खरी परिस्थीती दाखवली सर वाऱ्या मुळे खुप नुकसान होते शेतीच , घराच नुकसान होत पण मारतीच्या वडीलांच नुकसान झाल पाणीपुरीच झुंबरची वेगळीच मजा आली सर आमच्या कारंजातही काल थोडस वार आल सत्य परिस्थिती गुरुजी १ नंबर सरजी ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
सर तुमचा व्हिडिओ मी आणि माझे आजोबा आजी आई-वडील भाऊ-बहीण सर्व जण पाहतात सर तुमचा व्हिडिओ लहान मुला पासून आजी आजोबांना आवडतो सर तुम्ही ग्रेट आहात सर तुम्हाला एवढा कल्पना कशा काही येतात सर तुमच्या कार्याला सलाम 👍
पयले असच दरवर्षी वारउधाण येत जाय,,,आमचं घर माती कौलाच व टिनाची वसरी होती,,,कितीखेप सायचं टिन उडून जात,,,,आमचे लय हाल होत जात,,,मोठे बाबाचं पक्क घर होत,,झाट घर नाही उघडे,,, आलं म्हणे माजोन,,, बेकार आठवण झाली सर,,,,गरिबीचे दिवस त निघून जातात पण आज तुमच्या व्हिडिओ अनेक बालपणीच्या आठवणी ताज्या करून दिल्या.....👌👌👌ईश्वर तुम्हाला खूप आनंदी आयुष्य लाभो🙏🙏☺️☺️
सर वाऱ्या चे दुष्परिणाम चांगल्या प्रकारे स्पष्ठ केले वाऱ्यामुळे लोकांचा मृत्यु सुद्धा होतो टीना मुळे तसेच लोकांच्या डोळ्यात धुरला उडतो व अपघात होतात एक विषय आहे सर माझ्याकडे सर महिलांचे भांडण या विषयावर व्हीडीओ बनवा खुप मजा येते कधीही बनवा पण बनवा बाकी मस्त ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
खरचं किती हाल होतात सेतकर्याचे तरी पण नुस्कान सोसण्याची ताकत फकक्त सेतकर्यात आहे धन्यवाद राऊत सर
हवा पाण्यात, वादळात फोन उचलू नये हा फारच चांगला संदेश दिला सर तुम्ही
खूप छान
@@harshalkigamingvideo6067 ममममम
अतिशय सुंदर वातावरनावर आधारित वासतविक खेडयातिल घटना आपलया विडिओ मधुन सतय घटना माडललया .बदलं आपले अभिनंदन.
शाळेची मालमत्ता म्हणजे आपलीच आहे असे समजून लोकं त्याची विल्हेवाट लावता पण काही शांताराम बाप्पू सारखे समजदार असले की ती सुरक्षित राहते 👌👌🙏🙏
झुंब्र्या हे character खूप आवडलं सर 🤣🤣..जबरदस्त 😁🙏
तुम्ही जे व्हिडिओ बनवता आणि तुमचा जो आवाज आहे तो एकमेव आहे ....तुमच्या व्हिडिओ ची copy करणाऱ्यांना ते अजून जमलं नाही👍🙏....खूप छान व्हिडिओ सर 😁👍
झुमऱ्याले एवढ्या वादळात नागिण सुचली डान्स करायला.
Sir. Choosed important topic... Hats of your creativity.... विदर्भियं अवकाली पवसने विज नी pareshan astat
हो ना राव खरच आमच्या घरावरचे काल पत्र उडाले वादळी वाऱ्यामुळे अजून काही सापडत नाहीयेत 😀😂😂😂😂😂
पुढचा भाग बनवा सर
मस्त👌👌👌👌😂😂😂
वारा - उधानामुळे गावकऱ्यांमध्ये भांडणाची वेळ आली होती , विजा असतांना फोन उचलू नये , योग्य संदेश दिला सर , खूप छान एपिसोड 👌👌👌👍👍🙏
जगन आणि जगनचा आवाज लय भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
सर...
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात... खुप आवडतात दररोज पाहतो आम्ही... सध्या कांदयाचा भाव खुप कमी चालले आहेत... शेतकर्याला मुद्दल मिळणे कठीण आहे... तुमच्या माध्यमातून शेतकर्यांची व्यथा मांडा...नेमकी परिस्थिती लक्षात येईल....विनंती..🙏
बरोबर आहे व भाऊ तुमचं शेतकऱ्याचे कांद्याबद्दल काय हाल चालू आहे हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे भाऊ खरंच कांद्याच्या बद्दल व्हिडीओ काढावा सर
खरी परिस्थीती दाखवली सर वाऱ्या मुळे खुप नुकसान होते शेतीच , घराच नुकसान होत पण मारतीच्या वडीलांच नुकसान झाल पाणीपुरीच झुंबरची वेगळीच मजा आली सर आमच्या कारंजातही काल थोडस वार आल सत्य परिस्थिती गुरुजी १ नंबर सरजी
ईश्वर राजु राऊत
कारंजा लाड
सर तुमचा व्हिडिओ मी आणि माझे आजोबा आजी आई-वडील भाऊ-बहीण सर्व जण पाहतात
सर तुमचा व्हिडिओ लहान मुला पासून आजी आजोबांना आवडतो
सर तुम्ही ग्रेट आहात सर तुम्हाला एवढा कल्पना कशा काही येतात
सर तुमच्या कार्याला सलाम 👍
🙏🙏🙏👍👍
लय मजा आली या व्हिडिओ मध्ये भांडणा ची वेळ आली होती राजे हो या वारा उधनामुळे 😂😂🤣
Bhari sir 👍😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍
जबरदस्त गुतुजी संध्या हेच सुरू आहे सगडी कडे
खरच छान
अशीच काहीशी परिस्थिती दारव्हा येथे घडली होती बऱ्याच घरावरील टिन उडाले होते माझ्या पण 🙏🙏🙏
Khup chhan video guruji🙏
मस्त व्हिडिओ होता गुरूजी आजचा आणि आजची वादळाची editing एक नंबर आहे.good work sarthak👌👌
पयले असच दरवर्षी वारउधाण येत जाय,,,आमचं घर माती कौलाच व टिनाची वसरी होती,,,कितीखेप सायचं टिन उडून जात,,,,आमचे लय हाल होत जात,,,मोठे बाबाचं पक्क घर होत,,झाट घर नाही उघडे,,, आलं म्हणे माजोन,,, बेकार आठवण झाली सर,,,,गरिबीचे दिवस त निघून जातात पण आज तुमच्या व्हिडिओ अनेक बालपणीच्या आठवणी ताज्या करून दिल्या.....👌👌👌ईश्वर तुम्हाला खूप आनंदी आयुष्य लाभो🙏🙏☺️☺️
🙏🙏
Superrrrr shantaram bhau
खुप छान सर। 🙏
लयच भारी video Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
लय भारी व्हिडिओ सर
Video लयच भारी झाला Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
एकच number 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
हेच व्हिडिओ ची वाट पाहत होतो सर अतिशय सुंदर
शांताराम भाऊच करैक्टर 1न.प्रत्येकाची काळजी घेनारे.व्यक्तीमत्व.सगळ्यांना समजुन घेनारे.खूप छान सर..धन्यवाद..जवुलका रेल्वे ता.मालेगांव जि.वाशिम.
Number 1 video sir 👌 👌
Sir concept khup chan hoti ajchya video chi 🙂👌👌👌
Khup mast hota video jhumbar bhau cha 🤞🤞🤞
👌 शेतकऱ्याच्या परिस्थिती वर व्हिडिओ मांडला👌
जगन लयच भारी आहे 😄
भुसाळची तारीख मस्तच
starting la mi तोच विचार केला की MMD ka lihile आहे...शेवटी suspense kalal...lay bhaari 🤣🤣🤣🤣🤣👏👏👏👏
😂😂
My favourite comedy RUclips channel
लयच ...सुटल वार वायधन.......
छाण विचार सर👌👌👌🤣🤣🤣👍👍👍
Sir as vatavavarn amcyaa flat madhye rahnaryanaa nasti khup chan vaatal vadal vaar baghun tinyavar masth vaatat asel laarya chyetya jagan laaa khup chaan vaatavarn dakhaval raja ho 😎😎👌👍💝💝💝💝💙💙👏🙏
Chan vidio sir roj hech houn rahil khar paristiti aahe
Chaan video sirji👍
झुंबरच पत्राने टकला वाचल आनी पानीपुरी वर ताव मरला. 😎. कालच्या अवकाळी पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली 🙏. 😀 मारुती मुळशी राम धुटके. MMD.
😂😂😂😂😂
वारे शांताराम भाऊ 🙊🤘
Chan aahe tumaca video sr
खुप छान विडिओ सर
सर काल बिहार च्या १६ जिल्ह्यात वीज पडून ३३ लोकांनी आपल जीव गमावल...
Va super👌👌👌👌👍👍☺️☺️
सर वाऱ्या चे दुष्परिणाम चांगल्या प्रकारे स्पष्ठ केले वाऱ्यामुळे लोकांचा मृत्यु सुद्धा होतो टीना मुळे तसेच लोकांच्या डोळ्यात धुरला उडतो व अपघात होतात एक विषय आहे सर माझ्याकडे सर महिलांचे भांडण या विषयावर व्हीडीओ बनवा खुप मजा येते कधीही बनवा पण बनवा बाकी मस्त
ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
हाच व्हिडिओ पाहिजे होता सध्या शिजन चालू आहे
1 no.😎✊✊✊
लहानपणी ऊबरडा ला झाल हाेत चक्री वादळ मी तिथेच हाेताे तेव्हा शाळेवरची कैची ऊडुन ग्राम पंचायत वर जाऊन बसली हाेती
Khup chhann gavachi athvan zali.... Sir zumrya chya bayko la aplya gavat gheun ya lavkrat lavkr... Nahitr zummar kai sudhrat nhi...darucha jugad jamvat rahil
10x sir ji mandal aabhari 🙏🙏💐💐💐💐
मारोती धुटके MMD👌👌😂😂🤣
झाले आता सिजन चालू सर्वांनी आपआपल्या टिना सांभाळून आणि नाव टाकून ठेवा🤣🤣🤣😂
😂😂
ADVOCATE ZUMBER, MMD NICE 😅😅😅😂😂😂😂
लयचं अवकाळी पाऊस पडला वाटत 💥⚡
Very good sir🌹
जगन😂😂😂👌👌👌विडीओ
छानझाला
खरचं भुसावळ ची तारीख लागते
Are bhava varyat pani puri udat nhi ka re😂😂😂
मारूती राव दुटके😀😀😀👍🙏
Khup chan 😃
Khup Chan 😂😂
Super duper video sir ji
खरी गोष्ट आहे असे मला वाटते सर हा विडीओ पाहिजे होता कस्टकराची असाच वाखा आहे
झूंबर😂😂😂
बांदर घाई 😁😁😁😁😁
तेल्हारा तालुक्यातील रायखेड गावातील शेत रस्ता विडीयो बनवा लोक वर्गणी गोळा करत नाही काही लोक देत नाही क्यानॉल रस्ता
गुरुजी व्हिडीओ चांगला झाला.
वादळाची खरी वास्तविकता दाखवली सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर जि.अमरावती
Jumbar bhau mst dance krt ahe
❤️👌👌👌👌👌
यवतमाळ ले बी लयच गारा वाराधुन झालं हो सर
Zumber chi panipuri😁😁
👌💯😂🤣🤣🤣
Jagan bs bava hath joda tyale... Prtyek vdo mdhun kahitri shikvn aste sir👌🙏
Jabarjast video
Ha.video. kup.chan.banla..
मारोती मुंशीराम धुटके लय आवडलं नाव शहापूर कडे नजर टाका सर एकदा
बरं
Waa
🚩🌾🌾🚩
👍👍👍👍👍👍
💪💪💪😂😂🤣🤣🤣😎😎
👌👌👌👌
MMD long form 🤣🤣⚔️
Santa ram 😂😂
👌👌👌
मागच्या वर्षी माझ्या घरावरचे टी न उडाले होते
Jhomro cid 4 part banva sir
Present sir first number
सभाळून पायजा हो गाव वाले....😢👍
MMD १dam bhari
♥️♥️
😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
Kharch तुमचा video reality vat te
बेरोजगारी ,महागाई वरपण एपीसोड बनवा
Zumru bhau aanand gheya lagle 😊
❤❤😂😂😂
Mst ❣️
दिवाळी नंतर एक छान पाटी होवु दया