राजकारणात खुप हुशार आहे बीड चा मतदार पण बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीने खूप मागे आहे .. राज्य करत्याणी लक्ष घालण्याची गरज आहे परंतु बीडकर असल्याचा अभिमान तर आहेच 😊
नाना पाटलांनी बीड चे खासदार होण्यापूर्वी, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुद्धा कर्जमाफीचा सपाटा लावला होता. तत्कालीन ३२ कोटी, (आत्ताचे ३० हजार कोटी) रुपयांचे कर्ज प्रतिसरकारने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच माफ केले होते.
तुम्ही खुपच नशीबवान आहात... क्रांतीसिंहांना प्रत्यक्षात भेटलात......तुमच्यासारखे लोक अजूनही हयात आहेत हे वाचून आम्ही धन्य झालो....तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
Commuist Party che old leaders are just amazing. still maharashtra maadhil saglat honest aamdar " Nilesh Nikole " A commuist leaders . but kanhaiya kumar sarkhaya ne destroy kele
राजकारणात खुप हुशार आहे बीड चा मतदार
पण बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीने खूप मागे आहे .. राज्य करत्याणी लक्ष घालण्याची गरज आहे परंतु बीडकर असल्याचा अभिमान तर आहेच 😊
प्रमाणाबाहेर बॅनरबाजी आहे तिकडे😅 परवाच गेलेलो😅
बोल भिडू या चॅनल माझी विनंती आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांची मुलगी तिच सुध्दा कार्य खुप मोठं आहे.तिची माहिती आपल्या चॅनला मध्ये पाहिजे
क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांची मुलगी पण तशीच होती.
आम्हा सर्व बीडकराना अभिमान आहे की आमच्या बीडचे पहिले खासदार क्रांतिसिंह नाना पाटील होते! बहुतांश बीडच्या लोकांना हे माहीत नाही!🙏🙏🙏
क्रांती सिंह 🙏🙏🙏
नेता शिकलेला असावा, विकलेला नसावा 💐💐💐🙏🙏🙏
'वगसम्राट' चंद्रकांत ढवळपुरीकर yachyawar video bana sir
100% खरयं.....
वगसम्राट' चंद्रकांत ढवळपुरीकर yachyawar video bana sir
कर्ज कोणते व कसं फेडले हे समजले नाही
खरा लढवय्या महान क्रांतीकारक .त्रीवार वंदन
Satara vr yek video houn jaude facts , info , tourism and much more....
Krantisihna Nana Patil is Legand
नक्किच छान असेच सातारा मधील लोकांचे कर्तुत्व अमहला एकायला आवडेल
नाना पाटील
नाना पाटलांनी बीड चे खासदार होण्यापूर्वी, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुद्धा कर्जमाफीचा सपाटा लावला होता. तत्कालीन ३२ कोटी, (आत्ताचे ३० हजार कोटी) रुपयांचे कर्ज प्रतिसरकारने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच माफ केले होते.
अभिमान बिडकर असला रा💪💪💐🚩🚩
सर्वात सामान्य निस्वार्थी अभ्यासु व वैचारिक क्रांती चे दिनदयाळ दुर्बल घटकांना सामावून घेणारा लोकनेता होते
नाना
Ravikant tupkar var video banva
very very nice
Nice I am also beedker
अभिमान बीडकर 👑🔥🙏🏻
फिटलं म्हणा
आत्ता कळले फिटल रे भावा कसं सुरु झालं
Proud to being satarakar ❤️
Where ismaithili
🙏🙏🙏🙏🙏
Lal salam
👍सत्य
👍
प्रेमळ जिल्हा बीड
बीड चे लोक हुशार आहेत,पण त्यांना devlopment samit nahi.fkt राजकारण समजत
મોહિની 💗😊😍
આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बीड जिल्ह्यात नेतृत्व कुणीही केले विकास मात्र झाला नाही
Beed kar 👍
Satarkar
Ekdam barobar aahe
Lok neta
BIG BOSS SEASON 16 WINNER MC STAN HOME TOWN PUNE STATION BACK SIDE 13,TADIWALA ROAD SLUM STAR MAKE ONE VIDEO 🤞🤞🤞
फकस्त बीडकर !!!
# MH 23
Ya ghoshnechi prerna nanapatil yanna modiji yanchya Kaden milali hoti
Nanache bhashan,aaikale tyana,pandharpurat,bhetlo,ho to ,walavayethe,yeshvantrao,naganathaannabarobar,note,far bhavale,shanny zalo
तुम्ही खुपच नशीबवान आहात... क्रांतीसिंहांना प्रत्यक्षात भेटलात......तुमच्यासारखे लोक अजूनही हयात आहेत हे वाचून आम्ही धन्य झालो....तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
MH 23
हलकट विनायक दामोदर सावरकर ने क्रांतिसिंह नाना पाटीलांना कसे पकडून दिले होते त्याचा ही व्हिडीओ बनवा आणि बहुजन समाजाला खरा इतिहास सांगा
काहि बि🤣🤣
🤣 अरे नाना वादळ होते आनि शेवट पर्यंत ब्रिटिश सत्तेला सापडले नाहीत
लक्ष्मण पवार व संदीप भैयांचा अपवाद वगळता सध्याचे बीड जिल्यातील सर्व नेते एक नंबर चे नालायक आहेत.
Commuist Party che old leaders are just amazing. still maharashtra maadhil saglat honest aamdar " Nilesh Nikole " A commuist leaders . but kanhaiya kumar sarkhaya ne destroy kele
First comment💬💯
वगसम्राट' चंद्रकांत ढवळपुरीकर yachyawar video bana sir
वगसम्राट' चंद्रकांत ढवळपुरीकर yachyawar video bana sir