Nana fadnavis vada| नाना फडणवीसांचा २०० खणांचा भव्य वाडा,मेणवली,वाई| Menawali
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- नाना फडणवीसांचा २०० खणांचा अतिभव्य वाडा,मेणवली, वाई |Nana fadnavis vada, Menawali,Wai|Eknath Shinde @GavwadiProduction
मेणवली येथील वाडा ही वाई परिसरातील अत्यंत सुस्थितीत असलेली मध्ययुगीन मराठा वाडावास्तुशैलीतीत प्रशस्त हवेली असून तीत मुत्युदंड चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काही किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटी करण्यात आली होती(१९९५-९६);तरीसुद्धावाड्याचा मूळ ढाचा सुस्थितीत असून फडणीस यांना तत्कालीन छत्रपतींचे सरदार भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री(सातारा)यांनी इ.स.१७६८ मध्ये वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम म्हणून दिला.तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर(मेणेश्वर)आणि वाडा हे भित्तिचित्रांनी अलंकृत केले.या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना(नगारखाना)आहे. त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.वरती त्याला चार रहाटगाडगी होती.या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे वाड्यात सायफन पद्धतीने सर्वत्र नेले होते. या खापरी नळांचे काही अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.उघड्या सोप्याच्या बाजूस उजव्या बाजूने गेले असता माजघर वं त्याला लागून देवघर आहे.भिंतीतील पहिल्या जिन्यावरून वर गेले असता सहाखणी दिवाणखाना लागतो.त्याच्या लाकडी कमानी आणि छत अनुक्रमे नक्षीदार व कलाकुसरयुक्त समांतर समभुज चौकोनी पदकांच्या रचनांनी युक्त आहे. तिथे झुंबरे,हंड्या यासाठी आकडे ठेवलेले आहेत.दिवाणखान्याला लागून नाना फडणीसांचे शयनगृह होते.त्यात नानांचा भव्य पलंग ठेवलेला आहे.पहिल्या चौकात सुमारे एक मीटर उंचीवर चारी बाजूंनी खोल्या बांधलेल्या असून अशीच रचना उर्वरित तीन चौकात आहेत.६x६ मीटर चौरस क्षेत्रफळांचे उघडे चौक असून त्यांतील पाण्याचा निचरा होण्याची जलनिस्सारण योजना आधुनिक अभियांत्रिकीला आव्हान देणारी आहे. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे वं त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली,तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत,अशा उत्तम सुरेख भिंतीवर शक्य झाले आहे.वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
The Nana Phadnavis Wada is a large six-quadrangled, perimeter-protected wada. This construction was completed circa. 1780.
Bhavan Rao Trymbak Pant-Pratinidhi of Aundh and Raghunath Ghanshyam Mantri (Satara) bestowed the village of Menavali to Nana Phadnavis in December 1768.
Nana Phadnavis settled the village and built himself the Wada with the ghat on the river Krishna and the two temples, one dedicated to Lord Vishnu and another to Meneshwar (मेणेश्वर) Lord Shiva.
Originally, simple stone steps descending into a river, ghats evolved into an elaborate arrangement of terraces with separate areas for different activities, such as bathing, washing, filling water and performing religious rites. Temples were traditionally built on ghats.
The Peshwa-era saw architectural combinations of a Wada-type residence, a Ghat on a water-body and a Temple.
The Nana Phadnavis wada on the bank of the river Krishna at Menavali, is one of the very rare places where such a combination is preserved intact.
Nana, being the Peshwas' "Phadnavis" transcribed and maintained their documents of accounts and administrative letters in the ancient "Modi" script. These documents, known as the famous "Menavli Daptar" were preserved in this Wada at Menavali.
After her death, Sir Bartle Frere (governor of Bombay) handed over the property to Nana's descendants. The Nana Phadnavis Wada today remains with his descendants. Having split the major part of his properties between themselves, the Wada is still owned jointly by them all.
There is a dark musty, narrow, steep staircase concealed in the metre-thick wall to the floor above. The staircase was at once secret and easily secured, admitting only one person at a time into Nana Phadnavis's darbar hall. Nana Phadnavis's reception "darbar" hall has an attached bedroom with a teakwood bedstead. The teakwood bedstead is an intricately carved four-poster.
Wadas are systems of open courtyards of increasing security. Nana's corridors on the upper floor are lined with teak-wood lattice work. A concealed escape stairway in the wall leads out of the Wada.
Nana fadnavis
Nana fadanwis
nana fadanvis wada
Nana fadanvis vada
Menwali wai Satara
Gavthi matter Gavwadi production
marathi
marathi vlog
nana fadanavis wada
nana fadanavis vada
nana fadanvis history
nana fadanvis history in Marathi
nana fadanvis biography
sade tin shahane
nana fadnis
nana fadanis
nana fadnis wada
nana fadnis vada
nana phadnis
nana phadnvis
nana phadnis wada wai
मराठी
nana phadnvis wada menwali maharashtra
nana phadnvis wada menwali
wai history
places near wai
places near pachgani
places near mahabaleshwar
places near pune
नाना फडणवीस वाडा
नाना फडणवीस इतिहास
नाना फडणवीस
खूप सुंदर❤❤
अतिशय छान माहिती
खूप खूप धन्यवाद दादासाहेब
अप्रतिम माहिती दिली
आपले मनापासून खूप खूप आभार ❤️❤️🚩🚩🙏🙏
खुप छान माहिती
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
अप्रतिम 👌👌👌
खूप खूप धन्यवाद
खूप छान
खूप खूप धन्यवाद अर्जुन दादा
👏अप्रतिम आणि सुस्पष्ट माहिती 👌🙏
खूप खूप धन्यवाद
खूब छान माहिती धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Mast re bhai 👌🏻💯🔥♥️
धन्यवाद बंधू
अतिशय सुंदर माहीती🙏🙏🚩🚩
खूप खूप धन्यवाद
Apratim. Khoop. Chhan
खूप खूप धन्यवाद सर
छान चित्रिकरण
माझ गाव ❤❤❤❤
अरे व्वा. खूप छान
Nice
खूप खूप धन्यवाद
सर्वानी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा
Excellent information Avinash 👌👌👌👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खुपच छान 🙏🚩🚩✌
खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती ,वस्तू माहिती उत्तम
पण सुरुवातील नाना बद्दल जास्त माहिती दिली असती तर अधिक उचित असते
पण आपला प्रयत्न छान आहे शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद सर
🚩🚩🚩🚩🚩
Chan mahiti
खूप खूप धन्यवाद 🙏🚩🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🚩
विडिओ बनवून देतात की परमिशन घ्यावी लागते
फोटो साठी permission आहे फक्त आता. विडिओ साठी नाही..आम्ही जुन्या क्लिप वापरल्या आहेत
@@AviJadhav धन्यवाद
Maha Dhurtha ..Patalyantri ...danav.
आपला video वाड्यावर आहे
खूप छान
खूप खूप धन्यवाद