Shambhuraj Desai : मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास येतोय, मित्रत्वाचा सल्ला, विश्रांती घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 фев 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #ajaybaraskar #marathareservation #devendrafadnavis #cmeknathshinde #ajitpawar
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

Комментарии • 409

  • @ravihande2735
    @ravihande2735 4 месяца назад +19

    . मराठ्यांना ओबीसी आरक्षण पाहिजे ही जरांगे ची व समस्त मराठा जनतेची मागणी आहे जय हिंद जय मराठा

  • @santoshbabar7891
    @santoshbabar7891 4 месяца назад +30

    जरांगे म्हणतील तसा समाज करणार

    • @mearjunmallik
      @mearjunmallik 4 месяца назад

      हिजड्यागत नाचा मग😂

  • @mukundpawar9300
    @mukundpawar9300 4 месяца назад +29

    आता तुम्ही सुध्दा राजकारणातून विश्रांती घ्यावी, उपकार केले आमच्यावर मंत्री होऊन 😂

  • @sunilgosavi8322
    @sunilgosavi8322 4 месяца назад +43

    खरच सरकार मधे हिम्मत असेल तर jarnage la अटक करून दाखवा 😂

    • @mohitsaiwal9434
      @mohitsaiwal9434 4 месяца назад +1

      Election Hou de fakt bhau tyala sang asch wajun dakhvjo dekh lege kisme Kitna hai Dum jarange mohra hai bs uske piche Jo woh bs paisa khila sakte hai bs samne nhi aaege fasaege sirf jarange .paisa khau bhikega or bolega sharad pawar ki awaz or nikal bolna

  • @user-mo2vq6sm5p
    @user-mo2vq6sm5p 4 месяца назад +16

    Maratha म्हणजेच मनोज जरांगे पाटील जय हो

  • @goswb1424
    @goswb1424 4 месяца назад +17

    आंदोलन भरकटले जास्त हवेत असायचा 😂😂😂😂

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 4 месяца назад +19

    राजपत्र कुणी काढल? आता का रडारड करताय ?

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m 4 месяца назад +27

    मंत्री महोदय साहेब तुम्हाला मराठवाड्यात किती जिल्हे आहेत हे माहीत नाही उगम फुकटच्या वाजू

    • @shivajiraoghuge2422
      @shivajiraoghuge2422 4 месяца назад

      मंत्री साहेब मराठवाड्यात नऊ जिल्हे नाहीत

    • @PrlhadNirmal
      @PrlhadNirmal 4 месяца назад

      हा काय लय शहाना आहे का?घराणेशाहीने मंत्री झाला तो

  • @avipatil5342
    @avipatil5342 4 месяца назад +41

    तू कशाला वास घेतोय मग तो😂😂

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 4 месяца назад +3

    म्हणजे मंत्रिमंडळात श्वान पण आहेत वास घेणारे शंभू देसाई सारखे

  • @annakhade4107
    @annakhade4107 4 месяца назад +8

    सर्व मंत्री यांना फक्त पैसा व खुर्ची पाहिजे बाकीचे सर्व गले खड्ड्यात कारण शेतीचे वाटोळे शिक्षणाचे वाटोळे केले तुम्ही तुम्हाला सर्व पगार बंद करा नि स्वार्थी जनसेवा करा मग भाषण दया साहेब

  • @u-oq4uj
    @u-oq4uj 4 месяца назад +4

    होय मग भुजबळ साहेबाची का तू साथ दिली नाही😡😠

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 4 месяца назад +10

    पडळकर राणे भुजबळ हे एकेरी बोलत होते. त्याचं काय‌

  • @Dkpatil288
    @Dkpatil288 4 месяца назад +8

    Jarange पाटिल बरोबर तुम्ही रडू नका😂

  • @PrlhadNirmal
    @PrlhadNirmal 4 месяца назад +22

    मग वाटेत पोलीस काय करत आहेत

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 4 месяца назад +10

    संसदीय शब्द म्हणायला काय अधिवेशनात जाऊन गेतले काय

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 4 месяца назад +3

    माजी राज्यपाल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल जे अनुउदगार काढले तेव्हा त्यांचा निषेध का केला नाही.

  • @PrlhadNirmal
    @PrlhadNirmal 4 месяца назад +67

    तु राजेशाही थाटात बोलु नको

  • @jivanmane9780
    @jivanmane9780 4 месяца назад +5

    लई हुशार आहेस त्या मुळ तुला वास येत असेल

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 4 месяца назад +10

    एक आमदार छगन भुजबळ यांना काय खालच्या पातळीवर येऊन बोलत होते.

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 4 месяца назад +3

    Only बीजेपी,शिंदे शिवसेना, अजितदादा राष्ट्रvadi.ग्रेटच

  • @Vishal_sarvade
    @Vishal_sarvade 4 месяца назад +8

    जय तुतारी जय झाकण 🙏🏻😊

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 месяца назад +9

    चांगली पाचर ठोकली

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 4 месяца назад +4

    Good speech.

  • @newconcept7206
    @newconcept7206 4 месяца назад +32

    आता जरंगे म्हणतील समाज तेच करणार आता तुमचा खेळ संपला.

  • @rajeshlokhande7364
    @rajeshlokhande7364 4 месяца назад +7

    तो पंधरा वीस दिवस उपोषण करतात तुम्ही उपोषण हानून पाडताय

  • @user-ee7py8ox5v
    @user-ee7py8ox5v 4 месяца назад +4

    Right

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 4 месяца назад +10

    इसका बिमल का बास आता है ओ देखो पहिले

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 4 месяца назад +1

    एसटी बस पेटवण. रस्ते आडवंन हा काय प्रकार चालू आहे. या गोष्टींचं नुकसान वैयक्तिक आंदोलन कर्ते यांचेकडून नुकसान भरपाई करण्यात यावी. व गुन्हे दाखल कऱण्यात यावे.
    तोपर्यंत एसटी बस चां पंच नामा होता कामा नये.
    सरकारला विनंती आहे

  • @parshuram0502
    @parshuram0502 4 месяца назад +4

    काही ना काही कारण दाखवून jarange Patil यांना तुरुंगात टाकतील अशी चिन्हे दिसत आहेत

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 4 месяца назад +1

    जनतेला तुमचाच वास यायला लागला आहे जनता वाटच बघत आहे

  • @rangnathshinde4579
    @rangnathshinde4579 4 месяца назад

    अरे जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 4 месяца назад +5

    जरागे हा शरद पवाराचा माणुस बर झाल लवकर कळल जरागेनी काल दारु पिला मनातल सगडी बडबड केली

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 4 месяца назад

      Yevdh bola na, contact no de

  • @pawarm220
    @pawarm220 4 месяца назад

    मराठी मिडिया केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात बातम्या देत आहेत जनतेने विचार करण्याची गरज आहे

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 4 месяца назад

    शंभूराजे तुमचा विधानसभेला पराभव होणार एक मराठा लाख मराठा

  • @sanjaygosavi1525
    @sanjaygosavi1525 4 месяца назад

    जनतेला आता तुमचाच वास येत आहे

  • @ravindrasonawane7031
    @ravindrasonawane7031 4 месяца назад +1

    तुमचा पन वास आला होता पक्ष सोडला तेव्हा

  • @easyenglishbyn.s.s.5964
    @easyenglishbyn.s.s.5964 4 месяца назад

    मनोज दादा जरांगे जिंदाबाद
    शंभूराजे तुम्हीच गौहतीला जाऊन घान केली

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 4 месяца назад +2

    शंभूराजे देसाई मराठा समाजाचे मतदान तुला पडणार नाही तेवढं लक्षात ठेव

    • @SHT672
      @SHT672 4 месяца назад

      त्याला पडल नाही तर काय झालं दुसरी सरकार येईल पण इतर सरकार आली तर जातिवंत असतील तर उपोसन चालू ठेवतील..

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 месяца назад

    देसाई साहेब तुम्ही कसे मंत्री झाले ते का सांगावे लागेल काय, कश्याला जनतेच्या डोक्यात जाताय,नका असे करू, धन्यवाद, जय शिवराय, जय जारांगे पाटील.

  • @Amitpatil321
    @Amitpatil321 4 месяца назад +2

    Nitesh Rane kasa boltoh tya badal saga . Full support to jarage patil

  • @umeshdete4196
    @umeshdete4196 4 месяца назад +1

    आमचे मन नाही दुखले पाठलांचं बरोबर आहे

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 4 месяца назад +1

    जनता तुम्हाला बघून घेतील याची नोंद सरकारने घेणे. आरोप करून सत्य झाकून ठेवता येत नाही ही शोंका़ंतीका आहे. तुम्ही सतत खेळ करतात याची नोंद घ्यावी.

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 4 месяца назад

    सत्य बोलता साहेब तुम्हाला प्रणाम

  • @suniljadhav6423
    @suniljadhav6423 4 месяца назад +1

    भुजबळ साहेबांची भुमिका योग्य आहे जरांगे ला अटक करावी

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 4 месяца назад +2

    वास पण येतो आणि तुतारी पण वाजते

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 4 месяца назад +1

    काही ही असो, मोदी पेक्षा मनोज Jarange हे खूप खूप highlights होत आहेत. नकारात्मक परिणाम झाला आहे. तुम्हाला दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी गॅस सिलिंडर स्वस्त करावा लागेल. तरच......😂😂😂😂😂

  • @dipakkarande2111
    @dipakkarande2111 4 месяца назад +1

    आपल्याला विश्रांती मिळणार काळजी नसावी

  • @nikhilnilve5885
    @nikhilnilve5885 4 месяца назад

    देव करो की तुम्हाला लवकरात लवकर मरण येओ हीच नम्र विनंती......🎉🎉...

  • @santoshdch
    @santoshdch 4 месяца назад

    राजे, आम्हा मराठवाड्यात नेत्यांचे नाव शर्ट वर लिहिले जात नाही. तरीही काही बुवाबाजी लोकं jarange किंवा त्यांच्या मराठा बांधवांना अमुक पक्षाचे असे बोलत आहेत.

  • @gajanankharat3236
    @gajanankharat3236 4 месяца назад

    महाराष्ट्र सरकार एका बाजूला आणि
    मनोज जरांगे पाटील एका बाजूला 💪🚩

  • @jayganeshtransport9995
    @jayganeshtransport9995 4 месяца назад

    कोणत्याच मराठा समाजाची मन दुखावलेलं नाही
    मन दुःखवले ते फक्त तुमच्या सारख्या राजकारणी चे

  • @user-mz4xc3zc9u
    @user-mz4xc3zc9u 4 месяца назад

    एक मराठा लाख मराठा आणि फक्त जरांगे पाटील साहेबच

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 4 месяца назад

    Ek maratha lakh maratha 🚩🚩

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 4 месяца назад

    शंभुभाऊ तुम्ही सगेसोयरेचा कायदा अधिवेशनात मांडा सहा कोटी जनता तुम्हाला मतदान करेल

  • @satishsssparit8977
    @satishsssparit8977 4 месяца назад

    तुमचा मागणं पुढंन वास येतोय

  • @akshayadsur6384
    @akshayadsur6384 4 месяца назад

    राजकारण फक्त तुमची मक्तेदारी नाही

  • @rajeshlokhande7364
    @rajeshlokhande7364 4 месяца назад +1

    काय बोलायच ते बोला साहेब तुमचा दिवस आहे आमचा पण दिवस येणार आहेत हे ध्यानात ठेवा फक्त

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 4 месяца назад

      शरद पवाराची की ऊद्धव ची पार्टी

  • @mohitsaiwal9434
    @mohitsaiwal9434 4 месяца назад

    I support devendra ji ❤

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 4 месяца назад +2

    आपल्या बोलण्याने वागण्याने माणुस मोठा होतो जरागे पाटलाच काम चागल परंतु वाणीवर लगाम ठेवायला पाहीजे

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 4 месяца назад +1

    शंभुराजे जास्त माज आलाय सत्तेचा.

  • @samadhanlokhande261
    @samadhanlokhande261 4 месяца назад

    लय हुशार आहे बाबा तू

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 4 месяца назад +1

    26 तरखे नंतर शिंदे सामिती ने काय काम केले ते सांगा...??

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 4 месяца назад

    मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जनता आता फक्त मनोज जरांगे बरोबर आहोत तुम्ही थोडे दिवस थांबा

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 4 месяца назад +2

    घ्या वास 😂😂

  • @TraderNav
    @TraderNav 4 месяца назад

    सगे सोयरे अध्यादेश जो तुम्ही दिला त्यावर अंमबजावणी करा

  • @MUKESHMULE-yt4gb
    @MUKESHMULE-yt4gb 4 месяца назад

    मनोज जारांगे बरोबर आहेत

  • @shg866
    @shg866 4 месяца назад

    आमचा जरांगे दादांवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कितीही त्यांच्या वर कितीही आरोप करा अखंड मराठा समाज दादा सोबत आहोत

  • @kiranrahate374
    @kiranrahate374 4 месяца назад

    तू काहीपण बोल आम्ही जरांगे पाटला सोबत.....आणि आमचा फुल सपोर्ट फक्त जरांगे पटलांना....

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 4 месяца назад

    बरोबर आहे साहेब

  • @ravihande2735
    @ravihande2735 4 месяца назад +1

    मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज वसंत तुकाराम महाराज यांचा वंशज आहे त्यामुळे ज्याप्रमाणे तुकाराम महाराज कुणबी होते त्याचप्रमाणे मराठा समाज कुणबी आहे त्यामुळे कुणबी जातीच्या आधारावर ओबीसी मधून आरक्षण का देत नाही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे जय हिंद जय मराठा जय कुणबी

  • @babasahebmane7561
    @babasahebmane7561 4 месяца назад +1

    आरे बाबा कमेंट वाच आधि,जादा शिकवू नको

  • @chandrakantlashkar2468
    @chandrakantlashkar2468 4 месяца назад

    जरांगेला इतक्या दिवस झाले उपोषण, कॅमेरे समोर असल्यामुळे ९० घेता येत नाही त्याच डोक जड झाल असेल आणि मग त्याचा संयम सुटला याच्यात काही राजकीय वास नाही कृपया आपण त्यांना ९० चा वास द्यावा ही नम्र विनंती 😂😂😂

  • @nitinranaware2057
    @nitinranaware2057 4 месяца назад

    मराठे लोकसभा मतदान करणार हे तिन्ही सरकारला मतदान करणार नाहीत

  • @kishorubale6359
    @kishorubale6359 4 месяца назад

    10% टिकणारच याची शाश्वती कुठले मा.मंत्री महोदय देत नाहीत

  • @BalajiMundhe-zf7ot
    @BalajiMundhe-zf7ot 4 месяца назад

    कुणी खरं बोललं की सरकारला राजकीय वास आल्यासारखा वाटतो😅

  • @niteenpawar2759
    @niteenpawar2759 4 месяца назад

    N.T.P/R हयांना कमला कडे कसला वास येतोय.

  • @samadhanlokhande261
    @samadhanlokhande261 4 месяца назад

    मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 4 месяца назад

    साहेब सोळा दिवस उपोषण करून बघा मग राजेशाही थाट बोला एक मराठा लाख मराठा

  • @kaluramphadke6034
    @kaluramphadke6034 4 месяца назад

    वास येतोय तर तुम्ही नाक दाबून धरा की 😂😅 राजकारण करायचा ठेका काय फक्त राजकारण्यांनी च घेतलाय का 😂😅😂😅

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 4 месяца назад +4

    मनोज जरांगे पाटील आगे बडो आमी साथ आहे एक मराठा लाख मराठा

  • @RahulJadhav-od7gr
    @RahulJadhav-od7gr 4 месяца назад +2

    मोठा मनुस धरनात शु चालते का

  • @samadhanpatil4082
    @samadhanpatil4082 4 месяца назад

    अहो शंभूराज देसाई साहेब ते तर अगोदर पासूनच मिळत आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही आता निर्णय केला असेल तर इथून मागच्या ओबीसी मधील लोकांना प्रमाणपत्र वाटप कसे करण्यात आले उगाचच असं काहीतरी विधान करून लोकांची दिशाभूल करू नका

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 4 месяца назад

    . शभुला स्वाताला वास येतो पन जरागे पाटलानकड लाखो लोकाना वास येत नाही

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande 4 месяца назад +1

    Correct.

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z 4 месяца назад

    याला वासाच्या च गोष्टी आठवतात😂😂😂

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 месяца назад

    Saheb आहमी तुम्हाला निवडणुकीत जागा दाखवतील

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 4 месяца назад +1

    साहेब तुम्ही बरोबर बोललात.

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 4 месяца назад

    मला काय देवेंद्र च्या घरी पोरगी द्यायची नाही करायची नाही

  • @user-rt3gk8pz9g
    @user-rt3gk8pz9g 4 месяца назад

    सगेसोयर्याचे राजपत्र कुणी काढलं

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 4 месяца назад

    आता तुमचे दिवस भरले आहेत आत्ता समाज तुम्हाला घरी पाठविल

  • @kisangundgal9982
    @kisangundgal9982 4 месяца назад

    Very nice and very good 👍

  • @babasahebingole4791
    @babasahebingole4791 4 месяца назад +1

    सगेसोयरे च काय झाल ते सांगा

  • @user-zn8cd7rq4l
    @user-zn8cd7rq4l 4 месяца назад +6

    जरांगे वर गुन्हे नोंद करावेत...

  • @RAMLAKHANKARANJIKAR
    @RAMLAKHANKARANJIKAR 4 месяца назад

    Ok

  • @ravindrasonawane7031
    @ravindrasonawane7031 4 месяца назад +1

    सत्ता आहे म्हणून काही पण बोलता

  • @user-hj1jk5hq8g
    @user-hj1jk5hq8g 4 месяца назад +2

    अभ्यासु वेक्ती आहेत

  • @sureshkale4390
    @sureshkale4390 4 месяца назад +1

    नाक साफ करून घ्या.
    खोटं बोलतो.हा डाटा खोटा केला.

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 4 месяца назад

    सत्ताही आज नसते उद्या नसते आज असते उद्या नसते हे ध्यानात ठेवून सर्व लोकांनी सत्तेचा दुरुपयोग कधी

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 4 месяца назад

    शंभूराजांचा पराभव निश्चित एक मराठा लाख मराठा

    • @strangedr26
      @strangedr26 4 месяца назад

      Bananas 🍌🍌🍌🍌🍌