तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत असलेली,गुवाहाटीच्या कॉटरची किचन टूर।kitchen tour।AartisRecipeMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 215

  • @saritaskitchen
    @saritaskitchen Месяц назад +28

    ही आरती,
    कशी आहेस? खूप नाही पण तुझे २-३ videos बघितले. अगदी नेहमीच वेळ मिळत नाही.
    तुझ्या व्हिडीओस मधून वाटलेच होते ही defense quarter असावी. या गोष्टींशी खूप आत्मीयता वाटते, जुने दिवस आठवले, आणि म्हणून तुझा चैनल सब्सक्राइब केला. छान सजवले आहे किचन, असं वाटलं माझंच जून किचन आहे.
    पण सगळं अगदी छान करतेस. छान असतात तुझे व्हिडीओस.
    मनापासून शुभेच्छा कधी पुण्यात आलीस तर भेटूया.
    ❤❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад +14

      Hello Tai
      सर्वात आधी तर commet मद्ये तुमचे नाव पाहूनच अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल, तुम्ही कॉमेंट करण माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहे☺️
      मी मस्त ताई तुम्ही कश्या आहात
      खुप खुप धन्यवाद ताई
      हो ताई पुडच्या वेळी सुट्टी साठी आलो की पुण्यात तुम्हाला भेटण्या साठी आवरजून येईल
      जेव्हा पासुन youtube वर काम करतेय, नेहमीच डोक्यात असायचं सरिता ताईला एकदा तरी भेटाव, स्वप्न पूर्ती होईल 🙏

    • @Anitaskitchen2993
      @Anitaskitchen2993 Месяц назад

      Nice kitchen tai 👌👌

    • @hemantsalunke3996
      @hemantsalunke3996 Месяц назад +1

      @@aartisrecipemarathi मी तुमच्या दोघींचे व्हिडीओ बघते.आज आरती तुला खूप मोठी शाब्बासकी सरिता कडून मिळाली💐💐

    • @SG-qm4np
      @SG-qm4np Месяц назад +1

      ​@@aartisrecipemarathikiti chan,Sarita kadun thap milali ,wow mastach ,(keep it up) Aarti ❤

    • @aparnadanorikar1079
      @aparnadanorikar1079 Месяц назад

      Hiii Vahiniiii

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Месяц назад +4

    आरती खूप सुंदर आहे तूझे कीचन मांडणी पण खूप सुंदर आहे धन्यवाद आभारी आहे

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 14 дней назад

    स्वच्छ आणि सुंदर आहे 👌👌

  • @user-ss8tj7ex9u
    @user-ss8tj7ex9u Месяц назад +4

    आरती किती सुंदर आहे ग तुझं स्वयंपाकघर मला खूप आवडले स्वच्छता टापटीपपणा आणि तुझं बोलणं खूप सुंदर आहे मला फार तुझ्या रेसिपी आणि तू आवडतेस❤❤❤❤❤

  • @jayashridahitule700
    @jayashridahitule700 Месяц назад +3

    आरती तुझ्या रेसिपी मस्तच असतात तसच तुझे किचन पण छान आहे नीट नेटक स्वच्छ ❤😊

  • @manisharaoandore-ys9ux
    @manisharaoandore-ys9ux 18 дней назад

    Khup chan kitchen chote ani sundar

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng Месяц назад

    Khup chan kitchen.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Месяц назад +2

    छांन आहे किचन ऐकटी येवड सगळ करते खूप छांन धनवाद

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Месяц назад +2

    आमच्या फौजीभाईंचा तर आम्हा सर्वांना अभिमान आहेच तितकाच त्यांच्या पत्नी ंचा आहे त्यांच्या कुटुबीयाचा पण आहे तुझ्या प्रमाणे तुझ्या रेशीपीज पण सुंदर

  • @ujjwalamukadam915
    @ujjwalamukadam915 Месяц назад +5

    मस्त किचन नीटनेटकं ठेवलं आहेस👌👌👍👍

  • @PadminiPudale
    @PadminiPudale Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ आरती खूप छान व स्वच्छता आहे मस्त वाटले तुझे किचन बघून बाकी तूझ्या रेसिपी तर अप्रतिम च असतात ❤❤❤❤

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 Месяц назад +3

    खुप छान आहे तुझ स्वयंपाक घर,किती छान बोलतेस सगळ कस विचार पूर्वक ठेवलाय किती छान बोलली डाव्या हाताने घेतल आणि उजव्या हाताने वापन सोप होत

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

    • @manishachitale9125
      @manishachitale9125 Месяц назад

      Khup chhan orgnise kele aahe chotya jaget mast kitchen nice kitchen tour

  • @latakaneri3948
    @latakaneri3948 Месяц назад

    आरती, छोट किचन असून ही छान गरज असेल तेवढाच वस्तूंनी टापटीप ठेवलंय. रेसिपीज पन छान असतात. कौतुक वाटतंय तुझ माझ्या नातीसारखीआहेस.माझा तुला आशीर्वादमोठी हो.

  • @BhawisCooking-Bhavana
    @BhawisCooking-Bhavana Месяц назад +1

    Hii, आरती ताई
    तुमचे किचन खूप छान आहे, मी रोज तुमच्या रेसिपी बघते आणि ट्राय सुद्धा करून बघते.
    माझे सुद्धा कुकिंग चॅनल आहे. तुमच्या कडून मला खूप काही शिकायला मिळते.
    Thank You 😊

  • @shubhangigawaskar6455
    @shubhangigawaskar6455 Месяц назад

    खुप छान आणि आटोपशीर आहे तुझ किचन आणि नीट नेटक ठेवल आहेस. तू सुद्धा अगदि प्रसन्न आणि छान असतेस. मला नेहमी आवडतेस. लहान असुन खुप समज आहे तुला. अशीच रहा. ❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Месяц назад

    स्वयंपाक घर खूप छान सुंदर 👌
    लहान असले तरी टापटीप व स्वच्छ ठेवलं
    आहे.तुझ्या रेसिपी पण मस्तच असतात.👌👍
    धन्यवाद आरती 🙏🌹

  • @jyotipatil9197
    @jyotipatil9197 Месяц назад

    खूप छान आहे तुझे किचन 👌आणि तुझ्या रेसिपीज ही खूप असतात.. सरीताज किचन तर मी फॅन आहे त्यांनी तुझ्या व्हिडिओ ला कमेंट केलेली बघून मला ही खूप आनंद झाला.. त्यांच्या सारखीच तुही खूप प्रगती करशील.. 👍

  • @jayamalapatil6314
    @jayamalapatil6314 Месяц назад

    खूप सुटसुटीत आणि स्वच्छ स्वयंपाकघर आहे. खूप छान

  • @vibhakhorjuvenkar2132
    @vibhakhorjuvenkar2132 Месяц назад +2

    Your Kitchen is very Clean 👌

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 Месяц назад +1

    खुप छान आहे आरती किचन, सुंदर स्वच्छ नीट नेटेक, म्हणून मी नेहमी म्हणते तुला तु खुप सुंदर सुशील निरागस मुलगी आहे
    ही खुप मोठी गोष्ट आहे की सगळ आहे हवं तितकं समान घेऊन खूप मोठ किचन वगरे असलेल्या घरात तू राहू शकते , पण फौजी पत्नी असल्या मुळे adjesment करून राहते हे सगळ्यांना नाही शक्य होत great aahe tu

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद
      स्वामींच्या चरणी नेहमीच ही प्रार्थना आहे तुम्हा सर्वांचे प्रेम आणि साथ अशीच सोबत राहो

  • @vaishalisohoni3483
    @vaishalisohoni3483 Месяц назад +1

    खूप कौतुक वाटते तुझे अणि सर्वच सैनिक पत्नीचे ❤❤❤आम्ही लोक एवढ्या तेवढ्या गोष्टी मुळे नाराज होतो त्रास असल्यासारखे वागतो अगदी किती फोल आहे आहे आम्हा civilian चे विचार

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 Месяц назад

    Chhan kitchen.

  • @jyotikitchenstories
    @jyotikitchenstories Месяц назад +3

    अतिशय छान किचन आहे अगदी तुझ्या recipe सारखं सुंदर God bless you keep it up 🎉🎉

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Месяц назад

    आरती मी नेहमी तुझ्या रेसिपी पाहत असतें खुप सुरेख आणि गोड आवाजात समोरच्याला समजेल तसं सांगतं असते आणि आज किचन सुद्धा खुप छान व्यवस्थीत नीटनेटके ठेवलं आहे खुप मस्तंच वाटलं व्हिडिओ बघुन

  • @ranjanagawali1953
    @ranjanagawali1953 Месяц назад +11

    मी पण फौजीची wife आहे.माझे mr. Air Force मध्ये असल्यामुळे त्यांची पण शिलाँग या ठिकाणी पोस्टिंग होती.माझे पण क्वार्टर असेच होते आणि फौजी लोक जास्त सामान ठेऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला सर्व भागवावे लागते. आता ते A.F.मधून रिटायर झालेत.आम्ही आता मुंबईला राहतो. मी नेहमी तुझे व्हिडिओ बघते. खूप छान असतात.Keep it up.

    • @ranjanagawali1953
      @ranjanagawali1953 Месяц назад

      शक्य असल्यास reply जरूर दे.

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 Месяц назад

    👌👌🎉 आरती खूपच छान आहे तुझं स्वयंपाक घर स्वच्छ आणि टापटीप आहे

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 Месяц назад +1

    Khupach chan kitchen matain thevla aahes

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 Месяц назад +1

    Khup sundar ahe kitchen 😊

  • @shilpajoshi6387
    @shilpajoshi6387 Месяц назад

    खूप छान आहे तुझे किचन.मला तुझ्या रेसिपीज आवडतात.त्यातल्या मी काही रेसिपीज डाउनलोड केल्या आहेत. तुझे बोलणे पण खूप च मस्त आहे. ऐकत रहावे से वाटते. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद.

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Месяц назад

    Aarti movhkach saman khup chan pgirthe gar thar barch aahe khup chan aavdale kuthe aahe gar❤

  • @chandalibagade8279
    @chandalibagade8279 Месяц назад +1

    आरती मी नेहमी तुझे व्हिडिओ बघते खुप छान रेसिपी असतात किचन पन खुप सुंदर आहे तुला फक्त एक सांगायचं आहे की भरल्या घरात खलबत्ता पालथा मारू नये असे माझी आई सांगते बाक़ी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 Месяц назад +1

    Kitchen nicely organised.
    I like your smiling face & the way you explain recipes
    God bless you & your family
    🙏

  • @dipikamalgonde2176
    @dipikamalgonde2176 Месяц назад

    तुझा व्हिडिओ पाहताना आपलेपणा वाटतो...खूप छान ठेवलंय किचन.... उगीचच दिखावा किंवा भपकेबाजी न करता आहे त्यात सुंदर ठेवलाय...मला खूप आवडलं🎉😊 असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा...❤खूप खूप शुभेच्छा ❤🎉

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Месяц назад

    खूप छान आहे तुझं किचन तू पण छान आहेस मला तू खूप आवडते तुला तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

  • @ashwinisalve6463
    @ashwinisalve6463 Месяц назад +1

    खूप छान आहे

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 Месяц назад +1

    Khup chan kitchen aahe aarti purn video pahila,mst aahe,sagl ks chan nit netk thevly,kiti swachata aahe ,mhanu mata Annapurna tuzysvr etki prasnna aahe ......khup chan mst

  • @vijayas4945
    @vijayas4945 Месяц назад

    छान आरती ,
    यशस्वी व्हा, सुंदर, गरजेप्रमाणे सर्व आहे तुझ्याकडे
    जास्त नकोच फिरतीच आहे
    ❤👏👏👌👌🌹👍

  • @saritathakur1720
    @saritathakur1720 Месяц назад

    आरती खूप छान किचन आहे तूझ. छान बोलतेस.तुझ कुटुंब पाहायचं.तुला खूप साऱ्या शूभेच्छा.🎉🎉

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 Месяц назад +1

    घर छोट आहे पण खूप छान नीटनेटक ठेवला आहे मस्त 🎉❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद
      हो quter मद्ये बाकी घर खुप मोठ आहे पण kitchen लहान असतात

  • @NeetaKhoche-ce1bo
    @NeetaKhoche-ce1bo Месяц назад

    आरती तु किचन खूप सुंदर ठेवलं आहेस आणि तुझ्या रेसिपी पण खूप खूप छान असतात

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 Месяц назад

    आरती तू खूपच छान बोलतेस, लहान किचन असुन सुध्दा तू सुंदर मांडनी केली आहे

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c Месяц назад

    Very nice looking all kitchen

  • @rajashreejadhav4349
    @rajashreejadhav4349 Месяц назад

    खूपच सुंदर आहे किचन आरती, तुझ्या रेसिपीज पण खूप छान, सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या असतात. अशाच नवीन रेसिपीज आम्हाला दाखवत जा.❤❤❤❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद
      हो नक्कीच नवनवीन रेसिपी येतच राहिल

  • @GauriRevankar
    @GauriRevankar Месяц назад +1

    Khupch Sunder kitchen thevlas Aarati bala😊

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 Месяц назад

    खूप छान, आरती आपले व्हिडिओ तर पहातोय तेही अगदी नियमित पणे. आज ज्या आत्मीयतेने आपले किचन दाखवून आम्हाला अगदी आपले कुटुंबीय असल्याचा
    फील दिलात. धन्यवाद

  • @oldsongshindi5501
    @oldsongshindi5501 Месяц назад

    खूप सुंदर आरती,नीटनेटकं सर्व वस्तू हाताशी ठेवल्या आहेस.मस्तच!छान संसार कर,माझे शुभाशीर्वाद. ❤

  • @AartiNaralkar-s9s
    @AartiNaralkar-s9s Месяц назад

    Khup Chan ahh me tumcha racepes baghtay .🎉😊

  • @surekhadhagare8614
    @surekhadhagare8614 Месяц назад

    किचन खूप छान व नीटनेटके आहे

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Месяц назад

    Khupch chhan aahe video

  • @VasudhaJadhav-rs6mt
    @VasudhaJadhav-rs6mt Месяц назад

    Mi pn ek miss fauji aahe

  • @sayalikarde6150
    @sayalikarde6150 Месяц назад

    Aarti tuza kitchen khupch Sundar thewala ahes chotta asun ani sangitals pan tu khupch chann 👌👌 very very Nice 👌👌👍🙏🙏

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Месяц назад

    Aarati khupsadr saral aahemojke saman halvala bare patthe Vevsaya mule aami pan mojje saman thevacho aatha panvela aahoth aavdale gar mala khup shubhecha ❤❤

  • @ravinewalkar5115
    @ravinewalkar5115 Месяц назад

    very nice kitchen placement of all things
    very good.aarti.ji.👍👍☝️☝️☝️☝️👌👌👌👌🥰

  • @manasvivadiekar8159
    @manasvivadiekar8159 Месяц назад

    Khupach Sundar. Tuzha bolney tchachayapeksha Sundar. Praktek recipe khup awadte

  • @bhartibhoir1200
    @bhartibhoir1200 Месяц назад

    Khub sundor hai

  • @AshviniDhakre
    @AshviniDhakre Месяц назад

    Khup chan aahe

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 Месяц назад

    Nice kitchen thanks

  • @latika23
    @latika23 Месяц назад

    घर छोट असुन सुद्धा छान मांडणी केली आहे आरती . मस्त.
    माझ्या बहिणीचे तीनही मुले आर्मी मध्ये आहे.त्यामुळे कल्पना आहे.

  • @tanushreemirkar8325
    @tanushreemirkar8325 Месяц назад

    Kitchen is very Neat and tidy , just like you. I Love all ur recipes. Stay blessed always 🙏🏻

  • @ashwinisawant-sy9hr
    @ashwinisawant-sy9hr Месяц назад

    Chan ahe quarter Ani recipe pn

  • @Pooja-hc8jz
    @Pooja-hc8jz Месяц назад

    Khup sundar,Aarti sundar,aartichya recipe apratim,aartich kitchen khup khup Chan,saglch chan aahe roj recipe pahate mi pn tuz kutuk krnyasathi shabd kmi pdtat

  • @MangalaTelang-i4v
    @MangalaTelang-i4v Месяц назад

    Kup chan ahe g

  • @poojateli5832
    @poojateli5832 Месяц назад

  • @meenasawant1607
    @meenasawant1607 Месяц назад

    Aarti, आता तू मला जवळची मैत्रीण किव्वा माझ्या घरची member वाटू लागली आहेस😂
    तुझ्या सगळ्या recipes खूप मस्त असतात... मी बऱ्याच try करून बघते😅अशीच recipes share करत रहा....हसत रहा,आनंदात रहा.
    तुला आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला मनपूर्वक शुभेच्छा 💐❣️
    Thank you❤

  • @SandhyaBhatarkar-hr2km
    @SandhyaBhatarkar-hr2km Месяц назад

    Khub chan

  • @HomemaderecipeshowSwapnali63
    @HomemaderecipeshowSwapnali63 Месяц назад +1

    खूपच सुंदर आहे ताई 🇮🇳❤

  • @swatisandiplad9449
    @swatisandiplad9449 Месяц назад

    Khup chhan

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Месяц назад

    Kitchen mandni khup chan.

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 Месяц назад

    Tuza swabhav Shant bolne kupach chan recipe pan chan mi nehmi pahate kitchen pan mast 👌👌👍❤

  • @shraddhapurekar-kumbhar8530
    @shraddhapurekar-kumbhar8530 Месяц назад

    Kolhapuri misal receipe pahayala aavdel😊

  • @MalaDhutode
    @MalaDhutode Месяц назад

    आरती बेटा तुझं छोटसं पण छान किचन खुप भारी आहे❤पण तुझी फॅमिली एकदा बघायची आहे म्हणजे तुझे मिस्टर व मुले

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 Месяц назад

    पाण्याचा जग खुप छान आहे, नवीन गॅस सुध्धा मस्त

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 Месяц назад

    किचन खूप छान ठेवले आहे तुला खूप शुभेच्छा

  • @jyotidevnur9363
    @jyotidevnur9363 Месяц назад

    Khupach sundar kitchen ahe. ❤

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Месяц назад

    किचन नीटनेटका,स्वच्छ, प्रसन्न आहे ताई❤

  • @jyotikadu1819
    @jyotikadu1819 Месяц назад

    खुप छान

  • @sheetalghodam7906
    @sheetalghodam7906 Месяц назад

    Minimum is best ❤

  • @user-rj7zt4ms3k
    @user-rj7zt4ms3k Месяц назад +1

    👍👍👍💐

  • @pacepausepeace2171
    @pacepausepeace2171 Месяц назад

    Very well arranged and presented. Aarti you are very neat and satisfied with whatever is available. Lots to learn from you. And @saritaskitchen Madam has written good about you. That shows Sarita Madam is Down To Earth. Good to know such Humble ladies. Nice to see your minimilastic kitchen. Best wishes for your Hardwork, Aarti. 😊
    (The Life of the Wife of an Indian Defence Personnel is almost equally tough-despite that you always smiling and pleasant in your videos. That's so inspiring.) 👏🏾

  • @shilpalavalekar4553
    @shilpalavalekar4553 Месяц назад

    छान आहे तुझे किचन ऑल द बेस्ट फोर एवरीथिंग

  • @shubhanginaik4935
    @shubhanginaik4935 Месяц назад

    खूपच सुंदर किचन आरती.

  • @pravinbhosale1003
    @pravinbhosale1003 Месяц назад

    छान आहे तुमचं किचन आणि तुम्ही

  • @rakhimourya1954
    @rakhimourya1954 Месяц назад

    Khup chhan aahe kitchen

  • @namratasonawane2472
    @namratasonawane2472 Месяц назад

    Khupch chan aarti👌👌👍👍👍👍❤

  • @shubhadachoudhary5015
    @shubhadachoudhary5015 Месяц назад

    छान, अगदी सुटसुटीत आहे.

  • @dikshabhole3377
    @dikshabhole3377 Месяц назад

    Wah chots pn kitti sunder aani praasnnna vatala tai mshtch

  • @ts9legend39
    @ts9legend39 Месяц назад

    👌👌khup chan

  • @JyotiAher-y1z
    @JyotiAher-y1z Месяц назад

    Supperb vlog beautiful kitchen 👍👍👍

  • @jyotikadu1819
    @jyotikadu1819 Месяц назад

    Khup

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x Месяц назад

    Khup chan thevle ahe kitchen Aarti❤you Aarti

  • @ashwinikhade5683
    @ashwinikhade5683 Месяц назад

    Kitchen tour khup chhan ahe tujya sundar recipe sarkha

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 Месяц назад

    सुंदर आहे किचन

  • @AshviniDhakre
    @AshviniDhakre Месяц назад

    Khup chan ahe🎉

  • @savistar2
    @savistar2 Месяц назад

    👌👌👌 very nice 😊

  • @ChaitaliP
    @ChaitaliP Месяц назад

    Aarti Hay tu mala kup aavadates uz kitchen kup swacch aani nitnetak aahe mi old lady aahe tuze videoes delay baghate tuza soft bolan mala kup aavadat tu banavalele samose mi ghari banavale sagalyana aavadale kup tarakki kar God bless you and your family my dear tuzya navaryala aamachya kadun kup subheccha aani salam mala aarmi javanancha kup abhiman aahe tuzya balasathi pan subheccha keep it up beta

  • @snehalpawar3400
    @snehalpawar3400 Месяц назад

    Khup chan ahe kitchen . tu khup husar ahe education pan chalu de .. You tube sobath ...

  • @savitatodkari7759
    @savitatodkari7759 Месяц назад

    खूप छान बेटा. मन भरून आलं. खूप आवडतेस मला. खूप खूप गोड शुभाशीर्वाद. 😊

  • @geetadarne3656
    @geetadarne3656 Месяц назад

    आरती तुझं किचन खूपच छान आहे

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 Месяц назад

    Nice Guhati kitchen 🎉🎉🎉🎉

  • @sangitamukwane4778
    @sangitamukwane4778 Месяц назад

    Chan aahe ❤🙏👌