संपूर्ण दत्त परिक्रमा दर्शन
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- संपूर्ण दत्त परिक्रमा दर्शन #dattaguru #parikrama #dattajayanti
दत्त परिक्रमा
श्री दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून, तिथल्या पुण्याचा लाभ आणि त्या सोबत श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता मिळवून देणारी परिक्रमा म्हणजेच श्रीदत्त परिक्रमा होय . श्रीदत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करतात, त्याला बळ देतात, त्याच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात, असे मानले जाते. श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरू केले आहेत. या २४ गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे. श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तिकेंद्राची प्रतीके आहेत. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होऊन माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते आणि त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते, सृष्टिचक्राशी त्याचा समन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली आहे.
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे
२. औदुंबर
३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी
५. अमरापूर
६. पैजारवाडी
७. कुडुत्री
८. माणगाव
९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड
११. कुरवपूर
१२. मंथनगड
१३. लाडाची चिंचोळी
१४. कडगंजी
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर
१७. अक्कलकोट
१८. लातूर
१९. माहूर
२०. कारंजा
२१. भालोद
२२. नारेश्वर
२३. तिलकवाडा
२४. गरुडेश्वर
मित्रांनो दत्त परिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील, सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यांतील आहेत. एकूण साधारण तीन हजार ६०० कि.मी.चा हा प्रवास बसने अथवा गाडीने करता येतो. श्रीदत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत. दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की, दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते.
दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यांत विविध प्रदेशांत आहे. मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे. समाजातील विविध स्तरांतील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे. दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते, साधक सुवर्णरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती. प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वत:मधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते.
music credit: Avinash Satoskar
Sanjay Salkar
#gurumauli #dattatrey #swamisamarth#shreepadshreevallabh
#marathivlogs #nrusinhasaraswati #akkalkot#pithapuri#pune
#abhangwani #bhajansandhya#audumbar #narsobachiwadi
#marathi#marathisongs#ramanandsagar #mangao#gangapur
#mahur #narmadaparikrama #parikrama
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त
श्री दत्तात्रेय नमो नमः
श्री गुरुदेव दत्त
Chan mahiti 🙏🙏 Shree Gurudev datta
धन्यवाद
🙏🙏दीगबंरा दीगबंरा श्रीपाद श्रीवल्लभ दीगबंरा🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
खूप छान माहिती आहे . आम्ही सुद्धा गाणगापूर अक्कलकोट नरसिंह वाडी औदुंबर पिठापूर लाड कारंजा येथे दर्शन घेतले आहे खूप समाधान मिळाले आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
chhan mahiti dilit
धन्यवाद 🙏🏼
❤जय गुरुदेव दत्त❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Shree Gurudev Datta 👏👏💐💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏🙏🌹🌹Digambara Digambara Shripad Vallabh Digambara🙏🙏🌹🌹
श्री गुरुदेव दत्त
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏼
Khub Chan mahiti dili 🙏, shree guru dev dutta 🙏 🌹🌹🌹🙏🙏
धन्यवाद
Digambara Digambara Shripad vallabh Digambara
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदत्त महाराज कि जय
श्री गुरुदेव दत्त
Om shri guru dattatray Shripad shri vlbhay namah jay Raghuvir smarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth Maharaj ki Jai ❤❤❤🎉
🙏🏼
Sree gurudiv datta
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Jay gurudev datta
ruclips.net/video/R8zE_PdgtZw/видео.htmlsi=lkuv9NjBYUfs-CCP
अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Om Shree Swami Samrth.
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Khoop sundar dutta parikrama darshan 🙏🏼
Dhanyawaad
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Shubhratri and shree guru dev datta and dhanyawad
Very nice 👍 jay Shir guru dev dat
Thanks श्री गुरुदेव दत्त
जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Khoop..sundar...🚩
धन्यवाद 🙏🏼
अति सुंदर धन्यवाद माउली
आभार 🙏🏼
It's very nice video, creater must be a divine personality, to visit all these places. Shree Guru Dev Datt
धन्यवाद 🙏🏼 श्री गुरुदेव दत्त
Shri gurudev datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Avdhut chintan shree gurudev datta
श्री गुरुदेव दत्त
🕉 Shri Gurudev Datta 🌷☘️🙏
🙏🏼
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
🙏🌼🌹Jai Shri Guru Deva Datta🌹🌼🙏😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏
Jay Sadgru👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
श्री दत्त गुरूंची परिक्रमा खूपच छान सांगितली आपले आभार
धन्यवाद 🙏
ruclips.net/video/R8zE_PdgtZw/видео.htmlsi=lkuv9NjBYUfs-CCP
Nice इन्फॉर्मशन
धन्यवाद 🙏🏼
खूपच छान दादा 👌👌🙏🙏💐
धन्यवाद 🙏🏼
धन्यवाद दत्त परीकरमा बदल सांगीतले आहे 🎉🎉
🙏🏼
🙏🙏🙏
🙏
श्री दत्तांच्या शक्ति केन्द्रा चे विस्तृत व ओघवत्या भाषेत केलेले विवेचन मनोभावक आहे. नमस्कार!
धन्यवाद 🙏🏼
🙏🏻✨
गुरुदेव दत्त
Digmbara bigmbra Shripad vall bh digmbara
🙏🏼
गुजरात मध्ये गिरनार येथील डोंगरावर घनदाट जंगल भागात श्री गुरुशिखर आहे वर जात असतांना मध्ये मध्ये नवनाथ महाराजांचे समाधी स्थान आहेत. डोंगरावर जाणारे येणारे एकमेकांना जय गिरनारी असे म्हणत डोंगर चढतात व उतरतात.
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
ruclips.net/user/shortsHme0BEFkRhk?si=8CI9Gg59xROhwgLg
आम्ही नृसिंहवाडी औदुंबर गाणगापूर बाळेकुद्री कुरवपूर पैजारवाडी या सर्व दत्त क्षेत्रांना भेट दिली आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
अबुचे दत्त पहाड , गिरनार , पुण्याजवळील नारायणपूर हीपण श्रीदतत्तगुरूंची स्थाने आहेत
🙏🏼
माऊली करवीर क्षेत्रात(कोल्हापूर) येथे दत्त भिक्षालींग आहे येते दत्त महाराज भिक्षेसाठी दररोज दुपारी12 वजता येतात
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏼
🙏👍🙏👍🧞👍🙏👍🙏👍🙏👍🌺🪷🪷🌸🌼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Sir mala datta parikrama karnyachi iccha ahe mala 19:11 tumcha phone no milel ka?
🙏🏼
Shirdi missing
🙏🏼
Shirdi nahi Karan fakir muslim
तुमच खरं,कि श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृत , ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिले मी शिर्डीला अवतार घेणार आहे
पीठापूर, गिरनार ही क्षेत्रे नाही कां?
🙏🏼
पिठापूर नाही का?
🙏🏼
सर सर्पंक नबंर दिजीए
🙏🏼
जय श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Shree gurudev datt
श्री गुरुदेव दत्त
श्री दत्तात्रय महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🏼
Digambara Digambara Shripad vallabh Digambara
🙏🏼
Shri Guru Dev Datt
श्री गुरुदेव दत्त
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शामदत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼