अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नमस्कार मी उत्कर्षा गायकवाड
सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुडीपाडव्याचा व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
#gudipadwa #marathivlogs #usa #usadiaries #happynewyear #viral #india #america
खूपच छान उत्कर्षा यशवंत व्हा
Khup chan
Nice
खूप खूप सुंदर 👌👌
खुप छान 👌👌👌
Very nice
खूप छान 🎉🎉
good
Khup chan mahiti dilis
Very nice ❤keep it up 👍
Nice ❤
खूप छान!!!!!
👌👌👌👌👌
आपली संस्कृती...आपला अभिमान.. साता समुद्रापार जपणाऱ्या भारतीय उत्कर्षाच विशेष कौतुक... व जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद🙏🏻
पाडव्याची वेगळी ओळख करून दिली उत्कर्षा फार छान भारतीय संस्कृती परंपरा जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण सोडू शकत नाही हेच खरं
धन्यवाद🙏🏻
❤❤
खूप छान🎉🎉
खूपच छान उत्कर्षा
नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्या
धन्यवाद🙏🏻
खूष, खूप छान
खुप छान 🎉
Khup Chan video 👌👌
खूपच सुंदर उत्कर्षा❤❤
धन्यवाद🙏🏻
उत्कर्षा कौतुकास्पद कार्य👍
Great ! Keep it up👌
उत्कर्षा खूपच छान! तु आपली भारतीय संस्कृती साता समुद्रापार नेऊन भारतीय संस्कृतीचा आदर्श जपत आहेत... तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎉🎉🎉
धन्यवाद🙏🏻
👌👌👌
छान उत्कर्षा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद🙏🏻
खूप छान उत्कर्षा, तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
धन्यवाद🙏🏻
खूपचं छान उत्कर्षा
Nice utkarsha❤❤🎉🎉
❤ छानच.आपली संस्कृती आपला अभिमान
धन्यवाद🙏🏻
खूपच छान उत्कर्षा अशीच प्रगती होवो आणि प्रत्येक भारतीय सण असाच उत्साहाने साजरा कर .
धन्यवाद🙏🏻
Chan
छान उत्कर्षां 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा साता समुद्रापार जपणाऱ्या आमच्या लेकीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
धन्यवाद🙏🏻
अमेरिकेत राहून आपली भारतीय संस्कृती जपणे हेच खरे संस्कार👍👍
खूपच छान उत्कर्षा👌👌
धन्यवाद🙏🏻
Nice start👌👌
Great keep it up
Hi Hole may baramati
Thank you so much 🙂
Vlog
अमेरिकेमध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीचे जतन करून नवीन मराठी वर्षाची छान सुरुवात, धन्यवाद
धन्यवाद🙏🏻
अप्रतिम.नावाप्रमाणेच भारतीय संस्कृतीचा उत्कर्ष तू करत आहेस.खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹
धन्यवाद🙏🏻
Khup chan Utkarsha ❤
Congratulations
Thanks😊
खूपच छान आपली मराठी अस्मिता साता समुद्रापार जोपासली जाते 😊
मस्त🎉❤
खूप छान.. उत्कर्षा
खूपच छान उत्कर्षा . आपल्या संरकृतीचे जतन करून नवीन मराठी वर्षाची सुरुवात त्याठिकाणी केली नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा . आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
धन्यवाद🙏🏻
Khup chan utkarsha and All the best 👍
Thanks😊
व्वा,ग्रेट.❤🎉
खरंच खुप कौतुकास्पद आहे छान उपक्रम हाती घेतला आहेस तुझ्या कलागुणांना वाव मिळावा सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुला शक्ती मिळो यश किर्ती प्राप्त होवो तुझं जीवन आनंदाने भरून राहो अशा तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद🙏🏻
Very nice Utkarsha....keep it up...All the very best!!!!!🎉🎉🎉🎉
Thanks a lot 😊
उत्कर्षा खूपच छान.आपल्या देशाची संस्कृती परदेशात जपण्याचे काम उत्तम प्रकारे करीत आहे.त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.त्याच बरोबर तुम्हाला गुडीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद🙏🏻
खूप छान उत्कर्षा 👍🏻
Very nice tai . I proud of you. you are great my dear nandubai .
Happy birthday my dear utkarsha tai god bless you
Thanks a lot
Kaki next is house please
SHARVIL.
Sure Sharuu❤️
Utkarsha very nice and proudful, you are maintaing our Hindu rituals, cultures abroad.we proud of you.keep it up,❤❤😊😊
Thanks a lot
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Khup masta video tai ❤️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations & good luck for ur new journey💐💐
Thank you so much 😊
खूप छान बेटा 🎉पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉💖✨
धन्यवाद🙏🏻
Khup chan Utkarsha 🥰 and best wishes for ur new journey.
Congratulations mai🎉❤
Thanks😊
Nice
खूप खूप छान 👌👌👌
खूप छान
Very nice
Thanks
👌👌👌👌👌
Nice ❤
👌👌👌
खूप छान 🎉
खूप छान
Nice 🎉
धन्यवाद🙏🏻
Nice
Thanks
👌👌👌
खूप छान
धन्यवाद🙏🏻