वा ! अशी आलिशान कैद(?) भोगणारे महात्मा झाले पण देशासाठी संपूर्ण कुळ,खानदानाची राखरांगोळी करून अंदमानला काळ्या पाण्याची सजा भोगणारे मात्र मुद्दाम दुर्लक्षित ठेवले गेले.काय हा न्याय .
व्हिडिओ खुपच छान होता आणि आगा खान पॅलेस तर अतिशय सुंदर आणि सुसज्ज भव्यदिव्य आहेत पाहुन च मन प्रसन्न होऊन जात...धन्यवाद दादाश्री तुझ्या मुळे आम्हाला घर बसल्या नविन गडकिल्ले, राजवाडे , महाल, जुन्या वास्तु अश्यांचा इतिहास माहिती होतो आणि व्हिडिओ च्याच माध्यमातून तो बघता पण येतो खरच तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे सागर दादा सलाम तुझ्या ह्या कार्याला 👍👌🚩❤🔥
दादा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये सुद्धा प्राचीन राजवाडा अजून चांगला आहे. जय विलास पॅलेस नाव राजवाड्याचा आहे. व्हिडीओ बनवायला जमल तर नक्की एक व्हिडिओ बनवा.
Beautiful vlogs on the important Aga Khan palace situated at Pune ,where many events of freedom fighting movements of India and the life of Mahatma Gandhi and Kasturba Gandhi took place here. Thanks for the video Sagarji.
छान पॅलेस आहे. मि ४ दिवस आधी फुरसुंगीत होतो तिथुन फक्त १२ कि मी होतं हे अंतर मि आता map मधे पाहिलं. आधी माहिती असतं तर नक्की मि गेलो असतो हा पॅलेस पहायला.
वा ! अशी आलिशान कैद(?) भोगणारे महात्मा झाले पण देशासाठी संपूर्ण कुळ,खानदानाची राखरांगोळी करून अंदमानला काळ्या पाण्याची सजा भोगणारे मात्र मुद्दाम दुर्लक्षित ठेवले गेले.काय हा न्याय .
पेन्शनवीर
Brobr ahe bhau
@@amitpatil9790 agakhan cha palace itka changla aani chahhtrapti shivarayanchaa raigad kiti kharab zalay... Yacha spashtikaran kasa karaycha... Pention veer mhanun aapli jababdari sampli 🤣🤣🤣🤣🤣
❤
राजवाड्यात कैद म्हणजे शाही व्यवस्थेचा सक्तीने उपभोग
व्हिडिओ खुपच छान होता आणि आगा खान पॅलेस तर अतिशय सुंदर आणि सुसज्ज भव्यदिव्य आहेत पाहुन च मन प्रसन्न होऊन जात...धन्यवाद दादाश्री तुझ्या मुळे आम्हाला घर बसल्या नविन गडकिल्ले, राजवाडे , महाल, जुन्या वास्तु अश्यांचा इतिहास माहिती होतो आणि व्हिडिओ च्याच माध्यमातून तो बघता पण येतो खरच तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे सागर दादा सलाम तुझ्या ह्या कार्याला 👍👌🚩❤🔥
खूपच भारी अस वाटते की आजच जाऊन बघून घ्यावं😍
👌👌 धन्यवाद 🙏🙏. असेच आपल्या देशाचे वैभव दाखवत रहा.
दादा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये सुद्धा प्राचीन राजवाडा अजून चांगला आहे. जय विलास पॅलेस नाव राजवाड्याचा आहे. व्हिडीओ बनवायला जमल तर नक्की एक व्हिडिओ बनवा.
Sunder Aagakhan palace aani tasech
Tyche sadarikaran.Dhanyawad.
गांधीजी ना आगा खान पॅलेस आणि सावरकरांना काळा पाणी यालाच म्हनतात स्वतंत्र लढा
जय हिंद
खूपच सुंदर आहे... !!!
फार सुंदर माहीती सांगीतली. धन्यवाद
धन्यवाद खुपच छान आहे
😅😅 विडीयो छान बनवृला धन्यवाद 😊
Beautifully constructed...Thank you for the tour to this awesome palace 👍👍👌
Khup khup chan ani dhanyavad bhau
Beautiful vlogs on the important Aga Khan palace situated at Pune ,where many events of freedom fighting movements of India and the life of Mahatma Gandhi and Kasturba Gandhi took place here. Thanks for the video Sagarji.
सागर भाऊ तुम्ही खुप छान माहिती सांगिता जय शिवराय
Chan ahe sagar dada vada ❤❤
खूपच छान विडिओ बनवला आहे
वंदे मातरम्.जय शिवराय. जय महाराष्ट्र.
खुब छान दाखवले सगळे
Khoop..sundar...
Kp kp Dhanyawad Chan 👌👌🙏
Khup khup chaan mahiti Thanks 🙏🏻 🎉😅😊
Sagar Dada आमच्यासाठी तुम्ही माझे राजे मी तुमचे रोज vdo पाहतो तुमचा पत्ता व मो, नंबर सांगत जवा
Very good दादा
Apratim beautiful
छान पॅलेस आहे. मि ४ दिवस आधी फुरसुंगीत होतो तिथुन फक्त १२ कि मी होतं हे अंतर मि आता map मधे पाहिलं. आधी माहिती असतं तर नक्की मि गेलो असतो हा पॅलेस पहायला.
Best
लयभारी.
आम्ही गेलो होतो फारचं सुंदर आहे
Ek ch number brother
मदन भाऊ खूप मस्त महिती दिली आहे
❤️🔥🔥👍
👌👌👌
Wow super
😍 nice video 📸
दादा, तुझ्या सगळ्या विडिओ मध्ये संपूर्ण माहिती देतोस 👌🏻👌🏻🙂
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
असेच अंदमान निकोबार येथील वि. दा. सावरकर याना ठेवलेल्या जेल व त्याची माहिती दिलीत तर अनेक माझ्यासह नागरिकांना तुलना करता येईल. एकदा दाखवा!
सागर भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगता आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
A great place to be imprisoned. It is open to the public but the timings are restrictive.
👌
Hi vastu prince aaga Khan yani bandhla
Nice
धन्यवाद
छान माहिती सांगितली सागर 👌👌
Thanks a lot Madam ☺️🙏☺️
🌹🙏🌹nice 🙏🙏🙏🌹🙏🙏Classic Vastu 🌹🌹🌹🌹
खुप छान👌👌👌 🪔🙏🪔❤
छान माहिती सांगतो सागर
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
Agha khan palace
🌸🙏🌸
Najar kaid 😃
Dada shirur talukyat pabal yethe asleli mastani bai saheb hyanchi samadhi aani tyanche ghar hyavar pn ek video banva aani mahiti sanga
छान माहिती मिळाली सागर खूप धन्यवाद
सागर तुझे गाव कोणते आहे बहुतेक सातारा जिल्हा असावा तुझा गाव कोरेगाव तालुका की मान खटाव
पुरंदर जि.पुणे
पुण्या मधे पर्वती मंदिर आहे पेशवे काळातील तेथे ही भेट देऊ शकताे..
Mast dada ..mi pn मागच्या आठवड्यात भेट देऊन पाहणी केली आहे
How to reach aaga khan palace by bus
अशा वास्तू पाहण्यासाठी कसे पोहोचायचे ते सविस्तर सांगा.
छान माहिती मिळाली धन्यवाद👍👍👍
राजवाडा कोणी, कधी बांधला ? १२५ वर्ष म्हणजे इंग्रजी साता होती . आगाखान नाव का दिले ? याची माहीती हवी होती .
व्हिडीओ मध्ये तेच सांगितले आहे...!
आपण व्हिडीओ पूर्ण पाहिलेला दिसत नाही 🙏
त
Aadhi video bagh
65
3gf4
Walhe
Sawarkar. Ke. Liye. Aandmam. Kothadi. 7. By. 6 gandi. Ke. Liye. Rajwada.
मी अनेक वेळा पाहिला आहे.ऑक्टोबर महिन्यात खादीचे मोठे प्रदर्शन भरते.
Gandhi sur nehru british agents the.
Bhau tuza contact number de na
आम्ही दरवर्षि २ ओक्टोंबर ला कॉलेज ला असताना जायचो खुप छान आहे हा पैलेस
👌👌