सरिता ताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात आणि खूप साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही समजून पण सांगता अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि व्हिडिओ साठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छाा अशी छान छान व्हिडिओ बनवत रहा👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊😊
Thankyou so much ma'am 💝 hya recipe sati ❤❤❤❤ mi pn karnar mala pn khup aavadtat sengdanaladu pn banvata yet nahi hote recipe kiti pn avgdh aslya tri tumhi tya sopya karun dakhvta tya sati mana pasun khup khup aabhar ❤❤❤❤❤❤❤
मी शेंगदाण्याचे लाडू करताना त्याचे साल कधीच काढत नाही भाजीसाठीही कुट करायचा असेल तेव्हाही मी शेंगदाण्याचे साल काढत नाही माझ्या मुलीलाही शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात मी रोज सकाळी तीला एक लाडू देते दुसर काही खाण्यापैक्षा हे लाडू खूप छान
Tai tumachi mulgi kiti sudhar aahe khup god bolati mala ek mulga aahe pan mala mulagi pahije hot tumachi Manu age cha aahe maz mulga tumachi aani Manu chi गप्पा अमाला खु प आवडते
ताई किचन मधील भरण्या तू काचेच्या वापरतेस की प्लास्टिकच्या मला नवीन भरण्या घ्यायच्या आहेत पण समजत नाही की नक्की काचेच्या घेऊ की प्लास्टिकच्या किचनमध्ये वापरण्यासाठी भरण्या ह्या कशा घ्यायला पाहिजेत❤❤
❤❤सरिता मी तुला म्हटलं तर चालेल ? कारण माझी कन्या तुझ्याच एवढी आहे . मला एक सांग हे लाडू इतके दिवस राहतात ? 🤔🤔🤔आमच्याकडे कधीच टिकत नाहीत कारण सर्वांनाच खूप खूप म्हणजे खूपच आवडतात ... 💃💃❤❤ त्यामुळेच कितीही केले तरी ... फार पटकन संपतात ..... टिकत नाहीत......😀😀😀😀

Nice recipe
Mi special manu sathi recipe bhgte khup god ahe ti 😘😘😘
खूप छान शेंगदाणा लाडू झाले आहेत मस्त ❤❤❤❤
Khoopch sadh rahniman kiti chan ❤
खुप छान झाले आहे लाडु मी करून बघेन
लाडू आणि मनू दोघेही खूप खूप स्वीट 👌👌👌
खूप छान झाले आहेत लाडू 👌👌 मला खूप आवडतात 😋😋 मी नक्की करून बघेन.
धन्यवाद😊
Khupch chan mast dhohipan khupch chan distath❤
Sarita khup khup mast shengdana ladu v tya peksha cute cute Manasvini (krishna)😘😘👌👌👌👌🙌
Khup chan recipe Sarita,Manu ekdam sweet ahe
thank you😊
Mastt Sarita.... Tuji manu baghun aamchi naat athavli Meera. Parva tipan polya latayla aali aamchya Gauri pujechya veli. Khup goad ahe Manu 😊❤
Khupach sundar
Recipe khup chan ❤❤ tumchi manu pn ladu sarkhi sweet ahe😊😊
मनापासून धन्यवाद😊
Very nutritious easy snack for all.Dhanyavad🙏🙏
Sarita kichan chan aabe lekishi khup god boltes
Chan ahe recipe ani manucha ladu khup chan bolte ti
Nice ❤❤
Tai tuze kitchen chan aahe aani manu tr ladupekshahi god aahe ❤
खूपच छान लाडू झाले आहेत, लाडूला रंगही खूप छान अालेला आहे, मनू पण खूप गोड आहे, धन्यवाद ताई
ताई लाडू खुप छान आहेत. माझी आई पण असेचं करते लाडू.
Khupch chhan ladu mast😊
खुप सुंदर😊😊
Tai chan ladu zale...I am sarika...pudhil vatchalis lakh lakh shubhecha...mi khup video pahilet tumche..❤❤🎉🎉🎉
Waa mastch
जबरदस्त रेसिपी 👌👌👌
Chan 😊
Khup khup chhan 👌👌❤❤
मनापासून धन्यवाद😊
खूपच छान
ताई मी आज लाडू बनवले पहिल्यांदा खूप छान झालेत
सरिता ताई माझी 1 कमेंट लाडू 1 एकच नंबर 👍🏻👍🏻 तुझ्या सर्व रेसिपि खुप छान असतात ❤️💜🧡♥️💚💙🤎💙🥀🥀🥀
Ladu khup chan aani manu pan khup God aahe 😘
तहान लाडू भूकलाडू.... मस्तच.. मनूचे लड्डू 🥰
सर्व लाडू छानच झालेत मनूने केलेले तर फारच सुंदर.मी सुद्धा शेंगदाण्याचे कूट करताना दाण्याचे थोडे तरी लाडू बनवते.
Kitchen tor dhakav please sarita recipe khup chan❤❤
खूप छान मनु आणि लाडू ❤
खूप छान लाडू बनवले गोड गोड पिल्लू मनूनी आणि मनूच्या सुंदर मम्मीनी 😊❤
सरिता ताई शेंगदाण्याचे लाडू खूपच छान तुमची मनू खूपच गोड आहे
सरिता ताई तुमच्या रेसिपी सगळ्यात खूप छान असतात प्लीज एक रेसिपी सांगा ना डाळीचे लाडू पाकातले पुऱ्या तळून करता बघा ते एक तारी पाक दोन तारी पाक❤❤
Mala aavadle 😊
खुप छान ❤
खूपच छान लाडू आहेत मनू पण गोड आहे😂
Mast 😋👍👍
Khup god manu ❤
Khupch chan manu shegadanyache ladu
Khuapch Chan❤😂🎉❤
Mastch....❤
Thankyou so much ma'am 💝 hya recipe sati ❤❤❤❤ mi pn karnar mala pn khup aavadtat sengdanaladu pn banvata yet nahi hote recipe kiti pn avgdh aslya tri tumhi tya sopya karun dakhvta tya sati mana pasun khup khup aabhar ❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद😊
नक्की करून पहा
Ho nakkki nakki mi khup recipe tumchya mule karyla shikle tya sati thankyou so much ❤️❤️❤️😊😊😊
खुप च मस्त. मनु सोबत खेळ त खेळ त रेसीपी झाली.
मी शेंगदाण्याचे लाडू करताना त्याचे साल कधीच काढत नाही भाजीसाठीही कुट करायचा असेल तेव्हाही मी शेंगदाण्याचे साल काढत नाही माझ्या मुलीलाही शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात मी रोज सकाळी तीला एक लाडू देते दुसर काही खाण्यापैक्षा हे लाडू खूप छान
Receipe superb. Kitchen looks bright and spacious
1¹1¹😊¹¹¹¹¹¹¹¹
शेंगदाणे साल काढल्यानंतर मुलींची reaction किती मस्त ❤
❤ mast
Manu khup cute ahe ❤❤aatapasunch tumchya hatakhali tayar hot ahe
खूप छान लाडू झाले लाडू बाई चे 😊
Chan zale ladu
Chikni manuli
Laddu mast😊.. ult ekch button tuk😅
Mast
Tumchi manu khup chan aahe khup gud aahe ladu sarkhi
Khup chaan laoo aani tumchi manu khup god aahe
Tai tumachi mulgi kiti sudhar aahe khup god bolati mala ek mulga aahe pan mala mulagi pahije hot tumachi Manu age cha aahe maz mulga tumachi aani Manu chi गप्पा अमाला खु प आवडते
खूप सुंदर मनू पण सुगरण होणार ❤
एक नंबर 👍👌👌😋❤️🙏😊😊
मनापासून धन्यवाद😊
👌👌
लाडू खूप छान झालेत नमस्कार ताई खूप धन्यवाद
Mam tumchya saglyach recipe khup chhan astat, pn ek suggestion aahe, tumchi hair style change kra
Gul chi company nav sanga g mahnje kup chan chiralla joto kiti chan all recipe manu ...cute ahe ..❤❤
saritas kitchen :)
Ok 👌@@saritaskitchenvlogs
Hi, सरिता शेंगदाणे लाडू रेसिपी मस्तच 😋
thank you tejal😊
Too good jodi 😍😍😍मनू so cute आहे
आईने लेकीला दिले ले बाळकडू मस्त
❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌khup chan ladu mla pn avdto😋😋
लाडू सारखी goad manu..❤
Tai tumala Pink colour che ladu yeta ka maza 3 varshachya mulichi demand😂 Aahe
Mam तुमची मनुली खूपच cute आहे ❤❤🥰🥰😍😍 लाडू अप्रतिम झाले आहेत ❤❤
मनू बेटा मी यते तुझ्या हातचा लाडू खायला तुला गोड गोड पप्पी मनू.👌👌❤
खूप छान लाडू केले माय लेकिने ❤
मला रेसिपी बघण्यापेक्षा मनूची गडबड बडबड बघायला छान वाटत.❤
Hair style madhe puff padat ja aankhi sundar disal
घरी असताना मी फार नाही बघत 😅
❤❤❤❤❤❤
ताई लाडु खुप छान झाले आहे त मनु मदत करते तर अनखिनच छान झाले आहे त
Manu parampara pudhe chalu thevel ☺️🧿
Add til and dryfruits
Manu aali ki recipietla interest sampla😊.
Yummy and healthy💪💪💪❤❤😊
yes
thank you😊
Tai kurti chi link ❤
Tq tai
लाडू वळताना दोघी माय लेकी खूप लडिवाळ वाटताय
छान रेसिपी.
शेंगदाणे एका कापडात बांधून फरशीवर दोन तीन वेळेस आपटा लगेच सगळे साल निघतात.
मनु खूपच गोड,डोलत डोलत लाडू सुंदर झालेत
मनापासून धन्यवाद😊
लाडू खूप छान 👌🏻
ताई किचन मधील भरण्या तू काचेच्या वापरतेस की प्लास्टिकच्या मला नवीन भरण्या घ्यायच्या आहेत पण समजत नाही की नक्की काचेच्या घेऊ की प्लास्टिकच्या किचनमध्ये वापरण्यासाठी भरण्या ह्या कशा घ्यायला पाहिजेत❤❤
👌👌👍👍😋😋🙏🙏💯💯
❤❤सरिता मी तुला म्हटलं तर चालेल ? कारण माझी कन्या तुझ्याच एवढी आहे . मला एक सांग हे लाडू इतके दिवस राहतात ? 🤔🤔🤔आमच्याकडे कधीच टिकत नाहीत कारण सर्वांनाच खूप खूप म्हणजे खूपच आवडतात ... 💃💃❤❤ त्यामुळेच कितीही केले तरी ... फार पटकन संपतात ..... टिकत नाहीत......😀😀😀😀
Kite varshce Mulgi Aahe
मी सुद्धा असेच लाडु करते
तुम्ही सोलापूर च्या आहात का सगळ्याच रेसिपी खूपच छान असतात प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व
हो सोलापूर 😊
मनापासून धन्यवाद
रेसिपी 👌👌आहे ताई तुला ही हेअर स्टाईल चांगली नाही दिसत
Recipe bagha na 😂 Tai kitti chan krte.... Baki tyanna js awdel ts te rahtil..
बाप्पाला फक्त मोदकच आवडतात 😊...किती गोड मनू!!
ताई सोलापूर ला शेंगा भटीत भाजतात आणि ते लाडू खलबत्ता त करतात एकज ऩ
माझ्या बहिणीच्या मुलीचे नाव सरीता आहे.
Tai ladu chan ahe pan mangalsutra chan ahe please sanga na kutun getale ani dakhva please
चंदू काका सराफ
सरिता, तुमच्या आई कडून तुम्ही बऱ्याच रेसिपीस शिकलात तसेच मनूलाही शिकवा.
मी तुम्हास सब्स्क्राब केले आहे. तुम्हीपण मला सब्स्क्राब करता का?
👌👌👌👌👌👍👍👍🙌🙌🙌🙏🙏😀😀😀
छान