Ajit Pawar On Sharad Pawar : Supriya Sule यांच्या लग्नाचा किस्सा सांगत दादांनी घरातलं बाहेर काढलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 639

  • @sharadnagane
    @sharadnagane 6 месяцев назад +75

    आता हे सर्व घरातील उघडयावर आणणार

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 6 месяцев назад +113

    कशाला फेकता फडणविसच्या कर्जमाफी मध्ये निकष अभ्यास तत्वत्हाः हेच होत मी स्वताः ठाकरेच्या कर्जमाफीचा लाभार्थी आहे

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 6 месяцев назад +85

    दादा जाऊ ना ध्या ना घरातील ऊणी दुणी काढू नका,पवार साहेबांनी जर काढायचं ठरविलं तर बात दूर तक जाएगी.

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw 6 месяцев назад +1

      Havh fharak aahe pawar saheb n Yanchya madhe

    • @nishant506
      @nishant506 6 месяцев назад +5

      Nighu de ki jantela tari samjel pawar kutumb kay aahe te

  • @vitthalpawase9699
    @vitthalpawase9699 6 месяцев назад +88

    आरे अजित पवार किती खोटे बोलणार रे. एवढा कसा निर्लज्ज झालाय.

    • @PralhadPatil-n8k
      @PralhadPatil-n8k 6 месяцев назад

      आरे बाबा लेकरा बाळाचे बघा
      निर्लज्ज मनुष्य लायकी नाही चुझी

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 6 месяцев назад +91

    स्वार्थापोटी खोटे बोलत आहे सुपारी बहादर

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 6 месяцев назад +37

    सुप्रिया सुळे यांचा अभ्यास केला तर त्यांनी कोणालाही काही बदल केले नाही तर दुसऱ्या बाजूला दादा रोज त्याला मतदान करा म्हणून आग्रह केला होता परंतु आता इतिहास जमा झाले आहे दादा चे राजकारण संपले आहे.

  • @pradeepbhosale2936
    @pradeepbhosale2936 6 месяцев назад +140

    येवढा निर्लज्ज माणूस पाहिला नाही.

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 5 месяцев назад

      Pawar. Saheb. Aaj. Aadrniya. Aahet. Khari. Kahani. Mahit. Aahe ???

  • @YourAgn
    @YourAgn 6 месяцев назад +1

    दादाच कामाचा माणूस आहे. सडेतोड बोलतो आणि कामात पण जोरात आहे. ती सुळे बाई नुसती नाटकं करण्यात आणि नकली बोलण्यात हुशार आहे. Only Ajitdada Pawar💪💪💪👑👑👑

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 6 месяцев назад +21

    निर्लज्जम सदा सुखी हिमन अजित दादा वर सूट होते

  • @manoharsapre6950
    @manoharsapre6950 6 месяцев назад +4

    फार चांगला अभ्यास असलेले नेते अजित पवार

  • @pankajpawar6604
    @pankajpawar6604 6 месяцев назад +4

    एकच वादा अजित दादा 🔥🔥🔥🔥

  • @samadhanbansode9148
    @samadhanbansode9148 6 месяцев назад +95

    मला सगळ्यात जास्त गोप्या वाईट वाटते कुठे गेलाय काय कळत नाही

    • @ankushkharat7036
      @ankushkharat7036 6 месяцев назад +3

      शांत.आहेत.साहेब

    • @avinashsurnarpatil9003
      @avinashsurnarpatil9003 6 месяцев назад

      उडवून द्यायचा आहे का तुला

    • @bhausahebthorat-fe2je
      @bhausahebthorat-fe2je 6 месяцев назад

      तुला माहित नाही चोख्या घरी विचार त्यांना माहित असेल 🤣🤣

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 6 месяцев назад +4

      किती दिवस राहणार?शांत....
      .

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 6 месяцев назад

      गोप्याला लायकी कळाली आत्ता आपल काय खर नाय

  • @dhananjayborade3338
    @dhananjayborade3338 6 месяцев назад +78

    फडणवीस चा एक रुपयाही मिळाला नाही पवार साहेबांचे कमीत कमी माफ तर झाली होती

    • @pravinahire9486
      @pravinahire9486 6 месяцев назад

      थकून चाटू नका रे मिळालेली आहे एवढे शरद पवारांची चाटू नका

    • @chandrashekharkrishnalangi4968
      @chandrashekharkrishnalangi4968 6 месяцев назад +2

      Fadnavis la mat diles ka ?uagach bombalu Nako.aamhi baki Maharashtra tumchi natake samajtoi

  • @rajendraghadage5213
    @rajendraghadage5213 6 месяцев назад +57

    निर्लज्ज माणसा कुठं फेडशील हे पाप

  • @nivruttimore6338
    @nivruttimore6338 6 месяцев назад +26

    किती खोटं बोलणार दादा

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 6 месяцев назад +3

    दादा तुम्हास सलाम , प्रत्येक केलेल्या कामाची इथ्मभुत माहिती जनतेला दिलीत या बाबत.याला मन लाऊन काम करणे म्हणतात .

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 6 месяцев назад

      गप रे मनुवादी अंध भक्त

    • @rajmore1809
      @rajmore1809 6 месяцев назад

      70000 cr pachle kashe yachi process kay

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 6 месяцев назад +35

    दादा तुम्ही कितीही काही म्हणाला तरी तुम्ही शरद पवारांमुळेच राजकारणात आलास म्हणून आम्हा सर्वसामान्यांची विनंती आहे ती तुम्ही टीका करू नका तुम्हाला तेवढा विश्वास होता तर स्वतःचा पक्ष काढायचा होता

    • @dagadupawar1308
      @dagadupawar1308 6 месяцев назад +1

      अगदीच बरोबर ---- नवीन पक्ष काढ ना

    • @PratikDarekar-ko8xx
      @PratikDarekar-ko8xx 6 месяцев назад +2

      Pawar saheb konamule rajkarnat ale an konasobat gaddari keli te pan bagha

    • @satishrekhi
      @satishrekhi 6 месяцев назад +2

      मुळातच कांग्रेस ची स्थापना पवार साहेब यांनी केली नव्हती ते कांग्रेस मध्ये होते पण मुख्यमंत्री १९७८साल वसंतदादा पाटील खंजीर खुपसून
      १९९९साली सोनिया गांधींच्या कांग्रेस चे
      आयते लोक सर्व कांग्रेस चे लचके तोडून

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 6 месяцев назад +32

    पोपट बोलतो मिठू मिठू

  • @balasahebjadhav6110
    @balasahebjadhav6110 6 месяцев назад +12

    दादा निवांत झाले की कमेन्ट वाचा जनतेच्या भावना आपल्याला कळतील.

  • @hanumanttambe1975
    @hanumanttambe1975 6 месяцев назад +37

    एक वर्ष झाले बीजेपी बरोबर जाऊन वान नाही पण गुण घेतला .सगळं मीच केल मन्हणायचं .

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq 6 месяцев назад +8

    कांदा प्रश्न केवढा गंभीर आहे याचं भलताच विषय चालू आहे

  • @GangadharBaddelwar-i6i
    @GangadharBaddelwar-i6i 6 месяцев назад +1

    सर, आपले शब्द नी शब्द रोखठोक व सत्य असून, ऐकावसेस वाटते. ( रि. कर्म व लोककलावंत ) बल्लारपूर चंद्रपुर धन्यवाद .

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 6 месяцев назад

      गप रे अंध भक्त

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 6 месяцев назад +14

    अरे सरसकट शेतकऱ्यानं खत बियाणे आणि रोजगार हमी तून मजूर द्या ...आणि मालाला भाव द्या ...उगीच कर्ज माफीच्या नावाखाली स्वतः चे खिसे भरू नका

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 6 месяцев назад +67

    दादा झाकली मुठ लाखमोलाची लक्षात ठेवा...... ऊद्या परत फिरताना अडचणी येतात.....

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 6 месяцев назад +32

    अजित पवार भाजपने कर्ज माफ केले ते मिळाले नाहीत स्वतः मला अशी अवस्था आहे तसेच उध्दव ठाकरे यांनी केलेली कर्ज माफी मिळाली हे लक्षात ठेवा

    • @prasad2457
      @prasad2457 6 месяцев назад +5

      Mala uddhav chi nahi milali 😢

    • @swapnildeshpande7124
      @swapnildeshpande7124 6 месяцев назад +4

      Amala tomnesamrat chi ni milali bhau

    • @sd10966
      @sd10966 6 месяцев назад

      I didn't get loan waiver

  • @shatishkhairnar1511
    @shatishkhairnar1511 6 месяцев назад +5

    Only Saheb..
    ❤❤❤❤🎉🎉

  • @NCPyouthCongressbhokardan..
    @NCPyouthCongressbhokardan.. 6 месяцев назад +16

    उपकार केले का...दादा तुम्हाला पैदा केल नस्त तर राजकारणात.. संदी दिली नसती तर...

  • @abhijeetshinde7103
    @abhijeetshinde7103 6 месяцев назад +11

    दादा तुझ डोकं फिरलेय

  • @abhi4uish
    @abhi4uish 6 месяцев назад +3

    दादा आपले अवघड आहे 🤣
    फक्त आणि फक्त साहेब🙏🙏🙏🙏🙏

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 6 месяцев назад +8

    आरे तुला काम येणार हे भाऊबंदच फडवीस किंवा मोदी काम येणार नाही हे.लक्षात ठेवा राहीला प्रश्न मी च केले मी च केले मग सांगा पवार साहेब फक्त बसून होते का? दादा तुम्ही जे करत आहे हे चुकीचे आहे येवढे.लक्षात ठेवा

    • @prs1948
      @prs1948 6 месяцев назад +2

      Tumacha pawar kadya karnyachya layakicha ahe

  • @appakadam1176
    @appakadam1176 6 месяцев назад +5

    दादा कोणाची कर्जमाफी केली तुम्ही

  • @kamlakarpethkar9815
    @kamlakarpethkar9815 6 месяцев назад +47

    सत्तर कोटींवर बोल अजित पवार धरणात मुतलेल पाणी कोणी पिले

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 6 месяцев назад +5

      शिवतारे व बांदल ने धरणांचे पाणी पिले

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 6 месяцев назад

      ​@@KalyanKarhale-l2t👌👌👌

  • @yogeshjadhav3044
    @yogeshjadhav3044 6 месяцев назад +52

    दादा बीजेपी चे किती लाचार व्हायचं तुम्ही तर राष्ट्रवादीचा वाघ होता

  • @rameshwaghmare7699
    @rameshwaghmare7699 6 месяцев назад +13

    स्वतः पक्ष कढ़ूं दाखवा,
    मग बोला,

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 6 месяцев назад +5

    दादा खरे बोलतात. साहेब एक नंबर दुटप्पी माणूस.पाठीत खंजीर खुपसनारे.त्यामुळे यावेळी सुप्रिया घरी बसणारच .

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 6 месяцев назад +12

    दादा महयुतीत आल्यांने आनेकांच्या बुढाला लागलीय आग अन् भंकर असी आग ही आग

  • @pavansawant705
    @pavansawant705 6 месяцев назад +7

    पिंजरा चित्रपटातील मास्तर......😂😂

  • @virajdavane7423
    @virajdavane7423 6 месяцев назад +3

    दादा तुमचे निर्णय चुकला आहे

  • @babruwannaikwad1045
    @babruwannaikwad1045 6 месяцев назад +9

    राज ठकरे यांनी सुद्दा गरातील गोष्टी काडलेले ते राजकिय पटलावृण संपली
    अजितराव तुमी कोणखेत की मुळी हो😅😅

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 6 месяцев назад +2

    मा. अजितदादा आपल्या निस्वार्थी भूमिकेने बारामती सह राज्यातील सर्वाना शेतकऱ्यांचे डोळे खाडकन उघडले. त्यामुळे तुमच्या काकांनी 53 वर्षे जो क्रूर पना केला त्याचे परिमार्जन तुमचेकडून झाले आहे धन्यवाद

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 6 месяцев назад +5

    आम्ही गरीब आहे पण दादा मत सुनेत्रा मेम ला देनार घरचे कीती विरोधात जाऊद्या घाबरू नका नका गरीब जनता बरोबर आहे तुमच्या पण निवडून आलेवर शेतकरी कर्ज माफी करा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 6 месяцев назад +58

    कोणामुळे पवार साहेबाचा हात आपल्या डोक्यावर नसता तर आपल्या कुणी ओळखल आसता ❓

    • @satishrekhi
      @satishrekhi 6 месяцев назад +6

      काका पवार यांनी वसंतदादा ना खंजीर खुपसला नसता तर
      देशपातळीवर जाउ शकले असते 🤣का?
      सोनिया गांधी ने काकांनी फसविले तरीही कृषिमंत्री केले

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 6 месяцев назад +3

      @@satishrekhi kadak uttar

    • @nishant506
      @nishant506 6 месяцев назад +3

      Yashwantrao cha haat dokyavr nasta tar pawar saheb aaj saheb naste uttam shetkari aste 😂

    • @PratikDarekar-ko8xx
      @PratikDarekar-ko8xx 6 месяцев назад +1

      ​@@nishant506😂

    • @bhagyashrikhose6511
      @bhagyashrikhose6511 6 месяцев назад +1

      ​@@nishant506झाले असते..Pawar साहेबांमधे तेवढी धमक आहे

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 6 месяцев назад +8

    दादा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे .
    सिंचनासाठी एवढा पैसा घेऊन ही काही च झाले नाही उर्वरित महाराष्ट्राचं काय ? इतरत्र किती भीषण परिस्थिती आहे याचा विचार कधी पवार साहेब आणि आपण का केला नाही.🙏

  • @rajarampawar1667
    @rajarampawar1667 6 месяцев назад +2

    सासरा जावाई मेहुणे यांचा कार्यक्रम करा

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 6 месяцев назад +29

    अजित पवार उनधून सोडून बोला तुमचे काढला गेले तर तुमच्या डोक्यावर केस सूध्दा राहाणार नाहीत.

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 6 месяцев назад +5

    विकासच बोल घरातल गोष्टीशी जनतेला काय घेणं देण, संविधान, राज्यघटना, कायद्याप्रमाणे, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच बोलता यत nahi

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 6 месяцев назад +4

    घरचं काढू नका. कुणाला ऐकायला वेळ नाही. तुमच घरचं घेऊन करायचे काय❓ मतदाराना काय आश्वासन देणार ते बोला. तुम्हाला मुद्देच नाहीत. खाजगी गोष्टी खाजगीत ठेवा.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 6 месяцев назад +3

    काहीही बाहेर काढले नाही. कारण काही गोष्टी ताईंनी आधीच सांगितल्या आहेत. हे नवीन काय सांगत आहे?

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 5 месяцев назад

      Kon. Tai ???? 3. Nivadnuka. Aali. Jewa. N.C.P. Nirman. Zhali? Tew. Kudhe. Hoti ?

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 5 месяцев назад

      Suryakanta. Patil. Tai, Nivedita. Mane, vimal. Mundda, Manda. Tai, Usha. Darade. Ya. Mahila. Hotya. Tyacyat. Mi. Lahan. Mhanje. Mala. Siniyar.

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 5 месяцев назад

      Aata. Je. Supi. La. Milaley? Te. Pawaranci. Mulgi. Mhanunac. Na ? Aamhala. Kay. Milale??

  • @dipakjoshi2341
    @dipakjoshi2341 6 месяцев назад +1

    दादा खर बोलत आहेत असे वाटते 😊

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 6 месяцев назад +1

    You have a very good speech delivery

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 6 месяцев назад +9

    राष्ट्रीय प्रश्नांवर बोला ना

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 6 месяцев назад +1

    शरद पवारांच्या अनेक चुकी पैकी, या शहाण्याला राजकारणात आणून ,महाराष्ट्रावर उपकार केले, मागा पवार साहेब महृष्ट्रची माफी.

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani 6 месяцев назад +4

    दादा कुटुंबावर अडचण आल्यावर सगळे एक येतात
    तुम्ही ED च्या भीतीने घरातच गद्दारी केली

    • @prs1948
      @prs1948 6 месяцев назад

      Hya therdya pawar che gharakarta Kay महाराष्ट्राची vat lavayachi ka tyapeksha hya nalayakache ghar futalele bare

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 6 месяцев назад +26

    तुम्ही दादा सामान्य माणसाला धमकी देता तुम्ही ठेतखराच दं देता

  • @nasirmomin4318
    @nasirmomin4318 6 месяцев назад +13

    काय बोलतातय राव मि है केल मि ते केल 😂

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 6 месяцев назад +4

    अजित दादा तुझं काय डोकं फिरलं का काय बरळणे बोलतोस

  • @nikhiljadhav4783
    @nikhiljadhav4783 6 месяцев назад +4

    नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आपल्या विधानसभा निवडणुकीत चांगला कार्यक्रम करण्यासाठी तयार आहोत

  • @satishshinde9763
    @satishshinde9763 6 месяцев назад +23

    तुझ्यासारखा...तूच

  • @sharadmane1178
    @sharadmane1178 6 месяцев назад +15

    घर का भेदी लंका....

    • @princepatil2612
      @princepatil2612 6 месяцев назад +2

      Lanka bhedi pan sada navta vidvan hota bipisan ram rajya sathi n ravan rajya ghalvayla

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 6 месяцев назад +6

    😂😂😂. डोक्यावर हात होता म्हणून राजकारण सुस्थिर 😂😂😂

  • @GorkhnathDhernge
    @GorkhnathDhernge 6 месяцев назад +2

    अरे 25000 30,000 ची कर्जमाफी झाली सांगतो 70 हजार कोटी एकट्याने खाल्ले ते कुठे सांगतो

  • @BabasahebVadane
    @BabasahebVadane 6 месяцев назад +4

    धरणात पाणी नाही आपण काय बोलला
    हेआठवा
    आता त्यावर बोलू नका

  • @PramodBhosale-qk3sc
    @PramodBhosale-qk3sc 6 месяцев назад +14

    दादा घरच कढुनये

  • @bhagwanjadhav8666
    @bhagwanjadhav8666 6 месяцев назад +7

    लबाड दादा रेग्युलर वाल्याच काय झाले

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 6 месяцев назад +13

    जेवढ बोलताल तेवढ मायनस होताल

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 6 месяцев назад +12

    एवढा लाचार माणूस मी पाहीला नाही याची मलीदा गंग काय करते हा जून पुराण सांगत बसतोय महागाई बैरोजगारी याबदलही काही बोला भरषटाचारा बाबत बोला मतदाराचया जिवनासंबधी महत्वाचे बोला या गोष्टी बोलून काय फायदा काहीही सांगा मतदार वेडे नाहीत

  • @prakashindorkar4255
    @prakashindorkar4255 6 месяцев назад +1

    शरद पवारांवर सुप्रीम कोर्टाने बँकडेटेड उनफॉलोअड ऑर्डर संदर्भाखाली कोर्टाच्या अवमाननेचा तत्काळ तातडीने केस चालवलाच पाहिजे.
    जयहिंद जय-भारत 🇮🇳 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @ajitsutar6628
    @ajitsutar6628 6 месяцев назад +2

    वेळेत कर्ज फेड करुन सुद्धा आम्हाला 50000 मिळाले नाहीत

  • @kamlakarsathe2144
    @kamlakarsathe2144 6 месяцев назад +2

    दादा तुमचं खर आहे .....तुम्ही महविकास आघाडीतून बाहेर का गेलात हे सांगा लोकांना तुमचा स्वार्थ दिसतो दादा आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो पण आम्हाला कुणाला तुमचं हे असलं राजकारण पटल नाही

    • @PralhadPatil-n8k
      @PralhadPatil-n8k 6 месяцев назад

      येडी बिडी काही नाही
      कदरून माणूस बाहेर जातो

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 6 месяцев назад +2

    शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही.शेतीसाठी जलसिंचनाच्या सुविधा नाही.खेड्यात रस्ते भंगार झाले आहे.नदी जोड प्रकल्प योजना आखली नाही.बेरोजगारी कमी केली नाही.मराठवाडा वार्यावर सोडला.पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 6 месяцев назад +12

    अजित दादा तुम्ही जेवढं साहेबांवर बोलाल तेवढी तुमची पीछेहाट होईल तारत्म्य ठेवा नाहीतर तुमचं राजकारण संपल्यात जमा आहॆ

  • @maratharb6552
    @maratharb6552 6 месяцев назад +1

    Only Sunetra pawar 👍🏻👍🏻👍🏻

  • @jaihind7761
    @jaihind7761 6 месяцев назад +2

    5:07
    pls drop this person 🙏

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 6 месяцев назад

    हा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे दादा ग्रेट

  • @appasahebmasule3647
    @appasahebmasule3647 6 месяцев назад +1

    पवार साहेब,रु.50000/प्रोत्साहन अनूदान मोठ्या प्रमाणात दीले गेले नाही.त्याबद्ल शेतकरी फार नाराज आहेत.गली दोन वर्षे वाट पहात आहेत.तूमच्यावर शेतकय्रांचा‌ विश्वास आहे.मंजूर होऊनही 60%शेतकरी लाभापासून वंचित आहेत
    तूम्ही त्यांना ताबडतोब न्याय द्यावा ही विनंती

  • @bhushanjagdale2301
    @bhushanjagdale2301 6 месяцев назад

    दादा उद्या जर साहेबानी तुम्हाला नागडे करायचं ठरवलं तर उद्या राम मंदिराबाहेर पार्थ जय भिका मागताना दिसेल

  • @kailaspalase5725
    @kailaspalase5725 6 месяцев назад +9

    अरे आता विजय बापु का त्यांना पण

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 6 месяцев назад

    Onli अजित दादा ❤❤

  • @anilvagare4543
    @anilvagare4543 6 месяцев назад +5

    दादा सगळं पवार साहेबांनी तुमालाच द्या याला पाहीजे होत पहीलं तुम्हाला आता बायकोला
    वा दादा वा किती स्वार्थ सुटलाय तुमाला

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 6 месяцев назад +1

    दादा प्रामाणिक पणे अनुभवाने बोलत आहे शरद पवार साहेबांनी खर तर स्वतःहोऊन राजकीय वारसा दादा ला देने आवश्यक होते

  • @sumitp4007
    @sumitp4007 6 месяцев назад

    दादा... सच्चा मानुस...

  • @sandippawar328
    @sandippawar328 6 месяцев назад +1

    मी आजवर नियमित कर्जफेड केली पण मला काही पन्नास हजार मिळालेच नाही.

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 6 месяцев назад

    सुनित्रा पवार जिंदाबाद 👍

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 6 месяцев назад

    धमक्या दिल्यामुळे तर ऐवढी मत मिळवून निवडून आकांत ना

  • @chintamansalve-ce2zx
    @chintamansalve-ce2zx 6 месяцев назад

    साहेब आपल्यावर ७०करोडचा अरोप मोदी ,भाजप करत होत त्याच काय?

  • @milindnikam6869
    @milindnikam6869 6 месяцев назад +1

    आज पर्यंत पवार घराणे सगळ्या महाराष्ट्रआचा तमाशा केला आणि पहिला आज तुम्ही त्यांचा घराचा बगा....😂

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 6 месяцев назад +2

    Only Ajitdada

  • @vitthalshirsikar9001
    @vitthalshirsikar9001 6 месяцев назад

    महाराष्ट्राचा अभ्यासू भावी मुख्यमंत्री

  • @Surekha-m4y
    @Surekha-m4y 6 месяцев назад +8

    दादा तुम्ही इतक्या नीच खालच्या थराला जाईल असं कधीही वाटलं नव्हतं

    • @dkj0911
      @dkj0911 6 месяцев назад

      हा वरच्या थराला कधी होता ? पाणी नाही मग काय मी धरणात मुतू का म्हणणारा हा नालायक शरद पवरांनीच पोसला व जनतेवर लादला. आता ते ही भोगणार कर्माची फळे.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 6 месяцев назад +2

    घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर मांडून काय उपयोग, लोक मजा घेतात, झाकली मुठ लाखमोलाची असते, हाताने कश्याला घालून घेता.

  • @ShridharBachkane
    @ShridharBachkane 5 месяцев назад

    अजित दादा एकदम बरोबर आहेत शरद पवार यांना सत्तेची लालच लागलेली आहे ते सत्ते शिवाय जगू शकत नाहीत फक्त विरोध करायचं महाराष्ट्राचा विकास या बाबतीत कधी काही बोलत नाहीत शरद पवार...... 🙏🙏🙏

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 6 месяцев назад +7

    For save jail 70000cr modi give answer

  • @kishorghodake1695
    @kishorghodake1695 6 месяцев назад +1

    2009 पासून ची राहिली कर्जमाफी आणि 2019 मधील 2 वेळा झाल्या

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 6 месяцев назад +1

    घरातल्या गोष्टी बाहेर बोलत नसतात हेयाला कधी कळायचे?

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 6 месяцев назад +39

    खोट बोलतोस, टरबुज्या ची कोणालाच मिळाली नाही.तुम्ही निर्णय घेतले ते कांग्रेस शरदचंद्र पवार साहेबांनी दीलेल्या सत्तेत घेतले.पण जे लोक अजितदादा पवार निधी देत नाही म्हणून मींदे ने शिवसेना फोडली.त्यानंतरची कामे सांगा.

    • @pravinahire9486
      @pravinahire9486 6 месяцев назад +6

      आम्हाला फडवणीस यांचा कर्जमाफीचा फायदा झालेला आहे

    • @pravinahire9486
      @pravinahire9486 6 месяцев назад +3

      टरबूजा तुमच्या घरी येतो वाटतं फार आवडतो वाटत

    • @sandipgangurde8714
      @sandipgangurde8714 6 месяцев назад +1

      @@pravinahire9486 😄😄😄😄😄

    • @v826
      @v826 6 месяцев назад +1

      ​@@pravinahire9486🚩Devabhau ❤ 🚩

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 6 месяцев назад

    हा खरं कधी बोलतो...????

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 6 месяцев назад +2

    दादा तुमच्या सर्व गोष्टी जरी खऱ्या आणि सत्य असल्या तरी तुम्ही घेतलेला निर्णय मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेला नाही

  • @sunilthombare8787
    @sunilthombare8787 6 месяцев назад +1

    सगळ्यात जास्त झोलमाफी दादा नां भेटली 70000हजार कोटी 😂😅

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 6 месяцев назад

    अतिशय हलकट माणुस म्हणावे लागेल