यात्रा || मारतीचं हॉटेल || भाऊबीज||Episode 547 || Comedy video 😂😂 ||teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #यात्रा
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / 456
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

Комментарии • 404

  • @narayanpesode9210
    @narayanpesode9210 Год назад +30

    देविदास भाऊ नेहमी लोकाना मद्दत करतात म्हणून आम्ही म्हणतो देविदास भाऊ की झलक सबसे अलग कट्टर देविदास भाऊ समर्थक

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 Год назад +12

    देवीदास भाऊ आहेच कडक धडक....असे सर्वांनी कडक राहून सर ला सहकार्य करा...

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Год назад +14

    देविदास सारखा खमक्या माणूसच पाहीजे , चोख आणि रोखटोक व्यवहार केला , नफा वसूल झाला . फटाक्याची उधारी ही वसूल झाली पाहिजे ......
    जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍

  • @ramdaspendor909
    @ramdaspendor909 Год назад +109

    देविदास भाऊ च काम आवडल बा आपल्याले बिलकुल कडक धडक. नाहीतर मारती चा डोंगा आज पण डुबला असता 😃😃😃😄😄😄

  • @prashantdadapatil2322
    @prashantdadapatil2322 Год назад +23

    संत उध्दव बाबा यात्रेच्या तसेच भाऊबिजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Год назад +8

    सर्व माता भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. देविदास भाऊंनी जमवलं रोखठोक मस्त

  • @sandipnistane9630
    @sandipnistane9630 Год назад +5

    पूर्ण दिवाळीत मनोरंजन केलं त्या बद्दल धन्यवाद गुरुजी

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Год назад +14

    देविदास भाऊ रोक ठोक स्वभावाचा माणूस आहे .मस्त एका एपिसोड मध्ये सर्व स्टोरी कव्हर केली खूप छान पद्धतीनं मांडली . अस्सल वराडी ठसका

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 Год назад +11

    दविदास भाऊ सारखाच काळे माणूस पाहिजे बिजनेस मध्ये तरच खर आहे

  • @ravindradeshmukh93
    @ravindradeshmukh93 Год назад +4

    देविदास भाऊ नि चांगली कामगिरी बजावली आणि झाब्रून बहिणीच कर्तव्य पार पाडल व झुंबरुच गिफ्ट फार उपयोगी पडेल बहिणीच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी. खूप छान सर आजचा विडिओ

  • @poojawable1039
    @poojawable1039 Год назад +8

    भाऊबीज च्या सर्व टिचर टकाटक फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 Год назад +1

    देविदास भाऊ एकदम कडक

  • @rohanwankhade6458
    @rohanwankhade6458 Год назад +52

    जेवनाच्या वेळेस जर हा शो पाहिला तर माणूस दोन घास जास्तच खाईल it's a pure family entertainment. Thank you sir to give us a best entertainment 😇

  • @rushikeshwarhekar614
    @rushikeshwarhekar614 Год назад +3

    देविदास भाऊ चा काम खूप करेट काम आहे। रुमना तर एक नंबर

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Год назад +4

    भाऊबीज च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
    देविदास च काम मस्त कडाक धडक आहे बुवा नाही त झुंबर अन् मारुती चा डोंगा डूबला च असता..... 😂😂😂
    छान व्हिडिओ सर 👌 👌👌👏

  • @vaibhavdakhore482
    @vaibhavdakhore482 Год назад +6

    लहानपणी तुझ्या या भावाने तुज्या खूप शेंड्या खेचल्या,
    नेहमीच मस्करी करून तुज्या खूप टेर हि खेचल्या,
    रागावू नकोस या वेड्या भावावर.....नेहमी अशीच खुशीत रहा,
    नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
    भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 Год назад +3

    गावखेड्यातील नाते संबध खर्‍या नातेसंबधापेक्षा मजबूत असते.अप्रतिम सादरीकरण.

  • @raviburale7112
    @raviburale7112 Год назад +2

    देवीदास भाउ 1no... जय उद्दव बाबा🚩

  • @prashantsawant8045
    @prashantsawant8045 Год назад +23

    तारक मेहता का उल्टा चश्मा नंतर तुमचं चैनल खूप आवडते आम्हाला

    • @jaykale4064
      @jaykale4064 Год назад +1

      Agdi barobar bhau👍👍👍

    • @vijayronghe908
      @vijayronghe908 Год назад

      Tarak Mehta ek na ahe Bhau 👌❤️ are you

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 9 месяцев назад +1

    बक्षिश समारंभ एकदम छान झाला सरजी 🙏🙏

  • @ankushnage1237
    @ankushnage1237 Год назад +1

    देविदास भाऊ च मस्त आहे कडक धडक

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 Год назад +2

    असच कडक काम पाहिजे लोक कोप्राने खणतात केव्हा कांड होते ते पण कळत नाही देविदास भाऊ ला राम राम धन्यवाद राऊत सर

  • @vijaykale4325
    @vijaykale4325 Год назад +5

    देवीदास भाऊ तुमच काम एकदम मस्त आहे मला खूप आवडले तुम्हाला खोट अजीबात पटत नाही मानल राव तुम्हाला आता एक काम करा गावातील अतिक्रमण लवकरात लवकर काढा vijay p. तळेगाव mohna ta. चांदुर bazar distric amravatit

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 Год назад +2

    Bhaubeej cha खूब-खूब shubhechha guruji

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 Год назад +6

    🙏एक नंबर यात्रा 🙏🇮🇳🇮🇳🚩👍👍👌👈🙏 तिरंगा👌

    • @sandipwankhade8758
      @sandipwankhade8758 Год назад

      तुमचे व्हिडिओ 1नंबर सर मजा येते

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 Год назад +1

    असंच पाहिजे देविदास भाऊ एक नंबर दिसते भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🙏🙏🙏

  • @ashvinchavhan5828
    @ashvinchavhan5828 Год назад +1

    देवीदास भाऊ एकच नंबर

  • @dhfddf
    @dhfddf Год назад +2

    वाह झुंबर भाऊ एक नंबर हाताला काम हीच खरी कमाई

  • @sagaringale1386
    @sagaringale1386 Год назад +3

    Bhaubizcya Hardik shubhecha

  • @yogeshrathod4630
    @yogeshrathod4630 Год назад +3

    धन्यवाद सर, बंजारा समाजाचं व्यक्तीरेखा रेखाटल्या बद्दल 💞

  • @tusharkolhe906
    @tusharkolhe906 Год назад +1

    देविदास कायम रुबाब
    डायलॉग त एकदम खतरनाक होते

  • @yogirajwankar3826
    @yogirajwankar3826 Год назад +2

    देवीदास भाऊ म्हणजे तोफ आहे

  • @anshikadipke9353
    @anshikadipke9353 Год назад +1

    देवीदास भाऊंचे काम आवडले कडक धडक

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Год назад +2

    श्री संत उद्धव महाराज प्रसन्न 🙏🙏
    भाई भाई की चोपडी, व्यवहार मे रोखठोक, धंदा कराव तर देविदास भाऊ सारखा नाही तर----- 😀😀👌👌🙏🙏

  • @roshanundre6981
    @roshanundre6981 Год назад +1

    Devidas bhau he charactor khup bhari ahe. Devidas che bolnychi tag khupch bhari ahe. Ani tyanchi comedy ek no ahe.

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 Год назад +3

    देवीदास भाऊ भारी आहे बा

  • @ganeshaare2908
    @ganeshaare2908 Год назад +1

    देविदास भाऊ 1 number 🔥🔥🔥

  • @chetanlande9964
    @chetanlande9964 Год назад +4

    आता अमरावती जिल्हा मधील चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम यात्रा सुरू झाली त्यावर एक तेथील हंडीतील मटण वर एक व्हिडीओ होऊ द्या

  • @sachinholey4213
    @sachinholey4213 Год назад +1

    देविदास भाऊ खतरनाक

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 Год назад +2

    देविदास भाऊ चांगले काम केले 1नंबर

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 Год назад +16

    भाऊबीज च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👌🙏🙏

  • @vikramade6324
    @vikramade6324 Год назад

    खुप छान दादा,, टेन्शन भरी जिंदगी मधे तुमचं कॉमेडी व्हिडीओ बघून मनाला शांती वाटते दादा,

  • @vaibhavkawalekar8050
    @vaibhavkawalekar8050 Год назад +2

    देविदास भाऊ काम १ नंबर आहे 👍

  • @vikasingole3013
    @vikasingole3013 Год назад +1

    इसे कहते है वसुली देविदास भाऊ की जय हो.

  • @munjajisawant5994
    @munjajisawant5994 Год назад +3

    sir ha no 1 video zala mi tr manapasun character madhe utarun man laun video pahato.....

  • @kailasmankar1632
    @kailasmankar1632 2 месяца назад +1

    Devidas bhu ci kamal aahe

  • @nitiningle0289
    @nitiningle0289 Год назад +1

    देवीदास भाऊ 1 no

  • @swatighanbahadur9708
    @swatighanbahadur9708 Год назад +3

    Super hotel ahe marti rav ch

  • @shrikantgawande8599
    @shrikantgawande8599 Год назад +2

    देविदास भाऊ च काम म्हणजे टाक पैसे पे पाणी

  • @ankushbale4700
    @ankushbale4700 Год назад +5

    काढू का रूमंन...🤗🤩😂

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 Год назад +1

    देविदास भाऊ मानले बा तुम्हाला 👌 .... शेती आणि धंद्धा मध्ये.. तुमचा कोणी हाथ नाही पकडू शकत.... असंच कट्टर माणूस आणि विकसित शेतकरी पाहिजे.. शेती आहे तर पावर आहे 💪 ... जय उद्धव माऊली 💐🙏

  • @dnyaneswharchaudhari7775
    @dnyaneswharchaudhari7775 Год назад +1

    देविदास भाऊ सारखा चं
    माणुस कडक धडक

  • @kavitagayki427
    @kavitagayki427 Год назад +1

    खपंच छान सर असेच छान छान विडियो बनवत रहा 💐💐

  • @devanandbutle592
    @devanandbutle592 Год назад

    संत उध्दव बाबा यात्रेच्या तसेच भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा .देविदास भाऊ एकदम कडक काम आहे राव. भारी आहे देविदास भाऊ च काम.

  • @सोनूजैन-घ9द
    @सोनूजैन-घ9द Год назад +4

    मस्त विडियो झाला आज

  • @anillokhande265
    @anillokhande265 Год назад +1

    देविदास भाऊ एकच नंबर..

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 Год назад +1

    देविदास भाऊ आपला हिरो

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 Год назад

    Shri Sant Udhhav baba janamastmi chi Hardik subheshchya. Chhan Vedeo maza aali. Thanks Devidas bhau changla sahkarya kelyabadhhal.Bhaubijechya Hardik subheshchya.

  • @dr.amolpawar6142
    @dr.amolpawar6142 Год назад +1

    देविदास भाऊ great माणूस आहे

  • @tusharjadhav1428
    @tusharjadhav1428 Год назад

    एकच नंबर एपिसोड या एपिसोडे द्वारे आपण बंजारा किती लोकप्रियता आहे याची जाण करून दिली धन्यवाद सर

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 Год назад +2

    भाऊ बीजेच्या सर्व माझ्या बहिणीला हार्दिक शुभेच्छा किरण रेवतकर पळसगाव बाई 🏝️🏝️🌹🌹🌹🥞🥞

  • @pavanbansod19
    @pavanbansod19 Год назад +11

    राऊत सर तेवढं मारोती आणि शांताराम च्या मुलीचं लग्न जमते का ते बघा बा 😂खूप माझा येईल तो एपिसोड बघून

  • @kartikwadaskarvlogs6321
    @kartikwadaskarvlogs6321 Год назад

    आमच्याकडे वीस दिवस दिवाळी साजरी केली जाते खूप मोठा उत्साहाने साजरी केली जाते दिवाळीच्या व भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vishalwankhede7732
    @vishalwankhede7732 Год назад +3

    देविदासभाऊच रुमन😂😂

  • @shekhartitare4619
    @shekhartitare4619 Год назад +6

    आशिक बनाया आपणे सर

  • @Vishal-zd2mq
    @Vishal-zd2mq Год назад +7

    Best Family Show Ever...!

  • @rakeshmungbhate
    @rakeshmungbhate Год назад +2

    भाऊबीज वराडी झटका टीचर टकाटक सुरेश राऊत

  • @lokeshtelrandhe3807
    @lokeshtelrandhe3807 Год назад +3

    सर्व टीचर टकाटक च्या मंडळींना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Год назад +2

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला जगन चे डायलॉगचांगले होते

  • @sagaringale1386
    @sagaringale1386 Год назад +2

    Devidass bhau barobar aahe vyavhar to vyavhar

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Год назад +4

    अप्रतिम विडिओ सर👍😃☺️😘😍

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 Год назад +1

    देविदास भाऊ चा न मारोती वाचला

  • @pratikfendar05
    @pratikfendar05 Год назад +1

    देविदास भाऊ in the Rock🤘 🤣🤣

  • @vipulpimpalkar5898
    @vipulpimpalkar5898 Год назад

    एकदम कडक ....देविदास भाऊ च़ काम .....पटल बा आपल्याला .....

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode7511 Год назад +10

    श्री संत उध्दव बाबा जन्मोत्सवासाठी संतनगरी मध्ये आलेल्या तमाम भाविक भक्ताचे श्री संत उध्दव बाबा संस्थान मानकी आंबा तर्फे मनःपूर्वक आभार... जय गुरूमाऊली
    🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹

    • @sanjaywagh7225
      @sanjaywagh7225 Год назад +1

      तु जात असतोस का मानकी अंबाला जत्रेत अक्षय

    • @akshaypatilsarode7511
      @akshaypatilsarode7511 Год назад +1

      @@sanjaywagh7225 दादा मी सेवकच आहे गुरूमाऊलीच्या मंदिराचा 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @akshaypatilsarode7511
      @akshaypatilsarode7511 Год назад

      @@sanjaywagh7225 आणि मी मानकी आंबाचाच आहे...🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @ravidofekar9368
      @ravidofekar9368 Год назад

      @@akshaypatilsarode7511 b66b

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 Год назад +1

    आजचा विडीओ खुप छान आहे देविदास भाऊ छान आहे खुप छान विडीओ🙏🙏🙏🙏👌👌👌👌 चद्रकलाझुनके❤❤❤

  • @purushottamtale5771
    @purushottamtale5771 Год назад +2

    राम राम गुरू उद्धव बाबा की जय💐

  • @kisanbaan5853
    @kisanbaan5853 Год назад +1

    देवीदास भाऊ सबशे अलग

  • @khushbutalkhande2222
    @khushbutalkhande2222 Год назад +4

    Happy bahi duj 💐✨

  • @kawduikhar5484
    @kawduikhar5484 Год назад +2

    टीचर टकाटकच्या सर्व टीमला भाई दूज च्या हार्दिक शुभेच्छा

  • @sachinajamire6675
    @sachinajamire6675 Год назад +1

    देवीदासभाऊ तुमच काम 👌

  • @latakasampure9242
    @latakasampure9242 Год назад +3

    आत्ता दर दिवसाचं समीकरण झाले रात्रीच्या जेवनासोबत टीचर टकाटक पाहायची सवय झाली. टीचर टकाटक बघितल्या शिवाय जेवण जाताच नाही एवढी सवय झाली याची ❤️❤️💝

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 Год назад

    अतिशय सुंदर... मस्त. यात्रा गाजोली..... घंटी बाबा ची पण यात्रा... वर या मग

  • @kunalbangale3547
    @kunalbangale3547 Год назад +2

    मस्त सर आवडल आपल्याला सर आपण आम्हाला odkhla आसेल विश्वनाथ बंगाळे . कारंजा लाड

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Год назад +1

      अरे मी तुमच्या घरी खोली करून भाड्याने राहत होतो 9 वी ते 11

    • @kunalbangale3547
      @kunalbangale3547 Год назад

      @@TeachertakatakSureshRaut ya mg एखादया वेळेस बाबा आठवण काढतात तुमची खूप

    • @kunalbangale3547
      @kunalbangale3547 Год назад

      👏👏

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Год назад

      @@kunalbangale3547 बर येईल 2,_4,दिवसात

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 Год назад +5

    रूमन् काढू का निघ इथून देविदास भाऊ चा नाद खराब आहे 🤣🤣🤣🤣🤣

  • @yogeshthakare4007
    @yogeshthakare4007 Год назад +3

    देविदास भाऊ👍👍

  • @polelaxmanpolelaxman1577
    @polelaxmanpolelaxman1577 Год назад +15

    राम राम गुरुजी 🙏👍👍🙏🙏🙏🙏 यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏👍🙏🎉🎉🎉🎉🎉

  • @ShivamBhagwat-e3z
    @ShivamBhagwat-e3z Год назад +1

    😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @CricksP-l2l
    @CricksP-l2l Год назад +2

    Dhanyavaad sir digras chya yatee vaddal sangitl 😃

  • @__prasad__2.0
    @__prasad__2.0 Год назад +2

    7:15 hmm

  • @shubhamjadhav5738
    @shubhamjadhav5738 Год назад +1

    देविदास भाऊ always rock.👍🏻✌🏻

  • @parsaddavale5495
    @parsaddavale5495 Год назад +3

    सुपर

  • @ashishwankhade4253
    @ashishwankhade4253 Год назад +1

    Great Devidas Bhau

  • @madamwagh507
    @madamwagh507 Год назад +3

    टीचर टका टक परिवाराला भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏

  • @armotivation3270
    @armotivation3270 Год назад

    धन्यवाद सर तुम्ही बंजारा भाषा व्हिडीओ मदे आणली हे खूप छान वाटलं सर आम्हाला हॅप्पी फॅमिली राऊत सर

  • @satvakadam4404
    @satvakadam4404 Год назад +1

    Divdas bhau ek no kadk dhadk

  • @Piyush-N24
    @Piyush-N24 Год назад +2

    अरे बाप 🤣 आला रे माया भाऊ सुन्या...

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 7 месяцев назад +1

    😂😂

  • @sandipkawalkar2887
    @sandipkawalkar2887 Год назад

    Shivlal bhau sabse alag solid manus

  • @pankajmandawkar5475
    @pankajmandawkar5475 Год назад +1

    Devidas bhuc jabardast kam ahe tyancha avaj mast vajndar ahe