मराठा समाजाच्या लढ्याला ओबीसींची खंबीर साथ; OBC क्रांती परिषदेचा मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #KiranChavan #OBCReservation #MaharashtraTimes
    आरक्षणासाठी मराठा समाजाचा सरकारसोबत संघर्ष सुरु असतानाच उद्या (१३ ऑक्टोबर)...
    ....जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची मोठी सभा होणार आहे.
    या सभेआधीच बीडमध्ये ओबीसी क्रांती परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे.
    मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळण्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आहे....
    ....असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
    ओबीसी क्रांती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण चव्हाणांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.
    -----------------------------------------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 1,3 тыс.

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 11 месяцев назад +598

    या ओबीसी भावाणा मराठा समाजाचा मानाचा त्रिवार वंदन

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 10 месяцев назад +4

      Kharch sundar vichar mandale ahet yanchyapasun bhujbalani bodh gyava dusarya sathi jaganyane man kiti changale asate yachi anubhuti yeil potasathi bhaykalyala bhaji vikalela tu bhrastchar ane motha zalela tu gendyacha katdicha tu Tula kashi sanvedana honar chagya

    • @vijayabadve2380
      @vijayabadve2380 8 месяцев назад

      असं समजून सर्वानीच राहिल्यास
      सर्वाचेच चांगलेच होईल 5:31

    • @ganeshpatil-yu7qp
      @ganeshpatil-yu7qp 7 месяцев назад +1

      मराठा समाज बांधवांनी आता सध्या खूप सरकारी जागा भरण्यासाठी जाहिराती निघालेल्या आहेत, भरती प्रक्रिया झाल्यानंतर आरक्षण मिळून फायदा होत नाही, कृपया लक्ष द्या ❤❤

    • @kawadeb
      @kawadeb 2 месяца назад

      Kay chaan vichar ahet dada tumache

  • @suniljaiwal8098
    @suniljaiwal8098 10 месяцев назад +124

    मी ओबीसी आपला पण पूर्ण पाठींबा आहे भावांनो आपण सगळे हिंदू 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ShideshvarVetal
      @ShideshvarVetal 2 месяца назад +1

      भाऊ तुमचे सर्व मराठ्यांन कडून लाख लाख आभार जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 11 месяцев назад +262

    मानलं भावाला असाच एकत्र रहा आणि या राजकारणी नेत्यांचे मनसुबे हणून पाडा 🙏🙏

  • @s.p.9735
    @s.p.9735 10 месяцев назад +95

    मी ओ . बी . सी . आहे आणि मराठा बांधवांना ओबीसींमध्ये सामावण्याच्या समर्थनात आहे . एक हिंदू म्हणून त्यांच्या मागणीला पूर्ण समर्थन . .. .🚩

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 9 месяцев назад +3

      ब्राम्हण ह्यात सामील करून घ्या .

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 2 месяца назад

      Yete ka te vichara! Karan te yenar nahi.te tumchya peksha hushar ahe😊😊​@@dadasahebpatil9419

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 2 месяца назад

      😂😂हो सगळे घेऊन मागास होऊ

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 11 месяцев назад +394

    करोडो मराठ्यांच्या वतीने तुम्हाला प्रणाम🎉

    • @rushikeshsawant7021
      @rushikeshsawant7021 10 месяцев назад +1

      Krodo nai abjo marathe👑

    • @Sachinbagal-rr4hg
      @Sachinbagal-rr4hg 9 месяцев назад +4

      सलाम दादा तुम्हाला मराठा समाज्या कडून

  • @nileshjadhav1026
    @nileshjadhav1026 11 месяцев назад +96

    सर्व पक्षीय मराठा आमदारांना, खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐जो पर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही ।

  • @sandipnibe1763
    @sandipnibe1763 11 месяцев назад +199

    मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्दल आभारी आहोत

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 6 месяцев назад

      यालाच म्हणतात ओबीसी भाऊ धन्यवाद हे फक्त भुजबळ आणी फडणवीस हेच जबाबदार दीसतात ग्राऊड लेव्हलला ओबीसी मधे प्रेम आहे पण मतांसाठी ही मंडळी वाद लावतात

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 11 месяцев назад +26

    Great दादा खरंच तुम्हाला आमच्या वेदना कळल्या.आज माझे वय 50 वर्ष आहे. एडमिशन साठी ज्या मी वेदना भोगल्या त्याच वेदना माझी मुले भोगत आहेत.उद्या त्यांच्या मुलांनाही तेच भोगावे लागणार माझ्या ओबीसी बंधू भगिनींनो तुम्हाला ह्या भावाची अंतःकरणाने विनंती आहे की तुम्हीसुद्धा ह्या लढ्याला पाठिंबा द्या.समाजातील सर्व घटकांचा
    सर्वांगीण विकास झाला पाहिजे.नाहीतर काही वर्षाने फक्त आरक्षण असणारे सर्वांगीण विकास साधतील .बाकीचे 100 वर्ष पूर्वी जी परिस्थीती होती ती भोगत बसतील.त्याचे परिणाम खूप वाईट होतील.🙏🙏

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 11 месяцев назад +135

    फार कमी असतात तुमच्या सारखे चांगले माणसे 🙏धन्यवाद भावा 🌹

  • @mohanpatil4029
    @mohanpatil4029 10 месяцев назад +17

    सर्व मराठा OBC समाजाचा आम्ही आभारी आहोत व चव्हाण साहेब धन्यवाद आपण मोलाचं सहकार्य लाभले आम्हाला जय शिवराय जय OBC

  • @sureshdoke1977
    @sureshdoke1977 11 месяцев назад +106

    किरणजी आपल्या सारखे माणसं असे पुढे येवून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत धन्यवाद किरणजी

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 10 месяцев назад +61

    मराठा समाजाचे खासदार व आमदार असुन सुद्धा पाठिंबा देत नाही माझा ओबीसी बांधव लाखोंनी आमच्या पाठीशी उभे राहिले आहेतः धन्यवाद धन्यवाद 👍👍👍👍👍 माऊली

    • @GanpitPawar
      @GanpitPawar 7 месяцев назад +1

      जरांगे पालकांना सरकारने झेड दर्जाची सुरक्षा देणे गरजेचे आहे.

  • @mr.marathe_official
    @mr.marathe_official 11 месяцев назад +83

    हा आहे शिव ,फुले ,शाहू ,आंबेडकर यांचा वैचारिक वारसा मानाचा जय. शिवराय ✊🚩

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 11 месяцев назад +26

    ओबीसी वाल्यांचे अभिनंदन वेळी प्रत्येक गाव रस्ते पाठिंबा दिल्याबद्दल अभिनंदन

  • @user-wz5gg7xf6n
    @user-wz5gg7xf6n 11 месяцев назад +66

    एकदम बरोबर आहे भाऊ तुम्ही मराठ्यांची खरी व वास्तव सत्य गरज सांगीतली ह्या नालायक राजकारण्यांना कधी समजेल गरीब मराठ्यांचे हाल.जय महाराष्ट्र साहेब.एक मराठा लाख मराठा.

  • @vinodkhude1142
    @vinodkhude1142 11 месяцев назад +47

    Salute आहे ओबीसी बांधवांना..

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 11 месяцев назад +93

    अनाजी चे आनि भुजबळ मनसुबे आपण उधळले साहेब पूर्ण मराठा समाज आपले आभारी आहोत

    • @vijaykumarbabar5646
      @vijaykumarbabar5646 11 месяцев назад

      योग्य भूमिका घेतली

    • @vk9359
      @vk9359 2 месяца назад

      शरद पवारांचे मनसुबे आहेत भावा

  • @ashwinisurwase4333
    @ashwinisurwase4333 10 месяцев назад +18

    धन्यवाद काका मराठा समाजाला साथ् दिल्य बद्दल तुमच्या सारखे सामान्य मानस आम्हांला साथ देतात पण हे सगळे राजकारणी लोक विरोध करतात

  • @sourya_11
    @sourya_11 11 месяцев назад +220

    I salute to them who r supporting Maratha 🚩 🚩🚩🚩

  • @ManojPawar-jp1ic
    @ManojPawar-jp1ic 10 месяцев назад +16

    सलाम तुमच्या विचारांना...khup छान...मराठा समाज आपला सदैव ऋणी राहील..❤❤

  • @dadashinde7772
    @dadashinde7772 11 месяцев назад +133

    या ओबीसी भावाला माझा मनापासून सलाम

  • @user-sp4ny3tu6t
    @user-sp4ny3tu6t 10 месяцев назад +18

    करोडो मराठा समाजाच्या वतीने तुमच्या मोठेपणाला व विचाराला सलाम तुमचे कायम ऋणी राहु

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 11 месяцев назад +86

    धन्यवाद भाऊ, तुमच्या सारखे समंजस लोक आहेत म्हणून ग्रामीण समाजाचा एकोपा आहे

  • @pawarshivanand5477
    @pawarshivanand5477 10 месяцев назад +15

    धन्यवाद सर मराठा समाजाच्या विचारा ला समजल्या बद्दल.

  • @KandeAmar
    @KandeAmar 11 месяцев назад +32

    भाऊ एकदम बरोबरच बोललात खंबीर मनाचा OBC नेता प्रथमच पाहिला धन्यवाद भाऊ

  • @maheshthokare07
    @maheshthokare07 10 месяцев назад +9

    वाह दादा वाह, तुम्ही ओबीसी असून सुध्धा जाहीर पाठिंबा दिला , धन्यवाद🙏

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 11 месяцев назад +81

    सर्वसामान्य OBC समाज कधीही मराठ्यांच्या विरोधात भुमिका मांडणार नाही फक्त ठराविक नेते OBC समाजाचे कमी पण पक्षाचा जास्त विचार करतात आपण मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिल्याबदल आभार🙏🏻 कारण आतापर्यंत एकही OBC नेता सोडाच पण स्वतः मराठ्यांचेच समजले जाणारे पुढारी नेतेच मराठा आरक्षण म्हटल की पळवाटा शोधतायत ऐवढे पळपुटे मराठा नेते झाले आहेत हे त्यांच्या बिळाच्या बाहेर फक्त निवडणुका आल्यावरच पडतात 🚩 एक मराठा लाख मराठा🚩

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 11 месяцев назад +22

    सर्व मराठा समाजाकडून तुम्हाला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय.धन्यवाद सर.

  • @ramprashadkhalapure54
    @ramprashadkhalapure54 11 месяцев назад +77

    या ओबीसी भावाला मराठा समाजाचे त्रिवार वंदन असेच एकत्र राहा आणि सरकारचे राजकारण्यांचे मनसुबे हाणून पाडा

  • @rajuhadole8890
    @rajuhadole8890 10 месяцев назад +5

    एकदम बरोबर मराठ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल्यामुळे आपले मनपूर्वक आभार

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 11 месяцев назад +59

    भाऊ आपल्याला शतशः नमण..

  • @user-yr9jx7kc9o
    @user-yr9jx7kc9o 10 месяцев назад +7

    सर्व प्रथम या ओ.बी.सी.बांधंवाचे अभिनंदन.मराठा समाजाची परीस्थिती हालाखीची आहे.हे सत्य आहे.जेव्हा ईतर समाजाला आरक्षण दिले तेव्हा मराठा समाजातील लोकांनी सहकार्य केले.त्यांनी माणूसकी जपली आपण एकमेकांना माणूस म्हणून पाहील पाहिजे.जय श्रीराम.जय शिवराय.

  • @subhashshinde2714
    @subhashshinde2714 11 месяцев назад +37

    1000 तोफाची सरांनी भावा तु खरंच आमचा भाऊ आहे आणि मराठ्यांची अवलाद मरेपर्यंत तुला साथ देऊन.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 10 месяцев назад +13

    धन्यवाद भावांनो...आपली अशीच साथ राहो आम्ही आपले ऋणात राहू

  • @omkarthigale0707
    @omkarthigale0707 11 месяцев назад +57

    छान विचार मांडले...मस्त

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 10 месяцев назад +9

    एक नंबर भावा सत्यमेव जयते 🚩🚩🇮🇳

  • @govindpawar5757
    @govindpawar5757 11 месяцев назад +39

    सर तुमच्यासारखे समजदार माणसं भारत देशामध्ये खूप कमी आहेत खरोखरच पोट तीडकुने मराठ्याला आरक्षण या वेळी पाहिजे आहे राज्य सरकार व केंद्र राज्य सरकार व केंद्र सरकार आपले आपापसात ठिणगी टाकण्याचे काम करत आहे खबरदार त्यांनी पुढचा विचार करावा ही माझी कळकळीची विनंती आहे 🙏🙏👏👏

  • @hanumanlugade1911
    @hanumanlugade1911 2 месяца назад +3

    इतिहास आहे.. मराठा समाजाने कधी च कोणाच्या ताटात माती किवा दुसऱ्याच्या ताटात ल हिसकावून खाल नाही.खुप खुप धन्यवाद साहेब तुमचे कमीत कमी तुम्ही तरी जाग केलत सरकारला आणि जे कोणी मराठा समजासाठी विरोध करतायत नेहमी ऋणी राहील मी तुमचा..

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 11 месяцев назад +32

    धन्यवाद साहेब❤

  • @adinathgaikwad2582
    @adinathgaikwad2582 11 месяцев назад +57

    हे कस याला म्हणतात विचारी मानस.... थँक्स साहेब आपण सगळे एकच आहोत राजकारणी नालायक आहेत 🙏🙏🙏

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 11 месяцев назад +35

    🚩🚩🚩 मोठ्या मणाने भाऊ सत्य बोलले🚩🚩🚩🚩

  • @dhshinde4147
    @dhshinde4147 10 месяцев назад +10

    करोडो मराठा समाजाकडून धन्यवाद

  • @abhay143rajeab
    @abhay143rajeab 11 месяцев назад +12

    मुद्देसूद मांडणी केली भावाने. खोल विचार सरणी आहे.

  • @shi8112
    @shi8112 9 месяцев назад +6

    सलाम तुमच्या निर्णयाला

  • @xm5189
    @xm5189 11 месяцев назад +20

    खरंच अशा समजदार obc बांधवांचे खूप खूप आभार...... 🙏

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 9 месяцев назад +2

    ओ बी सी नेता तूमाला लाख लाख नमण 🙏🙏🙏भाउ तूमचा भाक्षण आईकल्याणे माझा दीळ खूश झाला

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 11 месяцев назад +190

    ❤ love u obc brothers
    Always with you😊

    • @user-mr6mr6ie3s
      @user-mr6mr6ie3s 11 месяцев назад +1

      सतीकांडाचे जतनकर्ते पुढारलेले कसे असतील? .

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 9 месяцев назад +1

    तुमचे विचार एक दम बरोबर आहे त..आपण सर्व एकच आहोत. राजकारणी लोकांनी मतासाठी असे भेद केला आहे हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे.
    🔥🚩✍️👍⚔️
    एक मराठा लाख मराठा
    धन्यवाद

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 11 месяцев назад +30

    सर्व ओबीसी बांधवांचे मनापासून धन्यवाद, अशीच साथ राहुद्या गावात एकमेकांना सहकार्य करतोच आपण नेत्यांना फक्त राजकारण करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 10 месяцев назад +6

    मनःपूर्वक अभिनंदनएक मराठा दीड कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Apps4216
    @Apps4216 11 месяцев назад +90

    I salute to you & that all people those are supporting to Mratha 🚩🚩❤

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 9 месяцев назад +1

    धन्यवाद व अभिनंदन मराठा आरक्षण आंदोलनास ओबीसी क्रांती परिषदेने सक्रिय पाठींबा दिला याबद्दल ़जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़

  • @AviashUgale
    @AviashUgale 11 месяцев назад +97

    सर तुमच्यासारखे माणसे खुप कमी आहेत❤️

  • @sagarghule9540
    @sagarghule9540 11 месяцев назад +28

    मराठा समाज आपला नेहमीच आभारी राहील

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 11 месяцев назад +24

    सलाम दादा...मन मोठे करून बोललात धन्यवाद

  • @rajubhau3617
    @rajubhau3617 9 месяцев назад +2

    गावात आम्ही मराठा आणि ओबीसी भावासारखे राहतो,एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो,आमच्या अडचणी ओबीसी भावांना माहित आहेत,ते आमच्या बरोबर आहेत, धन्यवाद भावांनो

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 11 месяцев назад +9

    वाह.. भावा खरोखरच मनापासून धन्यवाद मानव तितके कमीच आहे
    जशी जशी मराठा समाजाने नको म्हणून सांगितले आज लहान भाऊ सांगतो मोठ्या भावाला गरज आहे ते त्यांना द्या हेच खरे सदैव बंधूंप्रेम असेच राहो आमच्या भावभावत वाद निर्माण होउ देऊ नये

  • @bodkhesunil421
    @bodkhesunil421 10 месяцев назад +2

    यावरून लक्षत येते की गोरगरीब sc,st, obc बंधव यांना मराठ्यांना आरक्षण देण्यास कुठलीच अडचण नाही, उलट नेते सोडले तर सर्व समाजातील बांधव एकत्र आहे ,
    या भाऊ चे खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 11 месяцев назад +25

    धन्यवाद दादा खर बोल्या बदल ❤❤

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 10 месяцев назад +2

    साहेब तुमच खूप खूप अभिनंदन सर्वच मराठयांना आरक्षण नको आहे फक्त आमचा मराठा समाज सगळेच श्रीमंत नाहीत जे गरीब आहेत त्यांनाच आरक्षण मिळाव हि आमची मागणी आहे. जय भीम जय शिवराय.

  • @sagarkonde6407
    @sagarkonde6407 11 месяцев назад +6

    किरण भाऊ धन्यवाद, तुमच्या सारखे समंजस लोक आहेत म्हणून समाजातील एकोपा टिकून आहे.
    तुम्ही मराठ्यांची आजची खरी वस्तुस्थिती व वास्तव सत्य सांगितले, आपले मनापासून धन्यवाद. खुप मोठं मन आहे तुमचं , तुमच्या सारखी माणुसकी असणारे माणसं अजून ही समाजात आहे हे पाहून खूप छान वाटल ❤❤❤

  • @ganeshsawant2094
    @ganeshsawant2094 9 месяцев назад

    करोडो मराठा बांधवांच्या वतीने आपणास salute

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 11 месяцев назад +115

    सर proud of you 🙏

  • @ramrajekale9535
    @ramrajekale9535 10 месяцев назад +5

    मनापासून आपले आभार 🙏

  • @rameshvarthorat6655
    @rameshvarthorat6655 11 месяцев назад +10

    Kup Chan मार्गर्शन

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 10 месяцев назад +41

    ❤ खुप खुप आभार🙏💕

  • @vipulpatil3
    @vipulpatil3 11 месяцев назад +10

    Dhanyawad saheb

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 2 месяца назад

    साहेब कोरोडो मराठा समाजा कडून तूमचे आभार, तुम्ही राजकरणी नाही 1 चांगल व्यक्ती महत्व आहे म्हणून तुम्ही खर बोलात, खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 11 месяцев назад +23

    अभिनंदन

  • @nanachavan1457
    @nanachavan1457 2 месяца назад +1

    धन्यवाद साहेब अशीच साथ राहू मराठा समाजाला खरंच मनापासून धन्यवाद

  • @RahulAute-ot6bf
    @RahulAute-ot6bf 11 месяцев назад +13

    सर तुमच्या बद्दल आम्ही निशिब्द आहोत.
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @manojghadage3328
    @manojghadage3328 5 месяцев назад

    बरोबर आहे दादा तुमचं मनःपूर्वक आभार पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sharaddombe697
    @sharaddombe697 11 месяцев назад +6

    वा वा खरच कीरनजींचे खूप सुंदर विचार आहेत.असे त्रयस्थ विचार करणारे लोक समाजात फारच कमी असतात....

  • @sankalppatil3691
    @sankalppatil3691 9 месяцев назад +10

    Salute to this Man from Marathas🚩🚩🚩

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 11 месяцев назад +5

    धन्यवाद बांधवा! आपला विचार सकल मराठा समाजाची हॄदयात घर करुन गेला. भविष्यातिल सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून मराठा समाज अपनाकडे पाहत आहे.

  • @vilaskhetle3690
    @vilaskhetle3690 8 месяцев назад

    मराठा समाजाला मोठा भाऊ यानात्याने खंबीर पाठींबा देणारा या ओबीसीबंधुना माझा सलाम!❤स

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 11 месяцев назад +12

    एक मराठा लाख मराठा. धन्यवाद भाऊ

  • @mahadevgaikwad1273
    @mahadevgaikwad1273 11 месяцев назад +18

    एक नंबर भाऊ जय महाराष्ट्र

  • @pralhadnsakhare6531
    @pralhadnsakhare6531 9 месяцев назад

    साहेब खुप चांगला विचार आहे तुमचा भाऊ तुमचे खुप खुप आभार एक मराठा कोटी मराठा जय ओबीसी

  • @pandurangdure900
    @pandurangdure900 11 месяцев назад +15

    Khup changale explanation...

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 7 месяцев назад +2

    खरच गावाकडे सर्व भावकीने नांदत आहेच .शिवाय काय सध्या मराठेची हलाखीत चालू आहे हे obc असून स्पष्ट सांगितले .आपण सर्व obc दादा !💐

  • @SatishDeokar-pb8mn
    @SatishDeokar-pb8mn 11 месяцев назад +7

    लाख लाख धन्यवाद दादा ऐक मराठा लाख मराठा

  • @5to7sr89
    @5to7sr89 2 месяца назад

    धन्यवाद दादा सकळ मराठा समाज तुमचे खूपच आभारी आहे 🙏💐💐

  • @ugaleram335
    @ugaleram335 11 месяцев назад +13

    सर आपण खूप समजदार आहे. आणि सामाजिक कार्य करत आहे.

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 10 месяцев назад +3

    भाऊ भावासाठी काहीही करणार हि मराठ्याची एकी आहे म्हणूनच या भारतातील व महाराष्ट्रातील जनता अखंड भारताचे स्वप्न पाहतात 🚩 जय शिवराय 🚩

  • @deepakbochare1100
    @deepakbochare1100 11 месяцев назад +6

    धन्यवाद दादा खूप धन्यवाद सलाम तुम्हालाच.

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 2 месяца назад

    बरोबर आहे साहेब विचार तुमचे विचार फार उज्वल आहे जय मराठा जय ओबीसी

  • @sandipghadage8751
    @sandipghadage8751 11 месяцев назад +8

    धन्यवाद भाव . खरी गोष्ट ग्राउंड लेवल वर ऐऊन पुढार्यांनी पहावी .

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 9 месяцев назад

    दादा आम्हाला तुमचं मन खूप मोठं आहे, आपलं मनापासून धन्यवाद.

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 11 месяцев назад +6

    ग्रेट सोहब... जय ज्योती, जय जिजाऊ...

  • @pandharinathgawande1692
    @pandharinathgawande1692 10 месяцев назад

    आपल स्वागत व अभिनंदन आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल घुसखोर सर्व सुविधांचा लाभ घेतात आणि वतनदारांनाआंदोलन कराव लागतेय सत्य बोलला आपण

  • @balasahebpatil143
    @balasahebpatil143 11 месяцев назад +5

    धन्यवाद भाऊ आपण मराठ्यांच दुखन कळल संपूर्ण समाज आपला आभारी राहील

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 10 месяцев назад +2

    सर्व.मराठासमाजा.तरफे.या.ओ.बी.शी.बांधवाचे.खुप.खुप.आभारी

  • @dilipdhole2563
    @dilipdhole2563 11 месяцев назад +6

    धन्यवाद दादा आपण अतिशय प्रामाणिक पणे आपली भूमिका मांडली

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 10 месяцев назад +1

    खर आहे भाऊ चांगला विषय समजावून सगीतला सर्व ओबीसींमधील नेता नी समजावून घेऊन सोबत राहावे ❤जय जिजाऊ जय शिवराय

  • @Tejankush-oq2gr
    @Tejankush-oq2gr 11 месяцев назад +8

    खुप छान दादा ❤❤❤असेच माणुसकी असणारे माणसं अजूनही समाजात आहेत हे पाहून खुप छान वाटलं ❤❤❤

  • @sureshkhose8279
    @sureshkhose8279 10 месяцев назад +4

    हा माणूस खरा मावळा आहेत 💐💐

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 11 месяцев назад +9

    खुप समजूतदार पणा आहे भाऊ तुमच्यात
    ,,🙏🙏

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 11 месяцев назад

    खरच तुम्ही ग्रेट सर,प्रत्येकाची हि मानसिकता होणे गरजेचे आहे.आम्ही तुमचा हक्क मागत नाही.पण तुम्हाला ज्या गोष्टी मिळत आहेत त्याचा आम्हालाही लाभ मिळू द्या.

  • @SD_Suryawanshi
    @SD_Suryawanshi 11 месяцев назад +31

    Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩🚩