होय... आम्ही सर्वजण माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे जेवण करतो, आणि त्याचा परिणाम खुप खुप सकारात्मक आहे🤗😊 रोज जेवणापूर्वी मंत्र म्हणून जेवल्याने आपण जे खातो, तो आपल्या परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे... अशी भावना निर्माण होते😇 जय गुरूदेव🙏😇🌹
सोप्या शब्दात अनमोल ज्ञान. अडाणी लोकांनाही कळेल अशा भाषेत इतकी महत्वाची माहिती दिली. सर्वांनी इतरांना शेयर करा ही विनंती. हे ज्ञान लोकांपर्यंत पोहचले पाहिजे
🌹जय गुरुदेव माऊलीजी🌹 खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत आहार व जीवन यांचा संबंध याबद्दलची माहिती🍀 अध्याप एखाद्या डॉक्टर नी पण आहार घेतल्यानंतर त्याच्यावरती शरीरात कशी क्रिया होते याबद्दल कधीच सांगितले नाही🍀 आहार कोणता घ्यावा, कसा घ्यावा व त्याचे शरीर मन आत्मा बुद्धी यावर होणारे परिणाम शास्त्रीय कारणासहित स्पष्ट केले🍀 प्रत्येकाने परत परत ऐकावा व सर्वांना शेअर करावा असा हा सत्संग🍀 धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव 👣💐👏👏👏🍀
माऊली, तुमच्या वाणीत शक्ती आहे, उद्देश अतिशय उत्तम आहे, तुमच्या सोबत गुरुदेव आहेत, त्यांची शिकवण आहे याचा तो परिणाम आहे , भगवंत आपल्या हातून समाजाचे हीत करू इच्छितो असे जाणवते, जय गुरुदेव !!
धन्यवाद माऊलीजी शिबीर केल्यापासून ज्ञानयोग गोपाळकाला आहार घेतो आहे. त्याचा परिणाम असा झाला की ५ वर्षापासून असलेला बद्धकोष्टता दुर झाली. दिवसभर फ्रेश वाटते. अॅसिडीटी चा त्रास पुर्ण बंद झाला.
फार छान समजावून सांगितले मला बरीच वर्षे गॅस अपचन आहे भरपूर औषधे घेतली काहीच फरक पडत नाही आपण दिलेल्या माहितीनुसार मी हा व्हिडीओ मध्ये सांगितले प्रमाणे सर्व करेन धन्यवाद गुरुजी आभारी आहे आपला विश्वासू सुभाष शिवाईनगर ठाणे
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 सात्विक आहार हा संपूर्ण जीवनच बदलून टाकणारा आहे. तो कसा घ्यायचा, किती घ्यायचा याचं शास्त्रशुध्द विश्लेषण करून प्रत्येकाला समजेल अशा साध्या आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे. 🙏🏻 धन्यवाद माऊलीजी 🙏🏻 🌳 जय गुरुदेव 🌳
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 😄 *दवाखान्यातील गोळ्यांशिवाय, सुखमय, आनंदी, आरोग्यसंपन्न जीवन जगायचे.... तर, या सत्संगात सांगितल्याप्रमाणे जेवणात हे छोटे- छोटे बदल करा.* 🌿 *अतिशय शास्त्रशुद्ध विश्लेषण करून प्रत्येकाला आरोग्यदायी जीवन प्रदान करणारा, प्रत्येकांनी आचरणात आणावा असा प्रेरणादायी सत्संग आहे.* 🙏 *धन्यवाद माऊलीजी* 🙏 🌳 *जय गुरुदेव* 🌳
एकदम सुंदर माहिती सांगितली. आजवर आम्ही खुप चुकीचं जीवन शैली केली बस आता नाही. माऊलीजी तुम्ही आधी स्वतः करता आणी मग ते आम्हाला सांगता. असं कोणी नाहीय तुमच्या सारखे जगात. तुमच्या प्रत्येक शब्दात दैविक शक्ती आहे. आतापासून तुम्ही सांगितले त्या पद्धतीने आहार, विहार आणी विचाराने जगणार. धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव 🙏
*जय गुरुदेव माऊलीजी...*🙏🏻🇳🇪 🇳🇪 *खुप महत्वाची माहिती सांगितली माऊलीजी..आहार सात्त्विक आणि शांत, समाधानाने खाल्ल्यास पचन छान होते व कुठले आजार येणारच नाहीत....👍🏻👌🏻* 🇳🇪 *आम्ही दहा वर्षांपुर्वी ज्ञानयोगाचे शिबिर केले तेव्हापासून हा असाच आहार नेहमी घेत आहोत आणि निरोगी जीवन जगत आहोत....😊* 🇳🇪 *खरच माऊलीजी खुप तळमळीने सांगता आपल्या आरोग्यासाठी, सर्वींनी असेच जेवन करावे... आणि आपल्या सोबत इतरांनी पण रोगमुक्त जीवन जगावे यासाठी शेयर करणे खुप गरजेचे आहे....👌🏻👍🏻* 🇳🇪 धन्यवाद माऊलीजी नेहमीच आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत असते.....🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻
जय गुरुदेव. खुप महत्वाची माहिती सगळयांना समजेल अशा शब्दात सांगितली आहे. जेवण बदललं की जीवन बदलतं ह्यचा अनुभव आपल्याला शिबिरातून मी घेतला आहे. खुप खुप धन्यवाद माऊलीजी. कोटी कोटी प्रणाम 😊😊😊
नमस्कार माऊली. आपण खूप उत्कृष्ट माहिती दिली. धन्यावाद. डॉक्टर पैसे घेऊन सुध्दा अशी उपयुक्त माहिती रुग्णाला कधीही देत नाहीत. आपण मात्र आम्हाला सहज माहिती दिली. खरच खुपच छान.
प्रत्येक गोष्ट एकदम बरोबर आणि वैज्ञानिक दृष्ट्या तुम्ही स्पष्ट सांगितली. जसे जेवन तसेच जीवन जसे जेवन तसेच विचार जसे जीवन तशाच भावना खुप खुप धन्यवाद माऊलीजी.. तुम्ही सांगितलेले सर्व बदल आम्ही जेवताना नक्की करु.🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे . आम्ही शिबीर केल्यापासून असे जेवण करत आहोत. मी माझे 9 किलो वजन कमी केले आहे. माझ्या मिस्टराच्या अँसिडिटीच्या गोळ्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही निरोगी जीवन जगत आहोत. नेहमी आनंदी व उक्तसाही असतो. खूप खूप धन्यवाद माऊलीजी
शांततेत प्रसाद म्हणून जेवण करण्यात वेगळाच आनंद आहे. जेवण कमी लागतं आणि कमी जेवणात जास्त उत्साह आणि उर्जा मिळते. शिबिरातून तुम्ही सविस्तर सांगतातच आणि शिबिर केल्यापासून असं जेवण ,ज्ञानयोग गोपाळकाला सुरू केला हसता पोटाचा, अपचनाचा आणि ऍसिडिटीचा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. धन्यवाद माऊलीजी.
अत्ति सुंदर संभाषण अत्ति सुंदर ज्ञान आहे सर आजपर्यंत हे माहीत होतं.पन अमलात आणला नाही .. पण आज पासुन सुरुवात करणार आजचि तारीख 04/09/2020 व आजपासून चा जेवनाचा बद्दल.धन्यवाद प्रोसाहन देल्याबद्दल
आयुष्यभर आपण खुप नॉलेज घेत राहतो, सर्व गोष्टींची माहिती मिळवतो, पण आपल्या शरिरात नेमके काय घडते, आपल्या शरीराला नेमके काय हवे आहे, किती हवे आहे, शरीर चांगले ठेवण्यासाठी काय गरजेचे आहे या सर्व गोष्टींचा आम्ही कधीच आम्ही कधीच विचार केला नाही. आम्हाला स्वत:बद्दल आणि स्वत:च्या शरीराची जाणिव करुन दिल्याबद्दल थैंक यू
अगदी खरं आहे माऊली जी जय गुरुदेव माउली जी 🎉
होय... आम्ही सर्वजण माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे जेवण करतो, आणि त्याचा परिणाम खुप खुप सकारात्मक आहे🤗😊
रोज जेवणापूर्वी मंत्र म्हणून जेवल्याने आपण जे खातो, तो आपल्या परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे... अशी भावना निर्माण होते😇
जय गुरूदेव🙏😇🌹
जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग
जय गुरुदेव माऊली आपण जीवनाबद्दल😊 फार उपयुक्त माहिती दिली
माऊलीजी तुम्ही स्वतः अभ्यास करून अपडेट राहता.
म्हणून ईतक्या सायंटिफिक भाषेत सांगू शकतात.
सलाम तुमच्या अभ्यासू वृत्ती ला
सोप्या शब्दात अनमोल ज्ञान.
अडाणी लोकांनाही कळेल अशा भाषेत इतकी महत्वाची माहिती दिली.
सर्वांनी इतरांना शेयर करा ही विनंती.
हे ज्ञान लोकांपर्यंत पोहचले पाहिजे
उत्तम माहिती ऐकून आनंद झाला मित्र मंडळ नातेवाईक यांना पाठवले का का गायकवाड बोरगांव
माऊलीजी खूपच छान सत्संग!
अतिशय महत्वाचं मार्गदर्शन!
धन्यवाद माऊलीजी!
जय गुरुदेव 🙏
🌹जय गुरुदेव माऊलीजी🌹 खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत आहार व जीवन यांचा संबंध याबद्दलची माहिती🍀 अध्याप एखाद्या डॉक्टर नी पण आहार घेतल्यानंतर त्याच्यावरती शरीरात कशी क्रिया होते याबद्दल कधीच सांगितले नाही🍀 आहार कोणता घ्यावा, कसा घ्यावा व त्याचे शरीर मन आत्मा बुद्धी यावर होणारे परिणाम शास्त्रीय कारणासहित स्पष्ट केले🍀 प्रत्येकाने परत परत ऐकावा व सर्वांना शेअर करावा असा हा सत्संग🍀 धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव 👣💐👏👏👏🍀
येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏
जय गुरुदेव माऊलीजी
हा सत्संग सुद्धा बाकी इतर व्हिडिओ प्रमाणे खुप माहितिपर आणि उपयुक्त आहे.
आमचे जीवन तुम्ही आरोग्यसंपन्न बनवले आहे.
माऊली, तुमच्या वाणीत शक्ती आहे, उद्देश अतिशय उत्तम आहे, तुमच्या सोबत गुरुदेव आहेत, त्यांची शिकवण आहे याचा तो परिणाम आहे , भगवंत आपल्या हातून समाजाचे हीत करू इच्छितो असे जाणवते, जय गुरुदेव !!
धन्यवाद माऊलीजी
शिबीर केल्यापासून ज्ञानयोग गोपाळकाला आहार घेतो आहे.
त्याचा परिणाम असा झाला की ५ वर्षापासून असलेला बद्धकोष्टता दुर झाली.
दिवसभर फ्रेश वाटते.
अॅसिडीटी चा त्रास पुर्ण बंद झाला.
Roshan suradkar
खूप छान प्रेरणादायक सत्संग. आहाराचे एवढे सहज व सुंदर मार्गदर्शन. आम्ही याचा नक्कीच अवलंब करु. जय गुरुदेव
फार छान समजावून सांगितले
मला बरीच वर्षे गॅस अपचन आहे
भरपूर औषधे घेतली
काहीच फरक पडत नाही
आपण दिलेल्या माहितीनुसार मी हा व्हिडीओ
मध्ये सांगितले प्रमाणे सर्व करेन
धन्यवाद गुरुजी
आभारी आहे
आपला विश्वासू
सुभाष
शिवाईनगर ठाणे
हरे कृष्ण खुप छान मार्गदर्शन केले गुरुजी
सुंदर ज्ञान कमी आणि सोप्या शब्दात/भाषेत.
धन्यवाद....
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
सात्विक आहार हा संपूर्ण जीवनच बदलून टाकणारा आहे. तो कसा घ्यायचा, किती घ्यायचा याचं शास्त्रशुध्द विश्लेषण करून प्रत्येकाला समजेल अशा साध्या आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे.
🙏🏻 धन्यवाद माऊलीजी 🙏🏻
🌳 जय गुरुदेव 🌳
खुप छान आहे खुप फरक आहे जय गुरू देव 😇🙏👼😇🙏👼
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
😄 *दवाखान्यातील गोळ्यांशिवाय, सुखमय, आनंदी, आरोग्यसंपन्न जीवन जगायचे.... तर, या सत्संगात सांगितल्याप्रमाणे जेवणात हे छोटे- छोटे बदल करा.*
🌿 *अतिशय शास्त्रशुद्ध विश्लेषण करून प्रत्येकाला आरोग्यदायी जीवन प्रदान करणारा, प्रत्येकांनी आचरणात आणावा असा प्रेरणादायी सत्संग आहे.*
🙏 *धन्यवाद माऊलीजी* 🙏
🌳 *जय गुरुदेव* 🌳
एकदम सुंदर माहिती सांगितली. आजवर आम्ही खुप चुकीचं जीवन शैली केली बस आता नाही. माऊलीजी तुम्ही आधी स्वतः करता आणी मग ते आम्हाला सांगता. असं कोणी नाहीय तुमच्या सारखे जगात. तुमच्या प्रत्येक शब्दात दैविक शक्ती आहे. आतापासून तुम्ही सांगितले त्या पद्धतीने आहार, विहार आणी विचाराने जगणार.
धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव 🙏
*जय गुरुदेव माऊलीजी...*🙏🏻🇳🇪
🇳🇪 *खुप महत्वाची माहिती सांगितली माऊलीजी..आहार सात्त्विक आणि शांत, समाधानाने खाल्ल्यास पचन छान होते व कुठले आजार येणारच नाहीत....👍🏻👌🏻*
🇳🇪 *आम्ही दहा वर्षांपुर्वी ज्ञानयोगाचे शिबिर केले तेव्हापासून हा असाच आहार नेहमी घेत आहोत आणि निरोगी जीवन जगत आहोत....😊*
🇳🇪 *खरच माऊलीजी खुप तळमळीने सांगता आपल्या आरोग्यासाठी, सर्वींनी असेच जेवन करावे... आणि आपल्या सोबत इतरांनी पण रोगमुक्त जीवन जगावे यासाठी शेयर करणे खुप गरजेचे आहे....👌🏻👍🏻*
🇳🇪 धन्यवाद माऊलीजी नेहमीच आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत असते.....🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻
खुपच छान माहिती दिली माऊली जी धन्यवाद
जय गुरुदेव. खुप महत्वाची माहिती सगळयांना समजेल अशा शब्दात सांगितली आहे. जेवण बदललं की जीवन बदलतं ह्यचा अनुभव आपल्याला शिबिरातून मी घेतला आहे. खुप खुप धन्यवाद माऊलीजी. कोटी कोटी प्रणाम 😊😊😊
अतिशय उपयुक्त आहेत असे मत आहे
खूप छान प्रेरणादायी सत्संगाचे जेवणाचे नियम पाळून जेवण केल्यास प्रत्येकासअनुभूती आल्याशिवाय राहणारच नाही हे सत्य आहे.
नमस्कार माऊली. आपण खूप उत्कृष्ट माहिती दिली. धन्यावाद.
डॉक्टर पैसे घेऊन सुध्दा अशी उपयुक्त माहिती रुग्णाला कधीही देत नाहीत. आपण मात्र आम्हाला सहज माहिती दिली. खरच खुपच छान.
प्रत्येक गोष्ट एकदम बरोबर आणि वैज्ञानिक दृष्ट्या तुम्ही स्पष्ट सांगितली.
जसे जेवन तसेच जीवन
जसे जेवन तसेच विचार
जसे जीवन तशाच भावना
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..
तुम्ही सांगितलेले सर्व बदल आम्ही जेवताना नक्की करु.🙏🙏🙏
खुप महत्वाची माहिती दिलीत तुम्ही माऊली जी आपल जेवण हेच आपलं जीवन ठरवत 'your what you eat'
खरंय..
👌
शिबिर केल्यापासून पुर्णपणे आहारात बदल केला... जेवण बदललं , जीवन बदललं.
धन्यवाद माऊलीजी 🙏🌷🌷
Thanks sir
शिबीर अटेंड करण्यासाठी साधारण किती रुपये खरंच येतो
*मी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला..*
*आणि खुप लोकांना शेयर केला*
खुपच जबरदस्त माहिती सांगितली आपण यात*
*इतक्या सोप्या शब्दात कोणी सांगत नाही*
Really Nice Required information
@@sunildeo539 👍
@@aadeshmore1524 qq
🌹🌹🙏 धन्यवाद🙏🌹🌹
Good after noon
भाऊ आज खरोखर तुमच्या सारख्या विच्यारवंताची मानव जातीला गरज आहे
आज पासुन मी तुमच्या विचारांचा जीवनात उपयोग करीन
Great information
Thank u maulijee
Khup chan samjun sangitle tumhi
Aajpasun he nakki 100% follow karnaar.
Khup chan iñfornation
खरच तुम्ही खरी आणि सत्य माहीती साऺगता आरोग्यविषयी
Correct......
U have a great knowledge sir🙌🙌🙌
This is the best way to keep all diseases away from us........
Nice
True
From this moment, i will drink my diet.
Very true information
खूप छान , माहिती...health is wealth...👍
So very nice information...🙏
नमस्कार गुरुजी. अप्रतिम प्रबोधन माउलीजी, आपले लाख लाख धन्यवाद....
खूप छान माहिती दिली आहे . आम्ही शिबीर केल्यापासून असे जेवण करत आहोत. मी माझे 9 किलो वजन कमी केले आहे. माझ्या मिस्टराच्या अँसिडिटीच्या गोळ्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही निरोगी जीवन जगत आहोत. नेहमी आनंदी व उक्तसाही असतो. खूप खूप धन्यवाद माऊलीजी
खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. खरोखर आचरण करण्याची गरज आहे
आम्हाला आमच्याच शरीराबद्दल माहिती नव्हती. आज समजले आपण आपल्या शरीराला किती त्रासदायक वागणूक देत होतो.
प्रणाम माऊलीजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
J
@@nilimabhirud8816 ''000*0!4 काय बोलू
सर आपण सांगितले की आपल्या वजनाला दहा ना गुणा म्हणजे सत्तर किलो वजनाला सात कीलो भाजी खावी लागेल सातशे ग्राम नाही बरोबर आहे ना
खूप छान माऊली धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏👌
डॉ पेक्षा जास्त डिटेल मध्ये सांगितले माउली जी 🙏🙏नक्की च आचरणात आणून निरोगी जीवनात राहून 👍👍yr great mauliji🙏🙏💐💐
जैसे खावे अन्न तैसे बनते मन
जैसे प्यावे पाणी तैशी बनते वाणी
खूप छान माहिती माऊलीजी
खरंच अप्रतिम तुम्ही सांगितलं तस मी आजपासून करून बघतो सर खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव दत्त
फारच चांगले सागितले
माऊली जी श्री राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिली आहे आनंद झाला ऐकून खूप छान आहे
खूप छान माहिती मिळाली. मी पण सांगितले तसे चाउन चाउन खाईन. धन्यवाद.
khup chan ani sopy bhashet samjun sangital mauliji tumhi 👌nakki 100%swataha madhe ha badal karnar mi 😊jai gurudev🙏
धन्यवाद, माऊली खूप छान
खुप खुप छान माहीती दिली आपण
खुप खुप धन्यवाद
सर, खुपच छान माहिती दिली आहे 👌👌👌🙏🌹
शांततेत प्रसाद म्हणून जेवण करण्यात वेगळाच आनंद आहे. जेवण कमी लागतं आणि कमी जेवणात जास्त उत्साह आणि उर्जा मिळते.
शिबिरातून तुम्ही सविस्तर सांगतातच आणि शिबिर केल्यापासून असं जेवण ,ज्ञानयोग गोपाळकाला सुरू केला हसता पोटाचा, अपचनाचा आणि ऍसिडिटीचा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये.
धन्यवाद माऊलीजी.
Tumchi acidity kiti divasat kami zali
Very good video 🙏🙏🙏👍👍👌👌
Khup sunder mahiti mauli ji
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏
Very very nice video .🙏🙏
अत्ति सुंदर संभाषण अत्ति सुंदर ज्ञान आहे सर आजपर्यंत हे माहीत होतं.पन अमलात आणला नाही .. पण आज पासुन सुरुवात करणार आजचि तारीख 04/09/2020 व आजपासून चा जेवनाचा बद्दल.धन्यवाद प्रोसाहन देल्याबद्दल
उपयुक्त माहिती मिळाली .🙏
माऊली खूप सुंदर हा बदल नक्की करून बघणार
Yes, Maulijee,🙏🙏🌹🌳🌹
Jai Gurudev 🙏🙏🌹🌳🌹
I getting Result sir due to Ur instructions following by me 100%
!! विठ्ठल विठ्ठल !!
Khup chhan sangitl tumhi mauli.mla 35 varsha pasun acidity digestion , reflux cha problem ahe. Me khupach hairaan zale ahe. Aaj pasun tumhi sangitlya pramane roj jevan karen.
खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद माऊली.
Jay gurudev mauliji 🙏🙏🙏🙏🙏
Very very nice video about health and food 👌👌👌👌👌
खरे आहे खुपच छान 🙏🏼🙏🏼
💯Yes..! Jay gurudev maulijee🙌🏻🌸
Good information Tys Mahugli
लयी भारी मावलीजी जय गुरुदेव
जय गुरूदेव माऊलीजी
जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
आयुष्यभर आपण खुप नॉलेज घेत राहतो, सर्व गोष्टींची माहिती मिळवतो, पण आपल्या शरिरात नेमके काय घडते, आपल्या शरीराला नेमके काय हवे आहे, किती हवे आहे, शरीर चांगले ठेवण्यासाठी काय गरजेचे आहे या सर्व गोष्टींचा आम्ही कधीच आम्ही कधीच विचार केला नाही.
आम्हाला स्वत:बद्दल आणि स्वत:च्या शरीराची जाणिव करुन दिल्याबद्दल थैंक यू
धन्यवाद खुपचं सुंदर महत्वाची माहिती सांगितली
खुप मोलाचे विचार मांडले आहेत. सर तुम्ही
अतिउत्कष्ट.याप्रमाणे कधीच जेवण नव्हते .पण याचा अवलंब करील.आपणही करावा.छान माहीती दिली.ञिवार धन्यवाद .पोळ सर पढेगांव
बरोब्बर आहे माऊली जी खूप छान माहिती दिली माऊली जी जय गुरूदेव
तुमचे सर्व videoखुप छान आहेत ,
Jai gurudev Maulijee
Nice information
आयुष्याभर पुस्तकी ज्ञान घेतो.
हे स्वतःविषयी चे ज्ञान आहे.
खुपच सुंदर
000
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
Jai gurudev mauliji 😊
Khup information milali..
Nakki amhi he follow karu..
Thank you for this useful Presentation👍Mauli Baaba👍May God Help You🎂💐
धन्यवाद ! अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली .
जेवण विषयक बेस्ट माहितीबद्दल धन्यवाद सरजी
👍👍🙏🙏💐💐yesss mauliji 👍
अप्रतिम विवेचन केले आहे
फारच उपयुक्त माहिती दिली
माऊली धन्यवाद
आगदी बरोबर आहे
shobha berad akolkar mauli namaste khup chan mahiti god blesssyou
Agdi barobar mauliji me ha niyam try kartoy khup farak padlay
Very very nice 🙏👍
Thanks for your very very important knowledge 🙏🙏💐💐
Yes mauliji.. agadi barobar sangitla tumhi.. Jewan shantatet, 40 welapeksha jast chaun khaycha.. Shakahar ahar gheicha, protein powder nahi gheicha,.. Jim peksha shetkaryasarkhi mahenet karun tabyyat body banwaychi.. Bail jasa shakahar, fakt gawat khaun yewda kaam karto.. Tar apan k nai.. Jewan prasad samjun khau..
जय गुरूदेव अपरतिम विडीयो 👌👌
Great
yaa ✅aar
उदर भरणं नोहे
*जानि जे*
यज्ञकर्म 💯🙏📈
Nice
Mauliji, you are the best of the best.
खुप खुप आभारी आहे, सर्व छान आहे.
Mauli khup khup abhar.🙏🙏
The best knowledge in simple language....wow that's great Maulijee....
Jay Gurudev Mauliji 🙏🙏