क्रांतिसिंह नाना पाटील यांना भावपूर्ण आदरांजली खरोखरच क्रांतिसिंह नाना यांच्या बद्दल खूप छान उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ही माहिती जतन करण्यासारखी आहे अशा या महान क्रांतिकारकांच्या देश सेवेला शतशः प्रणाम पण शासन अशा महान क्रांतिकारकांच्या त्यांनी केलेल्या त्यागाची योग्य दखल घेत नाही याची खंत वाटते आपण दिलेल्या माहितीनुसार क्रांती सिंह बद्दल आपोआप आदर व उजाळा निर्माण होतो व अशा या महान देश भक्ताचा अभिमान वाटतोय
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशासाठी फार काम केले ४७ च्या आधी आणि नंतर सुद्धा.... पण, काँग्रेस आणि शेकाप यांच्या वादा मधे नाना पाटील हे बळी पडले ( दिले) Y B chavan यांनी अखेर चया काळात राजकारण पाई नाना ना त्रास दिला 😢
पनवेल तसेच आजूबाजूच्या गावात नैना प्रकल्प आहे ज्याचा विरोध तेथील स्थानिक शेतकरी तसेच शेतकरी कामगार पक्ष करत आहे त्या वरती एक व्हिडिओ बनवा please 🥺 या प्रकल्पात शेतकऱ्यांची 60% जमीन मोफत घेत आहेत व शेतकरी यांना 40% जमीन देत आहेत
2006 ला इतिहास शिक्षकाने कानाखाली जोरात लावली माझ्या, कारण चुकून मी पाटील ऐवजी पाटेकर असे म्हणालो होतो 🥺🥺
प्रथमेश तुमची सादरीकरणाची कला व वक्तृत्व शैली तरूणांना ऊर्जा देणारी असते.
तसेच तुमचे विषय ही खूप जिव्हाळ्याचे असतात.❤🚩
धन्यवाद,विषयच भारी,,,,
सांगली जिल्हा ची शान नाना भाऊ पाटील, वसंतदादा पाटील यांना विनम्र अभिवादन
क्रांतिसिंह नाना पाटील यांना भावपूर्ण आदरांजली खरोखरच क्रांतिसिंह
नाना यांच्या बद्दल खूप छान उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ही माहिती जतन करण्यासारखी आहे अशा या महान क्रांतिकारकांच्या देश सेवेला शतशः प्रणाम पण शासन अशा महान क्रांतिकारकांच्या त्यांनी केलेल्या त्यागाची योग्य दखल घेत नाही याची खंत वाटते आपण दिलेल्या माहितीनुसार क्रांती सिंह बद्दल आपोआप आदर व उजाळा निर्माण होतो व अशा या महान देश भक्ताचा अभिमान वाटतोय
क्रांतीसिंह नाना पाटील यांना विनम्र अभिवादन.
उमाजी नाईक यांच्या वर व्हिडियो बनवला नाहीं अजून तुम्ही
क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंती निम्मित विनम्र अभिवादन 🙏
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
मराठा सिंह नाना पाटील 🚩🚩🚩🚩🚩
👏👏👏👏💐
विटा खानापूर भागात असताना चिंचणी( मंगरूळ) या गावत एक दिवशी मुक्कामास होते...
मर्द मराठावीर क्रांतिसिंह नाना पाटील...
द ग्रेट मराठा :- क्रांतीसिंह नाना पाटील 🤞
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशासाठी फार काम केले ४७ च्या आधी आणि नंतर सुद्धा.... पण, काँग्रेस आणि शेकाप यांच्या वादा मधे नाना पाटील हे बळी पडले ( दिले) Y B chavan यांनी अखेर चया काळात राजकारण पाई नाना ना त्रास दिला 😢
The great मराठा ❤
1957 la 1997 la nahi
औदोगिक क्रांतिकार राघोजी भांगरे ह्यांचा बदल पण व्हिडिओ बनवा....
पनवेल तसेच आजूबाजूच्या गावात नैना प्रकल्प आहे ज्याचा विरोध तेथील स्थानिक शेतकरी तसेच शेतकरी कामगार पक्ष करत आहे त्या वरती एक व्हिडिओ बनवा please 🥺 या प्रकल्पात शेतकऱ्यांची 60% जमीन मोफत घेत आहेत व शेतकरी यांना 40% जमीन देत आहेत
आमचे गावचे प्रणेते
❤
Nilu phule aani Baman ugach Patlanchi Badnami karun Bahujan Samajat Bhandan lawtat....
Kranti sinh nana patil was Jain from the marathi region ie. Maharashtra
Don't spread false information
जरा शाण्यागत वागा
Kranti sinh Nana patil was maratha karmveer bhaurao patil was Jain get your facts right