चिकन मटन देखील यापुढे फिक वाटेल,अशी शाही रेसिपी घरात ठेवलेल्या साहित्यात बनवली।Marathi recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • चिकन मटन देखील यापुढे फिक वाटेल,अशी शाही रेसिपी घरात ठेवलेल्या साहित्यात बनवली।Marathi recipe
    नमस्कार मंडळी 🙏 आज आपण घरात ठेवलेल्या साहित्यात, अगदी चमचमीत शाही रेसिपी बनवलेली आहे. चिकन मटन ची चव सुद्धा यापुढे फिकी वाटेल, अशी जबरदस्त शाकाहारी रेसिपी घरच्या साहित्या तयार होते. रेसिपी तयार करताना एक सुद्धा साहित्य अस नाहीये की जे आपल्या घरात नेहमी नसत. तर आज आपण मस्त चमचमीत ढाबा रेस्टॉरंट स्टाईल सोया कोफ्ता करी बनवलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे. घरात काही भाजीला नसेल, काही वेगळ खायच असेल तर ही परफेक्ट पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की बनवा. आजची सोया कोफ्ता करी ची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटते मला कमेंट करून कळवा. आवडली रेसिपी तर लाईक👍🏻 करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये लिंक नक्की शेअर करा.🙏
    Dhaba restaurant style recipe
    • Dhaba /Restaurant Styl...
    Soya keema pav recipe
    • दुपारच्या जेवणासाठी,चि...
    Street style soya chili recipe
    • Soya Chilli recipe।रोज...
    सोया पुलाव रेसिपी
    • पावसाळ्यात जेवणासाठी ब...
    चमचमीत भाज्या
    • चमचमीत भाज्या रेसिपी
    #aartisrecipemarathi
    #marathirecipe
    #soyakoftacurry
    #सोयाबीनकोफ्ताकरी
    #soyabeankoftacurry
    #koftacurry
    #soyakoftacurryrecipemarathi
    #madhurasrecipemarathi
    #saritaskitchen
    #सोयाबीनकोफ्ताकरीरेसिपीमराठी
    #सोयाकोफ्ताकरीकशीबनवायची
    #soyachunkskoftacurry
    #howtomakesoyabeankoftacurry
    Thankyou for watching 🙏

Комментарии • 24

  • @sarlamishra6813
    @sarlamishra6813 14 часов назад +2

    Achcha banaya bahut badhiya 👌👌👍❤️🥰

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 14 часов назад +3

    श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम सोया कोपताकरी झाली आहे क मा ल❤❤

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 12 часов назад +1

    खूपच छान चमचमीत रेसिपी दाखवली,मी आज रात्रीच्या जेवणात बनवेल
    आरती तुझ हे मला खूप आवत तू प्रत्येक रेसिपी सहज उपलब्ध साहित्यात करतेस

  • @knownfone1793
    @knownfone1793 14 часов назад +4

    😊

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 13 часов назад

    Apratim recipe aahe thankyou I will try this recipe

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 12 часов назад

    खुप छान झाली आहे.😋😋

  • @balasahebnichal1056
    @balasahebnichal1056 11 часов назад

    खुप मस्त छान.....

  • @bhagyashrimhetras5875
    @bhagyashrimhetras5875 13 часов назад

    खूपच सुरेख 👌👌

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 12 часов назад

    Today vv tasty vlog thanks

  • @chhabubhalerao2374
    @chhabubhalerao2374 7 часов назад

    अप्रतिम आहे

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 6 часов назад

    Nice recipe

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 14 часов назад +1

    Khup chan aarti mi kdhi restaurant mdhe sudha try keleli nahi hi kofta curry ,tu apratim bnvlis pahunch khavishi vatatey

  • @vijayadeshmukh394
    @vijayadeshmukh394 10 часов назад

    खूप छान

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 14 часов назад

    अप्रतिम आहे ❤ ❤ ❤

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 12 часов назад

    खूप छान 😊

  • @vijayas4945
    @vijayas4945 7 часов назад

    छान, 👌👌💐💐🌹🎊👍
    नक्कीच करून बघू
    दुधी भोपळ्याचे करतात आमच्याकडे

  • @JayashriChoudhari-p4r
    @JayashriChoudhari-p4r 14 часов назад

    🙂👌wow khup chan😊
    All the best😊

  • @pranjalsawant1076
    @pranjalsawant1076 14 часов назад

    Dhai nahi avdat grayvi madhe

  • @VK1008
    @VK1008 14 часов назад +1

    Heading madhe kay tey चिकन आणि मटण dilay...🤦‍♂️
    छी छी हे शब्द उच्चारायला देखील किळस येते.😑
    Be Vegetarian....

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 6 часов назад

    मनुका

  • @dattavadak-pq1mb
    @dattavadak-pq1mb 13 часов назад

    बेदाणे म्हणजे काय 🤔

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 14 часов назад

    Nice recipe