आज दुपारच्या जेवणात बनवली,झणझणीत चमचमीत मोदक आमटी।zanzanit Modak aamti recipe। Marathi recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • आज दुपारच्या जेवणात बनवली,झणझणीत चमचमीत मोदक आमटी।zanzanit Modak aamti recipe। Marathi recipe
    आज दुपारच्या जेवणात आजूबाजूच सगळ वातावरण पाहता,झणझणीत चमचमीत पदार्थ केला। Marathi recipe
    नमस्कार मंडळी🙏गणेशोत्सव सुरू आहे सगळीकडे आनंदमय वातावरण तयार आहे. घरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पण आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोड नव्हे तर बाप्पाला आवडेल असा झणझणीत मराठमोळा बेत केलेला आहे.गोड पदार्थ तर आपण करतच असतो, त्यातल्या त्यात बापाचे आवडीचे म्हणजे मोदक तर आपण गोड मोदक नेहमीच करतो, पण मी आज अगदी मस्त झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीने मोदकांची आमटी केलेली आहे. जी बाप्पाला खूप आवडेल बाप्प्याच्या नैवेद्याला एक तरी दिवस तुम्ही ही मोदकांची आमटी नक्की करून पहा. मोदकांची आमटी करताना बऱ्याच साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्याने आमटी अगदी परफेक्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमटी करताना मोदक शिजले की नाही कसे ओळखायचे यासाठी खास ट्रिक सुद्धा दाखवली आहे. तर तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवात गोड मोदकांसोबत ही झणझणीत मोदक ची आमटी सुद्धा करून पहा. भाजी भात भाकरी कशा सोबतही सर्व्ह करू शकतात. कशी वाटते रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा👍🏻
    1 कप गव्हाच्या पिठाचे अर्धा किलो मऊ लुसलुशीत मोदक
    • बाप्पाच्या प्रसादासाठी...
    लोण्यासारखे मऊसुत उकडीचे मोदक
    • Ukadiche Modak Recipe।...
    हलवाई स्टाईल मोत्यासारखी दाणेदार रसरशीत गोड बुंदी
    • God Boondi Recipe।गौरी...
    15दिवस टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक
    • बाप्पाच्या प्रसादासाठी...
    गणेशोत्सव स्पेशल कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी
    • गणेशचतुर्थी विशेष नैवे...
    गौरी गणपती विशेष वेगवेगळे पदार्थ
    • गौरी गणपती विशेष रेसिपी
    गौरी गणपती विशेष, खुसखुशीत कोकोनट शंकरपाळे
    • गौरी गणपती विशेष,जगाती...
    गौरी गणपती विशेष इन्स्टंट कुरकुरीत गव्हाच्या पिठाची चकली
    • गौरी गणपती विशेष/मधल्य...
    गौरी गणपती विशेष सुंदर सुबक गोड चंपाकळी
    • गौरी गणपती विशेष,झटपट ...
    टाळ्यांना चिकटणाऱ्या गोल गरगरीत रवा बेसन लाडू
    • गुरुौर्णिमा विशेष,अचुक...
    अजिबात तेलकट न होणारी तेलात न सुटणारी कुरकुरीत अळूवडी
    • गावी आल्यानंतर बनवली घ...
    कांदा लसूण विरहित वेगवेगळ्या सात्विक थाळी
    • कांदा लसूण विरहीत सात्...
    बाप्पाच्या नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी
    • गणेश चतुर्थी विशेष नैव...
    #aartisrecipemarathi#marathirecipe#modakamtirecipe#ModakAmatiRecipeMarathi#modakaamti#modakrecipe#ModakachiAmati#ModakBhaji#मोदकआमटी#मोदकाचीआमटीरेसिपी#झणझणीतमोदकआमटी#झणझणीतमसालेदारमोदकाचीआमटी#marathipadarth#maharashtrianspicycurry#madhurasrecipemarathi#saritaskitchen#Modak_Curry_Recipe#मोदकआमटीमराठी#maharashtrianrecipes#howtomakeModakaamti#झणझणीतमोदकआमटीकशीकरायची
    Thankyou for watching 🙏

Комментарии • 73

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 6 дней назад

    आमच्याकडे सुध्दा ही आमटी केली जाते आम्ही त्याला वांग्याचा आकार देतो आणि मसाला वांग बोलतो खुप छान चव लागते आरती तुझ्या रेशीपी छान असतात मी नेहमी बघते 🌹👌🌹

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 7 дней назад

    khupch chhan aahe recipe

  • @pushpabarathe8187
    @pushpabarathe8187 9 дней назад +1

    Khup khup chan mala tar khup avadali tondala baghunach pani sutle

  • @shobhasalvi2019
    @shobhasalvi2019 9 дней назад

    Very nice recipe

  • @swapnilsawant2280
    @swapnilsawant2280 9 дней назад

    Chan aahe

  • @varsharanipatil8124
    @varsharanipatil8124 9 дней назад +2

    👌🏻👌🏻खुप छान

  • @bhartikulkarni4021
    @bhartikulkarni4021 9 дней назад

    खूप छान

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 9 дней назад +3

    खूप खूप छान रेसिपी आहे आरती मी तर पहिल्यांदाच पाहिली आणि हो आम्ही सुद्धा या गणेशोत्सवात करू आणि आमच्याकडे अस काही नाही आहे की देवाला कांदा लसूण विरहित स्वयंपाक हवाय आमच्या घरात आम्ही जे खातो ते सगळ आम्ही देवाच्या नैवेद्याला ठेवतो जे शाकाहारी आहे तर आम्ही सुद्धा ही आमटी करू खरच किती नवनवीन रेसिपी दाखवतेस तू

  • @archanasandbhor2452
    @archanasandbhor2452 9 дней назад

    👌👌👌

  • @ravitekade2790
    @ravitekade2790 8 дней назад

    Aamchya kde modak talun ghetat mg amtit sodtat. Tinpan bhannat lagte❤❤modkachi msale bhaji mhantat

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  7 дней назад

      अरे वा छानच मी पुढच्या वेळी करून पाहिल तुमच्या पद्धतीने

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 9 дней назад

    खूप छान आहे तिखट मोदक रस्सा

  • @rutujabhandare31
    @rutujabhandare31 8 дней назад

    Khup chan tai

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 9 дней назад

    Khup chan mstch

  • @vidyulatashinde1674
    @vidyulatashinde1674 9 дней назад +1

    खुप छान. अप्रतिम. खावी शी वाटणारी रेसिपी.आमच्या कडे करतात पण मोदक न बनवता गोळे करतात. आम्ही गोळ्यांची आमटी म्हणतो

  • @JayaKhandeparkar
    @JayaKhandeparkar 9 дней назад

    अप्रतिम❤

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 9 дней назад

    अभिनंदन!

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 9 дней назад

    Khup chan👌
    First time learnt abt this Modak aamti
    Never tested

  • @RekhaBansode-e6s
    @RekhaBansode-e6s 9 дней назад

    खुपच छान मोदक रसा आमटी

  • @sujatakulkarni1910
    @sujatakulkarni1910 2 дня назад

    आम्ही पण करतो पण मोहरी जीरे ची फोडणी करतो

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 9 дней назад

    खूपच छान 👌👌😋

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 9 дней назад +1

    Zanzanit Aamti 😛😜😋😝🤪🤗🩷👌🩷🤗

  • @YogitaShirsath-z8q
    @YogitaShirsath-z8q 9 дней назад

    Khupch bharre zali ahe Modak Amit 😊😊😊😊

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 9 дней назад

    Ganapati Bappa Morya ❤

  • @aatmajanidhyana9631
    @aatmajanidhyana9631 9 дней назад

    Me Vidrbhachi,aamchyakde hich bhaji khas khas ghalun kartat.khul chan

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  7 дней назад

      माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rameshpanchmatia9668
    @rameshpanchmatia9668 8 дней назад

    हो आम्ही भज्ये ची आमटी आम्ही करतो च मस्त

  • @JayashriChoudhari-p4r
    @JayashriChoudhari-p4r 9 дней назад

    Khup chan🙂All the best 👍

  • @pushpabarathe8187
    @pushpabarathe8187 9 дней назад

    Mazhi pahilich kament ahe

  • @kishorvinchurkar5383
    @kishorvinchurkar5383 9 дней назад

    पुर्ण माहिती देवू शकता का?

  • @ashokkulkarni5330
    @ashokkulkarni5330 8 дней назад

    😅

  • @varsharanipatil8124
    @varsharanipatil8124 9 дней назад

    आमचे कडे याला उंबरहंडी म्हणतात

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  7 дней назад

      अच्छा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @MeenakshiSwamy-o4m
    @MeenakshiSwamy-o4m 6 дней назад

    Aprathim

  • @kishorvinchurkar5383
    @kishorvinchurkar5383 9 дней назад

    माझे लहान videoआहे पण आता पुर्ण रेसिपी दाखवायचे असेलकरायलाकरायचे मोठे video karne set

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  7 дней назад

      तुम्ही कृपया टेक्निकल व्हिडिओज पहा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल

  • @shraddhaghole-fq4oz
    @shraddhaghole-fq4oz 7 дней назад

    आरती! रागाऊ नको पण तुला एक गोष्ट सांगायची आहे.आत्ता बघितलं तु बाहेरुन आल्या आल्या उभं राहून पाणी प्यायलीस .असं नको करु.उभ्याने कधीच पाणी पिऊ नये .

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  7 дней назад

      नाही नाही राग अजिबात नाही तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगताय मी पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेल Thankyou

  • @mandaphatak2423
    @mandaphatak2423 9 дней назад +1

    पाणी उभं राऊनपिऊनको

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  7 дней назад

      हो पुढच्यावेळी नक्की लक्षात ठेवेल त्या दिवशी कामाच्या गडबडीत झाला ☺️

  • @KanchanParab-j4y
    @KanchanParab-j4y 9 дней назад

    Aamcha kade nahi karat first time baghitli

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 9 дней назад

    Very nice recipe

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 9 дней назад

    Khup chan