विषय खुप चांगला निवडलात परंतु मांडणी करताना खुप दिशाभूल केलीत न्यायालयीन कामकाज, अधिकार त्यानंतर महसुली अधिकाऱ्यांचे कामकाज, अधिकार व प्रत्यक्षात नातेवाईक /सहहिस्सेदार यांची वागणूक याबद्दल खुप दिशाभूल केलीत हाच विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता आला असता
Sr maja chult bhau mla gamin vatun det nahi tyane tyachaya bhavan chi nave laun dhetlit pn mla det nahi tyache vadil mothe mnun jamin tyanchach navvavr jali pn tyane aamchi nave lavlich nahi aata kay krayche sangana ples sir
एकत्रित पणातील जमीन एकाच गावातील पण वेगवेगळ्या ठिकाणची असेल तर एखाद्या बाजूचा हिस्सा एखाद्या व्यक्तीला कोर्टातर्फे वाटपात मध्ये मिळू शकतो का जर इतर सह हिस्सेदार वाटप करण्यास नकार देत असेल तर.
Sir... Amch ghar maja aji ch nava vr ahe pn maja aji la warun 15 years jale ... Ani maja pappa na 4 bhau ahe ani gharache je document ahet te maja kaka kaku kade ahe.. Te det nahi document amla kay karave lagel.. Amla amcha hissa hava ahe plz reply me
वडिलोपार्जित शेत जमीन वारासहाक्काने आजे सासऱ्याच्या शेत जमिनीमध्ये नातं सून आणि तिचे मुलाना वारसानुसार हिसा मागता येतो का आणि तो कोणाकडे मागावा याची माहिती मिळेल का
Sir mazi court watapachi case 3 warsha ladhun ek tarfa nikali zali , watap takta hi tahsildarakade order aala pan watapachya weli prati wadine adthala dilai, kai karave
नमस्कार सर सर माझ्या आईची आई म्हणजे आजीला शेवटच्या क्षणापर्यंत तिला तिच्यात जागेत आम्ही सांभाळले अंतिम संस्कार मीच केला आजीने ती जागा ४० वर्ष पासून आम्हाला दिली होती पण आता आजपर्यंत आजीचे तोंड न बघणारे मामा आम्हाला घराबाहेर पडा म्हणून तगादा लावला आहे तर त्यावर उपाय आहे काय
सर माझ्या आजोबांपासून गावी शेत जमीन व घर. या ठिकाणी नाव नसल्यामुळे व वडिलांचे नाव पण नाही पुढे जाऊन वंशावळ होत नाही त्यामुळे पुढे जात पडताळणी होत अशावेळी आम्ही काय करावे तर आपण मला कृपया मार्गदर्शन करावे अशी अपनास नम्र विनंती
माझ्या वडिलांच्या फ्लॅट वर भावजयीने कब्जा केला आहे. केस चालू आहे. पण ती कोर्टात येत नाही अशावेळी फ्लॅट ची वाटणी कशी होणार? जरी कोर्टात निकाल आमच्या बाजूने लागला तरी जर ती फ्लॅट विकायला तयार झाली नाही तर आमचा हिस्सा कसा मिळणार? ती वरच्या कोर्टात जाऊ शकते का?
भाऊ वाटणी करताना सलग वाटणी क्षेत्र येत असताना तशी वाटणी न करून देता जमिनीचा एक तुकडा त्याच्या क्षेत्राच्या पलीकडचा घे म्हणतोय,त्यामधे त्याला स्वतःच्या जमिनीतून जाता येत पण मला दुसऱ्याच्या जमिनीतून जावं लागतंय अशा वृत्तीला कायदेशीर उपाय असेल तर विडियोद्वारे माहिती द्यावी🙏
जुन्या शर्तीच्या जमीन मालकाला जे फायदे आहेत तेच फायदे या नवीन शर्तीच्या जमिन मालकांना आहेत. फक्त त्यावर काही अतिरिक्त नियंत्रण असतात. या प्रकारच्या जमिनी विकताना जमीनधारकाला मिळणाऱ्या रक्कमेतून ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागते. या जमिनीचं हस्तांरण करण्याच्या हक्कावर शासनाने काही निर्बंध घातले आहेत
माझ्या वडिलांनी 25वर्षापुवि जागा सोसायटी स्थापन केली होती.2भाऊ व वडिल वारले व दुसर्या व्यक्तीनि बेकायदेशीर हडपली आहे व ताबा घेतला आहे भाऊ व बहीणी वारसदार हयात असताना काही सुचना न देता हडपली आहे दादा काय कारवाई करावी
आमच्या वडीलोपार्जित जमिनीत तीन पिढ्यांचे नातेवाईक आहेत.मामा, भाचे, मावसभाऊ, त्यांची मुले असे सर्व पिढीचे प्रतिनिधी आहेत.तर त्यांचा हिस्सा किंवा विक्री झाल्यास हिस्सेदारी कशी असेल? काही जमीन पोटखराबा या सदरातील अस ल्यास त्याची किंमत कशी ठरेल?
3mahine tyala shetat yeu deu nka. Sagli jamin mazich aahe ase sanga. Ghabrun vatni hoil. Yaat police kahi karat nahit bhiti nahi civil case aahe courtat jawa mantat
Mazy aai ne vadiloparjit jaminichya vatapasathi court dava dakhal kela ahe pan prativdi mala jo hissa det ahe to mala manya nahi tar kay karave..krupya guied kara.
jar vadiloparjit jamin asel tr 1 ) tahsildar kadun 7/12 kadun ghya aani 8A 2) Arj kara tahasildar kade aani tyat as liha ( mi........age......address...., bhavach nav.... , jaminicha gat number....., khata number.... . Ya vadiloparjit property mde mala yogy/saman,Adhikar Hakk milava, ani maze nav bhogvatdarr sadari lagave (7/12 madhe nav lagave ) Ashi namr vinanti Bs jastit jast tumche 200 te 300 rupaye kharch hotil ya process mde , ani tahasildar tumchya navavrr karun deil jamin
Mazi south mumbai t 450 sqf cha 1bhk flat aahe... Pan to mazya kade ajoban kadun aala aahe mazi ek bahin aahe tich lagn zal aahe. Tila 2 mul aahet 🧚🧞. Maz lagn zal nahiy .... Gavala suddha ashich ek property aahe.... Mi financial problem madhe aahe.... Bahin property viku det nahi... Kay karu Vadilanchya navavar gold 🪙 bonds aahet .... Tyanchi malki kona kade rahil ...
Sir amchya brother vatap kru det nahi amchi 3serve number ahat 1-38ghunte ,2- 52ghunte, 3- 40 ghunte ahe , saman vatap kel tr 43/43/43ghunte yete pn chulte bolta 43/43/43hou sakat nahi kran middal 52 ahe ti 38 wala la 5ghunte and 40 ghunte Wale la 3ghunte deta yet nahi as asate ka please Kay krave lagle suggest me
पण सर जर वडिलांनी वडिलोपार्जित शेत जमीन ही एकाच मुलाला बक्षीस पत्राने दिली असेल तर , त्यासाठी काय केले पाहिजे. या साठी कोर्ट मध्ये जावे लागेल की प्रांत अधिकारी कडे.
सर आमचा एक 42 नंबरचा चा 18एकराचा एक गट आहे.त्याचे पोट हिस्से पुढीलप्रमाणे आहेत.42/1b,42/21,42/2/2,42/1अ यातील फक्त आमच्या नावावरील 42/1bहा 5एकराचा गट मोजून , बांधाच्या हद्दीच्या खुणा करून मिळतील का? भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी म्हणतात की तुम्हाला पूर्ण ४२चा १८एकराचा च मोजणी करावी लागेल. क्रुपया महिती मिळावी ही नम्र विनंती
माझी बहिण ज्या घरात राहतेय ती जमीन तीच्या दिराच्य नावावर आहे. तेव्हा भावजीने पण पैसे दिले होते जमीन घ्यायला. आता दिराची मुले त्यांना घर खाली कर सांगताहेत. घर कोसळायला आलें आहे. दुरुस्त करायला देत नाही. गरीब आहेत भावजी पण वारले, काय करायचे please सांगा. पन्नास वर्षांपूर्वी पासून राहताहेत.
तडजोड करतानी मोठ्या भावाने वडीला समोर खोटे बोलून जमीन वाटप कमी जास्त केली आणि वडील आई लहान भाऊच जवळपास दहा वर्षे मुत्यू पर्यंत सांभाळ केला पण 30 ते 35 वर्ष नंतर मला जमीन कमी दिली आणि काही जमीन वडील हयात असतानी बोगस अंगठा देऊन विकली तर ती आज कशी भेटेल
दादा माझ्या वडिलांचे आठ भाऊ आहेत आता माझे वडील पकडून साहा जने वारले आहेत आणि माझ्या वडिलांचे नाव कुठल्याही जमीन जागेवर माझ्या मोठ्या काकांनी लावले नाही माझ्या वडीलांनी खोपोली येथे आठ हजार रुपये खर्च करून जमीन विकत घेतली आहे तीही नावावर नाही ४३ च्याही वर्षा पूर्वी तर काय करावे लागेल
Sir amachi total 111 gunthy jaga aahey.sanhalayancha vatap satbaravar aahey jasei 45/1 47 gundha 45/2.18 gunthy.45/3 .30 gundha.45/4.8gundha.45./5.8 gunha asey aahey party jaga konachi guthy aahey tey kalat nahi tar Kay karayachey Karan pach hi Jan ekatra nahit.naki mahiti dya kiwa number dya
सर दत्तक घेतलेल्या मुलाचा त्याच्या पोटच्या म्हणजेच जन्मदात्या वडिलांच्या जमिनीमध्ये त्याला जमीन मिळू शकते का? कायद्याप्रमाणे त्याला त्या जमिनीवर काय अधिकार असतो. Plz. सविस्तर माहिती सांगा.
नवरा बायकोचे भांडणं होते ते सात ते आठ वर्ष सोबत राहत नव्हते पती भावाकडे म्हणजे गावाकडे रहात असे ते एक मेकांना बोलत नव्हते पत्नी नोकरीच्या गावी व पती आई व भावाकडे त्या महिलेला 13वर्षानंतर शेत जमिनी चार हिस्सा भेटू शकतो का ते पण दिराने घेतलेल्या दिराच्या नावे असलेली जमीन
साहेब नोटरी समोर १००₹ च्या स्टॅम्प पेपर चार भावांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटपत्र केले आहे. त्याची तलाठी फेरफार ला नोंद दाखल करू शकतो हे कायदेशीर आहे का?
@@MahitiAsaylachHavi मग वडील जिवंत आहेत ,,ते वाटणी पत्र अधारे त्यांना जमीन देवू शकतात का ,,,,,कांही जण मनतात खरेदी द्यावी लागेल ,,,। मघ खरेदी का द्यावी लागेल
आमची गावाला जमीन आहे अस गाववाले सांगतात पण कोणत्याच 7/12 वर आमच्या आजोबांच नाव नाहिये चुलत्यांची नाव आहेत़ आता त्या 7/12 वर आमच्या आजोबांच , वडिलांच किंवा आमची नाव कशी चढतील ?
गूड मॉर्निग भाऊ साहेब माहिती सगळ्या साघितलंयहा बद्धल धन्यवाद 🙏🙏🙏
दादा खुप उपयुक्त माहिती दिल्या बद्दल 🙏धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
धन्यवाद खूप चांगली माहिती दिली
खूप छान माहिती आहे
Very useful इन्फॉर्मशन
Khup chan mahiti dili
विषय खुप चांगला निवडलात परंतु मांडणी करताना खुप दिशाभूल केलीत न्यायालयीन कामकाज, अधिकार त्यानंतर महसुली अधिकाऱ्यांचे कामकाज, अधिकार व प्रत्यक्षात नातेवाईक /सहहिस्सेदार यांची वागणूक याबद्दल खुप दिशाभूल केलीत हाच विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता आला असता
Very nice news thanks.
खूप चांगली माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली आहे सर
खूपच छान माहिती दिली आहे
Good information
Nice इन्फॉर्मशन
खूब छन महिती
Nice information thanks 🙏
खुप छान माहिती धन्यवाद
नाव, मो़.नं. व्यवस्था हवी होती.
Sir khup chhan mahiti Dilit dhanyawad
Ya procedure sathi kiti kalavadhi lagto??
खुप सविस्तर माहिती दिल्या बद्दल आपला आभारी आहे.
Nice
सर पोट हिस्सा मोजणीसाठी नातेवाईक (भाऊ) तयार नाही काय करावे
Mazyakade. Padiloparjit. Jamineche satabaraAahe. Pan Ti Jamin. Mala. Bhau. Karu det. Nahi. Mee. Kay karave
वडिलोपार्जित जमीन वाटप करुन देता बळजबरिने मारहाण शिवीगाळ करुन हक्क सोड करुन घेतले पण त्यांना नोटीस पाठवले त्यामुळे 🎉
@@sanjayshinde6361 kay zale
Maza. Bhau Mala. Vadiloparjit. Jamin. Watundeth. Nahi Kay karave He. Kupaya Sangave
जमीन वाटप बाबतची कोर्टा तर्फे अंमल बजावणी कशी असतें याची सविस्तर माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत धन्यवाद
Good morning
Sr maja chult bhau mla gamin vatun det nahi tyane tyachaya bhavan chi nave laun dhetlit pn mla det nahi tyache vadil mothe mnun jamin tyanchach navvavr jali pn tyane aamchi nave lavlich nahi aata kay krayche sangana ples sir
11:46 court madhe 30/40yers jatat teche kay
सर आमची जमीन काका च्या नावावर आहे .पण ती जमीन वाटनीस वडिलांना आली आहे पण तो जमीन नावावर करून देत नाही😢😢😢उपाय सगा प्लीज 😢
Bhachi la pn brining yewda hissa asto piz saga
Sir samagit jamin aje vatap zale ahe pan navavar karane tayar nahit kay kase karave
My brother is not ready for partition give solution please
कोर्टात निर्णयसाठी फार वर्षे लागतात . दुसरा मार्ग सांगा सर .
एकत्रित पणातील जमीन एकाच गावातील पण वेगवेगळ्या ठिकाणची असेल तर एखाद्या बाजूचा हिस्सा एखाद्या व्यक्तीला कोर्टातर्फे वाटपात मध्ये मिळू शकतो का जर इतर सह हिस्सेदार वाटप करण्यास नकार देत असेल तर.
Saman vatni zhal eli nahi Kay karave
Ya sagdya process la kiti ved lagto
सर जर भाऊ भावाला शेतात जणा करता रस्ता देत नसेल तर काय करावे कही मार्ग सागा भाऊ हिस्सा मध्ये जाण्यासाठी रस्ता
आपण तह्सिलदारकडे अर्ज् करा.महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कायद्यात् तरतुद आहे
korat आ तर्फे नोटीस पाठवा भावाला
Anivari zaleli ahe tyacha mala seprate satbara karavayacha ahe
जर जमिनीचे वाटप कमी जास्त प्रमाणात झाले असेल तर त्याला अपील करता येते का plz सांगा सर
Kontya court mdhe Taku skto
Civil
तुमचे कार्यालय कुठे आहे
सर आदिवासींच्या जमिनी विकत घेण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा आता सुद्धा घेता येते का
🙏सर एकाच ७/१२ मध्ये ८अ उतारा वेगवेगळे तीन निघतो तर स्वतंत्र ७/१२ गट नं. करण्याची पध्दत कशी असते. मार्गदर्शन मिळावे...
सर बक्षीस पत्र हे वाटणी पत्रात मोडते का❓
case चां रिझल्ट किती दिवसात येतो
मुंबईला दहा बाय पंधराची रूम आहे तर त्याची वाटणी कशी होईल मोठा भाऊ राहतो तिथे
वाटप होई पर्यंत स्टे आणता येतो का
कौर्ट केस कीती दिवसात चालू होते
घर परडे चुलत भावाने नावावर केले असेल तर काय करावे
Sir... Amch ghar maja aji ch nava vr ahe pn maja aji la warun 15 years jale ... Ani maja pappa na 4 bhau ahe ani gharache je document ahet te maja kaka kaku kade ahe.. Te det nahi document amla kay karave lagel.. Amla amcha hissa hava ahe plz reply me
@@radhikaSonawane-wz2bh gharachya eka room var taba milwa
Sir aka case badal tumchyashi bolayache aahe krupaya tumacha office no dya
वडिलोपार्जित शेत जमीन वारासहाक्काने आजे सासऱ्याच्या शेत जमिनीमध्ये नातं सून आणि तिचे मुलाना वारसानुसार हिसा मागता येतो का आणि तो कोणाकडे मागावा याची माहिती मिळेल का
तहसीलदार यांच्याकडे
जमिन वाटपाची काही पद्धत आहे...... म्हणजे कोणाला कोणता भाग मिळतो. उदाहरणार्थ. छोटा भाऊ पहिला, नंतर मधला, आणि शेवटी मोठा भाऊ अस काही नियम आहे का?
Ya prashach uttar pahije aapalyala
@@RahulKanase-n4t ya prashnach utter kas aahe sanga
हो याला रूढी परंपरा नुसार हिस्से करणे असे म्हणतात
Sir mazi court watapachi case 3 warsha ladhun ek tarfa nikali zali , watap takta hi tahsildarakade order aala pan watapachya weli prati wadine adthala dilai, kai karave
मराठीत लिहावे
माझिसावतआहेमलाजमीनमधेहिसादेतनाहिकायकरावे
सर वडील वारले आहेत मला एक बहिण आहे आणि बहिण मला माझा हिसा देत नाही . काय करू
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर तुमच्या मोबाईल नंबर भेटू शकतो का
नमस्कार सर
सर माझ्या आईची आई म्हणजे आजीला शेवटच्या क्षणापर्यंत तिला तिच्यात जागेत आम्ही सांभाळले अंतिम संस्कार मीच केला आजीने ती जागा ४० वर्ष पासून आम्हाला दिली होती पण आता आजपर्यंत आजीचे तोंड न बघणारे मामा आम्हाला घराबाहेर पडा म्हणून तगादा लावला आहे तर त्यावर उपाय आहे काय
Ghar sodu nka. Kahi Karu shakat nahit police court. Ekda baher nighala tar courtatun milwne sope nahi
सर जर वडील किंवा बहिणी ह्या एकाच भावाच्या फेवर मध्ये असतील व सर्व जमीन एकाच भावाच्या नावावर करण्याचा प्रयत्न करीत असतील तर काय करायला पाहिजे?????
वडिलोपार्जित जमीन असेल तर व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे करा
खुप छान महीती दिली तमचा नं मिळेल का
WhatsApp group link दिली आहे
जर मला माझ्या हिश्श्यात येणारी जमिन विकायची नसेल कारण मला त्या जमिनीवर शेती करायची आहे म्हणून. मग अश्या वेळी कोर्ट काय निर्णय देईल.
Jar moth bhavni tyachi ek ekar jamini vakil asle tar kya karacha
कोर्टात दावा दाखल करावा लागेल वकिलांचा सल्ला घ्या
सर माझ्या आजोबांपासून गावी शेत जमीन व घर. या ठिकाणी नाव नसल्यामुळे व वडिलांचे नाव पण नाही पुढे जाऊन वंशावळ होत नाही त्यामुळे पुढे जात पडताळणी होत अशावेळी आम्ही काय करावे तर आपण मला कृपया मार्गदर्शन करावे अशी अपनास नम्र विनंती
माझ्या वडिलांच्या फ्लॅट वर भावजयीने कब्जा केला आहे. केस चालू आहे. पण ती कोर्टात येत नाही
अशावेळी फ्लॅट ची वाटणी कशी होणार? जरी कोर्टात निकाल आमच्या बाजूने लागला तरी जर ती फ्लॅट विकायला तयार झाली नाही तर आमचा हिस्सा कसा मिळणार? ती वरच्या कोर्टात जाऊ शकते का?
मला माहीती दय्या
भाऊ वाटणी करताना सलग वाटणी क्षेत्र येत असताना तशी वाटणी न करून देता जमिनीचा एक तुकडा त्याच्या क्षेत्राच्या पलीकडचा घे म्हणतोय,त्यामधे त्याला स्वतःच्या जमिनीतून जाता येत पण मला दुसऱ्याच्या जमिनीतून जावं लागतंय अशा वृत्तीला कायदेशीर उपाय असेल तर विडियोद्वारे माहिती द्यावी🙏
Majhya ajobachi jamin aahe,pan tyat navin shart lavla aahe
Navin shart manjr kay
जुन्या शर्तीच्या जमीन मालकाला जे फायदे आहेत तेच फायदे या नवीन शर्तीच्या जमिन मालकांना आहेत. फक्त त्यावर काही अतिरिक्त नियंत्रण असतात. या प्रकारच्या जमिनी विकताना जमीनधारकाला मिळणाऱ्या रक्कमेतून ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागते. या जमिनीचं हस्तांरण करण्याच्या हक्कावर शासनाने काही निर्बंध घातले आहेत
माझ्या वडिलांनी 25वर्षापुवि जागा सोसायटी स्थापन केली होती.2भाऊ व वडिल वारले व दुसर्या व्यक्तीनि बेकायदेशीर हडपली आहे व ताबा घेतला आहे भाऊ व बहीणी वारसदार हयात असताना काही सुचना न देता हडपली आहे दादा काय कारवाई करावी
वकिलांचा सल्ला घ्या, कोर्टात दावा दाखल करून ताबा घ्यावा लागेल
आमच्या वडीलोपार्जित जमिनीत तीन पिढ्यांचे नातेवाईक आहेत.मामा, भाचे, मावसभाऊ, त्यांची मुले असे सर्व पिढीचे प्रतिनिधी आहेत.तर त्यांचा हिस्सा किंवा विक्री झाल्यास हिस्सेदारी कशी असेल? काही जमीन पोटखराबा या सदरातील अस ल्यास त्याची किंमत कशी ठरेल?
जर माझ्या मुलांना काहीच दिले नाही तर कोणाचाच वाटेला काहीच येऊ देणार नाही अशा प्रकारचा मला उपाय सांगा
सर आमचा आजोबांची जमीन सोसायटीत गेली आहे ती आता परत मिळेल का ते आदिवासी माणसाकडे आहे आता ते पहिले पैसे भरल्यावर जमीन वापस येईल का काय करावे लागेल सांगा
सर आमची केस 10 महिने झाले दिवाणी न्यायालयात आहे.पण आम्हाला शेती न पिकविणेस स्टे पाहिजे. किती दिवसात स्टे मिळेल. ते अवश्य . सांगा.धन्यवाद.
Stay dila ka
सर, 20वर्षांपूर्वी वडिलांनी आम्हा दोघभावांमध्ये जमिनीचे वाटप केले आहे, पण दिशा ठरलेली नाही, थोरला भाऊ मला दिशा ठरवून देत नाही, काय करू?
3mahine tyala shetat yeu deu nka. Sagli jamin mazich aahe ase sanga. Ghabrun vatni hoil. Yaat police kahi karat nahit bhiti nahi civil case aahe courtat jawa mantat
कोर्ट किती वेळ नोटीस पाठवते. हा निकाल किती दिवसात पूर्ण होतो.ते पण कळवा?
Mazy aai ne vadiloparjit jaminichya vatapasathi court dava dakhal kela ahe pan prativdi mala jo hissa det ahe to mala manya nahi tar kay karave..krupya guied kara.
कोर्टात निर्णय होईल
सर वडीलो पारजित घर प्लौट वाटप कसे करता यईल
व्हिडिओ पुर्ण पहा समजेल
आजोबाची जमीन दोनी भावाने खरेदी खत करून घेतली आहे परंतु पहिला भाऊ दुसऱ्या भावाला देण्यात नकार देत आहे काय करावे
@@BankatKhune-m7d no.dya tumcha
वडिलोपार्जित संपत्ती मध्ये बहीण वारली आहे पण तीची मुलगी हक्क मागते आहे. काय करू शकतो
Dya hakk
Thank you, Maze relatives Vatani karayala tayar nahit, 22 varsh zali, Malaysia maza hakka milat nahi,
चुलता व वडील हयात नसतील तर, जमीनीची वाटणी कशी करायची.
अगोदर सर्व मुलांची नोंद करून मग वाटप होईल
आम्ही दोघे भाऊ जमीन विक्री ला तयार आहोत. पण बहीण तयार नाही. आम्ही दोघे भाऊ आमच्या हिश्शाची जमीन विक्री करू शकतो का?
No . dya tumcha
जर जमीन मोजता येत नाही मग कोर्ट ती जमीन विका म्हणतं पण वादीला व प्रतिवादी दोघांना ती जमीन विकायची नाही तर मग अश्या वेळी काय ?
सर. माझ्या वडिलांची गावी जमीन आहे आणि भाव मला हिस्सा देत नाही आहे तर काय करायचं
छोड़ दे
jar vadiloparjit jamin asel tr
1 ) tahsildar kadun 7/12 kadun ghya aani 8A
2) Arj kara tahasildar kade aani tyat as liha ( mi........age......address...., bhavach nav.... , jaminicha gat number....., khata number.... .
Ya vadiloparjit property mde mala yogy/saman,Adhikar Hakk milava, ani maze nav bhogvatdarr sadari lagave (7/12 madhe nav lagave )
Ashi namr vinanti
Bs jastit jast tumche 200 te 300 rupaye kharch hotil ya process mde , ani tahasildar tumchya navavrr karun deil jamin
Mazi south mumbai t 450 sqf cha 1bhk flat aahe... Pan to mazya kade ajoban kadun aala aahe mazi ek bahin aahe tich lagn zal aahe. Tila 2 mul aahet 🧚🧞. Maz lagn zal nahiy ....
Gavala suddha ashich ek property aahe.... Mi financial problem madhe aahe.... Bahin property viku det nahi... Kay karu
Vadilanchya navavar gold 🪙 bonds aahet .... Tyanchi malki kona kade rahil ...
Sir amchya brother vatap kru det nahi amchi 3serve number ahat 1-38ghunte ,2- 52ghunte, 3- 40 ghunte ahe , saman vatap kel tr 43/43/43ghunte yete pn chulte bolta 43/43/43hou sakat nahi kran middal 52 ahe ti 38 wala la 5ghunte and 40 ghunte Wale la 3ghunte deta yet nahi as asate ka please Kay krave lagle suggest me
जिरायती असेल तर 20 व बागायती असेल तर 10 गुंठे या पेक्षा कमी जमीन तुकडा करता येत नाही
चार पैकी तीन तयार आहे एक तयार नहीं काय करावे
यासाठी काही कायदा आहे का
पण सर जर वडिलांनी वडिलोपार्जित शेत जमीन ही एकाच मुलाला बक्षीस पत्राने दिली असेल तर , त्यासाठी काय केले पाहिजे. या साठी कोर्ट मध्ये जावे लागेल की प्रांत अधिकारी कडे.
प्रांत अधिकारी याना तक्रार करा
@@MahitiAsaylachHavi
सर तुमच्या शी वैयक्तिक बोलायला भेटेल का❓ 🙏
काय करतीये माझा नवरा माझ्या मुलाला हिस्सा देत नाही माझ्या नवऱ्याला त्याच्या आयुष्याची जमीनी कोण दान करायचे आहे अशा वेळेस मी काय करायला पाहिजे
वडीलोपार्जित जमीन असेल तर वारसाना जमीन मिळेल, जर स्वतः कमावलेली जमीन मालमता असेल तर ती कोणाला द्यायची याचा निर्णय अधिकर त्यांना असेल
सर नबर मिळेल का आपला
सर आमचा एक 42 नंबरचा चा 18एकराचा एक गट आहे.त्याचे पोट हिस्से पुढीलप्रमाणे आहेत.42/1b,42/21,42/2/2,42/1अ यातील फक्त आमच्या नावावरील 42/1bहा 5एकराचा गट मोजून , बांधाच्या हद्दीच्या खुणा करून मिळतील का? भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी म्हणतात की तुम्हाला पूर्ण ४२चा १८एकराचा च मोजणी करावी लागेल. क्रुपया महिती मिळावी ही नम्र विनंती
तुमचा गट मोजत असताना संपूर्ण गटही मोजावा लागतोच त्याशिवाय हद्द खुणा ठरवता येत नाही
माझी बहिण ज्या घरात राहतेय ती जमीन तीच्या दिराच्य नावावर आहे. तेव्हा भावजीने पण पैसे दिले होते जमीन घ्यायला. आता दिराची मुले त्यांना घर खाली कर सांगताहेत. घर कोसळायला आलें आहे. दुरुस्त करायला देत नाही. गरीब आहेत भावजी पण वारले, काय करायचे please सांगा. पन्नास वर्षांपूर्वी पासून राहताहेत.
Ghar sodu nka
तडजोड करतानी मोठ्या भावाने वडीला समोर खोटे बोलून जमीन वाटप कमी जास्त केली आणि वडील आई लहान भाऊच जवळपास दहा वर्षे मुत्यू पर्यंत सांभाळ केला पण 30 ते 35 वर्ष नंतर मला जमीन कमी दिली आणि काही जमीन वडील हयात असतानी बोगस अंगठा देऊन विकली तर ती आज कशी भेटेल
खूप अवघड आहे आता, तरी एकदा वकिलांना भेटून सर्व कागदपत्रे दाखवा मार्ग निघेल
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
दादा माझ्या वडिलांचे आठ भाऊ आहेत आता माझे वडील पकडून साहा जने वारले आहेत आणि माझ्या वडिलांचे नाव कुठल्याही जमीन जागेवर माझ्या मोठ्या काकांनी लावले नाही माझ्या वडीलांनी खोपोली येथे आठ हजार रुपये खर्च करून जमीन विकत घेतली आहे तीही नावावर नाही ४३ च्याही वर्षा पूर्वी तर काय करावे लागेल
कोर्टातून रितसर वारस नोंद करा वकिलांचा सल्ला घ्यावा
Sir amachi total 111 gunthy jaga aahey.sanhalayancha vatap satbaravar aahey jasei 45/1 47 gundha 45/2.18 gunthy.45/3 .30 gundha.45/4.8gundha.45./5.8 gunha asey aahey party jaga konachi guthy aahey tey kalat nahi tar Kay karayachey Karan pach hi Jan ekatra nahit.naki mahiti dya kiwa number dya
Survy number Varun duplicate kharedi khat kadha tahsil madhun. Aani chatursima paha tumchi jaga sapdel. Yala ajun barech marg aahet
सर दत्तक घेतलेल्या मुलाचा त्याच्या पोटच्या म्हणजेच जन्मदात्या वडिलांच्या जमिनीमध्ये त्याला जमीन मिळू शकते का? कायद्याप्रमाणे त्याला त्या जमिनीवर काय अधिकार असतो. Plz. सविस्तर माहिती सांगा.
दत्तक असेल तर कोणतीही एका जमिनीवर अधिकार राहील, तरी एकदा वकिलांचा सल्ला घ्या
@@MahitiAsaylachHavi okay
वाटप झाले वरही अडथळा आणतात मग काय करायचे
साम दाम दंड भेद चा वापर करा
सर आपल्या कडून अधिक माहीती हवी असेल तर आपला फोन नं मिळेल का? अथवा कोठे संपर्क करावा. माहीती करीता धन्यवाद.
नवरा बायकोचे भांडणं होते ते सात ते आठ वर्ष सोबत राहत नव्हते पती भावाकडे म्हणजे गावाकडे रहात असे ते एक मेकांना बोलत नव्हते पत्नी नोकरीच्या गावी व पती आई व भावाकडे त्या महिलेला 13वर्षानंतर शेत जमिनी चार हिस्सा भेटू शकतो का ते पण दिराने घेतलेल्या दिराच्या नावे असलेली जमीन
पती वारले आहे
सर नंबर देता का तुमचा
साहेब नोटरी समोर १००₹ च्या स्टॅम्प पेपर चार भावांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटपत्र केले आहे. त्याची तलाठी फेरफार ला नोंद दाखल करू शकतो हे कायदेशीर आहे का?
नाही करता येत, कलम 85 अनुसार फाइल करा 200-500 रु मध्ये नवे लागतात
सर वडील जिवंत असताना मुलीला जमीन देवू शकतात का ,,,जमीन वडीलोपारजीत आहे
तुमचा जेवढा हक्क आहे तेवडच हक्क बिहिणीचा आहे
@@MahitiAsaylachHavi मग वडील जिवंत आहेत ,,ते वाटणी पत्र अधारे त्यांना जमीन देवू शकतात का ,,,,,कांही जण मनतात खरेदी द्यावी लागेल ,,,। मघ खरेदी का द्यावी लागेल
सर माझी आईची जमिन माझ्या मामाच्या गावी जमिन आहे तर ते माझ्या आईच्या हिस्सा पाहिजे तर काय करावे लागेल
मग तुमच्या वडलांची जमीन तुमच्या अत्याला किव्वा तिच्या मुलांना देणार का. हो असेल तर मग तुमची कृती पण योग्य आहे.
सर आमचा ४२ गुंटेचा ७/१२असून हा उतारा समाईक आहे..आणी आमचा भाऊ उतारा वेगळा करुन देत नाही..दोघांचे उतारे वेगळे करण्यासाठी काय करावे
आमची गावाला जमीन आहे अस गाववाले सांगतात पण कोणत्याच 7/12 वर आमच्या आजोबांच नाव नाहिये चुलत्यांची नाव आहेत़ आता त्या 7/12 वर आमच्या आजोबांच , वडिलांच किंवा आमची नाव कशी चढतील ?