96 कुळीचा उद्धार करण्यासाठी श्री कृष्णाला आठवं रूप घ्यावं लागलं ते म्हणजे वासुदेव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2023
  • श्रीकृष्णाला 96 कुळीचा उद्धार करण्यासाठी वासुदेवाचं आठव रूप घ्यावं लागलं हे वासुदेव महाराज दादा सांगतात सकाळच्या राम पाऱ्यात वासुदेव आला हे गीत ऐकून आनंद वाटतो सुर संगम लातूर
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 461

  • @R_BORATE
    @R_BORATE 9 месяцев назад +902

    पूर्वी खूप भारी माणसं होती, माणुसकि जपणारी, आत्ताचि नुसती नोकरी नोकरी, आणि पैसा पैसा करतात

    • @kishorpawar4695
      @kishorpawar4695 9 месяцев назад +30

      पूर्वी माणसं चांगली नव्हती उगीच गप्पा मारू नका ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत मुक्ताई, संत सोपान महाराज, निवृत्ती महाराज. या सर्व लोकांना पूर्वीच्या चांगल्या लोकांनी खूप त्रास दिला

    • @tvtechnicianelectrician.2950
      @tvtechnicianelectrician.2950 9 месяцев назад

      Mg vha ki vasudev.

    • @user-lr6fm3dg9i
      @user-lr6fm3dg9i 8 месяцев назад +2

      खर आहे

    • @sagarpawar132
      @sagarpawar132 8 месяцев назад +3

      Nokari ani Paisa shivay lagn nahi

    • @thoratswapnil6233
      @thoratswapnil6233 8 месяцев назад

      Ho na

  • @KarTik-zg6jt
    @KarTik-zg6jt 8 месяцев назад +475

    1998 मी सकाळी शाळेत जायला उठाय चो तेव्हा वासुदेव यायचा खूप मस्त वाटायचा वासुदेव दारात उभा असायच अणि घरचे काही ना काही तांदूळ, गहु द्यायचे ह्या गोष्टी फक्त 90s born kids चांगले समजू शकतात..

    • @laxmibhosale140
      @laxmibhosale140 8 месяцев назад +5

      ❤❤❤❤❤❤ amchyakdy pan yaychy vasudev majhi aai pan tandul supat gheun jaychi dyayla khupach bhari diwas hoty

    • @gauriteli8857
      @gauriteli8857 8 месяцев назад +2

      ho khar aahe...

    • @vijaychavan3513
      @vijaychavan3513 8 месяцев назад +1

      Rigt

    • @vilasraje4621
      @vilasraje4621 8 месяцев назад +1

      अगदीच बरोबर 👌

    • @poojaparte6832
      @poojaparte6832 8 месяцев назад

      Ho

  • @kishorsingdani6959
    @kishorsingdani6959 9 месяцев назад +427

    आता सुद्धा ही प्रथा चालू ठेवायला पाहिजे आपली पूर्वजांची संस्कृती आहे ती विसरायला नको मी सांगितले ते खरं आहे का बटन दाबा

    • @hareshharibhaushirdilahare2491
      @hareshharibhaushirdilahare2491 8 месяцев назад

      ok

    • @aakashbodere6702
      @aakashbodere6702 8 месяцев назад +1

      Dada tyanchya ghhari Kay shijt tumhhala tri mahit aahe ka tyanchya mulanna muli detat ka he tri mahit aahe ka tya sanskrutimhhe kon bhharadl jat tumhhala Kay klnar

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 8 месяцев назад +4

      संस्कृतीचा भार त्यांनीच उचलावा हे चूक होत... पैसा मोठा झाल्याने आता त्यांना जो मान आधी मिळतं होता तो मिळत नाही.

    • @user-li9xv5zj6h
      @user-li9xv5zj6h 8 месяцев назад

      😮😊

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 8 месяцев назад

      आता ती पध्दत सुरू होऊ शकत नाही कारण आता कोण लवकर उठत नाही आणि आता सगळे विकतचे तांदूळ आणतात तर त्यांना कोण घालणार तांदूळ त्यांच्या घरी जेवण शिजायला हवे की. आणि आता अशा भटक्या जाती ज्या होत्या वासुदेव धनगर डोंबारी वैगरे त्या समाजात शिक्षणामुळे लोकं नोकऱ्या करू लागले आहेत तर ते हे करतील ज्यात लोकं कोण काही देत नाहीत.आणि त्यांच्याही समाजात लग्नाचे प्रश्न असतीलच की म्हणून कोणीही आता पारंपरिक व्यवसाय जास्ती करत नाहीत...

  • @user-hz6zm7uo4p
    @user-hz6zm7uo4p 9 месяцев назад +343

    जो कोणी वासुदेव वाला दान धर्म करेल तोच जगात श्रीमंत आहे धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे

    • @ratankalme637
      @ratankalme637 8 месяцев назад +2

      धर्म एक निच मानवी प्रवृत्ती आहे

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 8 месяцев назад +2

      Ratanji, Nakki Khar Bolalat Tumhi. Agadi Tumcha Dharma Pn Nalayak Ani Nich Ahe He Manya Ahe Ka?

    • @mrkg5899
      @mrkg5899 8 месяцев назад +1

      Faltu vasudev kahi fek zela...
      Veda peksha kashavar bharosa nahi...
      Veda madhe sangal ki mandir murti nahi pujane... Aata dhanda banun thevlay... Koni
      Aandu 2-4 varsh mouj marun thod pathantar karto.. Sadhna keli mhanun lagto paisa jama karale... Dhanda banla dev dhanda banavli aastha...

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 Месяц назад

      ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😂😂😂🎉🎉

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 9 месяцев назад +73

    खरच बाबा अजून ही जुन्या आठवणी आहेत ❤

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 9 месяцев назад +177

    जुनी संस्कृती जपली पाहिजे.थोडं दान केल्याने कुणी गरीब नाही होणार.आपल्या पुढील पिढीला थोडं फार पुण्य कामी येईल.

    • @nanasurbhiyya6686
      @nanasurbhiyya6686 8 месяцев назад +1

      आता लगेच फळ मिळते

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 3 месяца назад +4

    ती वेळ आता राहिली नाही परंपरा जपणारी पिढी उरली नाही पण खरं गोडवा गाण्यात शब्दातून भावना आणि संदेश ही या वासुदेवाची गाणी संगीताला टाळ चिपळी आणि सुंदर पहाट 🎉🎉

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 8 месяцев назад +36

    आपली संस्कृती जतन करण्यासाठी वासुदेव, स्मशानजोगी,नंदीवाले यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे

  • @MahadevDevakar-bg7df
    @MahadevDevakar-bg7df 8 месяцев назад +39

    वासुदेव आला हो वासुदेव आला❤❤

  • @user-oo8zy6wi1r
    @user-oo8zy6wi1r 8 месяцев назад +25

    😊 खुप गोड खुप गोड,माझे बालपण आठवले.....काय सुंदर दिवस होते ते....आज माणसाने या ईश्वरी कार्याला विसरून चालणार नाही.जय हरी

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 8 месяцев назад +18

    खरचं ही परंपरा ❤ जपली पाहिजे, खुप छान कामं करतात बाबा, वासुदेव बाबा, जय श्री कृष्ण, आपण अशा लोकांचा आदर केला पाहिजे

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 8 месяцев назад +32

    कलियुग जसं प्रखर होत जाईल तसा दान ,धर्म , संस्कृती पासून माणुस दुर जात राहील .. विनाशाकडे हळुहळु पाऊल पडत राहील ...
    ॐ नमो भगवते वासुदेवाय नम :🙏🚩🚩

  • @Shubhangi1991
    @Shubhangi1991 9 месяцев назад +52

    आताच्या कलियुगात, बदलत्या वेशभुषेतून होणारी गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढल्या मुळे या माणसांवरचा विश्वास उडाला आणि लोकांची वासना पण कायमची नष्ट झाली, जास्त तर मुंबई पुण्यात खूप अवघड परिस्थिती आहे सध्या...😢😢😢दुर्दैव आहे,

  • @user-xp2bi3qn4l
    @user-xp2bi3qn4l 8 месяцев назад +20

    खूप छान ऐकायला वाटायच ..गेले ते दिवस राहिल्या आठवनी

  • @roshanmuthal1651
    @roshanmuthal1651 8 месяцев назад +29

    ही संस्कृती जपायची असेल तर आपण पुढं येउन वासुदेवांना प्रोत्साहन दिलं पाहिजेत 🙏🙏🙏

    • @naman9044
      @naman9044 7 месяцев назад

      आपण स्वतः वसुदेव पण हाऊन पहिले पाहिजे

  • @meeradarade3962
    @meeradarade3962 8 месяцев назад +13

    होबरोबर आहे खूप राधे राधे राधे राधे राधे कृष्ण नमः जयहो नमस्ते 🌹🌹🌹

  • @kishorpatil1272
    @kishorpatil1272 7 месяцев назад +5

    जय श्री कृष्ण राधे राधे 🌺🙏

  • @basnnakamnurkr
    @basnnakamnurkr 7 месяцев назад +4

    राम कृष्ण हारी विठू माऊलीश्री तुला सांगते देवा राम👏👏👏👏👏वासुदेव कृष्णा हारी विठू माऊलीश्री

  • @simpleman8322
    @simpleman8322 8 месяцев назад +44

    फक्त ९६ कुळी साठी वासुदेव अवतार नाही घेत संपूर्ण हिंदू ( सनातन) धर्मा साठी घेतो..
    जय भवानी।। जय बजरंग बली।।जय श्री राम।।हर-हर महादेव 🚩🕉️🚩

    • @hanumantkare262
      @hanumantkare262 8 месяцев назад

      अगदी रास्त बोललात सर!

    • @raghuveervvaidya206
      @raghuveervvaidya206 8 месяцев назад

      Ekdum solid👍👍

    • @pramodajadhav8304
      @pramodajadhav8304 8 месяцев назад +4

      96 कुळी म्हणलं की लगेच का तुमची जळते ?? 😂😂

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 8 месяцев назад +1

      जर त्या मागची कथा माहित नसेल तर गप राहावं ......जेव्हा सध्याच्या 96 कुलाचे महाभारत् आणी द्वन्द्व युद्धात आणी यादवावरच्या शापामुळे पतन झाले तेव्हा कृष्णाने मृत्यू नंतर त्यांना आशीर्वाद देण्यासथि आले .....तुमच्याकडे पाहून अस वाटत की देवाला तुम्ही कधी स्वीकारताच नाही

  • @logical_atheist
    @logical_atheist 8 месяцев назад +12

    ही प्रथा सुरू ठेवायची असेल तर सर्वांनी पहाटे उठण्याची सवय पाडली पाहिजे, वासुदेव भोप्या यांचे दुःख आणि आर्त स्वर एकच सांगतो आहे एकच मांगतो आहे लवकर उठा लवकर उठा.
    दान नाही मिळाल्याची खंत नाही वासुदेवास पण त्यांना दुःख आहे लोग पहाटे उठत नाहीत.

  • @murarisherki482
    @murarisherki482 9 месяцев назад +11

    ही संस्कृती आपण जपली पाहिजे 💐

  • @nileshwaysebeedkar0420
    @nileshwaysebeedkar0420 8 месяцев назад +36

    प्रत्येक शनिवारी... हे वासुदेव... शनि मंदिरा( बालाजी मंदिरा जवळचे) बाहेर असतात.....लातूर.... 🙏🚩

  • @krishnagutte6930
    @krishnagutte6930 8 месяцев назад +5

    जय श्री कृष्ण वासुदेवाय नमः

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 9 месяцев назад +25

    जय श्री कृष्ण ,🙏

  • @somanathg5755
    @somanathg5755 8 месяцев назад +9

    आत्ता फक्त पैशाला किंमत आहे माणसाला किंमत नाही....जेवढे मोठी लोकं तेवढी खोटी आहे त बरं का

  • @mohiniraj9959
    @mohiniraj9959 8 месяцев назад +13

    🦚🦚 *!!जय श्री कृष्ण!!राधे राधे!!* 🦚🦚 🙏😊🚩🚩🚩

  • @bharatkarale652
    @bharatkarale652 8 месяцев назад +2

    भारी होत राव लहानपण.
    सगळ्यांनीच सोडली संस्कृती 😢
    यातील काही लोकांनी पण श्रीमंत होण्यासाठी जास्त धान्य नंतर फक्त पैसे घ्यायला सुरुवात केली आणि समाज पण शिकून श्रीमंत होऊन दान धर्म विसरला. परिणामी श्रीमंती आली पण संस्कृती बुडाली 😢.

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 9 месяцев назад +12

    आपण आपल्या मुलांना शिकण्याची संधी दिली तरच आपला उदरनिर्वाह व उद्धारासाठी दारे उघडतील

  • @suvarnalad6200
    @suvarnalad6200 8 месяцев назад +3

    वासुदेव म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण नारायण 🌺🌺

  • @arungurav7227
    @arungurav7227 Месяц назад +1

    पूर्वीची पूर्ण संस्कृती राहिली नाही माणुसकी राहिली नाही राम कृष्ण माऊली

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 8 месяцев назад +3

    "लोककला जागवली गेली पाहिजे"अस नुसतं म्हणून काही होणार नाही तर लोककलेला प्राधान्य द्यावे लागेल। कारण जो महाराष्ट्रातील मराठी करतो,बाकी राज्य त्याचे अनुकरण करतात।जय श्रीराम।।🚩🕉️🙏

  • @sachinbhalerao3457
    @sachinbhalerao3457 8 месяцев назад +5

    जय श्री वासुदेव 🙏❤️💐

  • @rajeshzite7725
    @rajeshzite7725 8 месяцев назад +2

    खूप छान वाटत होत वासुदेव आले आई धर्म वाढत होती आणि आनंदी जीवन होत

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 9 месяцев назад +9

    वासुदेव वासुदेव हरी हरी

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal1365 8 месяцев назад +2

    हरे कृष्ण हरे हरे हरे राम हरे हरे 🕉️🚩❤

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 8 месяцев назад +2

    खरंच या वासुदेव आजोबांचं करावं तितकं कौतुक कमी आहे... ते वासुदेव जगताहेत..
    वासुदेव म्हणजे नक्की काय याचं भान, संपूर्ण ज्ञान आहे यांना..
    आता नवीन वासुदेव बनून जे दारोदारी फिरतात त्यांना याची कदाचित कल्पना असेल की नाही माहीत नाही....

  • @shashikantveer7395
    @shashikantveer7395 8 месяцев назад +2

    खुप जुनी आठवण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AjayJadhav-wl5eg
    @AjayJadhav-wl5eg 5 месяцев назад +1

    🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
    🟡🌼🌹 राम राम माऊली 🌼🌹 वासुदेव आलात वासुदेव आलात धन्य धन्य माऊली 🌹🌼🟡💯 धन्यवाद 💯🎈

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 8 месяцев назад +6

    ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो lllll वसुदेव होतो अखंड वदणी वदे तो llllll 🙏🏼🙏🏼🙏🏼 वसुदेव हरी जय जय पांडुरंग हरी 🙏🏼🙏🏼

  • @Techy_Harsh
    @Techy_Harsh 7 месяцев назад +1

    Khup chan kaka tumich dev aahat

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 10 месяцев назад +63

    जय 96 कुळी ❤

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 8 месяцев назад +2

      लहान पण ची आठवण झाली
      वासुदेव आला हो वासुदेव आला आता ज्यांचे वय कमीत कमी 45 च्या पुढे आहे ते समजु शकतात 2023

    • @scccc526
      @scccc526 8 месяцев назад +1

      कसलं 96कुळी यादव कुळी मध्ये श्रीकृष्ण चा जन्म झाला आहे आणि त्यावेळी यादव ही स्वतंत्र्य जात होती

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 8 месяцев назад +1

      @@scccc526 यादव कुळं आहे जात नाही.

    • @scccc526
      @scccc526 8 месяцев назад

      @@indukumarnirbadkar2899यादव हे मूळचे up बिहार मधील नंतर ते गुजरात येथे आले तेथून एक वंश मरहट्ट प्रदेशात आले,, आणि तेव्हा यादव ही स्वतंत्र जात होती,, पण आज यादव वंश बनला आहे

  • @user-lr6fm3dg9i
    @user-lr6fm3dg9i 8 месяцев назад +2

    खूप भारी होत o pahil jivan kharch part he divs nhit yenar...

  • @akashdhotre8329
    @akashdhotre8329 7 месяцев назад +1

    🙏 महाराष्ट्राची शान व महाराष्ट्राची संस्कृती वासुदेव 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

  • @musicalrohitofficial7251
    @musicalrohitofficial7251 8 месяцев назад +4

    तुम्हीं वासुदेव वासुदेव म्हना❤❤

  • @krishnarupe1715
    @krishnarupe1715 8 месяцев назад +1

    ❤❤❤ वासुदेवा तुम्हांला नमन आमच्या लहानपनी मुबंईमध्ये वडाळा ईथे यायचे खुप छान वाटायचे देवा कलीयुग आहे आजपन कुटे मला दीसले की चरण स्पर्ष करतो दक्षीना देतो आणी आशीर्वाद घेतो माऊली

  • @Fashion-Travel-Learning_Hub
    @Fashion-Travel-Learning_Hub 8 месяцев назад +1

    तुम्ही हि परंपरा कायम ठेवत आहात. खरंच तुमचं मनापासून आभार 🙏

  • @amarlingswamy1367
    @amarlingswamy1367 6 месяцев назад +1

    ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಸಂದೇಶ್ಗಳು ಯುವಪೀಳಗೆಗೆ ಬಹಳ ಉಪಯುಕ್ತ ವಾಗಿವೆ ನಿಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯ ಹೀಗೆ ನಡೆಯಲ್ಲಿ 🙏🙏🙏

  • @hindu359
    @hindu359 8 месяцев назад +2

    ओम नमो भगवते वासुदेवा नमः

  • @ranisonar685
    @ranisonar685 8 месяцев назад +3

    Jai shri ram

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 8 месяцев назад +3

    ९६ कुळी अर्थात कुळ असणारे
    हा संदर्भ महाभारत कालीन समाजरचना आहे आणि ती कृषी क्षेत्राशी निगडीत आहे 🚩 शेवटी शेतीशिवाय शाश्वत काही नाही...

  • @avi4955
    @avi4955 8 месяцев назад +2

    Hare Krishna vasudev ❤

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 8 месяцев назад +2

    Kharo khar khup sundar sanskriti hoti

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 8 месяцев назад +1

    लोकांच्या डोक्यातून धर्म गेला,संस्कृती गेली त्यासोबत हे वासुदेव,पिंगळा ही गेले.घरी सर्व आबादान आहे पण देण्याची प्रवृत्ती नाही पूर्वी मोजक होत पण देण्याची प्रवृत्ती होती,कुणाच्या मुखात दोन घास जावे, दान घडावे हे संस्कार त्या पिढीवर होते.

  • @user-ui3bl6en2w
    @user-ui3bl6en2w 8 месяцев назад +1

    आमचा हरवलेला वासुदेव प्रत्येक गल्लीत, दारादारात,भावी पिढीला दिसावा,आपली संस्कृती जपावी ही अत्यंत काळाची गरज आहे.

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 8 месяцев назад +2

    हम सभी हिन्दू ओ को एकजुट होकर मोदी जी को समर्थन देना है
    तभी हमारी संस्कृति जिंदा रहेगी

  • @DildarRaja786
    @DildarRaja786 8 месяцев назад +1

    खरच लहान पणी वासुदेव पहाटे छान सुरात गाणी म्हणत जायच मन परसण होईच

  • @kailasshendkar116
    @kailasshendkar116 28 дней назад +1

    1987 च्या काळात आमच्याकडे गावी सकाळी 5:00 पासून वासुदेव पिंगळा गुरव हे लोक सकाळी सकाळी यायचे खूप छान वातावरण असायचं माळावरून खाली येताना घराकडे खूप मस्त वाटायचं त्यांचे ते चिपळ्यांची आवाज गाण्यांचे सूर अलख निरंजन म्हणायचे खूप मस्त वाटायचं ते दिवस आता राहिले नाहीत साधे हे बोल सुद्धा कोणाला माहीत नाहीत हे लोक भिक्षा नाही दानधर्म नाही हे त्यांची संस्कृती पाळत असे आता संस्कृती नाही दानधर्म तर दूरच जे लोक दारू पिणारे असतात तेच रस्त्यावर दान मागत बसलेले असतात

  • @bhimraomaske8915
    @bhimraomaske8915 4 месяца назад +1

    नम्रपणे आणी आदरपूररवक 🙏🙏👍🙏

  • @sanketwaghare6212
    @sanketwaghare6212 6 месяцев назад +1

    ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🌍♥️

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 Месяц назад +1

    नमस्ते कोमल मनोज खुपच सुंदर शहर खुप एनजॉय केले मी तुमच्या बरोबर

  • @jyotirlingfutane9725
    @jyotirlingfutane9725 7 месяцев назад +1

    धर्माभिमानी व्हायला पाहिजे आपण..❤

  • @MANOHARANVNNAIR-sb1dr
    @MANOHARANVNNAIR-sb1dr 7 месяцев назад +1

    ❤Great and Amazing
    OM NAMO BHAGAWATE VASUDEVAYA JAI SREE KRISHNA RADHEY RADHEY RADHEY SYAM

  • @user-jw9de6ci2l
    @user-jw9de6ci2l 6 месяцев назад +1

    ❤❤khoop chan ❤❤

  • @mumbaipropertie
    @mumbaipropertie 8 месяцев назад +2

    जय श्री कृष्णा

  • @anilsuryawanshi1585
    @anilsuryawanshi1585 7 месяцев назад +1

    राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 4 месяца назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ❤❤❤

  • @Trick-my-auto
    @Trick-my-auto 8 месяцев назад +1

    लहानपणी मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर सकाळी आवाजाचा वासुदेव आला हो वासुदेव आला इतका गोड आवाज होता बासुरी वगैरे वाजवत यायचे. हे दिवस पुन्हा येणार नाहीत..💯✅

  • @sachinbhalerao3457
    @sachinbhalerao3457 8 месяцев назад +3

    जय श्री कृष्ण 🙏❤️💐

  • @mithileshgupta1075
    @mithileshgupta1075 8 месяцев назад +2

    Jai shree Hari Anant 🌿🌿🌹🌹

  • @user-vt9lx8co8n
    @user-vt9lx8co8n 2 месяца назад +2

    Vasudev aala re, vasudev aala

  • @crazyGaming-ip1ms
    @crazyGaming-ip1ms 8 месяцев назад +2

    Jai siya ram jai

  • @user-xr3he4cx4n
    @user-xr3he4cx4n 3 месяца назад +1

    आपण आपली संस्कृती संपवली आता ती परंपरा पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली पाहिजे ❤❤❤

  • @akshaymalshikar5567
    @akshaymalshikar5567 7 месяцев назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 8 месяцев назад +2

    लहानपणीची आठवन झाली आमच्या पण गावात येत होते 2530वर्षा पूर्वी वासुदेव

  • @-_-masterrishi8428
    @-_-masterrishi8428 8 месяцев назад +1

    He vasudev walyana mi bhetlo ahhhe ashirwad pn bhetla ahhe hecha

  • @kiranrotkar9413
    @kiranrotkar9413 7 месяцев назад +1

    पूर्वी वासुदेव गाणं गात.... सकाळी 6/7. पर्यंत यायचे.. पण त्यांचं रुबाब वेष आवाज ते गाणं सर्वच छान असायचं...
    पण आताच काळात वासुदेव चं रूपात भोंदू लोकं येत आहेत.. आणि लुटत आहेत... सर्व साधारण लोकांना..
    आमचं अलिबाग मध्ये भरपूर भोंदू ना पकडून लोकांनी चोप दिला आहे..
    असे अलिबाग नाही तर पूर्ण रायगड कोकण तसेच ठाणे मुंबई ला सुद्धा अशीच घटना घडत आहेत...

  • @milindrajadhyaksha7683
    @milindrajadhyaksha7683 8 месяцев назад

    आताच्या वासूदेवपासून सावध रहा.वाईट अनुभव आहे

  • @nileshkadu9614
    @nileshkadu9614 8 месяцев назад +2

    गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी

  • @GigglingTails1
    @GigglingTails1 8 месяцев назад +1

    Aamchya gavat ya ho aba 🙏🏼🚩 Khirpuri Bk. Tq. Balapur Dist. Akola, tumche charan lagudya aamchya gava 🙏🏼

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 7 месяцев назад +1

    वासुदेवाची गाणी खुप वेगळीच मला आवडतात

  • @LaximanLaximan-zk7uu
    @LaximanLaximan-zk7uu Месяц назад +1

    राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 8 месяцев назад +1

    परत ते दिवस सुरू करावे हे आपल्या सनातनी धर्म आहे ह्याचं सर्व गोष्टी मुळें सर्व जण सुखी होतें जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र जय सनातनी धर्म

  • @lahuamrale4488
    @lahuamrale4488 5 месяцев назад +1

    खूप छान बाबा

  • @sanjaypawar4879
    @sanjaypawar4879 8 месяцев назад +2

    Khup miss karte vasudevana kharach junay parampara chan ahet

  • @somanathg5755
    @somanathg5755 8 месяцев назад +2

    माणुसकी उरली नाही ❤

  • @nageshfirme9004
    @nageshfirme9004 3 месяца назад +1

    खरा हिरो वासुदेव ❤

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 7 месяцев назад +1

    पूर्वीच्या माणसात माणुसकी होती आता माणसात माणूस राहिला नाही

  • @ayeshashaikh4422
    @ayeshashaikh4422 7 месяцев назад +1

    मी लहान होते तेव्हा अमी रोज याचे गाणे ऐकत होते

  • @kashinatbansode9806
    @kashinatbansode9806 9 месяцев назад +8

    हे दुर्वे मामा अष्टविनायक मंदिरापाशी राहाता त

    • @Homosapiens768
      @Homosapiens768 8 месяцев назад

      कोणता जिल्ला? तालुका?

    • @kashinatbansode9806
      @kashinatbansode9806 8 месяцев назад

      लातूर चे आहे त

    • @Homosapiens768
      @Homosapiens768 8 месяцев назад

      @@kashinatbansode9806 बर.

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 8 месяцев назад +2

    माणसाला स्वतःसाठी जगायला पण वेळ नाही राहिला शेजारी कोण राहत ते सुधा माहीत नसत

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 8 месяцев назад +1

    मतांच्या राजकारणासाठी संस्कृतींचा सर्व नाश केला उद्या तुमचा होईल 🙏

  • @sudarshangotsurve1546
    @sudarshangotsurve1546 8 месяцев назад +1

    आता माणसं चांगले नाहीत
    वासुदेव तरी कुठे खरी आहेत

  • @padmakarsonawane1846
    @padmakarsonawane1846 7 месяцев назад +1

    जयभिम नमोबुध्दाय
    एक महार लाखो ठार
    ❤ 😂 ❤

  • @saishori6179
    @saishori6179 8 месяцев назад +1

    जय श्री कृष्ण

  • @Anuram_Khedkar
    @Anuram_Khedkar Месяц назад +1

    समाजामध्ये सुशिक्षित पणा वाढला गेला परंतु सुसंस्कृतपणा अतिशय हीन दर्जाचा झाला आहे कारण प्रत्येक जण फक्त पैशाच्या मागे धावत आहे पैसा कमावणे खाने पीने मौज मजा करणे याच्या पलीकडे आपण भारतासारख्या देवी देवतांच्या देशात जन्म घेतला आहे इथल्या संस्कृतीचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे याचा लोकांना विसर पडला आहे त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर धार्मिक ग्रंथांचा अभ्यास सुद्धा मुलांना दिला पाहिजे तरच कुठे हा बदल दिसून येईल.

  • @parmeshwarsomwanshi3711
    @parmeshwarsomwanshi3711 8 месяцев назад +1

    Jay shree krashna

  • @swapnildhavade6550
    @swapnildhavade6550 8 месяцев назад +1

    पन नकी वासुदेव हा कसा ओलकैच

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 8 месяцев назад +1

    वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळचे पारी हरी नाम बोला.अगदी खरंय आजोबा बरोबर बोलतात काळ बदललाय 😢😢

  • @rohinigajghat
    @rohinigajghat 8 месяцев назад +1

    Khup Chan vatale Vasu Dev babana baghun mala lahan pan Che sarya aathvani dolya samor aalya amahala 1 Kavita hoti pahile divas kharch khup Chan hote 🙏🙏👌❤️ Jay Vasu Dev 🌹🌹🌹🙏🙏