रेकॉर्ड - ब्रेक कॉमेडी किर्तन | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 май 2024
  • राम कृष्ण हरी ,
    या चॅनेलवर
    महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
    यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
    आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या आत्मा पांडुरंग या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Atmapandurang 2023 (Copyright)
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Комментарии • 41

  • @vilassuryawanshi1606

    तुमच्या वारकरी संप्रदायातील महाराज हे स्वतः चे संस्कार विसरून त्यांनी त्यांच्या गावात मला आई बहिण वरून शिव्या दिलेल्या आहेत याचा पुरावा मी स्वतः आहे

  • @ramdaswagh1090
    @ramdaswagh1090 9 часов назад +8

    👌🏻महाराज आपला संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे..... खूप छान विचार... भविष्यात आपल्या विचारांची खूप गरज आहे.

  • @pravinlokre3101

    संत ईंग्लिश बोलत होते का

  • @pravinlokre3101

    हे बरोबर आहे मेंदू वर नियंत्रणात ठेवा

  • @MaheshPatel-mf4hb

    जय पांडुरंग ❤

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 14 дней назад +1

    इंग्लिश बोलणे त्यात काय गैर आहे ज्ञानेश्वर महाराज संस्कृत बोलायचे

  • @paragdhokale164
    @paragdhokale164 14 дней назад

    Correct man khambir an bhagvantavar nitant vishvas 🙏

  • @MaheshPatel-mf4hb

    जय श्री राम ❤

  • @sanjaykale4641
    @sanjaykale4641 16 часов назад

    Maharaj ekdam hushar ahiet sagle satya sangtat

  • @Mukhtar-ub9xl
    @Mukhtar-ub9xl 21 день назад +14

    Uar agreat philosopher❤

  • @rameshshelke2267

    Jai shree Ram

  • @arvindkharade1432
    @arvindkharade1432 4 часа назад

    😊😊😊😂

  • @shardakavtalkar4831

    🤣🤣🤣🤣🤣

  • @SatywanGadekar

    🎉🎉😂😂

  • @pramodjadhav7649

    Ram Krishna Hari Mauli 🙏

  • @prabhakarpatil3119

    REALLY SATTYA 🙏🙏

  • @satishtupe5575

    राम कुष्ण हरी🚩🚩🙏🙏🙏