वडिलोार्जित वाटप | vadiloparjit jamin in marathi | vatani patra in marathi | khate fod kashi karavi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 81

  • @turtle8298
    @turtle8298 2 года назад +11

    सर तुमचा नंबर द्या बोलायचं आहे तुमच्याशी

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  2 года назад +2

      Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल

    • @ranjanaharane6136
      @ranjanaharane6136 2 года назад

      Tumacha namber dhya

  • @shortslike263
    @shortslike263 3 месяца назад

    व्हिडिओ बघताना कंटाळा आला नाही, व्हिडिओ लांब असला तरी चालेल पण लोकांच्या शंकेचे निरसन झाले पाहीजे.अगदी उत्कृष्ट माहिती दील्या बद्दल तुमचे फार फार धन्यवाद.

  • @DattatraySonavane-y8x
    @DattatraySonavane-y8x 10 дней назад

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली तुम्ही पुस्तक रुपी सगळ्या विषयांचे आम्हाला माहिती देऊ शकाल का

  • @ramchandramore7318
    @ramchandramore7318 2 года назад +2

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @vijayanandraut7419
    @vijayanandraut7419 2 года назад +1

    वडीलोपर्जीत जमीन संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती नोंद

  • @Naik.9
    @Naik.9 2 года назад +2

    मीञा मस्त माहिती

  • @rahulkolte8804
    @rahulkolte8804 6 месяцев назад

    3:46

  • @ShobhaRaut-h8p
    @ShobhaRaut-h8p 4 месяца назад

    Good

  • @vaishaliwaghmare5308
    @vaishaliwaghmare5308 Год назад +1

    Waris aslyacha purava denya sathi Kay kagadpatra lagtat

  • @Ajinkya_Chirde_07
    @Ajinkya_Chirde_07 2 года назад +2

    best explanation dada👍

  • @suvarnamondkar9171
    @suvarnamondkar9171 7 месяцев назад +1

    दिवाणी न्यायालयात वाटपा संदर्भात अर्ज केल्यानंतर सहहिस्सेदार विरोध करु शकतात का
    अर्ज केल्यानंतर वाटप होण्यासाठी किती कालावधी लागतो आणि खर्च किती येतो
    कृपया मार्गदर्शन मिळेल का

  • @Prashantshelke-yq9lo
    @Prashantshelke-yq9lo Год назад +3

    सर मला सावत्र बहीनी वडीलांच्या संपत्तीत वाटा मागतात तर मला त्यांना वाटा नाही द्यायचा यासाठी काय करावं लागेल वाटनी पत्र आदोगर झालेलं आहे

  • @kewalchandrahngdale302
    @kewalchandrahngdale302 Год назад +1

    आम्ही दोन बहिणी आहोत दिवाणी न्यायालय मध्ये सुरू आहे आणि न्यायालयात तर्फे न्याय केव्हा भेटणार याची जानकारी द्यावी

  • @dilipdesai2293
    @dilipdesai2293 Год назад +1

    वारस तपास कसा करावा याची कृपया माहिती द्यावी.

  • @kausalyadevimanke4591
    @kausalyadevimanke4591 10 месяцев назад

    Watap karayche aahe,pan sarvat lahan bhau tayar nahi,kay karawe ? Jamin ghar wadilorpajit aahe

  • @nitintayade2224
    @nitintayade2224 2 года назад

    Sir 8 Tarik disembar Kay zale uorangabad ucha naylay madhe sunvani che Kay zale

  • @sumitshort7604
    @sumitshort7604 2 года назад +1

    Tahsil madhe vatap zale ahe but talathi ajun uttare separated karat nahi Kay karave?

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 17 дней назад

    साहेब मोजणी केल्यानंतर बोलवून तिची हद्द कायम न करता रेकॉर्ड मिळत नाही असं कारण देऊन ती कॅन्सल केली असेल तर तिला दावा कसा दखल करावा?

  • @ashokpawar5770
    @ashokpawar5770 2 месяца назад

    वाटप पत्राचा कोर्टाचा निकाल लागून 14 वर्ष झालेत दरखास्त दाखल केली नाही आत्ता काय करू शकतो का प्रॉपर्टी वाडोलोपार्जित आहे

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 6 месяцев назад

    दिवाणी न्यायालयात सह hissedar

  • @shrikantjoshi3946
    @shrikantjoshi3946 2 года назад +1

    तुरंत पाठवा धन्यवाद शुभ रात्री

  • @samadhandhone2554
    @samadhandhone2554 2 года назад

    Manje warasanna pan hisa d'etat ka

  • @RajSawant-zs6om
    @RajSawant-zs6om Год назад

    Sir aamchya सातबारा vr इतर अधिकारा mde आजोबाच्या आई ani aajbachya एक बहणी चा नाव आहे आजोबा chi आई आणि बहीण मूर्त आहे आणि koni वारस नाही tyna मग 85 नुसार वाटणी hoil ka sir plz reply kra

  • @pramoddeshpande8963
    @pramoddeshpande8963 Год назад

    माझी 20 एकर जमीन जॉईंट आहे मला माझी 10 एकर वेगळी karyachi आहे। पण माझा भाऊ वेगळी करण्यास तयार नाही तर काशी करावी बेगली

  • @ranjanasupare7910
    @ranjanasupare7910 Год назад

    Mazi Aai 84 year old ahe Aaji chi jamin ahe satargaon la tin godse ahe pan mavshi che mul jamin det nahi kay karave

  • @tusharandhale8839
    @tusharandhale8839 2 года назад +1

    Mazya aajobachi jamin ahe aajoba varle satbara madhe 3 mber nav ahe mazya aai ch mama ani maushi pn mama nahi det ahe hissa tr te kasa ghyacha sir plese sanga

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 года назад

    Aamchi.watni.zali.pan.tay.gatachi7/12war.pratekachi.disha.dakwat.nahi.pan.talati.manto.purn.gatachi.disha.aaste.tar.aamcha.hissa.konta.samjaycha.

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz 9 месяцев назад

    गायरान जमीन सातबारा तकायतेका

  • @dhirsingrathod7738
    @dhirsingrathod7738 2 года назад

    Vadhil parji jamin pehilya mulachya nave lagaleli ahe tar dusara mulaga tya jamin cha hishedar hohu sagat nahi ka

  • @mohanjadhavdnyanprabodhini4137
    @mohanjadhavdnyanprabodhini4137 2 года назад +1

    साहेब फारच सुंदर माहिती. पण आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिला असता तर सविस्तर बोलता आले असते.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  2 года назад +1

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @khushalladhi9790
    @khushalladhi9790 2 года назад +1

    ७/१२ वरील बोजा असल्या तरी शेती जमीन मोजणी केली जाते का नाही (Please reply )🙏

  • @subhadaaundhkar4388
    @subhadaaundhkar4388 2 года назад +2

    अगर घर एकटयाचया नावावर केल असेल तर दुसराभावाला पण मिळु शकते का

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 года назад

    Watni.kartana.pratekanna.up.disha.ka.nond.karat.nahit...taymule.wad.hotat.v.chagla.bhag.dusrach.hissedar.gheto.tayla.parayay.kay.

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 2 года назад +3

    अहो आधी वारसतपास करायचा असतो ते तुम्ही सांगितलेच नाही.

  • @maddythakare4017
    @maddythakare4017 2 года назад +3

    दिवाणी न्यायालयमध्ये वाटपचा दावा केला आहे, 1985 ला आजुन निकाल नाही लागला आहे 😂

  • @MangalBanker
    @MangalBanker 7 месяцев назад

    पती मेल्यानंतर बायकोच्या नावे जमीन आहे वारसदार सावत्र मुलं मला वाटणी देत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल 8:15

  • @ushakantnaik136
    @ushakantnaik136 2 года назад +1

    सर, शेताचा रेडीरकनर चा एकेरी मोबदला

    2013 चा भूसंपादन कायदा प्रमाणे एकेरी मोबदला यात नेमके काय फरक आहे.

  • @vivekphadke2446
    @vivekphadke2446 Год назад

    Aamhi fakat aamche ghar vikle kaka la tyacha mobadala mila la shanka nahi pan gharacha magil bajus shet jamin aahe tyache paise dile nahit ani aamhi fasalo vishwas, ghat kela kaka ni ani main vadil nidhan pawale nantar aamhala fasavale vakila kadun serva karun ghetle ani aamhi na read karta sahya kelya ase he nate kay kakamache

  • @YogeshPatil-wo6dk
    @YogeshPatil-wo6dk 2 года назад +2

    आमची मोजणी झाली पण ते पोट हिस्सा च्या खुणा देत नाही मला पोट हिस्सा च्या खुणा पाहिजे काय करावे लागेल

    • @YogeshPatil-wo6dk
      @YogeshPatil-wo6dk 2 года назад

      आमची वाटणी झाली आहे 5 भाऊ आहे सातबारा नुसार माझ्याकडे 142 आर क्षेत्र माझ्या नावा वर आहे त्या साठी मला माझी हद्द पाहिजे होती म्हणून मी सरकारी मोजणी केली पण त्यांनी मला पोट हिस्सा च्या खुणा नाही दिल्या मोजणी चा फायदा नाही झाला मला पोट हिस्सा च्या हद्दी पाहिजे आहे काय करावे

  • @sandeshbane6434
    @sandeshbane6434 2 года назад

    Khate eka mansachya navavar aahe pan tyachya sah hissedaracni nave mhanjech anewari lavali nasel aani jar tya khatedarkache nidhan zale aslyas asya jamini che vatal kase karnar ?

  • @kirtinimase803
    @kirtinimase803 2 года назад +6

    जमिनीची वाटणी होण्याआधीच एखाद्याला फसवून जागा विकली तर काय करायचे

    • @kisanpawar4506
      @kisanpawar4506 Год назад

      माझी जमीन वडिलोपार्जित आहे आजोबांना एकुलता एक मुलगा असल्याकारणाने वडिलांनी दोन भाऊ दोन बहिणी असतानाही सातबाऱ्यावर नाव चढलं नाही आणि वडिलांकडून एस्से मागण्याचा प्रयत्न केला ते देण्यास तयार नाही तरी आम्ही कोर्टामध्ये 2008 केस दाखल केली केस लीस पेंडेंस स्टे 2009 दहा वेळेस केली होती तरी ती जमीन 2010 ला विकण्यात आली सोळा वर्षे झाली तरीही कोर्टातून अजून निर्णय लागलेला नाही वडील वारले वारस नोंदी गेलेली आहे तरी तिचा निर्णय अजून लागलेला नाही उपाय सांगणे

    • @kisanpawar4506
      @kisanpawar4506 Год назад +1

      मुक्काम पोस्ट खोपोली जिल्हा रायगड व जमीन जमीन ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथे आहे

    • @kisanpawar4506
      @kisanpawar4506 Год назад

      प्लीज उत्तर सांगणे

    • @maanishgajewar784
      @maanishgajewar784 4 месяца назад

      दिवाणी दावा म्हणजे civil case

  • @vitthalsutar5078
    @vitthalsutar5078 2 года назад

    वडिल हयात असते वेळी माझे नावे गृआम पंचायत मध्ये नोंद केली आहे तर ती माझीच आहे ❓

  • @pramoddeshpande8963
    @pramoddeshpande8963 Год назад

    माझी20 एकर जमीन एकत्रित आहे भावा बरोबर मला माझा हिस्सा वेगळा करायचं आहे भाऊ तयार नाही कसा वेगळा करायचा

    • @bahusahebgaikwad5041
      @bahusahebgaikwad5041 Год назад

      वाटणीपत्र न झालेल्या जमिनीची रजिष्ट्री करता येते का

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 года назад

    Watni1984.la.zali.peper1997.la.banvle.tayt.disha.cukiche.dakhwle.jo.vadilanche.tabayt.to.kakanche.nave.kela.he.peper.lahan.kakanni.banvle.v.mothe.kaka.ajari.astann.sahi.keli.pan.tancha.hissa.tenvapasun.aamchekade.v.aamcha.nawavarch.padik
    Aahe.tewa.vadilanni.ha.hissa
    .apla.ase.sangitle.hote..aattakakache.natu.tho.magat.aahet..te.bahergawi.rahtat.kay.karayla.pahije.

  • @syedjunaidali4614
    @syedjunaidali4614 2 года назад +2

    आमचा दावा न्यायालयात 7 वर्षा pasun प्रलंबित आहे ajun kaahi निकाल laglaa नाही.... गरीब Mansacha कोनी नाही... वकिलाला पुष्कड़ पैसे देउं झाले... आता खटला परत घेऊ...Ajun पैसे खर्च karnyaachi paristhiti आणि मानसिकता नाही

  • @ashishk.9861
    @ashishk.9861 2 года назад

    Mahiti samjvnyat kami ani bakiche bolnyatch jast mothe hot ahet video

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 2 года назад

    वाटप करून देत नसतील तर काय करावे लागणार

  • @dipakshinde1913
    @dipakshinde1913 2 года назад

    हिस्सा सोड पद्धत कशी आहे डायरेक करू शकतो का

  • @bhalchandrasinare2319
    @bhalchandrasinare2319 2 года назад

    Sir dusarya patnila vatap karta yeu shakti ka pahili patni astana

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 6 месяцев назад

    विरोध करू shaktat

  • @adityapawar8071
    @adityapawar8071 Год назад

    Tahasildar Kade vatap karnya s Sarvamaya hajar Raghavendra lagate ka

  • @surekhadharmale2040
    @surekhadharmale2040 Год назад

    काही च माहिती मिळाली नाही ऊलट विडिओ खुप रेंगाळला

  • @amolgavaderty8175
    @amolgavaderty8175 2 года назад

    सर नंबर द्या मला बोलावयाचे आहे काही video तील शंका आहेत

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  2 года назад

      Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल

  • @jyotinagarik132
    @jyotinagarik132 Год назад +1

    Tumacha no dya pls no Nahi milat

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Год назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @mission687
    @mission687 2 года назад

    सर तुमचा नंबर पाहिजे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  2 года назад +1

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz 9 месяцев назад

    सर तुमचा नंबर सेंड करा

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 2 года назад

    सर तुमचा नंबर द्या

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  2 года назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Год назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद.