येथे दररोज केले जाते अन्नदान..भाविक होतात तृप्त

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии •

  • @madhuragadre79
    @madhuragadre79 2 года назад +12

    मनःपूर्वक धन्यवाद! सुंदर vdo पाठवल्याबद्दल 🙏👌👍गोंदवले सर्व भक्तांचे माहेरघर आहे. भाविक तिथून नामाची, आनंदाची आणि समाधानाची शिदोरी बरोबर घेऊन परततात.🙏👍श्रीराम जय राम जय जय राम ⚘️🚩

  • @kamlakarbalgude2491
    @kamlakarbalgude2491 29 дней назад +1

    ❤ गोंदवलेकर महाराज.

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Месяц назад +3

    गोंदवलेकर महाराजांच्या.मठात.अतिशय.प्रसन्न.वातावरण.आहे.तिथे.एक.जागृत.शक्ती.आहे..आम्ही.दोघांनीही.महाराजांची.गुरुदिक्षा.घेतली.आहे..सर्वांनी.एकदा.तरी.गोंदवल्याला.जावून.या

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Год назад +5

    मी दोन वेळेस श्री महाराजांचा प्रसाद घेतलेला आहे मी श्री महाराजांच्या कडे गेल्या पासून माझी समाधानी वृत्ती मला आधार माझ्या पाठीमागे एक खंबीर शक्ती आहे असे मला वाटत असते. आणि प्रसादाचे सुख तर कोणत्या शब्दात सांगावे असे होते म्हणून मी नेहमी म्हणत असतो-
    संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय ❤🙏🙏
    सदगुरू संत महावैष्णव माऊली श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर की जय जय ❤🙏🙏
    सदगुरू संत महावैष्णव माऊली श्री ब्रह्मानंद महाराज की जय जय ❤🙏🙏

  • @ganeshzende-hi7cb
    @ganeshzende-hi7cb Месяц назад +4

    श्रीराम जय राम जय जय राम, महाराजांच्या कडे दर्शनास आल्यानंतर आपल्या आईच्या कडे आल्याचे खुपच समाधान मनाला स्पर्शून जाते ,सद्गुरू साक्षात माझ्या आई आहेत, जय श्रीराम 🪷🙏🙏🪷🙏🙏🪷🙏🙏

  • @minakshiprabhune5583
    @minakshiprabhune5583 2 года назад +5

    🙏🙏 श्री राम, खरचं आपले मनापासून आभार, श्री महाराजाचे दर्शन होते ते आपल्या मुळे अगदी गोंदवलेमध्ये आहे असे भासते. एक प्रेमळ विनंती होती.रोजचे कीर्तन आम्हा साधकाना एकायला मिलाले तर खूप आनंद होईल.कृपा करून किर्तन पाठवू शकाल ना.🙏🙏 श्री राम

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 года назад +7

    श्रीराम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ
    गोंदावले हेच खरे माहेर🙏

  • @nilimagokhale559
    @nilimagokhale559 2 года назад +23

    आल्या अतिथा अन्न द्यावे, राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे 🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🍃🙏

    • @Shree_kshetra_khardi
      @Shree_kshetra_khardi 2 года назад +1

      जय सद्गुरू 🙏

    • @seemaanawkar6987
      @seemaanawkar6987 2 года назад

      @@Shree_kshetra_khardi षष

    • @mr.S3039
      @mr.S3039 Год назад

      पूजा करावी त्रिकाळ 🙏🏻

  • @anjalikuber1228
    @anjalikuber1228 2 года назад +4

    अन्नदान श्रेष्ठदान असे महाराजांचे राजांचे बोधवाक्य आहे व श्रीराम जय राम जय जय राम हे भजन आहे 🌺🌸🙏🙏🙂

  • @shubhangikulkarni452
    @shubhangikulkarni452 2 года назад +2

    श्रीराम🙏🏻🙏🏻खुप छान व्हिडिओ.आम्हाला घर बसल्या गोन्दवल्याची अनुभूती घेता येत आहे

    • @parinitarandive2071
      @parinitarandive2071 2 года назад

      🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @ranjanasurywanshi5636
    @ranjanasurywanshi5636 2 года назад +4

    छान छान सुंदर

    • @rajanipatil2084
      @rajanipatil2084 2 года назад

      श्रीराम जयराम जय जय राम..

  • @SangitaPatil-po1lp
    @SangitaPatil-po1lp 2 года назад

    Khupch Chan video aahe, aandaan cha,Maharaja cha prasad kiti chavishta,aani samadhani aahe, hya prasadat aanad aahe, aamhi gelo nahitari pratyakshat gelyasarkhe vatat aahe, Ram naam ch jap aani prasad atishay sundar pane sohala aahe,Maharaja na koti koti naman 🙏🙏🙏Jay Shree Ram🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @jkvaidya
    @jkvaidya 11 месяцев назад

    जय श्री राम जय ब्रम्ह चैतन्य महाराज🙏

  • @mdlk602
    @mdlk602 2 года назад +2

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Год назад +2

    जय राम श्री राम जय जय जय जय जय जय जय राम राम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 2 месяца назад

    खुप छान वरणन आहे श्री राम जय राम जय राम

  • @gayatripatil1602
    @gayatripatil1602 2 года назад +1

    🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
    🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹

  • @jayashrisatute7136
    @jayashrisatute7136 2 года назад +2

    Shri ram jay ram jay jay ram 🙏🙏

  • @VedantSalunkhe-ji2rg
    @VedantSalunkhe-ji2rg Месяц назад

    Jay.shri.ram

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 Месяц назад

    जय श्रीराम जय श्री कृष्ण.

  • @shamkantsane8156
    @shamkantsane8156 2 года назад +16

    गोंदवल्याची प्रसादाची गोडी अभीट आहे आणि हे महाराजांच्या सत्ते शिवाय शक्यच नाही प्रत्यक्ष उत्सवाला काही जाता आले नाही परंतु youtube वर न पाहून प्रसाद घेतल्याचे समाधान झाले श्रीराम जय राम जय जय राम

  • @pmkautovlog6737
    @pmkautovlog6737 7 месяцев назад

    ।।सद्गुरू समर्थ।।श्रीराम समर्थ।।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vanitakulkarni226
    @vanitakulkarni226 2 месяца назад

    🌹🙏🙏🙏🌹
    श्रीराम जय राम जय जय राम.
    🌹🙏🙏🙏🌹

  • @sanjaypawade8252
    @sanjaypawade8252 2 года назад

    जय जय श्रीराम

  • @sachinsawant4188
    @sachinsawant4188 2 года назад +1

    Sri ram jai ram jai jai ram

  • @nutanambekar6880
    @nutanambekar6880 Месяц назад

    श्रीराम समर्थ

  • @pankajajoshi9078
    @pankajajoshi9078 10 месяцев назад

    जयश्रीराम 👏👏👏

  • @vaishalivadak7423
    @vaishalivadak7423 2 года назад

    ।। श्री राम जय राम जय जय राम।। 🌺🙏🌺

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 2 года назад +1

    श्री राम 🙏🌺🌺😊

  • @nikhilarjunwadkar8378
    @nikhilarjunwadkar8378 Год назад

    Jai Shri Gurudev Datta 🌷☘️🙏

  • @sunilkulkarni680
    @sunilkulkarni680 6 месяцев назад

    जय जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад

    जय जय श्री राम जय श्री राम 🌺🌹🙏🌷🥀☘️

  • @milindvelhal4911
    @milindvelhal4911 Год назад

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram ❤🎉

  • @manojdharkar7764
    @manojdharkar7764 Месяц назад

    Jai Shri ram 🙏 jai Jai RAM 🙏❤️

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 2 года назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @poojabulbule9728
    @poojabulbule9728 7 месяцев назад

    Shri ram Samrth❤😊🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @changdevtelore8954
    @changdevtelore8954 8 месяцев назад

    जय श्री राम

  • @lakshminarayana121
    @lakshminarayana121 2 года назад

    Jai sriram🙏🏼

  • @surekhadeshpande1318
    @surekhadeshpande1318 Год назад

    श्री राम जय राम जय जय राम !! 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम !! 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम !! 🙏🙏

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 2 года назад

    जय जय श्री राम 🌺🙏🌺

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +1

    Sri ram jay ram jayjay ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🕉🔱🕉🚩💛🧡❤🌼🙏👌💙🌱💛🧡🍀⚘🚩🔱🕉🕉💐🌿🌹🙏🏼🙏🏼💮

  • @RanjanaKadam-b2w
    @RanjanaKadam-b2w 8 месяцев назад

    खूपच😮छान आनद वाटला

  • @ashalata7
    @ashalata7 Год назад

    Jay Shri Ram

  • @ushapatil2885
    @ushapatil2885 2 года назад

    जय श्री राम 🙏🏻🌺

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 Месяц назад

    काय वर्णुआता गोंदावल्याची ख्याती जेथे प्रगटली चैतन्य मुर्ती

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 года назад +1

    समाधी दर्शन घेण्यासाठी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश सोडले जाते का माऊली जय राम श्री राम जय जय राम

  • @sooreshgharge3561
    @sooreshgharge3561 2 года назад +3

    🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🌹 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹 रघुपती राघव राजाराम पतीत पावण सीताराम 🌹 श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mralien6556
    @mralien6556 Месяц назад

    Maze maharaj

  • @anitapingle2336
    @anitapingle2336 2 года назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @ashapatil8954
    @ashapatil8954 Месяц назад

    🙏🙏

  • @prakashkapase9450
    @prakashkapase9450 2 года назад +2

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय रघुवीर समर्थ

  • @bhagyashrikulkari7227
    @bhagyashrikulkari7227 Год назад

    Jai ShreeRam

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 2 года назад

    जय सद्गुरू 🙏🙏👌💐🚩

  • @balkrishnapawar5822
    @balkrishnapawar5822 2 года назад

    SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM

  • @shadesofindianculture9802
    @shadesofindianculture9802 Год назад

    Shriram Jayaram Jay Jay Ram

  • @mukundmogare2391
    @mukundmogare2391 2 года назад

    महाजन समान नाही त्रिभुवनी. 🙏🌹🙏

  • @missionadmission4296
    @missionadmission4296 2 года назад

    🙏🌿।जय श्रीराम।🌿🙏

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 2 года назад +1

    सद्गुरू गोंदवलेकर महाराज आमच्या
    केतकर घराण्याचे गुरू आहेत. दरवर्षी वर्षातून एकदा किंवा जमल्यास उत्सवात किमान एक दिवस महाराजांच्या समाधीचे दर्शन , रामनाम आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही येत आहोत. असे भाग्य लाभते. तसेच पालखी, थोरले राममंदिर, धाकटे राममंदिर , हनुमान मंदिर आणि विठ्ठल-रखुमाईअसे दर्शन घेत असतो.
    असेच आम्हाला भाग्य कायम लाभावे हीच परमेश्वराच्या आणि महाराजांच्या
    चरणी प्रार्थना. व्हिडीओ खूप छान बनवला आहे. घरी राहून केव्हाही बघता येईल. खूप खूप धन्यवाद!

  • @gauraviandaarushchannel557
    @gauraviandaarushchannel557 2 года назад +1

    Shri Ram

  • @namratakatkar7927
    @namratakatkar7927 Год назад

    Aamhi gelo hoto kup sundar aahe

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 8 месяцев назад

    🚩👏 रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम

  • @mangalghorpade3665
    @mangalghorpade3665 Год назад

    श्रीराम जय राम जय जय राम मला खूप अनुभव आला आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे नाव खूप खूप ताकद आहे माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी महाराज ना बोलावते जय राम श्रीराम जय राम जय जय जय

  • @VilasPatil-k5m
    @VilasPatil-k5m Месяц назад

    😊

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhurimahamuni4154
    @madhurimahamuni4154 2 года назад

    🙏🙏🌼

  • @Mandeshiavaj
    @Mandeshiavaj  2 года назад +1

    *पालखी पुढे घातल्या जाणाऱ्या पाटाच्या पायघड्याबद्दल काय म्हणाले सेवेकरी?*
    *माणदेशी आवाज*
    ruclips.net/video/e4zJ3IVSAqc/видео.html
    *Like,Share, Comments & Subscribe

  • @varshaoak742
    @varshaoak742 Месяц назад

    प्रत्यक्ष जरी गोंदवले येथे आले नाही तरी महाराजांचे दर्शन व प्रसाद घेतल्या सारखे वाटते मन तृप्त झाले. श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @surekhalaad3929
    @surekhalaad3929 11 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @bharatijoshi3060
    @bharatijoshi3060 2 месяца назад

    Amhi 12 ani 13 novemner la bhet dili. Ata asa saipak nahi banat tithe fakta daliya khichadi ani shira daliya cha dronat detat.karan management madhe navin manse ali

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 11 месяцев назад

    Anndanasathi chi aavshak mahiti dyal ka pls

  • @kartikishinde4891
    @kartikishinde4891 Год назад

    श्रीराम जयराम जयजयराम

  • @sanjaym.shinde1748
    @sanjaym.shinde1748 Месяц назад

    Ami gondvala la galo hoto mandir cha thika tha brahmami stotra mune lagesh uvatala khu pan dila nah asa bad anubhav ala two times

  • @AlkaBallal
    @AlkaBallal Месяц назад

    01नंबर जेवण आहे

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 10 месяцев назад

    नेहमीच जाते मी गुरु मानतो आम्ही तयांना

  • @blackblack1553
    @blackblack1553 8 месяцев назад

    पहिले गोड पदार्थ गव्हाची खीर दिली जायची कशी खीर आयुष्यात कुठे मिळाली नाही.

  • @Buis6241
    @Buis6241 Год назад

    किती वाजता भोजन आसते

  • @komalbade7109
    @komalbade7109 2 года назад +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @jayashreeshinde5591
    @jayashreeshinde5591 2 года назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @vidyakulkarni9581
    @vidyakulkarni9581 11 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम🙏

  • @latikashastri9620
    @latikashastri9620 2 года назад

    श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ushaushalumpatki6722
    @ushaushalumpatki6722 Месяц назад

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @dnyandeoghag5603
    @dnyandeoghag5603 Год назад +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @chandrashekharnalole
    @chandrashekharnalole Год назад

    श्री राम जय राम जय जय राम.🎉

  • @snehadixit9192
    @snehadixit9192 10 месяцев назад

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @devanandmane3436
    @devanandmane3436 2 года назад

    श्री राम जय राम जय जय जय

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Месяц назад

    श्रीराम जय राम जय जय.राम

  • @vijaymirajkar4041
    @vijaymirajkar4041 2 месяца назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @ramakantwangate9856
    @ramakantwangate9856 Год назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @neelashidhaye8653
    @neelashidhaye8653 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @ushadadhe3888
    @ushadadhe3888 Месяц назад

    श्रीराम जय राम जयजय राम ।