5te
    @RP-do5te 6 месяцев назад

    ❤kiti sunder tabla wadan taii great rachana gayan apratim shabda

  • @patubro9519
    @patubro9519 3 года назад +1

    मस्त माऊली 🙏

  • @RP-do5te
    @RP-do5te 6 месяцев назад

    Atishay sunder sadarikaran madam khup awadale mala ,me aiklypasun hech gungunat aahe ❤

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 2 года назад

    छान अभंग गाईला आवाज पण सुरेल
    तबला साथ छान
    जय हरी विठ्ठल

  • @vivekanandsutar2494
    @vivekanandsutar2494 Год назад +2

    खूप सुंदर सादरीकरण !!दोघांनाही नमन !!

  • @SureshGavli-q3i
    @SureshGavli-q3i Год назад

    राम कृष्ण हरी आजीबाई ❤

  • @rajveerghodke9289
    @rajveerghodke9289 2 года назад +2

    आस वाटतय ताई तुमच्या पोटी जन्म घ्यावा लयभारी 👏👏🙏🙏

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 9 месяцев назад

    ताई सूंदर गाता तुम्ही। हर्मोनियमही सहजपणे वाजविता। तबला साथही छान ।व्वा तबलजी।। नमस्कार दोघींना ।जय हरी।।👍

  • @santoshbhisekar7775
    @santoshbhisekar7775 Год назад

    🙏💐💐अप्रतिम वादन आणि गायन. जय जय राम कृष्ण हरी 🙏.

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 2 года назад +1

    Khupsunder

  • @arunpekhale3225
    @arunpekhale3225 3 года назад +5

    अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा तसेच तबला ची साथ सुध्दा खुपच छान आहे

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад

    Gayan wadan khup Sundar Tai Ramkrishna Hari mauli 🙏🌺🙏🙏🙏🌹

  • @pratapsingkankarwal1292
    @pratapsingkankarwal1292 3 года назад +2

    ताई तुमचे गाणे व आवाज ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली कारण आई मी लहान अस्ताने जात्यावर पहाटे पहाटे असेच गीत गात असत व मी आईच्या मांडीवर झोपत असे धन्यवाद ताई जुन्या गोष्टीना चालना दिलेली मला खूप आवडले मी तुमचा खूपच आभारी आहे तुम्ही असेच गात राहावे धन्यवाद जय हरी माऊली जय राणा

    • @sudhirpatil1562
      @sudhirpatil1562 3 года назад

      Very nice song God bless you both tabla playing is also

  • @gangabainandedkar6144
    @gangabainandedkar6144 3 года назад +2

    Wa wa sarojna tai khup khup chan very good very nice

  • @dipaligaikwad767
    @dipaligaikwad767 3 года назад +6

    आती सुंदर आहे भजन बर का मंडळी

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 года назад +4

    व्वा ताई ! खूपच गोड अभंग आणि स्वर रचना ! मनःपूर्वक धन्यवाद !!

    • @dineshpakhane9922
      @dineshpakhane9922 3 года назад +2

      खूप सूदरगायन

    • @bhaginathkale7266
      @bhaginathkale7266 3 года назад

      खुप छान अभंग व तबला वादन .....दोन्ही ताई.

  • @vaibhavzore7542
    @vaibhavzore7542 2 года назад +2

    खरोखरच तुमच्या आवाजातील जी जवारी आहे ती अतिशय सुंदर आहे आपण असेंच नवनवीन अभंगांच्या चालीतुन मार्गदर्शन करावे
    ,👌👌👌👌

  • @samruddhishitole6076
    @samruddhishitole6076 3 года назад +6

    अति सुंदर...खूप आवडले...मन भरून आले ऐकताना,..खूप धन्यवाद ताई...भाव आहे खूप आवाजात तुमच्या...वाह...

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 Год назад

    सुंदर सादरीकरण व उत्तम आवाज उत्कृष्ट तबला वादन.

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 Год назад

    अतिशय छान
    Tabla gayan uttm

  • @govindpawar3091
    @govindpawar3091 27 дней назад

    माऊली, आवाज, छान,

  • @rajubharamal4547
    @rajubharamal4547 4 месяца назад

    खूप सुंदर अतिसुंदर अभंग खूप आवडला

  • @laxmanbkaranjkar
    @laxmanbkaranjkar 2 года назад +2

    स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे गायन व वादन. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...... 🙏🙏

  • @gajirammusale3352
    @gajirammusale3352 10 месяцев назад

    अप्रतिम ताई दोघींना सलाम

    • @gajirammusale3352
      @gajirammusale3352 10 месяцев назад

      अप्रतिम ताई दोघींना सलाम गजिराम बहीरू मुसळे

  • @vsk5295
    @vsk5295 3 года назад

    या वयातील एक अनोखा समाधान खूपच छान विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @rajugaikwad5690
    @rajugaikwad5690 3 года назад +6

    खूप सुंदर,आपलं सादरीकरण, स्वर, लय,ताल व भाव आणि हार्मोनियमवरील प्रभुत्व मनाला भाव-भक्तीच्या विश्वात स्थिर करतात,मंत्रमुग्ध करतात.तसंच पुष्पलता ताईंचे तबला वादनदेखील स्वरांच्या तालात मिसळून आनंद द्विगुणीत करतात-परमानंद देतात.

  • @gunvantgaikwad7221
    @gunvantgaikwad7221 2 года назад

    अतिशय सुंदर तबला तर अती सुंदर वाजतोय.👌🏻👌🙏

  • @govindjadhavdj1457
    @govindjadhavdj1457 3 года назад +1

    खूप छान आई साहेब

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 года назад +1

    अप्रतिम ......दोन्हीही भगीनींच्या गायनवादनाने खऱ्या वारकरी सांप्रदाय स्वरांचा आनंद तर मिळतोच पण भगवंताच्या पायाशी जाण्याचा आनंद अनंत आहे ......तुम्ही शतायुषी व्हाव ही भगवंत चरणी प्रार्थना.....
    🙏🚩🙏

    • @rameshlokhande2078
      @rameshlokhande2078 2 года назад

      Wa chan h bh p sangita tai khup chan tabla sath khup chan

  • @esaritaesarita9078
    @esaritaesarita9078 3 года назад +2

    Khupch chan gayan tai abng pn chan super tai👌👌👌👌👍👍

  • @narayanbilange3842
    @narayanbilange3842 3 года назад +11

    महिला सुद्धा उत्तम तबला वादन हार्मोनियम वादन करू शकतात.हे सिद्ध झाले.ऊत्तम गायन

    • @Samsun135
      @Samsun135 Год назад

      का? त्यांना हात पाय नाही का?

  • @bhaginathkale7266
    @bhaginathkale7266 3 года назад +2

    अभंग खुप आवडीचा आहे..... छान गायिका आहात तुम्ही ताई......सर्वच कुटुंब गायक व वादक आहेत. खुप धन्यवाद.

  • @gaderamdash7597
    @gaderamdash7597 2 года назад

    खूप सुंदर ताई. छान गायकी..... राम कृष्ण हरी भागवत धर्म प्रचारक गाडे महाराज कुंबेफळ

  • @shriramwadje710
    @shriramwadje710 3 года назад +1

    खूपच छान सादरीकरण ताई

  • @vaijinathmaharajjagdalebar447
    @vaijinathmaharajjagdalebar447 3 года назад +1

    तबला वादन एकच नंबर

  • @narayanwattamwar6372
    @narayanwattamwar6372 3 года назад +1

    एकदम छान गायन वादन

  • @somnathsontakke7042
    @somnathsontakke7042 3 года назад +14

    तबला साथ एकदम छान आणि गायन पण एकदम सुंदर ,ऐकुन धन्य झालो,

  • @manoharjoshi4116
    @manoharjoshi4116 3 года назад +3

    खूप छान ताई अप्रतिम भजन गायले लीरिक्स पाठवा ताई नम्र विनंती

    • @macchindrabhosale1571
      @macchindrabhosale1571 2 года назад

      जात्याच्या मुखी घालते ,मोत्याचे दाणे
      तुझ्यामुळे मला विठ्ठला,कांहीं नाहीं उणे
      विश्वाचे तू दळण दळिशी,पीठ पाडिशी दैवाचे(1)
      चंद्र सूर्य हे तुझेच डोळे,जसे श्रमाचे चांदणे(2)
      जनी म्हणे तुला विसरले,रूप तुझे आगळे(3)

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 года назад +1

    खुप छान आवाज व गायन.

  • @namdevdudhate8854
    @namdevdudhate8854 2 года назад +1

    अतिशय सुरेख आहे 👌👌

  • @aityshanker2334
    @aityshanker2334 Год назад

    या। अभंग। खूप। छान। गायन। धन्यवाद 🙏🙏👍

  • @ramchandramaske3235
    @ramchandramaske3235 2 года назад +4

    अप्रतिम सरोजाताई सुमधुर आवाज 👌🙏

  • @nandkumarbhosale8497
    @nandkumarbhosale8497 Год назад

    ताईंनी तबल्याच्या उत्तम साथ केली आहे त्यासंदर्भात मी त्याचे अभिनंदन करतो पोलिस सब इन्स्पेक्टर ठाणे मुबई. Ok

  • @sudhirzende695
    @sudhirzende695 2 года назад

    अति सुंदर अभंगाचे नोटेशन मिळतील का
    राग कुठला आहे

  • @nandagaikwad7007
    @nandagaikwad7007 3 года назад +1

    पेटी वाजवून अप्रतिम सादरीकरण

  • @maheshnawale8680
    @maheshnawale8680 2 года назад

    Tabala tar apratim.... Khup chaan vatatey aikayala

  • @अभंगवाणी-त9झ
    @अभंगवाणी-त9झ 3 года назад +1

    वाखुपच छान गायन केले आहे धन्यवाद ताई

  • @dadabhaulohakare8935
    @dadabhaulohakare8935 2 года назад

    खूप छान तुमच्या गायनास खूप खूप संगीतमय शुभेच्छा 💐💐💐💐

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 2 года назад

    खुप छान आहे माऊली नोटिशेन दिले तर खूप छान होईल खुप खुप अपेक्षा आहे

  • @bhaskarbhivsan5460
    @bhaskarbhivsan5460 3 года назад +6

    तबलजी तूमचं अभिनंदन तबला साथ खूपच पोषक, खूप छान आणि गायन तर 1च नंबर

  • @rajarampawar8981
    @rajarampawar8981 3 года назад

    खूप छान दोन्ही माऊली महान आहात तुम्ही🙏🙏🙏

  • @prashantrodi3493
    @prashantrodi3493 3 года назад +2

    खूपच छान प्रसारण अप्रतिम तबला, हार्मोनियम, गायन.
    स्त्री शक्ती भक्ती कलेस प्रणाम

  • @tukaramwagh5609
    @tukaramwagh5609 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏खूप छान

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 Год назад

    Sadrikaran अप्रतिम

  • @madhukarjadhav8479
    @madhukarjadhav8479 2 года назад

    Khup chan gayan kel tai

  • @ashokwadekar4756
    @ashokwadekar4756 2 года назад

    जातं आणि दाणे ह्यांचे खरे नाते काय हे ह्या गाण्यातून जाणीव करणारे भजन🌹💐🙏जय हरी विठ्ठल

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 5 месяцев назад

    फारच सुंदर

  • @ashokkamble2012
    @ashokkamble2012 3 года назад +1

    छान अभंग आहे ताई, आपण सुंदर गायले आहे. आपला आवाज देखील गोड आहे. चाल देखील सोपी आहे. ताईचे तबला वादन देखील छान आहे. राम कृष्ण हरी माऊली.👌🙏🙏

  • @omiproduction6602
    @omiproduction6602 3 года назад +1

    Yache lyric bhettil kay mauli

  • @gaderamdash7597
    @gaderamdash7597 2 года назад

    तबला सगंत उत्तम

  • @keshavkholgadge121
    @keshavkholgadge121 Год назад

    Khoopach chan🙏🙏

  • @jayshreeshinde3212
    @jayshreeshinde3212 3 года назад +2

    Akdom. Best. Didi

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 3 года назад +1

    Khup sundar

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics9664 7 месяцев назад

    तबला वादक आजी खूप भारी

  • @chandrakalapawar8325
    @chandrakalapawar8325 Год назад +5

    खुपच सुंदर आवाज आहे❤🎉

  • @sapanawadkar6043
    @sapanawadkar6043 3 года назад +1

    अप्रतिम ताई,पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो,सुंदर

  • @bhosleudesh2308
    @bhosleudesh2308 Год назад

    Khup Sundar taee

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 3 года назад +1

    Wa tai khup chan matale bhajan🙏💐

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 3 года назад

    खूप गोड गळा आहे माऊली तुमचा... खूप छान वाटले..तबला वादन पण खूप छान आहे

  • @tanujajoshi1918
    @tanujajoshi1918 3 года назад +2

    अतिशय सुंदर अभंग व तितकेच भावपूर्ण सादरीकरण👌👌

    • @jayantdeshpande2531
      @jayantdeshpande2531 3 года назад +1

      अतिशय मधुर, गोडवाणी आणि तितकेच भावपूर्ण सादरीकरण.

  • @nitinmore623
    @nitinmore623 2 года назад +1

    वा. अतिशय अप्रतिम अभंग आणि अतिशय सुंदर सुस्पष्ट आवाज!

  • @prakashpawar487
    @prakashpawar487 Год назад

    Tabala sundar🙏🙏

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 11 месяцев назад

    खूपच छान ताई ।मी तूमच्पा तोंडून ऐकण्याची वाट पाहात होते ।आता जमेल मला गायला ।अशी आशा आहे

  • @sureshbangar6347
    @sureshbangar6347 3 года назад +1

    खूपच छान ताई असेच न गायलेले अभंग गायन करा

  • @santajitambe6158
    @santajitambe6158 Год назад

    Khupch Sundar

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 3 года назад +1

    एकदम स्पष्ट आवाज खूप छान आवाज ताई 🙏🙏

  • @vijayshelar3626
    @vijayshelar3626 3 года назад +1

    Tai khup Chan taal badhh gayan kele 🙏🙏🙏👍👍👌