शहापूर तालुक्यातील पुंधे गावातील ऐतिहासिक पुरातन मंदिर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पुरातन मंदिरे, पुरातन लेणी, शिलालेख यांचं संवर्धन
    झालं पाहिजे आणि एक पुरातन मंदिर आपल्या समोर दाखवायचा हा माझा प्रयत्न #माझा महाराष्ट्र #सुनील घोडविंदे #शहापूर

Комментарии • 31

  • @namobudhay1219
    @namobudhay1219 Месяц назад +1

    चांगली केली शूटिंग धन्यवाद

  • @saritahajare2887
    @saritahajare2887 Месяц назад +1

    Khup chan mahiti ahe sir

  • @rameshbhondave4596
    @rameshbhondave4596 Месяц назад +1

    खूप छान सुनील जी अप्रतिम माहिती दिली आहे

  • @user-xw7tc3wp6b
    @user-xw7tc3wp6b Месяц назад +1

    Khup chan mahiti dili ahes sunil

  • @ravirajgaikwad2555
    @ravirajgaikwad2555 Месяц назад +1

    खूप छान

  • @1417786786
    @1417786786 27 дней назад

    Khupach chaan info❤

  • @RameshManje
    @RameshManje 26 дней назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @dipakpadwal5070
    @dipakpadwal5070 Месяц назад +1

    मित्रवर्य सुनिलजी, फारच छान व्हिडीओ.
    तालुक्यातील बोटावर मोजक्या असणाऱ्या प्राचीन वास्तूंपैकी एक महत्वाचं वास्तू म्हणजे पुणधे गावातील प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर जे की,त्याच्या गतकाळातील संपन्नतेची साक्ष देत असून आज अखेर शेवटची घटका मोजत आहे. आपल्यासारख्या व्यक्तींच्या माध्यमातून नक्कीच वास्तुचं महत्व जनमानसात पसरून सदरचे ठिकाणाला गतवैभव प्राप्त करून देणेसाठी व्यक्ती,संस्था,शासन पुढे येण्यास हातभार लागेल..
    आपल्या प्रयत्नासाठी धन्यवाद 🙏🏻

  • @user-hi1cm6mf7j
    @user-hi1cm6mf7j 27 дней назад

    तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे आम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ..

  • @mahendrakor2555
    @mahendrakor2555 Месяц назад +2

    धन्यवाद सुनिलजी घोडविंदे सर आपण पुरातन काळातील पुणधे - आटगांव हद्दीवर असलेल्या जिर्णोध्दाराच्या प्रतिक्षेत असलेल्या पांडव लेणी मंदिराची पाहणी करुन छान माहिती दिली आहे. 🙏🙏

  • @rajeshnichite6849
    @rajeshnichite6849 Месяц назад +2

    सर्वप्रथम सूनीलजी आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद ,एका ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तूची समर्पक शब्दात माहिती आपण दिलीत.प्रशासकीय व्यवस्थेचे हे दायित्व बनते की त्यांनी अशा पुरातन वास्तूंचे जतन व जीर्णोद्धार केला पाहिजे.ग्रामस्थांनी ही या ठिकाणचे महत्त्व वाढावे म्हणून उपक्रम राबवले पाहिजे तरच समाजाचे,शासनाचे लक्ष वेधले जाईल अन्यथा ही वास्तू आपले पांडव लेणी मंदिर इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही. सूनीलजी आपण अतिशय चांगला विषय सुंदर रित्या सादर केला,आपले खूप खूप धन्यवाद,,,
    राजेश निचिते

    • @Sunilghodvinde288
      @Sunilghodvinde288  Месяц назад

      आपला अभिप्राय वाचून खूप आनंद झाला सर धन्यवाद 🙏

  • @rajeshvishe7728
    @rajeshvishe7728 Месяц назад +1

    खुप छान माहिती आणि हा व्हिडिओ पाहून ही वास्तू जतन करण्यासाठी प्रशासन भविष्यात काहीतरी पावले उचलेल अशी अपेक्षा आहे 😊

  • @gautampandit8951
    @gautampandit8951 Месяц назад +1

    छान माहिती

  • @samirshaikh6052
    @samirshaikh6052 Месяц назад +1

  • @nimeshpalvi5586
    @nimeshpalvi5586 Месяц назад +1

    🙌🏻

  • @haridasshelavale3964
    @haridasshelavale3964 Месяц назад +1

    Chan

  • @prashantnichite4211
    @prashantnichite4211 Месяц назад +1

    पुंधे ❌ पुणघे ✅

    • @Sunilghodvinde288
      @Sunilghodvinde288  Месяц назад

      पुणधे... असं आहे आणि मी ण ऐवजी
      अनुस्वार दिला आहे उच्चार एकच होतो साहेब 🙏.. परंतु तुम्ही मला सांगताना
      पुनघे असा उल्लेख केला आहे 🙏

    • @Sunilghodvinde288
      @Sunilghodvinde288  Месяц назад

      साहेब व्हिडीओ कसा वाटला 🙏 आपला अभिप्राय कळवा... 🙏

    • @vishwasvishe9466
      @vishwasvishe9466 Месяц назад

      सुनील जी 👌👌

    • @Sunilghodvinde288
      @Sunilghodvinde288  Месяц назад

      @@vishwasvishe9466 धन्यवाद विशे साहेब 🙏

    • @devendradevanimase2438
      @devendradevanimase2438 Месяц назад

      😅पुणधे

  • @ajitvishe8983
    @ajitvishe8983 22 дня назад

    खूप छान

    • @Sunilghodvinde288
      @Sunilghodvinde288  22 дня назад

      @@ajitvishe8983 धन्यवाद साहेब 🙏

  • @chetanshelavale7952
    @chetanshelavale7952 Месяц назад +1

    खूप छान