अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. आपली ही चित्रफित आणि माहितीपट पहिल्यामुळे आम्ही श्रीदत्तगुरूंची शक्य तितक्या अधिक ठिकाणची परिक्रमा लवकरच करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीदत्तगुरु त्यासाठी आम्हास आशीर्वाद आणि गती देवो.. आपल्या या उदात्त आणि अद्वितीय कार्याबद्दल आपले खूप खूप आभार..
या मध्ये आमच्या नेवासे तालुका जि.अहमदनगर येथील देवगड चे दत्त मंदिराचा उल्लेख नाही,त्याबद्दल खूपच आश्चर्य वाटते.हे तर खूपच मोठे संस्थान आहे.प्रसिध्द मंदिर आहे,लाखाच्या संखेने भाविक दर्शनासाठी येतात.
दत्त परिक्रमेचा एक विलक्षण आणि सुंदर अनुभव आज आम्हाला मिळाला. आम्ही नृसिंहवाडी, औदुंबर, कारंजा, कुरवपूर, पिठापूर गाणगापूर आणि अक्कलकोट ह्या क्षेत्री जाऊन आलो. श्री गुरूदेव दत्त यांच्या चरणी प्रार्थना आहे की ह्या सर्व मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन व्हावे. तुम्ही खूप छान माहिती देता त्यामुळे ह्या तिर्थक्षेत्री जाण्याची इच्छा झाली आहे. श्री गुरूदेव दत्त नक्की दर्शनाचा लाभ देतील हि आमची श्रद्धा आहे. तुम्हा सर्वांचे आभार. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. धन्यवाद
Sir, please add the complete videos for part 2, 3, 4 and 5. Watching this on Guru Purnima was a life time treat for me and my family. Thank you so much. I have no words to describe your great work.
We dream of when GURU DATTA will grace us by releaseing the hindi/ english version of such nice video as we understand in this language, JAY GURU DATTA
दीगंबरा दीगंवरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा छान झकास परीक्रमाआपले माध्यमातुन पहाता आली असेच आपण माहीती अम्हा सर्व भक्त ना देत रहावे शेवटचे भाग ऐकु येत नाहीत पुन्हा प्रसारीत करणे ही नम्र वीनंती धन्यवाद
Shri Guru Deva Datha,I pray to Guru to bless you people who have made such a good video with supreme Bliss , lakhs of Devotees will remember ur help for showing Dattakshetra , Kindly do the same attempt to showcase all India places of Guru
एक खरोखरच चांगला प्रयत्न, क्षितिज साहेब, आपले पुस्तक वाचले आहेच. you tube वर हे लोड केल्यामुळे ज्याना जाणे शक्य होत नाही, त्यांच्या साठी पर्वणी. सर्व सत्पुरुषांचे आपणास आशिर्वाद आहेत म्हणूनच हे कार्य आपणा कडून झाले !👍
कृपया ही दत्त परीक्रमा मार्गशिर्ष महिन्यात रोज एक दत्तक्षेत्र याप्रमाणे टिव्ही चॅनलवर ही दाखवण्यात यावी. त्यामुळे अधिकाधिक दत्तभक्तांना याचा लाभ घेता येईल. कारण सर्वांनाच ईंटरनेटचे ज्ञान नाहीये.
चिदंबर दिक्षितांबद्दल बरेच चुकीचे सांगितले आहे तुम्ही. श्री शिव चिदंबर दीक्षित हे भगवान श्री कृष्णाचे अवतार नसून भगवान श्री शिव शंकराचे अवतार आहे. श्री चिदंबर दीक्षितांच्या वडिलांनी शिव आराधना केलेली आणि भगवान शिव प्रसन्न होऊन 'मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे व स्वतः तुझा पुत्र होऊन तुझ्या उदरी जन्म घेईन' असे वर त्यांना दिलेले. विष्णू बळवंत थोरात लिखित श्री स्वामी चरित्र सरामृत ग्रंथात, श्री बाळप्पांचे आख्याणात या मुरगोड ग्रामाचा आणि श्री चिदंबर दिक्षितांचा भगवान शिव शंकराचा अवतार असल्याचे सांगितले आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌼👌👍☝अक्कलकोट, औदुंबर, नरसोबाची वाडी .दर्शन लाभ दिल्याबद्दल आभार अनेकानेक धन्यवाद.
mazi 1 shankaa aahe, nirsan karaa plz, menses madhe ladies na dhaarmik kaaryaatun baajula ka basaayla saangitle jaate, n jar asha striyani naamasmaran , prawachan, dharmik poostakaancha waachan kela tr kaay hoeel?
Sandhya Pisal , All mighty had his creation as a woman is the unique perfection of the universe, wherein and from everything takes birth, but this birth is from dirt place that is, Kamal chikhalatun ugawate that pramane, so this period of four days is keep her away for cleaning , secondly there is no need to do any thing as she is perfect but to remain devoted to her circle ,I mean family only because she is mother to every BB Ody like that of RENUKA, so she is advised to keep away at least within these four days otherwise universe I incomplete without her.
Period madhe prasuti ha upwayu karyrat asto, tyamule energy swadhisthanat asate aani kuthlyahi dharmic karyat energy upward hote mhanun menstruation madhe he karan ban aahe...
हा व्हीडिओ बघून मला खूप आनंद होत आहे..जणू काही मी माझ्या दत्ता ला भेटली आहे...तसा आनंद होतोय मला खरच खूप सुंदर अशी कामगिरी तुम्ही केली आहे आम्हा दत्त भक्तांना ही दर्शनाची सेवा फक्त तुमच्यामुळे लाभली आहे...अवधूत चिंतन श्री गुरुदेव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण कोणकोणत्या दत्त ठिकाणी गेला आहात ? रिप्लाय करा...
नरसोबाची वाडी
अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर, कारंजा, माणिकनगर, नृसिंह्वाडी...
Kardaliwan: A Divine Experience नरसींहवाडी व गाणगापुर
Bhalod Gujarat 2 diwas rahilo hoto khup chhan anubhav hota datt sahawasacha
Akkalkot , Gangapur, Narsobavadi.
घर बसल्या दत्त परिक्रमा झाली परतुं प्रत्यक्ष ठीक ठीकाणी दर्शनासाठी जाण्याची ओढ खूप आहे दत्त भगवान माझे मनोकामना पूर्ण करतील 🙏🙏
अप्रतिम दर्शन घडविले धन्यवाद काका
खूपच छान, आज तुमच्यामुळे घरी बसून श्री दत्त परिक्रमा झाली. धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤
आपण असे व्हिडिओ बनवून खरोखर खूप पुण्याचं काम करत आहात.
खूप छान.
अनेकानेक धन्यवाद!
Avdhoot chintan shri gurudev datta.
श्री दत्त परिक्रमा बघणे दत्त भक्ता साठीअमूल्य योग आहे मी व सर्व दत्त भक्त कडून शतश: नमन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप मस्त विडिओ आहे..🙏 गुरु देव दत्त 🙏
U have given us datta maharaj darshan completely, thanks lot for ur work🙏🙏
खरोखरच खूपच अप्रतिम फारच छान कायॅ हाती घेतली आहे अंबज्ञ नाथसंमविध
श्री गुरु देव दत्त माझे माय बाप😍😇🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..
आपली ही चित्रफित आणि माहितीपट पहिल्यामुळे आम्ही श्रीदत्तगुरूंची शक्य तितक्या अधिक ठिकाणची परिक्रमा लवकरच करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीदत्तगुरु त्यासाठी आम्हास आशीर्वाद आणि गती देवो..
आपल्या या उदात्त आणि अद्वितीय कार्याबद्दल आपले खूप खूप आभार..
very nice sir with your travelling we took blessing of the lord dattareya jai shri gurudev datta
घर बसल्या पवित्र दर्शन घेतले.खूपखूप आभार .🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त 🌹🌹🙏❤️ क्षी स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
खुप पुण्यदायक उपक्रम! लक्ष -लक्ष प्रणाम !!
खुप छान आहे आपला उपक्रमआहे आपला
V.v. nice
जय श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ 👋👋👋👋👋👋
घर बसल्या परिक्रमा केल्याचे भाग्य तुमच्यामुळे मिळाले काका तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा उत्तम उपक्रम🙏
Khup sunder 👌🙏🙏🌹
खुप छान माहिती दिली आहे. भान हरपून जाते. छान प्रयत्न आहे
Hats off to entire team for bringing this video. I like the Dyan places mentioned in video since we joined samarpan Dyan in 2008.
खुप धन्यवाद आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Bahot Badhia jankari. Shree Gurudeo Datta.
या मध्ये आमच्या नेवासे तालुका जि.अहमदनगर येथील देवगड चे दत्त मंदिराचा उल्लेख नाही,त्याबद्दल खूपच आश्चर्य वाटते.हे तर खूपच मोठे संस्थान आहे.प्रसिध्द मंदिर आहे,लाखाच्या संखेने भाविक दर्शनासाठी येतात.
Chhan .....sagale thikan dalhun tyanche importance sangitale khup mast
Thank you for making this video 🙏🙏🙏
अप्रतिम निशब्द अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Avadhut chintan Gurudeo Datta.अतीशय सुंदर उपक्रम, नक्किच सर्वांना आवडेल. अँड. भालेराव.
Khupchhh dhanyavad 🙏🏵️🙏🏵️🙏🏻🏵️🙏🏻🏵️🙏🏻
दत्त परिक्रमेचा एक विलक्षण आणि सुंदर अनुभव आज आम्हाला मिळाला. आम्ही नृसिंहवाडी, औदुंबर, कारंजा, कुरवपूर, पिठापूर गाणगापूर आणि अक्कलकोट ह्या क्षेत्री जाऊन आलो. श्री गुरूदेव दत्त यांच्या चरणी प्रार्थना आहे की ह्या सर्व मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन व्हावे. तुम्ही खूप छान माहिती देता त्यामुळे ह्या तिर्थक्षेत्री जाण्याची इच्छा झाली आहे. श्री गुरूदेव दत्त नक्की दर्शनाचा लाभ देतील हि आमची श्रद्धा आहे. तुम्हा सर्वांचे आभार. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली आहे
Very nice
अत्यंत महान कार्य साष्टांग दंडवत
श्री गुरूदेव दत्त
Khup chaan Darshan ♡
Khup Sundar
Datta Darshan zale
.Man Prassan zal
Shree Gurudev Datta
Khupach Chhan, darshan changle zale, Thank you
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद तुमच्यामुळे आज आमची दत्त परिक्रमा झाली
🙏🙏🙏 thanks no words to express, for uploading such a pious religious places Sri Gurubyo namaha 🙏🙏🙏
Go
Om Bhagwate Vasudevai. Introduction and information about Datta Parikrama is very good.The Paduka at oududambar is called
Nirmal paduka
.
Nrusinha Wadi ,Manohar paduka.
Bhojan patra at Shirola
Chile Maharaj,Kaasav mandir on Kolhapur Ratnagiri road is a place to see.
1886 Gulwani Maharaj'sbirth place,kurutri.
Khupch chhaan Darshan zalea Om shree swami samarth Datta guru Maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद मानाची कोटी कोटी जयक्रांती साहेब श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर
प्रत्येक ठिकाणाचे मनापासून दर्शन झाले👌
Maharashtra Sahitya Parishad Pune
एवढा चांगला उपक्रम चालू केला त्यासाठी धन्यवाद
khup sundar. Gurudev Datta 👌👌
नमस्कार, फारच छान, सुंदर आहे.
Sir, please add the complete videos for part 2, 3, 4 and 5. Watching this on Guru Purnima was a life time treat for me and my family. Thank you so much. I have no words to describe your great work.
Most Liked Video! Dhanyavad,OmShanti.
आम्ही श्री माणिक प्रभुंचे भक्त . आमच्या प्रभुंना पाहुन फार आनंद झाला. भक्त म्हणण्याची योग्यता आहे की नाही हे माहीत नाही. आम्ही प्रभुंचे लेकरं.
मन प्रसन्न झाले 🙏🙏 अतिशय सुंदर.धन्यवाद🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Really enjoyed the video. Lots of new information for me. Thank you..
दत्त गुरु ची परिक्रमा दर्शन पाहायला मिळाल्या मुळे मला खूप आनंद झाला, जय गुरू देवदत्त।
Shree guru dev datta 🙏🙏🌿🌿🌷🌷🦚🦚
Khup khup abhar Mauli 🙏🏻 tumhi darshan ghadavlet 🙏🏻🙏🏻
Dattaparikrama Mi purn keli ahe 2019 Salli
Shri swami samarth ❤❤❤❤❤
A9
खुपच सुंदर उपक्रम,श्री गुरुदेव दत्त
It is an extraordinary effort.
Thanks a Lot
।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ।।
Digamabar digamabar Sri pad vallaba digamabar🙏
Om Nmh Sivay, Om Shree Datt bhagvan nmhThank Forvidio, and Puri Jankaryke lie,Narmade Har, Koty Pranam,
We dream of when GURU DATTA will grace us by releaseing the hindi/ english version of such nice video as we understand in this language, JAY GURU DATTA
दीगंबरा दीगंवरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा छान झकास परीक्रमाआपले माध्यमातुन पहाता आली असेच आपण माहीती अम्हा सर्व भक्त ना देत रहावे शेवटचे भाग ऐकु येत नाहीत पुन्हा प्रसारीत करणे ही नम्र वीनंती धन्यवाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा। जय गुरुदत्ता अलख निरंजन
अप्रतिम खूपच छान उपक्रम हाती घेतला दत्त गुरु आपली सेवा रुजू करून घेतील व आपला उद्देश सफल होत आहे
Shri Guru Deva Datha,I pray to Guru to bless you people who have made such a good video with supreme Bliss , lakhs of Devotees will remember ur help for showing Dattakshetra , Kindly do the same attempt to showcase all India places of Guru
दत्त माझा मी दत्ताचा 🙏🙏🙏🙏🙏छान उपक्रम आहे धन्यवाद
एक खरोखरच चांगला प्रयत्न, क्षितिज साहेब, आपले पुस्तक वाचले आहेच. you tube वर हे लोड केल्यामुळे ज्याना जाणे शक्य होत नाही, त्यांच्या साठी पर्वणी. सर्व सत्पुरुषांचे आपणास आशिर्वाद आहेत म्हणूनच हे कार्य आपणा कडून झाले !👍
GANESH PANCHAL
GANES
H PANCHAL
Thank you for presenting this video and information
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आप ल्या अथक प्रयत्नामुळेच घरी बसून कर्दळीवन परिक्रमा चा लाभ घेता आला. धन्यवाद नमस्कार
श्री दत्तात्रय भगवान यांना साष्टांग दंडवत.
Looking forward to see part 2 soon
Thanks 🙏🏼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
अप्रतिम विलक्षण दर्शन,मी दत्त भारत, साष्टांग नमस्कार
Nisha Kalway 7 qqx
श्री गुरुदेव दत्त चांगला उपक्रम आहे घरी बसून दत्त परिक्रमा आणि दर्शन होईल श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त
🌷🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🌷
दत्त परिक्रमा घडवल्या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
माहूरगड
नरसोबाची वाडी
गाणगापूर
अक्कलकोट
एवढे ठिकाणांचे दत्त दर्शन मी घेतलेला आहे.
बाकीची दत्त परिक्रमा तुम्ही आम्हाला घडवलीत त्याबद्दल धन्यवाद 🌷🙏🙏🙏
:
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथॅ
गुरूचरित्रामध्ये जेवढ्या ठीकाणांचा उल्लेख आलेला आहे तेवढी ठीकाणे फिरलीच पाहिजेत. तरच तुमच्या जीवनाला किंमत आहे.
खूपच छान माहिती मिळाली आणि श्री दत्त परिक्रमेत श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले.
Khup khup aabhari aahot aple ...!!!
Shree Gurudev Datta ....!!!!
।।श्री गुरुदेव दत्त।।
आ
आबढ
।। गुरूदेव दत्त ।।
...
Kindly release hindi version of the video we the devotees of other states are deprived of understanding the mahatmya the place, JAY GURU DATTA
अतिशय सुंदर अनुभव. खुप छान चित्रपट बनविला आहे.
divine experience, it would have been more better experience if the voice had more clarity
पकाश
Please release hindi version of this video so that devotees of other states will understand and shall be benefited Jay Guru Datta
Khup chhan sur thanks
कृपया ही दत्त परीक्रमा मार्गशिर्ष महिन्यात रोज एक दत्तक्षेत्र याप्रमाणे टिव्ही चॅनलवर ही दाखवण्यात यावी. त्यामुळे अधिकाधिक दत्तभक्तांना याचा लाभ घेता येईल. कारण सर्वांनाच ईंटरनेटचे ज्ञान नाहीये.
हो आम्ही नक्की प्रयत्न करु दाखवण्याचा...
khup sandar ahe Maharaj
Charu * lt
Jay gurudev datta swami samrth maharaj ki jay bhktansathi Chagali sandhi
@@kardaliwan naba
श्री गुरूदेवदतत
तुमचे आभार कसे मानायचे तेच कळेना..!
Jaha nishta wahi partishta hoti ha.Jai Gurudattji ki
चिदंबर दिक्षितांबद्दल बरेच चुकीचे सांगितले आहे तुम्ही. श्री शिव चिदंबर दीक्षित हे भगवान श्री कृष्णाचे अवतार नसून भगवान श्री शिव शंकराचे अवतार आहे. श्री चिदंबर दीक्षितांच्या वडिलांनी शिव आराधना केलेली आणि भगवान शिव प्रसन्न होऊन 'मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे व स्वतः तुझा पुत्र होऊन तुझ्या उदरी जन्म घेईन' असे वर त्यांना दिलेले. विष्णू बळवंत थोरात लिखित श्री स्वामी चरित्र सरामृत ग्रंथात, श्री बाळप्पांचे आख्याणात या मुरगोड ग्रामाचा आणि श्री चिदंबर दिक्षितांचा भगवान शिव शंकराचा अवतार असल्याचे सांगितले आहे.
बाकी हा हाती घेतलेला प्रकल्प खूपच अप्रतिम आहे. घरबसल्या दर्शन घडते.
Sudeep Nikam in0
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏
ganagapur akkalkot
श्री गुरू देव दत्त दत्त दत्त
खूप खूप धन्यवाद खूप छान आहे
गुरुजी गिरीनार विषयी माहिती द्यावी
तुमचे खुप खुप आभारी आहोत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌼👌👍☝अक्कलकोट, औदुंबर, नरसोबाची वाडी .दर्शन लाभ दिल्याबद्दल आभार अनेकानेक धन्यवाद.
Sir ladies sathi roj konta grant yogy ahe. jymule datta Maharaj prassna hotil. plz reply sir
Sri Swami Samartha. Jai Jai Swami Samarth.
वासुदेव निवास फारच मनमोहक आहे.
mazi 1 shankaa aahe, nirsan karaa plz, menses madhe ladies na dhaarmik kaaryaatun baajula ka basaayla saangitle jaate, n jar asha striyani naamasmaran , prawachan, dharmik poostakaancha waachan kela tr kaay hoeel?
आजच्या काळात वरील गोष्टी महिलांनी केल्या तर चालतात...
Sandhya Pisal , All mighty had his creation as a woman is the unique perfection of the universe, wherein and from everything takes birth, but this birth is from dirt place that is, Kamal chikhalatun ugawate that pramane, so this period of four days is keep her away for cleaning , secondly there is no need to do any thing as she is perfect but to remain devoted to her circle ,I mean family only because she is mother to every BB Ody like that of RENUKA, so she is advised to keep away at least within these four days otherwise universe I incomplete without her.
Period madhe prasuti ha upwayu karyrat asto, tyamule energy swadhisthanat asate aani kuthlyahi dharmic karyat energy upward hote mhanun menstruation madhe he karan ban aahe...
अवधूत दिगंबर दत्त दिगंबर ।
ल
Se
नमस्कार, श्री गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त.
खुप छान श्री गुरुदेव दत्त...🙏🙏
हा व्हीडिओ बघून मला खूप आनंद होत आहे..जणू काही मी माझ्या दत्ता ला भेटली आहे...तसा आनंद होतोय मला खरच खूप सुंदर अशी कामगिरी तुम्ही केली आहे आम्हा दत्त भक्तांना ही दर्शनाची सेवा फक्त तुमच्यामुळे लाभली आहे...अवधूत चिंतन श्री गुरुदेव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Please
खूप छान आहे .
आमचे गुरू श्री माणिक प्रभू आहेत