खालून वर आला दादा तू ♥️ आता नको मागे पाहू ♥️ चालत रहा पुढे पुढे ♥️ करून दाखव काही जगा वेगळे ♥️ दिशा तुझी छान आहे ♥️ आवाजात तुझ्या जान आहे♥️love you omkar Dada ♥️
That lines...... आला जरी कधी कठीन क्षण तो खंबीर उभ तु राहीचं, हटायचं नाही गड्या झटायचं पुढे पुढे तु चालत राहीचं...🔥🧡🌤️. सलामी झुकुन, सलामी ठोकुन, सलामी वाकुन देणार हाय रं,तुला उचलून घेणार हाय रं....💐👑🙏🏻
ओंकार भोजने मित्रा तू आणि तुझा प्रेतेक अभिनय हॅट्स 🙏 ऑफ...! 💕💕💕🙏💕💕💕 खूप खूप मोठा हो आणि अशीच मातीशी नाळ जोडून ठेव...महाराष्टातील प्रेतेक स्ट्रगल करणाऱ्या तरुण-तरुणीचा तू आयडॉल आहेस.रिअली..👍👍👍
खूप खूप छान सुंदर कविता खरच शब्दा शब्दात अर्थ आहे. 👌👌👏👏 एक नंबर🥳🥳🥳🥳🥳🥳 दादा खर सांगते डोळे भरून आले😥😥 🙏🙏 आवाज एक नंबर 👏👏👏👍👌😊☺ अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री स्वामी समर्थ🙏 🌺यांच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻♀️❤ मी शितल जाधव🙏
अरेव्वा भोजने क्याबातय अभिनंदन तुमच अभिनेता म्हणून कयमच आवडणारे तुम्ही, कवी म्हणून आज कळलात आमची आवड द्विगुणित झाली.असेच मोठे व्हा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद!
खरच हे गाणं तरून मंडळी साठी उपयोगदार आहे... हरून गेलेल्या मनाला ऊर्जा देऊन पुन्हा तयारी ला लाग अस मागून आश्वासन देणार आहे... खूप छान ओमकार सर 💫🤩 तुमच्या सारखे वक्ते गीतकार असले की तरुणाईला पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते धन्यवाद सर महाराष्ट्रतील तरुण लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी...❤🎉
🧘जीवन असे जगायचे असते🧘 स्वतः दुःखात राहून दुसऱ्यांना सुख द्यायचे असते, दुसऱ्याच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहायचे असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! स्वतः अंधारतच राहून दुसऱ्यांना उजेडात न्यायचे असते, स्वतः सुर्याप्रमाणे होऊन दुसऱ्यांना प्रकाश देत राहायचे असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांचे पोट भरायचे असते, स्वतः कष्ट करून दुसऱ्यांना आनंदी ठेवायचे असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! स्वतः काही शिकता शिकता दुसऱ्यांना ही काही शिकावायचे असते, स्वतः साठी जिवन जगता जगता दुसऱ्यांसाठी जगायचय असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! ✍️ काव्यअंकुर✍️ आदेश शामराव पाईकराव रा.कळमकोंडा (बु) मो.9284578612
खूपच सुंदर + गोड कविता आणि आवाज सुद्धा...
छान ओंकार दादा.. ❤❤❤
खालून वर आला दादा तू ♥️
आता नको मागे पाहू ♥️
चालत रहा पुढे पुढे ♥️
करून दाखव काही जगा वेगळे ♥️
दिशा तुझी छान आहे ♥️
आवाजात तुझ्या जान आहे♥️love you omkar Dada ♥️
Waaa
0k
खूपचं छान खूपचं छान दादा मस्तच कविता चाल ही मस्त आहे ,आणि आवाज ही खूप छान आहे दादा पुढे जात रहा दादा ❤
That lines......
आला जरी कधी कठीन क्षण तो खंबीर उभ तु राहीचं, हटायचं नाही गड्या झटायचं पुढे पुढे तु चालत राहीचं...🔥🧡🌤️.
सलामी झुकुन, सलामी ठोकुन, सलामी वाकुन देणार हाय रं,तुला उचलून घेणार हाय रं....💐👑🙏🏻
आई बापाच्या पायावर डोकं
बाकी जगाशी रहा रोख ठोक...
🔥🔥🔥
ओंकार भोजने मित्रा तू आणि तुझा प्रेतेक अभिनय हॅट्स 🙏 ऑफ...!
💕💕💕🙏💕💕💕
खूप खूप मोठा हो आणि अशीच मातीशी नाळ जोडून ठेव...महाराष्टातील प्रेतेक स्ट्रगल करणाऱ्या तरुण-तरुणीचा तू आयडॉल आहेस.रिअली..👍👍👍
खरच एक उगवत अष्टपैलू व्यक्तिमत्व. माणूस, लेखक, गीतकार, अभिनेता व्वा...
Such an inspirational poetry ❣️
खूप खूप छान सुंदर कविता खरच शब्दा शब्दात अर्थ आहे. 👌👌👏👏 एक नंबर🥳🥳🥳🥳🥳🥳 दादा खर सांगते डोळे भरून आले😥😥 🙏🙏 आवाज एक नंबर 👏👏👏👍👌😊☺
अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री स्वामी समर्थ🙏 🌺यांच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻♀️❤
मी शितल जाधव🙏
अरेव्वा भोजने क्याबातय अभिनंदन तुमच अभिनेता म्हणून कयमच आवडणारे तुम्ही, कवी म्हणून आज कळलात आमची आवड द्विगुणित झाली.असेच मोठे व्हा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद!
खरच हे गाणं तरून मंडळी साठी उपयोगदार आहे... हरून गेलेल्या मनाला ऊर्जा देऊन पुन्हा तयारी ला लाग अस मागून आश्वासन देणार आहे... खूप छान ओमकार सर 💫🤩 तुमच्या सारखे वक्ते गीतकार असले की तरुणाईला पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते धन्यवाद सर महाराष्ट्रतील तरुण लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी...❤🎉
आमच्या रोह्यातील शाहीर वसंत भोईर यांच्या सारखा सेम आवाज आहे तुमचा
🧘जीवन असे जगायचे असते🧘
स्वतः दुःखात राहून
दुसऱ्यांना सुख द्यायचे असते,
दुसऱ्याच्या मदतीसाठी
नेहमी तत्पर राहायचे असते,
असेच जीवन जगायचे असते मित्रहो !
स्वतः अंधारतच राहून
दुसऱ्यांना उजेडात न्यायचे असते,
स्वतः सुर्याप्रमाणे होऊन दुसऱ्यांना
प्रकाश देत राहायचे असते,
असेच जीवन जगायचे असते मित्रहो !
स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांचे
पोट भरायचे असते,
स्वतः कष्ट करून दुसऱ्यांना
आनंदी ठेवायचे असते,
असेच जीवन जगायचे असते मित्रहो !
स्वतः काही शिकता शिकता
दुसऱ्यांना ही काही शिकावायचे असते,
स्वतः साठी जिवन जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायचय असते,
असेच जीवन जगायचे असते मित्रहो !
✍️ काव्यअंकुर✍️
आदेश शामराव पाईकराव
रा.कळमकोंडा (बु)
मो.9284578612
खुप छान कविता. ❤️🌹
छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमच्यावर हमेशा आशीर्वाद ओंकार भाऊ
Goosebumps 🔥🔥
Goosebumps ❤️✨🔥
खरच दुनिया तुम्हाला डोक्यावर घेईल या कवितेने 👍🙏👍
Khup Sundar omkar Dada khupach avadli Kavita mastach 👌me tumcha saglya series pahate 👍
सत्य परिस्थिती या कवितेतुन मांडण्यात आली आहे । ओंकार भोजने कौतुकास्पद
शब्द आणि आवाज मस्तच
Best youth festival hot he....
With our best chief guest ..Omkar sir...👍🏻🥳🥳🎭
Pure soul person.... Onkar Dada ur awesome... Great person, Great Comedian, Great Artist..
Omkar dada are khup Miss krto yr tula yena parat mhj madhe 🤗🤗🤗🤗
Omkar Dada tumche sagle episode mi Ani maza mulga roj baghto.dada amhi tumche fan ahot.bless you dada
अप्रतिम भावा.....
Tujhi kavita ek number hay r duniya dokyavr ghenar hay r🤗👌👌👌👌👌
Manusch brand aahe ❤🤩💪🏻🔥
Khup chhan poem....
खूपच छान
Touch Direct to heart Nice🎉🎉🎉
Multitalented Omkar bhojane lots of love
Apratim gayalat 👍👌👌👌❤️🙏
Wa dada chhan
खूप छान कविता
दादा अप्रतिम गोड स्वभाव आहे तुझा
Apratim kavita
1 no
Awesome Omkar 💖
कौतुकास्पद ❤
खतरनाक
खुप छान
भावा खुप भारी आहेस तू
waaa khupach sunadar
Nice
मस्त छान
Onkii❤
Khup sundar 👌
Super ♥️👌👌👌👌👏👏👏👏
Goosebumps 🫡🔥😍❤️
Motivational
Good omkar
मी आणि माझा भाऊ तुमचा खूप मोठा फॅन आहे
Outstanding
Bhari
Wahhh bhai wahaaa
ओंकार भोजनेचा मोठा फॉन आहे मी
महाराष्ट्राची हास्यजत्रा
Nice ....
Khup chan
खुप छान...ओंकार भोजने जी
नाद खुळा
One in a million only Onkar Bhojne..
Wahhhh
Goosebumps😀
I love him
Lai Bhari ❣️
खुप छान दादा
Omkar Bhojne Fan like Button ✅
Bhari..
Khupach chan dada
Such a marvelous actor😍😍😍
Nice 👍
🙏🏻 Gaana banva shaheb khup hit hot ahat tumhi maharaj 😊❣️ maana pasun 🙂
Kdkkkkkkk
Mst bhavaa😊
Nice yar
Wa
मन जिंकलास भावा 🔥❣️
Amezing
This days only one and only one inspir person for me #omkarbhojane 😍🔥❤️🙌👍🤘🏻
Khupch chab
Ek number
Mast
Being Chiplunkar man- Onkar Bhojne😍
भारीच भावा, मनाला भावली यार ❤️❤️❤️
Good 👍👍
एक नंबर 🔥🔥🔥🎉🎉🎉 ऐकलं तेवढं कमीच आहे
❤️
👍👍
My favourite s
Full song upload please 🙏🙏
Great person 🙂
My favorite omkar
भाऊ तुच रे.....❤️🔥
Omkar real hero
Bharic
My brother
👌😊
Josh denar ashi Kavita
Nice song
❤❤❤