Vishal Patil on Amit Shah : ठाकरे-पवारांवर टीका करणाऱ्या शाहांवर विशाल पाटील बरसले
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #abpमाझा #abpmajhalive #mumbairains #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #rainupdates #maharashtrarain
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
दमदार खासदार विशालदादा
विशाल पाटील म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे लोकनेते आहेत. उद्याचे नेतृत्व आहे. खूप सुंदर संयमी,अभ्यासू बोललेत यातूनच त्यांचा दांडगा अभ्यास दिसून येतो.👍
जबरदस्त विशालदादा, आदरणीय लोकनेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सुसंस्कृत विचार आपण पुढे नेत आहात
तुम्ही सांगलीचे खासदार होणार हे आधीच मी सांगितले
सांगलीकरांनी एका घरंदाज
संस्कारी खासदार निवडूण दिलेला आहे....
अबे विशाल तुझी लायकी काय ? सांगलीचे लोक तुला निवडून देतात म्हणजे तुझी दिल्लीत चालते काय ? तुला कोण विचारत रे संसदेत ? काय केलास तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी सांगलीसाठी ? आज हि मागासलेला जिल्हा आहे . लाज वाटायला पाहिजे . तू लेका करोडपती झालास . जनता तशीच अडाणी विना सहकार नाही उद्धार म्हणत भिकेला लागली .
अगदी बरोबरच बोललात विशाल दादा.राजकारणात जरी तुम्ही नवीन असाल तरी जी परिपक्वता आदरणीय दादांच्या नातवा कडून अपेक्षीत आहे ती तुमच्यामधे आहे त्याबद्दल तुमच खूप खूप अभिनंदन. आपली कारकिर्द अशीच बहरत जावो.त्य्बाद्दल शुभेच्छा
विशाल दादा शहांना कीती हि महाराष्ट्रात बोबलु दया आम्ही मतदार सदयवो पवार ठाकरे बरोबर आहोत शहा जेवडा बोबलेल तेवडा विजय हा महाविकास आघाडी चा आहे♥️ १००👌
वारसा सहकाराचा, अभ्यासू व्यक्तिमत्व.
सांगलीच्या लोकांना सर्वात प्रथम धन्यवाद देतो तुम्ही अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व विशाल दादा पाटील यांना संसदेमध्ये खासदार म्हणुन पाठवुन देवुन अतिशय उत्तम काम केलेला आहे
संसदेमध्ये महापुराच्या विषय वर चर्चा व्हायला पाहिजे
सही...👍
Educated Person 👍🏻👍🏻.
अभ्यासू व्यक्तिमत्व असे लोकप्रतिनिधी हवेत...
शहा सारख्या लोकांनी महाराष्ट्रात येऊन इथल्या नेत्यांबद्दल बोलणं हा जितका घमेंडीपणा आहे, त्यापेक्षा अश्यांच कौतुक करणारी आपली माणसं जास्त निर्लज्ज आहेत.
अप्रतिम उत्तरे, अभिनंदन खासदार साहेब.
अमित शहा महाराष्ट्रात येवून बोलून गेलेत.म्हणजे त्यांना पण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी नको...जय भवानी
Superb speech
भाऊ आमचे आता मस्त च byte देत आहेत
खूप खूप अभिमान अतिशय योग्य अभ्यास
1no Vishal bhau
दादांचा नातू❤
❤
Only Saheb in maharastra
अबे विशाल तुझी लायकी काय ? सांगलीचे लोक तुला निवडून देतात म्हणजे तुझी दिल्लीत चालते काय ? तुला कोण विचारत रे संसदेत ? काय केलास तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी सांगलीसाठी ? आज हि मागासलेला जिल्हा आहे . लाज वाटायला पाहिजे . तू लेका करोडपती झालास . जनता तशीच अडाणी विना सहकार नाही उद्धार म्हणत भिकेला लागली .
अभ्यासु खासदार सांगली चा पुरोगामी विचार काँग्रेस दमदार नेतृत्व विशाल दादा पाटील
Purogami vichaar mhanje selective statement karne..... vishalgad encroachment varti ka nahi bolale? Ugach purogami purogami bolu naka.....
पुरोगामी म्हणजे जातीवादी, मुस्लिम धर्जीने, आणि तेव्हडेच लबाड लोक
खा. विशाल दादा मजबूत नेतृत्व ः
एक नंबर भाऊ
पुढचे मुख्यमत्री..❤
शेतकरी, बेरोजगारी, पेपरफुटी,महागाई, निटपरीक्षा,अंगणवाडी, एस.टि.कर्मचारी पगारवाढ, अवास्तव येणारे लाईट बिल,महाराष्टात फोफावत चाललेला जातियवाद याविषयावर बोला.
Bas ekmekawar tika tippani krne ha dhanda suru kela.aani aapan jnta tyawar talya kutat aahe
परिपक्व खासदार अभ्यासु व्यक्तिमत्व
आमचे खासदार दमदार खासदार
दादा सांगलीचा आवाज संसदेत गुमू दे
विशाल दादा जिंदाबाद
खुपच छान साहेब
अबे विशाल तुझी लायकी काय ? सांगलीचे लोक तुला निवडून देतात म्हणजे तुझी दिल्लीत चालते काय ? तुला कोण विचारत रे संसदेत ? काय केलास तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी सांगलीसाठी ? आज हि मागासलेला जिल्हा आहे . लाज वाटायला पाहिजे . तू लेका करोडपती झालास . जनता तशीच अडाणी विना सहकार नाही उद्धार म्हणत भिकेला लागली .
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
महागाई बेरोजगारी टेलिकॉम कंपन्यांकडून होणारी सर्वसामान्य माणसाची लूट थांबवण्यासाठी सरकारी बीएसएन कंपनीला केंद्र सरकार सपोर्ट का करत नाही 4g नेटवर्क परमिशन, मशनरी आणायला केंद्र सरकार परवानगी का देत नाही जियो अंबानीला मोठं करायचं आहे का?
तूम्ही ठाकरे पवार साहेब वर टिका करतं रहा तेवढे मतदान तूम्हाला कमी होयिल
सांगली जिल्ह्याचे दमदार खासदार विशाल दादा पाटील
Mahavikas agadhi in maharashtra❤
अबे विशाल तुझी लायकी काय ? सांगलीचे लोक तुला निवडून देतात म्हणजे तुझी दिल्लीत चालते काय ? तुला कोण विचारत रे संसदेत ? काय केलास तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी सांगलीसाठी ? आज हि मागासलेला जिल्हा आहे . लाज वाटायला पाहिजे . तू लेका करोडपती झालास . जनता तशीच अडाणी विना सहकार नाही उद्धार म्हणत भिकेला लागली .
तुमच्यासारखी खासदाराची देशाला फारच गरज आहे.
आमचा खासदार 1 नंबर धडाकेबाज
विशाल पाटील छान विचार शुभेच्छा अभिनंदन
छानच साहेब
Very Very matured young energetic dynamic personality. Just see what is future of MVA. Vishal Vishwajit future of Congress
भाऊ खटाखट खटाखट लवकर द्या
Jay re bjp cha kutrya
मोदीने दिलेले पंधरा लाख संपले की खटाखट मिळतील.दोन कोटी नोकऱ्या दिल्या ना फेकाडया जुमलेबाज आणि ढोंगी मोदीने.
अभ्यास पूर्वक speech
Vishal dada १ number
आभ्यासु माणूस दिल्लीत पोहचला आम्हाला अभिमान आहे
Vishal Dada ekdam mast bolat ek number
Loksabha made pan asech bola
Jath taluka Duskal kayam aahe
Tite maisal yojna lavkarat lavkar pochel hya var bola
खुप खुप धन्यवाद 💐🙏🙏💐
नेता आमचा
एकच वादा विशाशदादा
खानदानी काय हे विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे ते काम फार चांगले करतील अशी अपेक्षा आहे
अबे विशाल तुझी लायकी काय ? सांगलीचे लोक तुला निवडून देतात म्हणजे तुझी दिल्लीत चालते काय ? तुला कोण विचारत रे संसदेत ? काय केलास तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी सांगलीसाठी ? आज हि मागासलेला जिल्हा आहे . लाज वाटायला पाहिजे . तू लेका करोडपती झालास . जनता तशीच अडाणी विना सहकार नाही उद्धार म्हणत भिकेला लागली .
Great 💯
पृथ्वीराज चव्हाण बाबा सारखा विशाल दादा सेम आवाज आहे खरोखर महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री काँग्रेसचा खरा खरा वाघ आहे
Only Vishal Dada 🎉🎉
दमदार खासदार 1नंबर.
छान वाटले विशाललजी अगे बडो
Jabrdast
Ek no bolalat saheb
Love from beed ❤️🙏 only vishal patil ❤️🙏
उत्तम वक्ता
अभ्यासू खासदार मा विशाल दादा सांगली 👍👍
विशाल दादा ❤
दादा वारसा पुढे घेऊन जात आहेत all the best.
Vishal dada kadak Avaj
Vishal patil saheb tumhi khup ladhvaye ahat abhayasu ahat 32 tofanchi salami
Dada❤
शहाणी आपला पूर्व ईतीहास लक्षात ठेवुन पुढील व्यक्तीवर टिका करण्याची आपली लायकी आहेका हे तपासून पहावे
शहानी हिम्मत असेलच तर महाराष्ट्राला काय केंद्राकडून दिलेत सागा
दादा खरे तर दोन्ही गुजराती महाराष्ट्रासाठी औरंगजेब व अफजलखान आहेत हे अख्खा महाराष्ट्र जाणतो
My fav 🎉🎉
शहा जेवढा भुंकेल तेवढं फायदा महाविकास आघाडीला होईल
Useful info, Thanks for Sharing 👍
Very good Dada.❤
U r right Patil saheb 👌 congratulations 💐 agadi brobar bolat aahat aapn 👍 Dhanywad. India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️🚩
👍👍
भाजपचा पराभव आहे 💯
Vishal Dada Patil Cha Vijay aso!
Badiya bolle
Vishal dada khup bhari vichar ahet apale
Agdi barobar bolala bhava very good speech
1 no
Great
🙏🙏❤️
Very good
Good speech and studied and future good leadership
Vishal bhau zindabaad.lokshahi zindabaad
एकदम योग्य बोलतात
अबे विशाल तुझी लायकी काय ? सांगलीचे लोक तुला निवडून देतात म्हणजे तुझी दिल्लीत चालते काय ? तुला कोण विचारत रे संसदेत ? काय केलास तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी सांगलीसाठी ? आज हि मागासलेला जिल्हा आहे . लाज वाटायला पाहिजे . तू लेका करोडपती झालास . जनता तशीच अडाणी विना सहकार नाही उद्धार म्हणत भिकेला लागली .
तरुण अभ्यासपूर्ण वक्तृत्व व दिसायला अगदी वसंत दादा पाटील यांच्यासारखे
Learned person
महाराष्ट्रातील तरुण नेतृत्व आहे.
❤❤❤
Congratulations Sangli ,you hv elected very learned & Intelligent M.p
Nice ❤
🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Mast sir . Shalini tai patil la aata barobar vatat asel
B j p sampli
आहो मा.आ.गृहमंत्री अमितजी शहा साहेब कोल्हापूर चे जावई आहेत असे असताना कोल्हापुरात जनतेच्या हितासाठी व महाराष्ट्रराज्याच्या जनतेच्या शेतकरी, सामान्य नागरिकांच्या, सह माता, बंधु, भगिनी, युवक, युवती यांच्या सह व्यापारी, उद्योजक मतदारांच्या हितासाठी कोणते अति, अत्यंत, अतिशय भरिव कार्य व काम काज केलेले गेल्या दहा,पंधरा वर्षात निश्चितच दिसत नाही, असे जाणवत देखील नाही, निदर्शनास देखील येत नाही, तसेच सातारा व कोल्हापुर हे मा.आ.संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील जनतेच्या ऋदयातील हिंदु हिंदुत्व ऋदय सम्राट राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराजांच्या अस्तित्वाचे ,अस्मितेचे जनतेच्या म्हणजेच शेतकरी, सामान्य नागरिकांच्या,माता,बंधु, भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या ऋदयातील स्थान आहे,असे असताना मा.आ.खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीतील भाजपा च्या सत्ताधारी अत्यंत अति अतिशय वरिष्ठ महत्वपुर्ण जे या देशातील व महाराष्ट्रराज्याच्या जनतेच्या दृष्टीने मा.आ.छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पेक्षा मुळीचच वरिष्ठ किंवा श्रेष्ठ देखील नाहीत असे असताना पाच ते सहा दिवस जाणिवपूर्वक दिल्लीत ताटकळत खासदार की च्या उमेदवारी करता ठेवले तसेच केंद्रीय मंत्री पदी त्यांचाच मान सन्मान करणे आवश्यक व जरूरी असताना त्यांच्या समोर काही म्हणजे काहीच नसलेल्या पुण्यातील फक्त आणि फक्त भाजपा चा असल्याने निवड केली कारण एकाच दगडात दोन पक्षी मारायचे होते एक उदयनराजे भोसले व दुसरे पुण्याचे पालकमंत्री मा.आ.अजितदादा पवार साहेब यांच्या अस्तित्वाला चेक देऊन त्यांचेही व त्यांच्या पक्षाचे पंख कापायचे असे दोन्ही ऊदिष्ट साध्य करायचे ते देखील अत्यंत अति अतिशय गोडीगोडीत काही कळण्याच्या आधी असे कुटिर कट कारस्थानाचे राजकारणात राजकीय डावपेच खेळुन गेले. तसेच कोल्हापुरातील राजकारणात पाकिस्तान, फिलीस्तान,पश्चिम बंगाल समथ॔क मुस्लिम नेते जिल्ह्यातील प्रमुख नेते व पालकमंत्री कसे हे काही जनतेच्या, सामान्य नागरिकांच्या, मतदारांन च्या लक्षात आलेलेच नाही, असे दिसत आहे, जाणवत देखील आहे, निदर्शनास देखील येत आहे, हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल तरच भविष्यात निश्चितच काही चांगले घडेल अन्यथा आपण पाहतच आहोत विशालगडा च्या विषयाच्या माध्यमातुन काय झाले ते.
Dada grate
एक हुशार आणि कर्तबगार अभ्यासू खासदार सांगलीकर यांना मिळाला ..हे सांगलीच्या विकासासाठी महत्वाचं ठरेल
भाजपाचे मानसिक संतुलन बिघडले
काळजी नाही, तडीपार, खाके, कट कपट यांना मराठी माणूस घरीच बसवणार, ते कितीही बोबलूद्या.
💯☑️
Sahebchi meeting zalay 3 on flood level, rainfall, climatic conditions and rhayla sangli cha prahsane saheb tumchi krupa ahe sangli gele 75 varshat sudh pani payla nhi ahe ajun😂😂😂
आता मोदी शहा आणि bjp वर टीका करणाऱ्या जिल्ह्यातल्या चार आण्याच्या नेत्यालाही प्रसिद्धी दिली जाते...