#माझाकट्टा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #majhakatta #sonalibendre #abpmajha
    #माझाकट्टा : अभिनेत्री सोनाली बेंद्रे माझा कट्ट्यावर! : Majha Katta Chat With Sonali Bendre
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 441

  • @milindjoshirao6915
    @milindjoshirao6915 2 года назад +278

    सोनाली आजवर तु फक्तं दिसायला सुंदर आहेस हेच कळत होतं, पण तुझी आजची मुलाखत बघीतल्यावर तु मनानी ही सुंदर आहेस हे कळलं. तुला अनेक शुभेच्छा.

  • @firojjamadar4856
    @firojjamadar4856 2 года назад +62

    गॉड ब्लेस यू सोनाली मॅडम.
    आपला इंटरवह्यू टी. व्ही.वर पाहताना आपले शुध्द मराठी ऐकून खूपच छान वाटले.
    कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर मात करून आपण सर्व जगाला प्रेरणादायी संदेश दिला आहे.
    ऑल द बेस्ट फॉर युर फ्युचर

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 года назад +3

      शुद्ध मराठी??

    • @sunandapardeshi3103
      @sunandapardeshi3103 2 года назад +3

      सोनाली सुंदर मराठी बोलतेस. तुझा मला खूप अभिमान आहे. मोठ्या आजारावर मात केलीस. तू ग्रेट आहेह. गॉड ब्लेस यू. *तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार*

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 2 года назад +19

    खरोखरच सोनाली नावाप्रमाणेच मनानेही शंभर नंबरी सोन्यासारखी आहे आणि जिने आजाराशी दोन हात करत आपली झळाळी समस्त जगाला दाखवून दिली आहे
    खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
    आपल्या पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा

  • @sagart3987
    @sagart3987 2 года назад +56

    सुंदर अभिनेत्री..... जितकी सुंदर तितकिच टैलेंटेड.... सरफरोश, हम साथ साथ है, जिस देस मैं गंगा रहता है, अनाहत list goes on..... अप्रतिम संघर्षमय प्रवास

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 2 года назад +17

    अतिशय प्रामाणिक व्यक्ती सोनाली 👍👌
    आयुष्य समोरून फेस केलं काहीही न लपवता.
    फारच धाडसी आहेस.
    तुझ्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना 🙏

  • @ashwintirthakar
    @ashwintirthakar 2 года назад +98

    अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारी मुलाखत... धन्यवाद सोनाली!
    @Abpmajha: फक्त एक मन:पूर्वक विनंती- खांडेकरांना एकतर या कार्यक्रमातून वगळा किंवा त्यांना मुलाखतघेण्याचे प्रशिक्षण तरी द्या 🙏🏼

  • @Marathimanoranjan29
    @Marathimanoranjan29 2 года назад +12

    पहिला इंटरव्ह्यु ज्यात एकही हेट कॉमेंट नाही …….. सोनाली बेंद्रे मॅडम यांना खूप उज्ज्वल आयुष्य लाभो ही सदिच्छा 😊

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 года назад +12

    सेलिब्रिटी सोनालीच्या मागची सोनाली पहायला मिळाली आणि ही व्यक्ती सोनाली खूप आवडली
    सोनाली तुला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

  • @poojabagate3256
    @poojabagate3256 2 года назад +23

    खुप छान सोनाली madam....तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे....तुम्ही आपल्या मराठी माती ला विसरला नाहीत.. हे खूप महत्त्वाचे आहे...

  • @prathameshshivalkar5679
    @prathameshshivalkar5679 2 года назад +22

    मी ही किडनी failure सारख्या आजारातून पूर्ण बरा झालेलो आहे (बिना डायलिसिस )तेही वयाच्या 18 व्या वर्षी कारण मी ही अशीच पॉसिटीव्हिटी घेऊन ट्रीटमेंट केली..मला लाभलेले डॉक्टर खूप हसत मुख आणि मन मिळाऊ होते.. आणि being a pharmacy student मला स्वतः ला यात होणाऱ्या ट्रीटमेंट ची माहिती होती.... आणि सोनाली मॅडम म्हणाल्या तसेच की negative energy घेऊन येणाऱ्या लोकांना मी ऐकून न ऐकल्यासारखं केल.... कारण ही लोक मन खच्चीकरण करण्यात पुढे असतात... ही नुसती मुलाखत नाही तर यातील प्रत्येक गोष्ट ही तंतोतंत खरी आहे.

    • @jayshreechinchole6003
      @jayshreechinchole6003 2 года назад +1

      Sir please give the best doctor address from whom you have taken the treatment for kidney treatment

    • @prathameshshivalkar5679
      @prathameshshivalkar5679 2 года назад

      @@jayshreechinchole6003 where are you from??? I am from Ratnagiri... it took me 2 yrs to get completely fine.. The doctor's name is Dr. Vilas Naik, Diamond Hospital Kolhapur... believe me he is very friendly, greeting everyone with a smile always and kind to all age groups... trusting your doctor is always an important thing to get recover faster.

    • @jayshreechinchole6003
      @jayshreechinchole6003 2 года назад

      @@prathameshshivalkar5679 thanks sir .I am also from Maharashtra

  • @nikhilscreativity
    @nikhilscreativity 2 года назад +8

    खूप कमी अभिनेत्री आहेत त्यांचे पाय जमिनीवर आहेत..त्यातलीच सोनाली एक.. सोनाली जितकी सुंदर तितकीच तिची ही मुलाखत ही सुंदर झाली.. अतिशय प्रेरणादायी मुलाखत झाली ❤️

  • @umeshvibhute9825
    @umeshvibhute9825 2 года назад +65

    दिलजले मधील सोनाली माझी आजपर्यंत ची सर्वात प्रभावशाली, सुंदर,होती.😍

  • @izzatkhan9472
    @izzatkhan9472 2 года назад +37

    आप को देखकर प्रेरणा मिलती है मेम कारण मला पण हे आजार झाला होता पण आता बरा झाला आहे

  • @SanikaMahesh
    @SanikaMahesh 2 года назад +79

    Beauty with brain.
    What a confidence! Such a grace! Absolutely love the way she is as a person and not just a pretty face!♥️

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 года назад +21

    सोनाली किती छान आहे आणि त्यात मराठीभाषा किती छान बोलते 🌷😍👌माझी आवडती God bless you

    • @bhushan2357
      @bhushan2357 10 месяцев назад

      मराठी व्यक्ती मराठी छान बोलते ह्यात काय नवल 🙄

  • @monikathoke9288
    @monikathoke9288 2 года назад +12

    Best interview,sonali भरभरून आणि खूप मनमोकळ बोलली,खूप छान वाटलं.खूप सुंदर.

  • @ani2828
    @ani2828 2 года назад +23

    1.30 तास ...नॉन स्टॉप बघितली मुलाखत....तरीही संपू नये असच वाटत होत....
    GBU Sonali Ji...😊

  • @Amoll881
    @Amoll881 2 года назад +14

    I’m amazed by the clarity in her thoughts ! Simply admirable 👏👏👌💜

  • @ethenhunt894
    @ethenhunt894 2 года назад +136

    Her Marathi accent is so damn gorgeous exactly like her...❤️

    • @latanerurkar7917
      @latanerurkar7917 2 года назад +2

      .

    • @ATMmm62
      @ATMmm62 2 года назад +4

      Girgaon ya area madhe raheli ahe Sonali mam.

    • @chandanshirodkar3069
      @chandanshirodkar3069 10 месяцев назад +1

      Kai Murkh question ahe? Are ti Marathi ahe mag fluent Marathi bolnarach

  • @1121964100
    @1121964100 2 года назад +25

    IT'S THE MOST SURPRISING INTERVIEW FOR ME. REALLY GOOD!

  • @SandeepYadav-er5gz
    @SandeepYadav-er5gz 2 года назад +61

    Sonali is a perfect combination of beauty and brain!

    • @rajeshmbhole234
      @rajeshmbhole234 2 года назад +3

      Good looking and great personality than other marathi actresses.

    • @nileshgs2254
      @nileshgs2254 2 года назад +1

      @@rajeshmbhole234 she is beautiful but we have lot of heroines is Marathi Like Madhuri Dixit, Urmila Matondkar, Sonali Kulkarni long list. She is one of them .

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 2 года назад +13

    सोनाली तुझे अभीनंदन सकाात्मकतेने अडचणीवर मात करत जगायचे हे तू सहजच शिकवण दिलीस,दुसरं म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रमाणे तू जराही नखरे न करता स्पश्ठपने माय मराठी भाषेत बोललीस त्याबद्दल तुझे खास अभिनंदन.

  • @kalpanagaikwad5672
    @kalpanagaikwad5672 2 года назад +2

    सोनाली जेव्हा तू आजारी असल्याची बातमी मिळाली तेव्हा भेटणार होते,तुझ्या P.A. शी बोलणं ही झालं..पण ती तयार नाही झाली.तुला ऐकून खूप आनंद झाला.तू दिसायला सुंदर मोहक आहेस पण मनाने आणि विचारांनी खूप सुंदर मोहक आणि प्रगल्भ आहे.कुटुंब,मित्र मैत्रिणी,मुलाचे शिक्षण,अजारावराची मात हे सगळं वाचनातून मिळालंय असे प्रकर्षाने जाणवलं.आणि हो त्यातही तुझी self development ही तेवढीच आहे. खूप खूप शुभेच्छा...आनंदी रहा.love you dear. परमेश्वर आनंदी ठेवो.

  • @sandeshvichare120
    @sandeshvichare120 2 года назад +5

    जितकी सोनाली गोड, तेवढीच तिची भाषा मधुर , इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा अप्रतिम, हिंदी तर उत्तमच. intelligent and very sweet talker. I luv u सोनाली, God bless you 💓 💖

  • @onkarkarandikar1086
    @onkarkarandikar1086 2 года назад +17

    Such amazing interview!! Sonali is such great person.. absolutely brilliant..

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 года назад +36

    Tata hospital..best hospital 🏥....proud of india 🇮🇳 ❤..ratan tataji...bhartache dewdut

    • @ashabhandari603
      @ashabhandari603 2 года назад

      तिने कुठे आपल्या मुंबई टाटा हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट केली.. ....🙂

    • @vivekakamble6204
      @vivekakamble6204 2 года назад +4

      Sonali Bendre ne US la treatment ghetli hoti.. pn ho.. Tata hospital kharach cancer s sathi Bhartache daivat aahe

    • @nandiniartgallery202
      @nandiniartgallery202 2 года назад +1

      Mazya bhavala dekhil ha aajar zala hota tata hospital la tritment ghetli hoti aata tyachi health khup chya zali thanks tata hospital 🏥

  • @12392108
    @12392108 2 года назад +33

    अतिशय छान मुलाखत. कधीही न पाहिलेली सोनाली बेंद्रे दिलखुलास.

  • @siddhantkulkarni67
    @siddhantkulkarni67 2 года назад +7

    Love to watch this interview want to see again and again.I will love to watch and listen if you call her again for an interview on this show. Extremely happy and impressed by not just her beauty but also her thoughts and thinking. So impressive and hats off to her passionate about what she is.

  • @seabreeze2145
    @seabreeze2145 2 года назад +15

    Best interview sonali.... very inspirational...thnxx abp for uploading on RUclips...

  • @RebelliousLass
    @RebelliousLass 2 года назад +6

    All my life I have been told that I look like Sonali. I was obviously so happy about it. But today after watching this interview, I'm so so proud of her. She's so well read, so articulate, very intelligent and great human being. ❤

    • @user-fn7de2iq7n
      @user-fn7de2iq7n 10 месяцев назад +1

      अग. बाई खरंच की ..छानेय ..

    • @santoshthapa8398
      @santoshthapa8398 7 месяцев назад

      U wish 😅😂u look nothing like her 😂😂😂

  • @akashrathod8832
    @akashrathod8832 2 года назад +11

    ह्या लोकांना आदर नावाची गोस्ट नाही, तू ता करणे म्हणजे आपल्या मराठी लोकांना 1खूप वाईट सवयी आहे ।

    • @bd8696
      @bd8696 2 года назад +2

      देवाला सुद्धा आपण अरे तुरे करतो मग काय देवा विषयी आदर नाही का ?

  • @dhanashreegiranje7747
    @dhanashreegiranje7747 2 года назад +6

    किती सुंदर आहे सोनाली मराठी मुलगी असल्याचा अभिमान आहे

  • @smdk5296
    @smdk5296 2 года назад +7

    My one of the favourite heroines.
    .i cried when i came to know abt sonalis illness.. I prayed for her health as she is mother to a young child.. May God bless the whole family

  • @vidulabapat9730
    @vidulabapat9730 2 года назад +4

    खरंच आहे , कितीही cancer झाला आहे हे accept केले तरी नंतर झोपेत अथवा जागेपणी सुद्धा हे स्वप्न आहे असेच वाटत असते ,आणि तो एक क्षण खुप त्रासदायक असतो . अगदी chemo च्या आधी दोन दिवस असेच feeling असते . मी हे स्वानुभवावरून relate करू शकते .

  • @mayabhende702
    @mayabhende702 2 года назад +27

    Beautiful, intelligent and down to earth Sonali, unlike the typical bollywood heroins. Denotes best sanskars from her parents. God bless u with good health and happiness dear Sonali.

  • @rushikeshdesai3053
    @rushikeshdesai3053 2 года назад +57

    She's still my 90s crush ♥️

  • @swatigillurkar1849
    @swatigillurkar1849 2 года назад +11

    खरंच सोनाली तु इतकी सुंदर मराठी बोललीस ऐकुन आनंद झाला , जा आजारातून बाहेर पडले तुझी जिद्द चिकाटी आणि हिंमत याला दाद द्यायला हवी 👌👌👏👏❤️❤️

    • @bhushan2357
      @bhushan2357 10 месяцев назад +1

      मराठी मुलगी मराठी छान बोलली म्हणून आनंद झाला? 🙄 छान 🙏🏻

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 2 года назад +3

    खूप छान सुंदर मुलाखत झाली किती वाचण्याजोगे विचार आहेत सोनाली चे

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 2 года назад +3

    खूपच छान विचार ...... अंतरंग महत्वाचेहे लक्षात आले .....good use of social media during as motivator during ca treatment

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 2 года назад +8

    खूप सुंदर विचार सोनालीचे. माझी आवडती आहे

  • @vinaykale5271
    @vinaykale5271 2 года назад +19

    Every cancer survival is a fighter and a winner..
    One can fully recover from cancer. I overcame last stage cancer at the age of 59 eight years ago, wrote an article " Be a brave heart, Rise like a Phoenix " to motivate cancer patients, this was published in english daily, did lot of counselling. Like me there must be thousands who fought the battle against cancer and won, but media has no time for common people. It is only when a celebrity gets it there so much hype about their fighting spirit...

    • @kaustubhp87
      @kaustubhp87 2 года назад

      True. Can't agree more !!

    • @narendravaze8464
      @narendravaze8464 2 года назад

      Dear Vinay,
      No doubt you are a great fighter with tremendous positive attitude. I know because you are my schoolmate. But Vinay appearing on TV is not the only criteria of becoming a celebrity. You are not less than a celebrity for all our school friends and also for all people you have come in contact with in the course of life. It doesn't matter if your fight and good work gets no flood lights of TV. You are a source of inspiration for many including me. Keep up with your good work and positivity.

    • @vinaykale5271
      @vinaykale5271 2 года назад

      @@narendravaze8464
      Thank you.. Narendra...

  • @choudharikrutika
    @choudharikrutika 2 года назад +9

    Thanks team for interviewing her. Highly inspired !!

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 года назад +1

    खरचं आपण हा सोनाला बेंद्रेचा मुलाखतीचा कार्यक्रम केला तो खुप अप्रतिम आहे ज्याने जगातील शेकडो लोकांना जगण्यासाठी प्रोत्साहीत करणारा आहे खुपच छान प्रकारे मुलाखत घेतली तुम्हांला व सोनाली बेंद्रेना माझा सलाम खुप आवडलं एक नबंर देव तिला आनंदी मजेत व निरोगी दीर्घायुष्य देवो देव बरे करो

  • @indianmom7150
    @indianmom7150 2 года назад +21

    Her Marathi is so good ❤

    • @meghaarun5546
      @meghaarun5546 2 года назад +11

      Tichi Matru Bhasha marathich ahe

    • @sash9371
      @sash9371 2 года назад

      🤣

    • @poonamsia
      @poonamsia 10 месяцев назад

      @@meghaarun5546 pan tarihi aapalya ithe aasha baryach actresses aahet jya ugichach English zhadtat Ani Marathi mahit naslyacha show off kartat best example aahe Amruta Khanvilkar... irritating aahe ti ....Jitendra Joshi sobatacha ek interview paha ticha

    • @bhushan2357
      @bhushan2357 10 месяцев назад

      ​@@poonamsiaतिची कुठे बरोबरी सोनाली सोबत 🙄

  • @chandrakantsalunkhe4586
    @chandrakantsalunkhe4586 2 года назад +3

    अप्रतिम, आत्तापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम मुलखात, खूप सुंदर.

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 2 года назад +14

    सोनाली मॅम लव्ह यु.... बेस्ट लक

  • @vidyarj85
    @vidyarj85 2 года назад +1

    सोनाली तू एक खूप छान माणूस आहेस....माझे blessings तुझ्या सोबत आहेत....अशीच रहा नेहमी....be always healthy and happy

  • @bharatgogate2047
    @bharatgogate2047 2 года назад +7

    Absolutely Brilliant...Sonali. God Bless You

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 2 года назад +40

    Extremely impressed! Sonali comes out as intelligent, candid and highly communicative kind of person. That just explains how she won over cancer

  • @pratimabarate
    @pratimabarate 9 месяцев назад +1

    Khup chan,,, lots of love and respect to sonali ❤❤

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 2 года назад +2

    Thanks a lot lot ABP सोनाली बेंद्रे ची मुलाकात घेतली आणि आम्हाला ती पूर्ण दाखवली त्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभार

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 2 года назад +4

    Hum sath sath hai.... मधील रोल बद्दल थोडं तरी विचारतील असं वाटलं होत

  • @deepaknikam5215
    @deepaknikam5215 2 года назад +2

    सोनाली तुला खूप खूप शुभेच्छा. मुलाखत फार आवडली. तुझ्या कडून सुंदर आयुष्य जगण्याच सुत्र मिळेल.

  • @nitinpatil9902
    @nitinpatil9902 2 года назад +11

    खूप छान , खंबीर कर्करोग असून सुध्दा 👌👌👌🙏🙏🙏❤️🚩🚩

  • @priyatawde6720
    @priyatawde6720 2 года назад +2

    खूपच छान मुलाखत, सोनाली मॅडम मराठी खूपच अप्रतिम

  • @vidyachavan6396
    @vidyachavan6396 2 года назад +8

    Excellent interview!

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 2 года назад +5

    खुप छान अभिनेत्री . टक्कर मूवी मधल ऑखो में बसे हो तुम . तसेच दहक मूवी मधलं सावन बरसे . आणि नाराज मूवी मधील संभाला है मैंने . ही गीते फार आवडतात .

  • @amolekshinge379
    @amolekshinge379 2 года назад +9

    Don't know why, but suddenly that add ''Saundarya saboon nirma'' popped up in my memo...lot of sweet childhood memories ...such a beautiful, kind heart actress ....all the best for your future projects....

  • @advaitmehta3516
    @advaitmehta3516 2 года назад +7

    यातून सोनाली माणूस म्हणून किती विचारी आणि प्रगल्भ आहे ते कळलं
    उत्तम संवाद

  • @yogeshrajguru9892
    @yogeshrajguru9892 2 года назад +13

    A simple and traditional conservative but ethical and principled home can provide a guidelines for the whole life, can easily be perceived, also sonali has fantastic ability to learn. On a solid foundation she built-up a very matured personality. Also she has worked like her parents to build her family which was her strength in all her doings.

  • @kabhay9893
    @kabhay9893 2 года назад +5

    Sonali you gain Respect from this Interview. You not only Beautiful but extermly talented.

    • @ravindrapatil5760
      @ravindrapatil5760 2 года назад +1

      खरंच, खूपच प्रभावी आणि मार्गदर्शक मुलाखत....आज दिसलेली सोनाली ही अभिनेत्री पेक्षा उजवी जाणवली,मराठी असल्याचा अभिमान आहेच पण प्रत्येक क्षणी आपण कस शिकतो याचा धडा म्हणजे आजची मुलाखत.
      मी या आजारामुळे माझा भाऊ गमावलाय त्यामुळे मी हा प्रवास खूपच रिलेट केला.एक वेगळी सोनाली मनाला भावली.....तुमच्या एकूण प्रवासाला शतशः नमन, आणि भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. 💐💐💐💐

  • @mayuri_bapat226
    @mayuri_bapat226 2 года назад +4

    Such a great interview Sonali, you are just great, lots of love

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 2 года назад +1

    खूपच सुंदर, उद् बोधक, प्रौढ आणिक जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यासाठी प्रेरणा देणारी मुलाखत.

  • @skp1793
    @skp1793 2 года назад +8

    खांडेकर साहेब काय प्रश्न विचारत आहेत.. किती मूव्ही पाहिले. टीव्ही का नव्हता ??? पुर्वी लोक अशीच होती गरीब आणि नॉर्मल रूटीन आयुष्य लोकांचं असाच होत

  • @archana55555
    @archana55555 2 года назад +2

    छान व्यक्तिमत्त्व सोनाली...u r really beautiful in & out 👍👍👍

  • @sumedhawagh8760
    @sumedhawagh8760 2 года назад +2

    Amazing interview
    खूप काही शिकण्यासारखे

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 2 года назад +2

    हुशार आहेस पण जास्त ज्ञान झाल्यावर बोलण्याची फार गरबड करतेस बोलण्याची .... पण "खरी" आहेस आजिबात दिखाऊ नाहीस त्यामुळे खुप काही घेण्यासारखे आहे तुझ्याकडून धन्यवाद कट्टा....रशियाचे अध्यक्ष पुतीनला पण कॅन्सर आहे... तरी तो लपवतोय हा आजार पण तु ग्रेट आहेस सोनाली...

  • @rashmiavale66
    @rashmiavale66 2 года назад +3

    Excellent talk 👏🏻👏🏻❤️
    Hat’s of dear sonali!!

  • @varshapatil9980
    @varshapatil9980 2 года назад +1

    सोनाली आजवर तु फक्तं दिसायला सुंदर आहेस हेच कळत होतं, पण तुझी आजची मुलाखत बघीतल्यावर तु मनानी ही सुंदर आहेस हे कळलं.All the best for your future endeavors.

  • @happyrajvk
    @happyrajvk 2 года назад +8

    She’s my crush since TAKKAR😍🥰😘आँखों👁👁 में बसे हो तुम........तुम्हें दिल में छुपा लुंगा! She’s happily married and I’m married too.... even if she becomes older, buddhi I will still love her.! I had prayed to lord Hanuman during her cancer phase and I am happy to see her happy. She’s the goddess!!!! Goldie you are a lucky man!

    • @samihavanage9096
      @samihavanage9096 2 года назад

      😍👌bharii
      he vachun mala dusare 90 madhale Raj athavale patkan😍

  • @mbyeragi1964
    @mbyeragi1964 2 года назад +5

    Very inspiring interview. God bless you. 🙏

  • @smitabobhate4676
    @smitabobhate4676 2 года назад +6

    A real beauty with Brains. Hat's of to Sonali ji.

  • @MRC647
    @MRC647 2 года назад +5

    That kind of honesty comes after a never felt before struggle! Truly inspiring Sonali❤ lots of love and prayers for your health

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад +5

    सोनाली ne नक्कीच आपल्या मुलाला छान संस्कार दिले असतिल

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 года назад +3

    Raj + Sonali Love Forever 😍❤💕💖💘💜💗💘😭

  • @sujatamarne8178
    @sujatamarne8178 2 года назад +2

    सर्वांत सुंदर आणि खरी व्यक्ती.

  • @manojrambole5968
    @manojrambole5968 2 года назад +2

    Sonali is amazing motherly person & clean in thoughts

  • @sai_patil1316
    @sai_patil1316 2 года назад +22

    मी फक्त हिला राज साहेबांन मुळे बघायला आलो 😌❤️

    • @sanb2023
      @sanb2023 2 года назад +3

      Ekdam ghaan mnaoos ahe tu

    • @sai_patil1316
      @sai_patil1316 2 года назад

      @@sanb2023 ka bar Sangshil ka Sandhya 🙄😐

    • @bd8696
      @bd8696 2 года назад

      Br

  • @dr.satishpund8095
    @dr.satishpund8095 2 года назад +3

    Beauty with Beautiful mind. Sonali, My all time favourite and Crush of all most all Fans.
    But today after knowing who she is actually, have a great respect for her.

  • @mangeshpanchal5543
    @mangeshpanchal5543 2 года назад +1

    किती छान झाली मुलाकत सोनाली all the best 🤗🤗💐💐✨❤

  • @amitchinchore9947
    @amitchinchore9947 2 года назад +7

    Why no question was asked to Sonali madam about Blackbuck hutting case during hum saath saath hai movie making?

  • @tinas3394
    @tinas3394 2 года назад +2

    Very inspirational!!! Sonali now we realize, there is a very sensitive , hard working and brave woman behind this extremely beautiful face . In short you are beautiful inside out

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 2 года назад

    सोनाली, आजपर्यंत आमहा सर्वांना तुला जे कांही मिळालं ते तूझ्या सौन्दऱ्यामुळेच प्राप्त झाले असेच वाटत होते.
    तुझी आजची मुलाकत पाहून तू किती साधी व मनाची स्वच्छ होतीस.
    तू किती मोठी fahiter आहेस.
    आणि तू किती अभ्यासू आहेस.
    Beauty with Brain cha सुंदर संगम आज पहिला. 🙏🏽🙏🏽❤❤❤

  • @ManjushaSB
    @ManjushaSB 2 года назад +1

    Unique combination of brain and beauty. Very genuine and down to earth personality. Love you Sonali ! 💐🙂

  • @seemakathuria7233
    @seemakathuria7233 2 года назад +5

    Sonali , u have very sweet look , u r my fvt . I m also cancer fighter, 4 th time recurrence but still I m fighting positively, but I would like to know what precautions u are taking to avoid recurrence.

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 2 года назад +2

    प्रेरणा दायी मुलाखत ,सोनाली ताई.

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 2 года назад +2

    Ajeeb dastan hai ye was a great serial. I saw it continuously. She acted just excellently.

  • @jijabaibhosale1951
    @jijabaibhosale1951 2 года назад +1

    Sonali All Time favorite
    God bless you🙌

  • @samadhanthorat2215
    @samadhanthorat2215 2 года назад +2

    ही मुलाखत मराठीत होती का इंग्लिश हेच कळले नाही पण सोनाली गॉड bless u best ऑफ luck

  • @GopalSainani
    @GopalSainani Год назад

    We all know Sonali always looks so Beautiful & Innocent, apart from this with a kind heart and a great human being. She is a fighter and greatest inspiration. I am biggest fan of her and wishing her Happiness all the time.

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 2 года назад +1

    सोनाली तुझे दिसण खूप छान .तुझे विचार त्याहूनही अधिक सुंदर.तु ज्या असाध्य रोगांवर मात केलीस ती तुझी श्रध्दा व द्रुढविश्वास.तुझे आरोग्य चांगले राहो व दिर्घायुष्य लाभो ही समर्थ चरणी प्रार्थना.माणूस म्हणून खूप छान मस्तच आहे स. ❤️❤️👍🏽👍🏽

  • @dr.sureshpatil1618
    @dr.sureshpatil1618 10 месяцев назад

    mind blowing interview... sonali is very grounded, glamorous at the same time she is down to earth .
    In short she is beauty with brain . all the very best.
    khup khup aashirwad ani shubhechhya

  • @sushantgamre9783
    @sushantgamre9783 2 года назад +1

    खूप छान आहे आपले प्रेसेंटेशन Strong mind madm,, मनातून बोलता, god bless u🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻👍🏻👌👌👌❤️❤️❤️💐💐💐

  • @manisham6806
    @manisham6806 2 года назад +6

    Very nicely, apt n brilliantly answered the questions Sonali Bendre 😍😍

  • @radhikab83
    @radhikab83 2 года назад +7

    Kitti bolte....So cute...and so beautiful inside out.😊😊😊

  • @bhagyashriS9367
    @bhagyashriS9367 2 года назад +6

    कट्ट्यावरचा आतापर्यंतचा सर्वात आवडलेला episode...

  • @skp1793
    @skp1793 2 года назад +6

    खांडेकर ला चांगलं उत्तर दिलं की flims नसतात तेव्हा विचार करतात स्वतःच्या मुलांना मोठं करतात

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 2 года назад +2

    सोनालीजी जेवढं मराठी तुमच्या इंग्रजीमध्ये होत , तेवढच इंग्रजी मी माझ्या मराठीत बोलतो
    (८०%-२०% पॅटर्न )
    असो ! जय महाराष्ट्र 🙏

  • @sidb21
    @sidb21 2 года назад +10

    The interviewer asks every question with a “pun”. Why? I wish there was a better interviewer

  • @chandrashekharpable9016
    @chandrashekharpable9016 Год назад

    सोनाली मॅडम तुम्हाला आम्ही फक्त सिनेमा मध्ये अभिनेत्री म्हणून बघितल . परंतु आज तुम्हाला आम्ही समोरा समोर बघितल्या सारख जाणवल
    आणि तुमच्या बददल जाणून मन भाराऊन गेले . तुम्ही फार मोठ्या मणाच्या व मनमिळाऊ आहात . तुम्ही फार संघर्षमय जिवन प्रवास केला . तुम्ही आमच्या साठी प्रेरना स्थानी आहात .