प्रत्येक स्त्री ने पाहावा हा व्हिडिओ | Swarna Pathak | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • महिला ह्या फक्त घरकाम करायला किंवा फक्त लग्नाला एक जोडीदार हवी म्हणून नाही तर तीच एक अस्तित्व असत आणि त्या अस्त्वित्वाची कहाणी माझ्या सुवर्णा पाठक यांच्या विडिओ मध्ये आपण बघणार आहोत. सुवर्णा यांच आयुष्य हे असं कि, पहिल्या प्रेमविवाहात नवऱ्याने अगदी ३ वर्षात आत्महत्या केली, आणि आईवडिलांच्या इच्छेखातर त्यांनी दुसरा विवाह केला आणि ज्यात त्यांना मानसिक अत्याचारला बळी पाडाव लागलं. आणि त्यातून त्यांनी पुढे जाऊन कसा मार्ग काढला आणि आपल्या पुढे एक यशस्वी महिला म्हणून उभ्या राहिल्या हे त्यांच्या या Talk मध्ये पाहुयात.
    Josh Talks passionately believes that a well-told story can reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #lifemotivation #mustwatch
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Комментарии • 1,4 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Год назад +173

    सुवर्णा यांच्या प्रमाणेच स्वबळावर निर्माण करा आपली ओळख. आजच क्लिक करा - joshskills.app.link/19xaD60e4sb

    • @preetiparab5735
      @preetiparab5735 Год назад +9

      4

    • @dadajodeshmukh7050
      @dadajodeshmukh7050 Год назад +2

      E

    • @umapathare4044
      @umapathare4044 Год назад +2

      I wanted to give my experience as a teacher, mother and senior citizens. How to contact, please

    • @umapathare4044
      @umapathare4044 Год назад +4

      @@preetiparab5735 please inform me how to get this platform.

    • @ravsahebbajbalkar5198
      @ravsahebbajbalkar5198 Год назад

      तुमच्या आयुष्याचं कल्याण होवो..दोन्हीं कुटंबियांनी चिंतन करावे ...सर्व संकट दूर करतील स्वामी...

  • @gavachichav4325
    @gavachichav4325 Год назад +835

    ताई माझी सुद्धा story same तुमचा सारखी च माझ् आत्ता वय वर्ष २७ love marriage च पण घरचान च्या permission सोबत अगदी वाज्या गाज्यातच खूप खुश होतो आम्ही लग्ना नंतर मी नागपूर ला च job करायची म्हणून तिथेच राहायचो पण माझ सासर हे नाशिक च नंतर काही कारणाने आम्हाला नागपूर सोडून नाशिक shift व्हावं लागलं पण माझी ईच्छा नस्तानी कसे तरी दिवसा मागे दिवस चाललेत नंतर अगदी २ वर्ष सुद्धा पुर्ण नसेल झालेत माझा नवऱ्यानी सुद्धा फास घेतल आणि मला सुद्धा तोच कलंक बसला की मी गेली म्हणून नवऱ्याने आत्महत्या केली ते सुद्धा आत्ता च ३१ ऑक्टोंबर २०२२ मध्ये पण माझा सासर च्या नी ना मला त्याच्या चेहरा दाखवला व्हिडिओ कॉल वर ना मी पोहचे पर्यंत ठेवल, भेटला तो फक्त राखेचा च रुपात आणि दुसऱ्याच दिवशी माझा १ वर्षा च्या मुली सोबत मी माझ्या माहेरी आली कारण तिथे मला सरळ सांगितलं तू जा निघून पण आमची मुलगी आम्हाला देऊन पण मी तिला घेऊन आले आणि आता मी सुद्धा माझा मुलीचा आणि माझा भविष्या करता चांगले काम करून जगायचं ठरवलं खचून न जाता .

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +53

      ताई परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव राहो अशी देवाकडे प्रार्थना . मुलीला खुप खूप शिकवा.

    • @anitadhotre2566
      @anitadhotre2566 Год назад +7

      👏

    • @chandrakanthavile7973
      @chandrakanthavile7973 Год назад +23

      ताई आयुष्य म्हणजे पेपर आहे समाजा सुरवातीला सोपे सोपे प्रश्न सोडवl अवघड प्रश्न आपोआप सुटतील, थोडा वेळ जाऊ दया

    • @manishalokhande2710
      @manishalokhande2710 Год назад +19

      Financially strong rha kayam.. Bakiche problems aapoaap sutat jatil. Baki tumhi strong ahatach.

    • @swarathreadhousejamkhed7711
      @swarathreadhousejamkhed7711 Год назад +4

      Best wishes u next life

  • @madhurijog7797
    @madhurijog7797 Год назад +102

    इतक्या स्पश्टपणे आपली जीवन गाथा सांगणे हे सोपे नव्हे तुमच्या धैऱ्याला सलाम 🎉🎉

  • @sonalwaradpande7727
    @sonalwaradpande7727 Год назад +46

    वाह!! सुवर्णा किती मोठी भरारी घेतलीस तू ..
    केवढा आनंद झाला मला तुझे खूप कौतुक वाटलं..
    खूप proud वाटल मला तुझा बद्दल.. तुझी मैत्रीण रेणुका

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Год назад +155

    ताई तुला सलाम. खरेच देवाने आई होण्याचं मान दिला आहे. शिक्षणाला वयाची अट नसते. अन्या करायच्या नाही व झालाच तर तो सहन पण करायच्या नाही.🌹🚩🙏

    • @lattajain8811
      @lattajain8811 Год назад +1

      Sudar sagital

    • @avinashnaik7107
      @avinashnaik7107 Год назад

      ताई खूप छान केला त्याचे कानशिलात परत देऊन. त्याशिवाय तो सुधारणार नव्हता
      तुमची स्टोरी ऐकून मन भरून आले

    • @mahendranadkar4202
      @mahendranadkar4202 Год назад

      Tumchi kahane Chan watli pan tumhi shiklelya ahat mhanun tumhi wachlat pan jya ashikshit ahet jya vakila chya fee deu shakat nahit tyanchya sathi kahintari Kara Tyanna marga dakhwa vinanti 🙏

  • @akshaysapkal8265
    @akshaysapkal8265 Год назад +15

    १२ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण गोष्ट सांगितली आणि ती अगदी समोरून पाहिल्यासारखी वाटली... तुमच्या धैर्याचा सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @b-20jadhavkaranarjun43
    @b-20jadhavkaranarjun43 Год назад +55

    "Indian Women is the Strongest woman in the world But only on the Paper." अगदी बरोबर आहे ताई!

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 Год назад +14

    खूपच छान व्हिडिओ...स्व- बळावर स्त्रिया खूप काही करू शकतात ...... तुम्ही तुमचे शिक्षण व काम वाढवत राहिलात ..व मुलांचा पण विचार केला व निर्णय घेतला नवऱ्याबद्दल ..... अभिनंदन.... आयुष्य आपल्याला शिकवत रहाते .

  • @dashrathdabholkar2571
    @dashrathdabholkar2571 Год назад +24

    खूप छान प्रयत्न करून आपण स्वतःला सिद्ध केलात त्याबद्दल तुमच्या कार्याला सलाम.

  • @annapurnadupate4023
    @annapurnadupate4023 Год назад +18

    सुवर्णा, तुझ्यामध्ये जिद्द , व कार्य स्वबळावर निर्माण केली. खरच खूप छान . कदाचित तुला काही करायला कारण पण तसे घडले गेले .अभिनंदन 🌹

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 Год назад +30

    ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे प्रत्येक स्त्रीकडे शिक्षण असणे आणि हिम्मत असणे खूप काळाची गरज आहे 🙏🙏🙏🙏

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Год назад +101

    खुप छान केले त्याला त्याच्या चापटीचे उत्तर दिले तर त्या शिवाय पुरूष ठिकाणावर येत नाही त्याना उंतर दिले नाही तर तर ते फारच शेफारून जातात

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Год назад +1

      🔥👍

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +13

      पुरुष शेफारून का जातात कारण त्यांना सपोर्ट करायला त्याची आई बहीण असतात पण त्यासुद्धा महीला असून सुद्धा दुसऱ्या महिलेला त्रास देतात. आणि यासारख्या टीव्ही मालिका सुद्धा महिला जास्त प्रमाणात बघतात .

    • @Ish_devotinal
      @Ish_devotinal Год назад

      @@vasantmulik303 😂😂😂

    • @Ish_devotinal
      @Ish_devotinal Год назад +4

      Kirti ज्याच्या नशिबात असेन त्याला आधीच भावपूर्ण श्र.....

    • @savitagaikwad3984
      @savitagaikwad3984 Год назад

      खूप छान धन्यवाद

  • @snehalpandhare1959
    @snehalpandhare1959 Год назад +3

    समाजात आज कित्येक स्त्रिया आहेत ज्यांची लग्नानंतर सगळी स्वप्न संपलेली आहेत.केवळ समाजाला घाबरुन त्यांच अस्तित्व च उरले नाही. ताई तुमच्या विचारांचा मी सन्मान करते. जीवनात एवढी वाईट वेळ येउन पण तुम्ही स्वत वर अन्याय नाही होऊ दिला. शिक्षणाला शस्त्र बनवून तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध केल.खरच ताई तुमच्या अस्तित्वाला सलाम.

  • @geetamohitkar4785
    @geetamohitkar4785 Год назад +7

    सुवर्णा तुला सलाम , यशस्वी स्वबळावर लढणारी स्त्रि तेवढीच , मूलांना योग्य दिशा दाखवणारी , खूप प्रेम करणारी आई आहे. खंरच तूझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . देवाच्या कृपेने तूझ्या इच्छा पूर्ण होवोत. 👍👍

  • @parvatikarandikar832
    @parvatikarandikar832 Год назад +18

    आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त महत्व ❤️🙏

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 Год назад +14

    अडचणीत असणाऱ्यां सर्व महिलांना अतिशय सुंदर मार्गदर्शन. छानच

  • @shilpapatil6610
    @shilpapatil6610 Год назад +10

    ताई खूप च हिंमतीने केले तुम्ही पण माझे शिक्षण अर्धवट आहे आणि आता माझ्या लक्षात राहत नाही पण तरीही मला घरी बसुन च काही तरी करावे असे वाटते पण शिक्षण नसल्याने काही करू शकत नाही

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 Год назад +29

    ताई तुमचे विचार खरोखर छान आणि प्रेरणादायी आहेत तुम्ही इतरही अडचणीतील स्त्रीयांच्या विचार करता त्यांना मदत करायचा प्रयत्न करता तुमच्या ह्या कार्यात भरपूर यश मिळो 🙏

    • @mangaladabholkar9879
      @mangaladabholkar9879 Год назад +2

      खरंच तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये हा गुण देवाने दिला आहे. पुरुष बाई नसेल तर जगू शकत नाही तीच स्त्री पटिंनंतर मुलासाठी सर्वे विसरून त्याच्या भल्याचंच विचार करते अशीच नडलेल्या स्त्रीमध्ये तुमच्यासारखी शक्ती येऊ ही स्वामींचारणी प्रार्थना. 👍

    • @kaminidandekar4478
      @kaminidandekar4478 Год назад

      👌👍

  • @Rocktuy
    @Rocktuy Год назад +4

    स्वाभीमान ज्याचा जिवंत असतो तेच लोक आपल्या सारखे जीवन जगतो खूपच छान ताई

  • @vandanadeshmukh8390
    @vandanadeshmukh8390 Год назад +42

    ताई तू खूप खंबीरपणे सर्वांच्या विरोधात जाऊन योग्य निर्णय घेतला. you are Great 👍

    • @aartizad8219
      @aartizad8219 Год назад

      9पल्लप0

    • @nirmalasalunke2139
      @nirmalasalunke2139 Год назад

      खरच तुम्हाला मानले पाहिजे दडाडी महत्त्व ची तुम्हाला सलाम

    • @URKk1271
      @URKk1271 Год назад +2

      महिलांनी खंबीर होण गरजेच आहे..मला देखील पती निधनानतंर भयकर अंनुभव आले..समाजातील नालायक लोक महिलांना जगु देत नाहीत..
      मला देखील खुप खंभीर रहाव लागल लहान वयात पती निधन लहान मुली पदरात...पण दरीत फेकल्यासारख झाल अणि त्यातुन वर येणे महा भंयकर...
      माझे अनुभव पण अतिशय भयंकर आहेत..खरच बाईने खंभीर रहाव च लागत....मी अनुभवाने शिकले खंभीर उभी रहायले...आणि ताठ मानने जगते
      बाईला लोक फार हलक समजतात..तिथेच त्यांना चिरडून टाकायच...

  • @laddhasun389
    @laddhasun389 Год назад +14

    आधी आपल्या पायावर उभ्या रहा बlयानो। आणि असल्या पुरुषां सोबत compromise करू नका। Very inspiring story. I have gone through this in my life

  • @pramilasurve9408
    @pramilasurve9408 Год назад +12

    ताई मला कळत आहे तुझ्या वर कशी वेळ असेल कारण जोपर्यंत सर्वांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कोणाचे काहीच भले होत नाही. आणखी एक इतके वर्ष मोठ्या मुलाचं मानसिक छळ होत होता t वाईटच परंतु तुझे निर्णय चांगले आहेत म्हणूनच इतके काही साध्ये करू शकली. अतिशय छान 👌

  • @swatikale1003
    @swatikale1003 Год назад +7

    कणखर व्यक्तिमत्व कशाला म्हणतात ते तुझ्याकडे बघून समजतयं.खुप शिकायला मिळेल तुझ्याकडे बघून लोकांना.खुप प्रगती होवो ह्याच शुभेच्छा

  • @kesarshivankar5587
    @kesarshivankar5587 Год назад +11

    खरंच ग बाई म्हणून मला आता पासून च वाटते की स्वतःच्या बळावर नोकरी करून स्वावलंबी होऊ🙂

  • @snehalatke6242
    @snehalatke6242 Год назад +12

    खूप छान काम करता ताई तुम्ही आमच्या सारख्या स्रीयांना खूप अभिमान वाटतो तुमचा.स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहो.तू चाल पुढं.hats of you mam.

  • @sourabhgurav1885
    @sourabhgurav1885 Год назад +28

    ताई तुम्ही खूप धीराणे धाडसने पुढे जात आहे इतरांना हे सर्व मार्गदर्शन होत आहे 👍🏻👍🏻

  • @jayshreerampurkar1289
    @jayshreerampurkar1289 Год назад +8

    खूपच सुंदर, प्रेरणा देणारे सत्य मनोगत सांगितले, त्यामुळे बर्याच असहाय वाटून घेणार्या स्त्रियांचे मनोबल नक्कीच वाढेल. KEEP IT UP 👌👌👍👍👏🏽👏🏽👏🏽👏🏽🙏🙏

  • @parshurampagar2474
    @parshurampagar2474 Год назад +4

    ताई तुमचा अनुभव फार मोठा आहे.
    प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्याचा जोडीदार फार विचार करून निवडावा. हीच सगळ्या स्त्रियांना माझी विनंती आहे...

  • @sp866
    @sp866 Год назад +12

    घरचे लोक चांगले नव्हते पण ऑफिस चे चांगले.. मस्त वाक्य.. खूप छान.. काहीं लोक संसार करण्यासाठी जन्माला येतात काहीं स्वच्छंदी जगण्यासाठी.. आत्मविश्वास ग्रेट.. खूप चांगले विचार दिलेत..

    • @nilesh4973
      @nilesh4973 Год назад

      S p mhanje special pachachi penare, janmat tu kadhi changala manus nasnar

    • @nilesh4973
      @nilesh4973 Год назад

      Madam officeche lok supporting aahet ase tya mhanalya.

  • @saching1758
    @saching1758 Год назад +4

    हिला बोलायला स्टेज दिला म्हणुन समोरच्यांना पूर्णपणे दोषी ठरवून मोकळी झाली, समोरच्या बाजुला पण स्टेज वर बोलवा म्हणजे सत्य कळेल की ह्या बाईने सुद्धा काय दिवे लावले असतील ते...
    ह्या अशा वन साइड स्टोरी खूप ऐकल्या आहेत..🙄🙄

    • @TheSawantSyndrome
      @TheSawantSyndrome Год назад

      True in today's world

    • @prashantd1203
      @prashantd1203 Год назад +1

      Fully agree what you said.. just looking at her storey which is one sided..she is hiding a lot from her body language .she is certainly narcissistic personality.. i bet...she destroyed lives of two men...and still gaining sympathy from the society.. height of hippicracy.. ☹️

  • @eesha.bhagwat
    @eesha.bhagwat Год назад +7

    अतिशय सुरेख शब्दात तुम्हीच स्त्री वर्णन केलं आहेत. बऱ्याच बायका या घरेलू हिंसाचाराला समोर जात असतात. पण पुढे येऊन आपली व्यथा मांडणे आणि ते समोरच्याला तितकंच पटवून देणे हे फार कमी लोकांना जमत. तुम्ही ते खूप छान पद्धतीने मांडलं. तुम्ही खूप सक्षम आहात देव करो तुम्हाला अशीच ताकद तुमच्या पुढील आयुष्यासाठी मिळो.

    • @pratiskhaj72
      @pratiskhaj72 Год назад

      खूपच हिमतीने पुढे गेलात बोध घेण्या जोगे आहे. तुमच्या कडुन

  • @meghavaidya5249
    @meghavaidya5249 Год назад +5

    फारच प्रेरणादायक आहे तुमचं आयुष्य
    खूप कणखरपणे झगडलात तुम्ही
    माझा सलाम
    तुम्हाला 🙏🙏🙏

  • @shradhasamant8957
    @shradhasamant8957 Год назад +10

    मॅडम ग्रेट आहात.तुमचा पुढला निर्णय पण चांगला आहे. त्यात तुम्हाला यश मिळो

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Год назад +3

    फक्त स्वतःच्या साठी नाही तर इतरांसाठीही लढणे
    शत शत नमन
    Very inspiring

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Год назад +6

    आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे. ह्याचे उदाहरण म्हणजे सुवर्णाताई.

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Год назад +2

    अन्याय करणारा गुन्हेगार असतो च परंतु अन्याय सहन करणारा त्याहून गुन्हेगार ठरतो,त्यामुळे अन्याय वर मात केलीच पाहिजे. समाजात बाई एकटी राहिली कि तिच्याकडे संशयाने बघितलं जात,परंतु तिच्या झालेल्या त्रासाला कोणी बघायला किंवा सहन करायला येत नाहीत.मँडम तुमच्या क्रांती ला सलाम.🙏🙏🙏

  • @zindagi8881
    @zindagi8881 Год назад +5

    तुमची ही व्यथा एक स्री समजु शकते ताई
    कारण स्री तर आपण आहोतच पण आई होणे हे खुप मोठे भाग्य लागते आणि किती पराकष्टाने आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो कारण हे सामर्थ्य परमेश्वराने फक्त ना फक्त स्रीलाच दिलेले आहे.🙏

  • @4444sha
    @4444sha Год назад +5

    ताई तुमचा संपूर्ण प्रवास प्रेरणादायी आहे..डोळ्यात पाणी आले ऐकताना

  • @mahanandasonkawade1497
    @mahanandasonkawade1497 Год назад +3

    खरं आहे ताई जे तुज्या life मध्ये झाले आहे तेच माज्या life मध्ये झाले आहे फरक एवढाच आहे कि तुझे दुसरे लग्न झाले आणि माझे नाही . मस्तच खूप motivatioanl भेटलं आहे single life better आहे thank you ताई मला नवीन शिकायला भेटलं i am proud of you ❤

  • @shreyasheshware9540
    @shreyasheshware9540 Год назад +91

    I have seen many stories on Josh talks, this one touched my heart. Not because this one is tragic or more terrifying than other's but because of this lady's outlook towards life. You are such a calm composed and optimistic personality. The way you speak, stand and present yourself represents how mature of a person you are. No exaggeration while telling the speech,How calmly you expressed yourself while having a burst of storm at back of mind, mind-blowing!

  • @santoshrathod1874
    @santoshrathod1874 Год назад +22

    खुप छान कार्य करता ताई असेच कार्य करत राहा अभिनंदन SALUTE तुमच्या जिद्दीला …💐💐💐

    • @pallaviwalunj3137
      @pallaviwalunj3137 Год назад

      Khup Chan midam tumhi aik Aadrasha vakti mahatva aahat.... Aaj kal purush fakat bayakana upbhoghachi vasatu samajat maji pan asgich story aahe mi suddha Khup struggle kelaya ..... AJ mi sawatchya payavar ubhi aahe but konachi saport nahi ye ....

  • @kavitaaher406
    @kavitaaher406 Год назад +4

    तुमच्या आयुष्यातून जगण्याची प्रेरणा मिळते, या पेक्षा आयुष्याचं सार्थक काय असू शकतं, तुम्ही ज्या प्रकारे स्वतःबरोबर ठामपणे उभ्या राहिल्या, ते धैर्य, आणि दृढनिश्चय यासाठी , आयुष्यात खूप किंमत चुकवावी लागते, तुमच्या प्रेरणादायी आयुष्याला माझा सलाम,🙏🙏

  • @srb6135
    @srb6135 Год назад +5

    लव मॅरेज करून आयुष्याचा किंमती वेळ वाया घालवण्या पेक्षा स्वतःचे शिक्षण पूर्ण करुन आयुष्य आनंदाने व स्वबळावर, स्वाभिमाना ने जगा .....आई वडील घर ,खानदान पाहुन लग्न जुळवतात ते काय मुर्ख असतात का ? तेव्हा फालतु गोष्टींवर वेळ घालवण्या पेक्षा स्वबळावर जगा !

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +2

      प्रेम विवाह सहसा टिकत नाही काहीतरी भांडणं चालूच असतात . जास्त वेळा महीला सहन करून घेतात. घटस्फोट घ्यायचा तर स्वतः च्या पायावर उभं राहण्यापुरतं तरी शिक्षण पाहीजे.

  • @elitegaming8342
    @elitegaming8342 Год назад +2

    खूप छान ताई tu योग्य निर्णय घेतला तुझ्या सारखी हिम्मत प्रत्येकाजवळ नसते सलाम आहे तुला 🙏🙏

  • @vikramaful
    @vikramaful Год назад +5

    क्या बात है..! शब्द च नाहीत तेवढे मोठे ज्यामुळं तुमचं कौतुक व्हावं..!ग्रेट..👍

  • @shishirshirke7511
    @shishirshirke7511 Год назад +1

    आपले कथन मी तीन चार वेळा ऐकले आणि असे जाणवले की आपल्या कथांमध्ये विरोधाभास आहे. सांगितलेल्या घटना आणि काळ यांचा योग्य मेळ बसत नाही. आपण आपले कथन एक यशस्वी महिला entrepreneur म्हणून सांगितले असते तर जास्त योग्य झाले असते. उगीच त्याला अडलेली, नडलेली आणि ग्रासलेली स्त्री म्हणून झालर लावण्याची गरज नव्हती असे वाटते

  • @jeetborde8795
    @jeetborde8795 Год назад +37

    Yes mam your absolutely right. We can do all this things because of the constitution which is written by Dr BR Ambedkar we should not forget him and also Savitribai Phule who had started the school for women.

  • @prajwalnaik148
    @prajwalnaik148 Год назад +3

    खरं तर तुमची story ऐकून मि खूप भावुक झालो पण तुम्हाला सलाम खरच तुम्ही एक strong women आहात

  • @ulhasyadav9822
    @ulhasyadav9822 Год назад +3

    फार छान, मन हेलाणारी परिषित मत करून नविन सर्वात केली, शतशा प्रमाण. 🙏🙏

  • @dattatrayjadhav592
    @dattatrayjadhav592 Год назад +8

    धन्यंवाद मॅडम इतर महिला साठी तुमचा अनुभव प्रेरणादायी नक्कीच ठरेल तुम्ही केलेला संघर्श अतिशय कठीण होता देव तुम्हाला अशीच मदत करो ही देवा कडे प्रार्थना जोश टाॅकला ही धन्यंवाद चांगल्या लोकांच्या अनुभवाची माहीती देत आहात पण या अनुभवी लोकांचे मोबाईल नबंर जाहीर केले तर गरजवंत लोकांना मदत होईल

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Год назад +19

    Brave women, stay strong 🙌
    4:53-6:41 💯
    7:10 astat ase kahi police
    9:05 business woman 🙌
    9:59 True 💯

    • @manjirimanjiri1498
      @manjirimanjiri1498 Год назад +4

      Nich Ani nalayak astat police mala pan ha anubhav ala ahe. Paise khayla bhetle ki kam kartat

  • @chhayayadav1184
    @chhayayadav1184 Год назад +7

    कमेंट वाचुन समजु शकतो खुप स्त्रीयांना हा त्रास सहन करावा लागत आहे. समाज काय बोलेल आणि पाठिंबा नाही यासाठी.....खुपच दुखःद😥

  • @radhalandge8052
    @radhalandge8052 Год назад +13

    ताई अशा लोकांन धडा शिकवला पाहिजे माणसाच्या भरोशावर कधीही राहू नका

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Год назад +2

    सुवर्णाताई,आपले मनापासून अभिनंदन!
    स्वत:ही ताठ उभ्या आहातच आणि स्त्रियांनाही सहाय्य करत आहात.

  • @manjushakamble619
    @manjushakamble619 Год назад +25

    अभिनंदन ताई स्वतःच अनुभव शेअर केल्यामुळे अनेकांना हिम्मत आली खूप छान

  • @kirannikam4695
    @kirannikam4695 Год назад +1

    मी माझ्या सर्व लहान भावंडांना सांगतो, की खूप शिक्षण घ्या ११ वी आणि पुढची ७ वर्ष जरा अभ्यास पण मन लावून करा.
    आज ताईची नोकरी आणि शिक्षण होत म्हणून आज समाजाला न जुमानता उभ्या आहेत.
    आत्ता असा वाटतं आहे की मी बरोबर सांगत होतो.

  • @artighuge9865
    @artighuge9865 Год назад +3

    ताई तुम्ही खूप वाटले तुमचे विचार ऐकून...आणि खूप भावना विवश पण झाली मी...
    माझी पण सध्या घरात हीच परिस्थिती चालू ..आहे
    पण लोक काय म्हणतील म्हणून मी पण सगळं सहन करत आहे ..

    • @krushna597
      @krushna597 Год назад

      Tai tumcha problem kay ahe
      Jar solve honyasarkha asel tar , option aser tar baghu

  • @sangeetapawase4527
    @sangeetapawase4527 Год назад +2

    🙏 ताई खरच तूमचे वक्तव्य ऐकून प्रत्येक स्त्रिच्या मनात भावना उत्पेरीत झाल्या असतील परंतु स्त्री जर पेटून उठली तर ती नक्कीच स्वतः हाला घडवते.👌👌👌👍👍

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 Год назад +4

    बरोबरच बोलताय. मॅडम जग फार वाईट अनुभव आहेत

  • @rekhabahadare7774
    @rekhabahadare7774 Год назад +1

    ताई तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले
    तुमच्या हिंमतीला सलाम

  • @pmarutib1466
    @pmarutib1466 Год назад +10

    आजकाल कुणावरच भरोसा नाही ना माणुस ना बाई आपल आपल बघा

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 Год назад

    खुपच छान निर्णय घेतला. भावाचा मित्र होता दुसरा नवरा तरीही असे वागणे. मग भावाने त्याचे कान धरून तुम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता. असा कसा भाऊ.पण तुम्हाला सलाम. शिकण्यासारखे आहे. तुमची जिद्द. खंबीरपणे उभे राहून केले सर्व. 👌👌👍👏👏💐💐💖

  • @shloakmane701
    @shloakmane701 Год назад +26

    Indian womens are the strongest woman in the world but only on paper... You proved this idiom wrong... You Proved that indian womens are really strong in the world.... Hats off to You Mam🙏🙏🙏

    • @rohinishelar2727
      @rohinishelar2727 Год назад +1

      खरंच मॅडम , कठीणपरिस्थितीशी दोन हात करून कशी लढायच,खूप छान विचार मांडलेत व सर्व स्त्री वर्गाला प्रेरणा दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vijaygirhepunje1507
    @vijaygirhepunje1507 Год назад

    भगिनींनो असं का घडतं ,तर आयुष्यातील पहिलं पाऊल विचारपूर्वक न घातल्यामुळे
    प्रेमात गुण दिसतात, दोष दिसत नाहीत.त्यामुळे फसगत होते. आणी जीवनरुपी गाडी एकदा रस्ता सोडून गेली की त्याबरोबर बाकीचे सगळे संकट सोबतच येतात.

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 Год назад +17

    मी एवढेच सांगतो आंधळ्या प्रेमासाठी शेण नका खाऊ

    • @mayurkale5357
      @mayurkale5357 Год назад

      जिथे इगो येतो तिथे आडचनी येतातच... याच्यात प्रेम विवाहाचा काहीं संबंध नाही अशा गोष्टी arrange marriage मध्ये पण होतात ...

  • @deepikakumar6247
    @deepikakumar6247 Год назад +29

    Mam you did really hard ,i am also developing myslef by learning new things and we should not forget the only name who gave us so many rights in constitution Dr. B.R Ambedkar.Te hote mhanun apan aaj swabhimanane jagu shakat aahot.JAI BHIM

    • @poojagaikwad1575
      @poojagaikwad1575 Год назад

      Tumhla ek stree manun mad tichi garaj aahe ka

    • @mahen_lone
      @mahen_lone Год назад

      Very true. Just because of Babasaheb Dr. Bhimrao Ramji Ambedkar, we are having greatest constitution which gave us many rights.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Год назад

    खूप छान व्यक्त झालात
    तुमच्या मुलाचं खूप वाईट वाटले
    त्यावेळी आपण किती हतबल होत asal he ही कळले, छान मार्ग काढलात, चांगला निर्णय घेतला आयुष्याच्या अवघड वळणावर
    शेवटी वेळ थांबत नाही
    खूप अभिमान वाटतो आपला

  • @markmulye2703
    @markmulye2703 Год назад +35

    A very brave, courageous, inspiring, and resourceful lady. My best wishes to you in your future endeavours.

  • @vighneshdevkant3102
    @vighneshdevkant3102 Год назад

    तुम्ही अडजस्टमेन्ट करू शकता पण अडजस्टमेंट सोबत आयुष्यभर जगू नाही शकत....खूप छान ताई. ....वेळीच आपल्यातील खंबीरपणा ओळखता आला पाहिजे....आपल्या सारख्या काउंसलर ची फार गरज आहे ताई...अशाच प्रकारचा खंबीर पणा श्रद्धा ला ही समजायला हवा होता...

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 Год назад +11

    खुप खुप छान वाटले मी पण असाच त्रास सहन केला आहे तुमची गोष्ट ऐकताना मला माझ्या काही गोष्टी आठवत होत्या

  • @marathipratikriya
    @marathipratikriya Год назад +1

    एकतर्फी आहे... जो पर्यंत दुसरी बाजू ऐकत नाही तो पर्यंत यामध्ये तथ्य नाही...
    पहिला जोडीदार व्यसनाधीन का झाला ते सुद्धा लग्नाच्या दोन - तीन वर्षानंतर... नंतर मानसिक त्रासामुळे आत्महत्या सुद्धा केली यावर सुद्धा विचार केला पाहिजे....
    दुसरा जोडीदार नीट नाही तर घटस्पोर्ट देवून मोकळं व्हा... एक मुलगा आई कडे आणि एक मुलगा वडिलांकडे सोपवा.. आपापल्या परीने सांभाळ करतील..
    ह्यांच्या बोलण्यातून ह्या एक भावनाशून्य व्यक्ती आहे असे वाटत आहे.

    • @prashantd1203
      @prashantd1203 Год назад +1

      Fully agree what you said.. just looking at her story which is one sided..she is hiding a lot from her body language .she is certainly narcissistic personality.. i bet...she destroyed lives of two men...and still gaining sympathy from the society.. height of hippicracy.. ☹️

  • @chetnakudroli1189
    @chetnakudroli1189 Год назад +28

    Mam your r vry vry brave lady. A big Salute to you. Without any body's help u made so many achievements. Keep it up mam. Best motivational frm u to plp who r suffering like this problem. Keep it up and God bless you 🙏🙏❤️

  • @vahidaattar
    @vahidaattar Год назад

    ताई मी एक हॅण्डिकॅप महिला आहे आणि मला दोन मुली आहेत माझी ही स्टोरी सेम आहे, माझे शिक्षण 12वी झाले आहे. आज मी ही zerox सेंटर चालवून मुलीचे शिक्षण चालू ठेवले आहे. खरंच हा समाज चांगल्या ला चांगलं कधी म्हणतच नाही. जसा तुम्ही विचार केलात तसाच मी ही विचार करून आयुष्य जगत आहे. बाकी ईश्वर इच्छा, बाकी एक आहे तुमच्या स्टोरी मुळे माला कळले की माझा ही निर्णय योग्यच होता, मला सारखे वाटत होते की दुसर लग्न मोडून मी चुकीचे वागले काय, पण तुमची स्टोरी पाहिल्या नंतर पटलं की मी जो निर्णय घेताला तो योग्यच होता, पण समाजाला तोंड देत जगणं किती अवघड असत ना🙏🙏🙏🙏🙏

  • @bonk5575
    @bonk5575 Год назад +30

    शब्दच नाही.. more power to you sister ❤️👍 very strong n firm personality you are..

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Год назад

    सुवर्णा ताई -
    तुम्हाला अल्पवयात इतके मोठे आव्हान पेलावे लागले आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे.
    एका स्रीचे व पुरूषाचे कर्तव्य पार पाडत आहात आणि भविष्यात अडचणींवर मात करून ते पार पाडाल यात शंकाच नाही.
    तुम्हाला मानाचा ' सलाम ' आणि मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्यामुळे अनेक स्रियांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा!
    धन्यवाद!

  • @shamalagaikwad7515
    @shamalagaikwad7515 Год назад +11

    सलाम तुमच्या कर्तुत्वाला.
    आदर्श घ्यावा तुमचा‌.

  • @anuradhahardikar7997
    @anuradhahardikar7997 Год назад

    फार्मार्मिक प्रस्तुतीकरण आणि खरेपणा जाणून मन थोडे हादरले पण त्यातून कसा मार्ग काढत जाणे हे खरेच साहसपूर्ण काम आहे लिहायला बरेच काही आहे पण अप्रतिम सूचना दिले आहेत आणि आयुष्यात पुढे जायचे हिम्मत येणे आणि आपला मार्ग सोपा करून घ्यायचा अभिमानाने खरेच खूप छान आवडले मला

  • @leenanaik5397
    @leenanaik5397 Год назад +3

    सुसंस्कृत परिवारात अश्या गोष्टी होतात? कमाल आहे. इतकी गाडी का खाली जाते आहे? आपल्याला स्वताला कमावता येत नसेल तर प्रेमात पडायचा मुर्खपणा करु नका. आणि लग्न तर तोपर्यंत नको.
    पुरुषांना सगळी घरातली काम करता आली पाहिजेत. आणि बायकांना बाहेरची. ही आजची गरज आहे. लग्न मोडुन दोघांनी बसु नका, आई , वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक आपल्या मार्गांनी निघुन जातील. ते कोणाला पुरत नाहीत. मुला/मुलीच्या संसारात आग लावताना आईवडिलांनी सयंम ठेवा. जोडताना डोक वापरा, आणि तोडताना त्यापेक्षा जास्त विचार करा.

  • @shraddhassweethome8477
    @shraddhassweethome8477 Год назад +1

    Very nice mam .हे अगदीच खर आहे प्रत्येक घरात ही परिस्थिती आहे पण सगळ्याच महिला पुढे येत नाही .मी सुद्धा या सर्व परिस्थितीतून गेली आहे पण माझा संसार आता खूप छान चाले झाला आहे ,अर्थात मी त्यासाठी "चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोणी करत नाही "🙏 यातूनच.....#shraddhassweethome

  • @yogeshkuwar5147
    @yogeshkuwar5147 Год назад +3

    खुप छान ताई बाई मध्ये तुमच्या सारखीच हिंमत पाहिजे

  • @ghostwriterrd509
    @ghostwriterrd509 Год назад +1

    🙏 कोमल है कमजोर नही..
    इस शक्ती का नाम नारी है..
    तुंम्हाला माझा सलाम.

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 Год назад +19

    Proud of you dear... Stay blessed with this tremendous confidence and strength 👍 ...

  • @jayratnaparkhe1027
    @jayratnaparkhe1027 Год назад +1

    चांगल्या घरातली बाई
    वाईट घरातली बाई
    बाई हि एकच असते
    तुम्हाला अजुन बाईच नाही
    समजली....

  • @milindbhide3075
    @milindbhide3075 Год назад +6

    हर स्त्री हेतु प्रेरणादायक अनुभव।

  • @Thankyou87909
    @Thankyou87909 11 месяцев назад

    खूप touching आहे ताई....
    सगळं सहन करून पुढे गेलात हे खुप Motivational आहे

  • @radhikalokhande4963
    @radhikalokhande4963 Год назад +3

    Tai kharach.. Tumhi great ahe. Tumhi haar nahi manali.. Samor samor jaat rahilatat.. Khup chan tumch speech aikun khup goshti kalalyat

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 Год назад +1

    हॅलो माझी मुलगी सुद्धा सासरच्या लोकांनी नको म्हणून परत पाठवली ती सुद्धा लव मॅरेज केलेलं होतं. शासनाच्या आई-वडिलांशिवाय कोणासही संभाषण न करता तिच्याशी लग्न तिचं लग्न लावून दिलं काही वर्षांनी एक मुलगा झाला पण घरी खूप त्रास होता ती मूक बधिर म्हणून व शिकलेली नसताना संसार करीत होती नवरा सुद्धा मूकबधिर होता तो सुद्धा इकडे तिकडे कुठेतरी मॉलमध्ये काम करायचा असे दिवस चालले होते नवऱ्याला नवीन नवीन मुलीं बरोबर राहणं फार पसंत असायचं म्हणून त्याने दीप्तीचा काटा करण्यासाठी तयारी केली त्याची एक मैत्रीण होती तिला दीप्तीला ओळख करून देऊन दीप्तीला बाहेर फिरायला नवऱ्याने परवानगी दिली तसे सासू-सासरे भडकू लागले आई-वडिलांना कम्पलेट करू लागले तुमची मुलगी संध्याकाळपर्यंत बाहेर फिरत असते पण हे नवऱ्याला माहिती होतं हा सगळा त्यांचा घरचा प्लॅन होता मुलीला खूप त्रास झाला शेवटी मुलगी माहेरी आली व ती म्हणू लागली मी आता परत काय जाणार नाही तरी तिच्या आईने एकदा नेऊन सोडली पण नवरा वर सासरची माणसं तिला ठेवायला तयार नाही तिला एक दहा वर्षाचा मुलगा आहे ही मूक बधिर तरी मुलाला घेऊन आली पण सासरच्या माणसांनी तिच्या मुलाला घेऊन गेले आज तीन वर्षे झाली शेवटी त्यांनी कोर्टात केस टाकली व डायव्हर्स मागितला आता ही मुखी भैरी कोर्टात काय सांगणार उगाचच वेळ आणि पैसा वाया जाणार म्हणून आपल्यासारखे सासरून बाहेर पडून आपल्या पायावर उभे राहण्याचे ठरविले आहे

  • @deepatamhankartimothyy1642
    @deepatamhankartimothyy1642 Год назад +5

    अप्रतिम, स्त्री वर्गाला सक्षम व्हायलाच हवे👍👏👏👏👏 आदराने आणि प्रेमाने तर कधी कठोरपणे 👍

  • @kanchankore2714
    @kanchankore2714 11 месяцев назад +1

    खूप inspiring, तुम्ही पुढेही असेच काम करत राहा, तुमच्या मुलांना खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @hanmantpol8423
    @hanmantpol8423 Год назад +44

    Great Mother who struggled for his life &🧍🧍🧍against social barriers for children's nice 👍👍👍womeen empowerment.

  • @sulbhanimbalkar5961
    @sulbhanimbalkar5961 Год назад +1

    सगळी कहाणी ऐकून असं वाटलं की कदाचित सुवर्णाची काहीतरी सुख असेल.
    त्यांनी फक्त एकच बाजू सांगितली.😢😊

  • @sunitanaikwadi5027
    @sunitanaikwadi5027 Год назад +34

    पदरात मुल असताना दुसरं लग्न कोणत्याही स्त्रीने करू नये . .. त्या मुलाचे असेच हाल होतात .

    • @cookfoodandfun3976
      @cookfoodandfun3976 Год назад +3

      Right 👍

    • @swarasworld6486
      @swarasworld6486 Год назад

      Right

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Год назад +6

      Not all cases are such extreme. Many people are very accommodating and accept family members. Don't spread wrong impression and prejudice.

    • @prajaktahegiste7717
      @prajaktahegiste7717 Год назад +2

      @@shrirangtambe4360 brobre
      Kahihi boltat

    • @AmolPhalke-hh5nm
      @AmolPhalke-hh5nm Год назад

      @@prajaktahegiste7717 mag kay 10 lagna karti ka aapan janmala ghatlelya mulacha vichar kela pahije.aaple ardhe ayushya gela ya saglya gondhlat pan mulanna aakhha ayushya kadhaychay tyancha tari changal karaych

  • @animishgodse7221
    @animishgodse7221 Год назад +2

    मॅडम तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @tejug1161
    @tejug1161 Год назад +10

    Its true... Society makes your life very difficult if you are a single woman!

    • @umadudhgaonkar618
      @umadudhgaonkar618 Год назад

      समाजाला घाबरूनच घरचे लोक कठोर बनतात..भारतीय समाज अत्यंत मागासलेला आहे ..डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे खूप सुधारणा आहे ..(70 -80 %).पण काही तुटपुंज्या सनातनी विचारांच्या फालतू लोकांवर कशाचाही परिणाम होत नाही ..

  • @anilvadodkar9681
    @anilvadodkar9681 Год назад +1

    आपल्या सारखी सुसंकृत व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात आली ते तर नशीबवान होते पण त्यांच्या अश्या वाईट स्वभावाने सर्व घालवून बसले. थोडक्यात दैव देते आणी कर्म नेते.

  • @Jagruti-h7q
    @Jagruti-h7q Год назад +49

    Brave and courageous women
    Moral from her story - for women it's important to be financial independent
    Our wishes with you
    You are a warrior

  • @samratarya6140
    @samratarya6140 Год назад +1

    अश्या घरच्या भांडणा मध्ये दोन्ही कडची बाजु एकुन घेतल्या शिवाय कोण चुक कोण बरोबर हे बोलन योग्य नाही. पन तुम्ही कष्टाने उभा केलेला व्यवसाया साठी सलाम.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Год назад +1

      Exactly. It's very strange that both men started drinking uncontrollably. Reasons should have been found out to bring them out of addictions. May be things would have been different then.

    • @prashantd1203
      @prashantd1203 Год назад

      दोन्ही लग्न टिकली नाही.. दोन्ही पुरुष वैफल्यग्रस्त झाले.... का??.. पाणी मुरतय...बाईंनी एकच त्यांचीच बाजू उदो करून दाखवली... वन सायडेड कथाकथन..

  • @pari4197
    @pari4197 Год назад +6

    Tumhi story yekun khup inspiration milale mam...I m also facing same situation in my life ..

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 Год назад +1

    तुझ्यातल्या जिद्द आणि आत्मविश्वासाला कडक सलाम,👍 तुझ्यावर आलेले प्रसंग पाहून अंगावर काटा उभा राहिला.पण तू कुठेही चुकीचे पाऊल टाकले नाहीस. 🙏

  • @kalyanikharat9361
    @kalyanikharat9361 Год назад +4

    खूप छान ताई बरोबर केले आहे,👌👌👌👌👌👌👌