👍 माननीय,अंजली ताई दमानिया .. माननीय,सुरेश धस.. माननीय, जितेंद्र आव्हाड.. माननीय, जरंगे पाटील.... माननीय, पत्रकार बंधू.. RUclipsरस.... सलग ३६ दिवस संतोष देशमुख या हत्येच्या आरोपींना जेरबंद करून त्यांना {मोक्का} लावण्यास महाराष्ट्र सरकारला व गृहमंत्र्यालय यांना " वेठीस " धरल....! आपला या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व जनतेने आभार आणि कृतज्ञता व्यक्त होत आहे.... 🌹 📍आज "मकर संक्रांत" असल्यासारखं जाणवू लागलं...!! सर्वात गोड बातमी महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली....🥳
मराठा समाज कुठल्याही आरोपीचा मग तो मराठ्याचा सो या अन्य जातीचा भेदभाव होणार नाही कारण गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यामुळे वंजारी समाजाने ही बाब समजून घेतली पाहिजे जिथं चूक असेल त्याला चूक म्हणा एवढीच एक विनंती आहे सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवा
आरे पागल तो व्हिडिओ तुझ्याकडे असेल तर तू कोर्टात किंवा एस.आय.टी. सी.आय. डी कडे दे. मगच ईतर गोष्टी विषयी भाष्य कर. वायफट कमेंट्स करून स्वत:चे हसे करून घेऊ नकोस.
संतोष देशमुख यांना मारण्याचा व्हिडीओ जनतेला दाखवा , चुकुन एखादा आरोपी राजकारण्याच्या आश्रयाने सुटलाच तर आता महाराष्ट्रा तील जणताच. त्याला योग्य न्याय देईल
अरे तुझ्या समोर जर खुन केला असेल तर कोर्टात पुरावे दे आणि त्या आरोपीला फाशी होऊ दे पुरावे नसतील तर कोर्ट काही करू शकत नाही तो वकील आहे त्याचा धंदाच आहे केस लढण्याचा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं
👍 माननीय,अंजली ताई दमानिया ..
माननीय,सुरेश धस..
माननीय, जितेंद्र आव्हाड..
माननीय, जरंगे पाटील....
माननीय, पत्रकार बंधू.. RUclipsरस....
सलग ३६ दिवस संतोष देशमुख या हत्येच्या आरोपींना जेरबंद करून त्यांना {मोक्का} लावण्यास महाराष्ट्र सरकारला व गृहमंत्र्यालय यांना " वेठीस " धरल....!
आपला या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व जनतेने आभार आणि कृतज्ञता व्यक्त होत आहे.... 🌹
📍आज "मकर संक्रांत" असल्यासारखं जाणवू लागलं...!!
सर्वात गोड बातमी महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली....🥳
आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन करण्याचा नवीन पायंडा पाडू नका मित्रांनो..
तू मराठा आहे म्हणून बोलतो.....लातूरच्या 18 वर्षाच्या धनगराच्या पोराला न्याय द्या की.....का तेथे आरोपी मराठा आहेत म्हणून आंदोलन करणार नाहीत
Maratha samajane kuthehi aaropila soda mhnun morche kadhle nahit aajparynat.
@@Mechanicalgyan358correct
मराठा समाज कुठल्याही आरोपीचा मग तो मराठ्याचा सो या अन्य जातीचा भेदभाव होणार नाही कारण गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यामुळे वंजारी समाजाने ही बाब समजून घेतली पाहिजे जिथं चूक असेल त्याला चूक म्हणा एवढीच एक विनंती आहे सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवा
योग्य निर्णय लागला तरच आणी तरच या देशात सत्य मेव जयते.
पुरावे संपवण्याचा आणि full prof planning करून हा जमा झालाय, अजून कडक शिक्षा झाली पाहिजे
CID SP सचिन पाटील खुप चांगले अधिकारी आहेत..
सत्तेपुढे शहाणपण चालणार नाही राव
आवादा कंपनी ला कराड ने सत्य नारायण पुजे आमंत्रण देण्यासाठी कॅल केलं होता
खंडीने वगैरे कोठे 😂
वकील बरोबर बोलता
संतोष देशमुख यांना मरताना चा व्हिडिओ जनतेला दाखवा मग जणता कशी न्याय करते बघा😡
Tula pn marayche vatat jatila target nko kru nhitr gharat ghusun diwas marel jarangya nust bolto amhi karun dakhvto photo tak tuza Ani comment kr bhadkhau
जेव्हा आरोपी मारत असताना ज्या व्यक्ती ला ते विडीओ call करून दाखवत होते तो कोण होता ते दाखवा किंवा तो विडीओ जनतेला दाखवा न्याय जनता करेल
आरे पागल तो व्हिडिओ तुझ्याकडे असेल तर तू कोर्टात किंवा एस.आय.टी. सी.आय. डी कडे दे. मगच ईतर गोष्टी विषयी भाष्य कर. वायफट कमेंट्स करून स्वत:चे हसे करून घेऊ नकोस.
जात बघून गुन्हेगारांना साथ देऊ नका , यापुढे मोहोळ मध्ये पण असेच झाले पाहिजे . गुन्हेगाराची जात निघू नये . Good job mh police ,good job 🎉🎉🎉🎉🎉
सुटल्या सारखाच आहे आता वाल्मिक कराड
फोन चाटेचा सापडला नाही कारण सबूत नष्ट केले.आहेत
Aare wakila la pan मर्यादा आहेत रे ..कायद्या पुढे सर्व समान आहेत
संतोष देशमुख यांना मारण्याचा व्हिडीओ जनतेला दाखवा , चुकुन एखादा आरोपी राजकारण्याच्या आश्रयाने सुटलाच तर आता महाराष्ट्रा तील जणताच. त्याला योग्य न्याय देईल
मकोका नाही तर मोका मिळाला आहे
वाल्मिकी राणे उच्च न्यायालयाचे वकील आणली किंवा सुप्रीम कोर्टाची जरी वकील आणले आणली तरी जामीन होणार नाही नाही
Congratulations kej court
वकील डरपोकखोट बोलतय दुसरी कडे परळी बंद केली आहे हाकाय केस लढणारसगळे चानल वर मोका लागला बातमी चालू आहे
Vakil kiti khush distoy baga nayghla
न्यायलय कष्टडी म्हणजे जामीन चा मार्ग मोकळा वारे न्यायलय तेरा खेल
मकोका नाहीं 😂😂
Rul si rul jay bhim
Cognition cm fadnavis ❤❤❤
दोसी ला शिकशा झालीच पाहजेत मग तो कोणीही असो
आरोपीचे अंधभक्त खूपच आहेत वाह वाह खुण केला तरी सपोर्ट वाह
अरे तुझ्या समोर जर खुन केला असेल तर कोर्टात पुरावे दे आणि त्या आरोपीला फाशी होऊ दे पुरावे नसतील तर कोर्ट काही करू शकत नाही तो वकील आहे त्याचा धंदाच आहे केस लढण्याचा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं
Santosh.Deshmukh.Marala.
Tyanchya.Ghari.Dukha.Zhale.
Ani.Walmikla.Mokka.Lagala.
Tar.Tyachya.Aai.Che.B.P.Wadate.Mag.Santosh.Chya.Aai.Che.
Kay.Trass.Aasel.Chukila.Mafi.
Nay.Jay.Saviddhan.
😂😂😂
Bagha wakil bolle naahi laagalay moka.. Mag kay khare kaay khote public janata nahi samju shakat
काय.खर.नाही
आता याला सोडू नका
TV 9 फेक न्यूज नेटवर्क आहे का
22 दिवस पूजा करत होते काय
Only fashi
सहभाग,, न होता,,,,मग ,,, का,,, लपला होता इतिके दिवस,,,, पुण्यामधे
आका काम आला
फेक न्यूज देतात टीव्ही 9
😂😂😂😂
वकील सांगत आहे.
तर टीव्ही 9 वाले फेक न्यूज कशी देतील. 😊
😅😅😅
Only fashi