पंढरपूर वारीमध्ये वारकरी आनंदाने भजनं, अभंग म्हणत फुगडी खेळत वारीचा अनुभव घेतात Lagavbatti Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    देहू, आळंदी येथून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात आल्या तेंव्हा वारकऱ्यांशी लगावबत्तीच्या टीमने गप्पा मारल्या. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं वारीचं नियोजन असते. हे वारकरी वारीत कसे राहतात ? त्यांचं नियोजन काय असते ? आनंदाने भजनं, अभंग म्हणत फुगडी खेळात ते वारीचा अनुभव घेतात, त्यांच्यासोबत लगावबत्तीच्या टीमने गप्पा मारल्यात, पाहुयात..
    #lagavbatti #Pandharpurwari #pandharpurwari2024 #wari2024 #वारकरी #वारी
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 1

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 28 дней назад

    खूपच सुंदर गायन केले आहे