एक माणूस धाब्यावर जेवायला गेला | इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी कीर्तन | INDURIKAR MAHARAJ KIRTAN

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 мар 2024
  • इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी कीर्तन #इंदुरीकरमहाराजकीर्तन
    राम कृष्ण हरी ,
    या चॅनेलवर
    महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
    यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
    आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या आत्मा पांडुरंग या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Atmapandurang 2023 (Copyright)
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Комментарии • 48

  • @babanhiwale7374

    महाराज RUclips नव्हते तेव्हा व्हायरल होते 😂

  • @mahendrasoshte2736

    महाराज आपण प्रभोदन करता, पण डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या बाबत काहीच प्रभोदन करत नाहीत.

  • @sunilshinde9215

    इन्दुर्कर महाराज विषय सोडु न फालतू बडबड जास्ती करतो जो विषयी आहे तो विषय सोडुन भलती बडबड करतो काय अर्थ आहे या किर्तनाला

  • @vijayasuryawanshi4234

    तुमचं बोलणं काल खरं आज खरं उद्या खरं ही काळाची गरज आहे.😊

  • @DasharthPawar-ns4vn
    @DasharthPawar-ns4vn 7 часов назад

    संपूर्ण किर्तन टाकी जा कट बीट कशाला करता 🙏

  • @raginioholjamlinematalabar1506

    Khare ahe maharaj, me ek teacher ahe school madhe parents la samajavile tari mule Jevan Karu paryant mulana mob detat, Aai ekat nahi

  • @vikassurve4426

    आता , 😅😅

  • @mannughadgepatil2282

    Gharacha baga motha bunglow tumcha मार्बल high figh ac 5 bhk amhi aikun hasat basato

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 21 час назад

    गाऊन म्हणजेच साधुंचा झगा.

  • @user-wg3zj9yi1r

    Vijaya shetye Ramkusanhari jay Jay Ramakushan hari 🙏🙏🚩🚩⚘⚘🌹🌹🍎🍎🍎🍎🍎🎉🎉

  • @sambhajizol4947
    @sambhajizol4947 7 часов назад

    राम कुष्न हरी

  • @dattatraydudhe9700

    जय हरी

  • @Hinduism_008

    13:55

  • @navanathbhinge3204

    जय श्री विठ्ठल❤❤

  • @akashpotenavaru1531

    You tube h to kuch bhi bana do 😂😂

  • @milindindurikar5686

    राम कृष्ण हरी 🎉

  • @user-xn9hd5gs4v

    एक माणूस धाब्यावर जेवायला गेला म्हणजे त्या

  • @babanhiwale7374

    Indori kar manje bhavisya hoy