पिवळी साडी परिधान केलेली नृत्यांगनाची body language एकदम भारी, एकही बिट चुकविलेला नाही ,तसेच सिंगर एकदम मधुर आवाज मा. सुरेश वाडकर सरांसारखा आपल्या संपुर्ण गृपला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा👍
तमाशा ही महाराष्ट्राची लोक कला आहे, म्हणून तमाशा आणि तमाशा कलावंताचा सन्मान, आणि आदर करायला शिका, त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने बघू नका. ती पण आपल्या सारखी माणसं आहे.💐🌸🌸💐💐💐💐
हिरव्या साडीवर आसलेली नयन तारका नृत्यागंनाचे prfourmuns very very sowaled danc खरच मी त्या नृत्यागंणाचा कदरदान आहे खर सांगू मला त्यांचे नृत्य तर आवडलाच आहे पण ती पण आवडली आहे एक सर्वस्वी Best नृत्यांगणा म्हणून मला पण फास्ट मियूजिक वरील नृत्य खूप आवडतात भोसले सुर्यकांत रा,अहमदपूर जि,लातूर मो ,नं,7350355092
सर्वच्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार खुपच छान कार्यक्रम आहे बर का थोडसं साऊंड सिस्टिमच नीट नियोजन केले तर तुमचा कार्यक्रम नक्कीच उत्कृष्टरित्या सादर होईल आणि खुप लोकप्रियता तुम्हांला मिळेल
अलीकडील समोरील बाजूला जी हिरव्या साडीमध्ये , काटक शरीरयष्टी आहे ती नृत्यांगना खूप छान व अदाकारी कला सादर करते आहे .सलाम यांच्या पावरफुल्ल अदाकारीला... copy paste comment, but really verry nice dance this & yellow saree dancer
संपुर्ण लोकनाटय तमाशा पथक जबरदस्त आहे. आमी आमच्या गावी जत्रेला हा कार्यक्रम आयोजित केला होता. दोन वेळा आणला होता. तले चिचंवाडी गाव. ता खेड जिल्हा रत्नागिरी
सहसा बघता तमाशा मध्ये इतका सुंदर डान्स कधीच नाही बघायला मिळत इतका सुंदर डान्स केलाय खुप छान 👌एकदम प्रोफेशनल डान्सर सारखा
पिवळी साडी परिधान केलेली नृत्यांगनाची body language एकदम भारी, एकही बिट चुकविलेला नाही ,तसेच सिंगर एकदम मधुर आवाज मा. सुरेश वाडकर सरांसारखा आपल्या संपुर्ण गृपला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा👍
Ekdam barobr
Khatarnak nurtya kel tya taini
अशे कलाकार सुध्या खूप मनापासून आपला performance सादर करतात यांसाठी एकदा माझ्या वतीने साक्षात दंडवत🚩🚩🚩
पान्हवळ भोर तालुका प्रत्येक वर्षी हाच तमाशा असतो महादेव मनवकर👍👍👍👍👍👍👍👍👍
जबरदस्त कला आहे राव हा व्हिडीओ मी कमीत कमी दोनशे वेळा पाहिला असेल पण एकदाही कंटाळा आला नाहीं, खरंच सलाम सर्व कलाकारांना 🙏 ग्रेट 👍
Video च तसा आहे
Ha are mi pn khup vela bghitla ahe aani download suddha kelay 2 vela
Mi 20 vela pahili ahe 1 no. Ahe tamasha kalavanta
Lavdya gp
पिवळी साडी घातलेली नृत्यांगना फारच छान एकच नंबर मानाचा मुजरा आपणास🙏
फड मालकीन आहे
माझ्या दिवसाची सुरवात याच कार्यक्रम पाहुन होते 🙏
Excellent sir.
खरोखर चं छान नृत्य
सगळेच कलाकार उत्तम अभिनय करतात . पहिल्या लाईन मध्ये हिरव्या साडीत अभिनय करणारे कलाकार खूप मनापासून अभिनय कर्त्या.
Ti Ata lata Lanka tamsha Chi Star dancer ahi.... Nav tich surekha ahi
@@anilkolekar387Ani pivli sadi wali
समोरून छायाचित्रन केलं असतं तर दुध का दुध और पाणी का पाणी हो जाता ये कार्यक्रम. कला तर कला असली पाहिजे राव,राव,राव.
मनवकर लोकनाटय अतिशय आवडले.त्या मध्ये हिरवी व पिवळी साडी अतिशय अदाकारी सुरेख आहे.
असा नाच तमाशाच्या मंचावर पहिल्यान्दाच पहायला भेटला,अप्रतिम गायकी आनी तेवढेच छान संगीत. खूप खुप छान.
Khatri Rajesh
all the best song music and dance
खूप छान नाचला
आणि ढोलकी वाला पण एक नंबर
आणि पिवळी साडी पण एक नंबर
तमशतिल् लेडी गोविंदा
तमाशा पहाण्याची दष्टी बद्दला तमाशा ऐक कला आहे विचार बद्दला देश बदलेल
पहिल्या हिरव्या साडीतील ताईंचा अप्रतिम डान्स
सरवानी फार सुन्दर डॉस केला सरवाना मनापासुन शुभेछा देताे आणी पुडच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
पहिल्या लाईन मधल्या नृत्यांगना सुंदर नृत्य सादर केले पिवळ्या साडिमधिल एक नंबर नृत्य सादर केले
पिवळ्या साडी वालीने तर शेवटच केला नाद खुळा जबरदस्त
सर्व. कलाकारांचे. मनपुवक. अभिनंदन. सतीश. बेलेकर. मांजरी. हडपसर पुणे. सर्वांनी. मनापासून. मराठी. मातीची. मराठी. कलेची. परंपरा. राखली. अनेक. कार्यक्रम. होतात. पण. खरा. कलेचा. स्वाद. या. कार्यक्रमात. आहे. सर्व. गायक. वादक. नर्तकी. आणि. टीम. याचे. पुन्हा पुन्हा. कार्यक्रम. पाहायला. आवडतो. याबद्दल. अभिनंदन
पहिले तर मि गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो कि किती छान कार्यक्रम बगतात शाततेत बाकी कार्यक्रम खूप छान आहे
सर्वच कलाकार अतिशय सुंदर आहे व त्यांची कला पाहयासारखी आहे त्याना खुप खुप धन्यवाद
रंग मंचाची उजवी बाजू एकदम झकास हिरवी साडीतील अदाकारी सॅल्युट
सूर ताल आणि लय सांभाळून जो डांन्स आहे,, पिवळ्या साडीवाली च्या अलीकडे ती, डान्सर,, वाद्यवृंद गायक साऊंड सिस्टिम अप्रतिम
लहानपणापासून मनवकर तमाशा।पाहतोय... अप्रतिम👌👌👌 शुभेच्छा.. आपण यांना मदत करूया👍
पिवळ्या साडी वाली लय भारी नाचली राव 👌👌👌
संपर्ण टीम जीव ओतून काम करताहेत
खूपच अप्रतिम
Kharc khup fresh zalo video bagun khup mast vatl sarv kalakar khupc mast ahet 13.12.2020 aktoy me
संपूर्ण टिमला शुभेच्छा आवाज आणि डांस नादच खुळा खसकरून हिरवी साडी वाली आणि पिवळी साडि वाली
तमाशातील गायक, संगीतकार आणि नर्तिका यांचा फार सुंदर परफॉर्मन्स आहे.
तमाशा ही महाराष्ट्राची लोक कला आहे, म्हणून तमाशा आणि तमाशा कलावंताचा सन्मान, आणि आदर करायला शिका, त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने बघू नका. ती पण आपल्या सारखी माणसं आहे.💐🌸🌸💐💐💐💐
पिवळी साडी 1नंबर 👍👍👍👍
एकदम मस्त आहे मी हा व्हिडीओ बर्याच वेळा पहिला आहे
कडक लय भारी नादचं खुळा पिवळी साडीचा. .....
तमाशा लहान पण कलाकार महान नं एक नं दोन हे खरोखर कलावंत आहे असे माझे मत आहे धन्यवाद,
वा मनवेकर खुप छान गवळण विरमाडे मास्तर न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र चैौफुला
वा भाऊ मनवकर या वेळी मुकनार कासार शिरंबे भाऊ वाट बघतोय
अलीकडील समोरील बाजूला जी हिरव्या साडीमध्ये , काटक शरीरयष्टी आहे ती नृत्यांगना खूप छान व अदाकारी कला सादर करते आहे .सलाम यांच्या पावरफुल्ल अदाकारीला...
sagar shinde सुपर हिरवी साडी वाली
सुर्यकांत भोसले
हिरव्या साडीवर आसलेली नयन तारका
नृत्यागंनाचे prfourmuns very very sowaled danc खरच मी त्या नृत्यागंणाचा कदरदान आहे
खर सांगू मला त्यांचे नृत्य तर आवडलाच आहे पण ती पण आवडली आहे
एक सर्वस्वी Best नृत्यांगणा म्हणून
मला पण फास्ट मियूजिक वरील नृत्य खूप आवडतात
भोसले सुर्यकांत रा,अहमदपूर जि,लातूर
मो ,नं,7350355092
पण तीही आवडली आहे
छान आहे नाच
पिवळी साडी वाली १no kdkkkkkk
खुप छान अदाकारी या सर्व नृत्यांगनांची...
खुप शुभेच्या...यानां
सर्वच्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार खुपच छान कार्यक्रम आहे बर का थोडसं साऊंड सिस्टिमच नीट नियोजन केले तर तुमचा कार्यक्रम नक्कीच उत्कृष्टरित्या सादर होईल आणि खुप लोकप्रियता तुम्हांला मिळेल
किती हि वेळा पाहिल तरी पाहवच वाटतो हा video
सर्व कलाकारांचा डान्स छान आहे व गायक वाद्य यांचं पण काम खूप छान आहे सर्व कलाकार मनातून काम करतायेत
अप्रतिम खुपच सुंदर कोरीवोग्राफी पहिल्या दोन न्रुत्यागना लई भारी
गायकीचा आवाज एक नंबर
गायकीचा आवाज एक नंबर
खुप छांन डॉन्स आहे बार बार बघतच रहाव अस वाटत जबरदस्त सर्व टीम चे अभिनंदन 🙏👌
पिवळ्या साडी वालीच्या उजवा बाजुची तिच्या डान्स अप्रतिम आहे
लय भारी भावा जय महाराष्ट्र आमच्या बोकांडी बसवायला लय मोठे मोठे तमाशा आणतात पण असा .......नाही
तमाशा कार्येक्रम एक नंबर डान्स सुपर
मनवेकर ग्रुप डान्स छान बसवलाय 👌👌👌
अलीकडील समोरील बाजूला जी हिरव्या साडीमध्ये , काटक शरीरयष्टी आहे ती नृत्यांगना खूप छान व अदाकारी कला सादर करते आहे .सलाम यांच्या पावरफुल्ल अदाकारीला... copy paste comment, but really verry nice dance this & yellow saree dancer
*💃💃डांन्स बघावा तर आली कडच्या समोरच्या हिरव्या साडी वालीचाच💃💃*
Nurty mayuri
नाव ठेवण्याजोगा यांचा कार्यक्रम नंबर वन आहे
1no vajle rav gan 👍❤️❤️❤️
अतिशय सुंदर आहे🎉
Avaj khup mast ani dance tar khupach mast
नाद खुळा राव
खूप सुंदर ❤
आणि गाणी बी खूप छान म्हणला आहे
मन्वकर तमाशा1नंबर👌👌👌👌
अप्रतिम सुंदर गवळण
हिरवी साडीवाली ऊर्ज जबरदस्त आदाकारी सुपर
shashikiran yadav ढ
Been CA
Been CA
गायक वादक व सर्व नर्तिकांनसह सर्वच टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कर्जत तालुका मराठा क्रांती ठोक मोर्चा कर्जत जिल्हा अहमदनगर
मनवेकर सिस्टिम खुप छान आहे या यंदा विरमाडे येथे ता वाई जि सातारा
उपेक्षित ठेवले ले हाडाचे कलाकार🎨🎭🙋 👌🏻😭😔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कडक❤❤❤❤
मस्त डान्स आहे पिवळी साडीची मस्त नाचते
खूप छान कला साजरी केली आहे
भावा जोरात😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
हिरव्या साडीतली एक नंबरवाळीचा डान्स एकदम चांगला आहे
Nice dance of yellow Sari lady tamash mast
Nice dance and song khup khup chann dance ahe
असा डान्स पफांरमनस पाहीला नाही,
Very nice dancing in tamasha i proud u
sonu rajput
लय वर्षे झाली तमाशा पाहून भारी आहेत तुमच्या नर्तकी
No one ❤❤
1no khup avdla ha dance
Professional artist
एकच नंबर डान्स 👌👌
खुप सुंदर.गवळण
संपुर्ण लोकनाटय तमाशा पथक जबरदस्त आहे.
आमी आमच्या गावी जत्रेला हा कार्यक्रम आयोजित केला होता. दोन वेळा आणला होता.
तले चिचंवाडी गाव. ता खेड जिल्हा रत्नागिरी
Hiravisadi samorchi khup mast dance
Lay Bhari Hay......Dance and Energy.
खुपच छान 💐💐💐💐
तमाशा कलावंताना माझा सलाम
भारत यमगर restarts
आवाज खुपच छान आहे
खूप छान डान्स . आवडला.
सर्व कलाकारांना देवात तेव्हढे धन्यवाद थोडेच आहे.
खुपच छान 💐💐💐
Ek number ke kalakar hai ye
एकच नंबर डान्स ⭐🌟🌟💞
Sarv klalkarache mna pasun hardik Abhinandan
मस्त भाऊ १नंबर तमाशा
पोटासाठी नाचते मी परवा कोणाची,
संपूर्ण कलाकार एकच नंबर
Rhydham खुप छान
वादक छान वाजवताय
खुप छान..
खूप छान कला महाराष्ट्रातील
Nice 👍👍
तमाशा खरी लोककला पिवळी साडीचा नाद खुळा
Vilas Patil
सगळ्यात आवडलेला dance
हीरा I aahe सलाम नमस्ते klala
सगळ्यांचा नाचद खूळा
अतिशय सुंदर कला आहे👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 ए
Nace tamasya bau kdkkk aajun pathava
Superrrrrrr fast dans
खुप छान मनवकर
.आम्ही कराडकर.
Abasaheb Gharal पिवळी साडी नबर वन
1 च नंबर
मस्त मस्त ठिक जबरदस्त
Super Duper Dance 👌👌