Utkarsha’s USA Diaries
Utkarsha’s USA Diaries
  • Видео 30
  • Просмотров 34 036
अमेरिकेत स्वातंत्र्यदिवस असा साजरा केला | Independence Day in USA |#independenceday #4july#fireworks
नमस्कार , अमेरिकेत हा असा साजरा करतात स्वातंत्र्य दिवस हे आम्ही ही पहिल्यांदाच अनुभवले परंतु खरच खूप छान होता हा अनुभव. तुम्हाला ही नक्की आवडेल तेव्हा वीडियो पूर्ण पाहा आणि आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा.
#usa #america #independenceday #4july #viral #marathivlogs #usalife #youtubevlog #youtubemarathi #adayout #riverside #jetski #boatparade #fireworks #music #games
Просмотров: 250

Видео

अमेरिकेतील हे भव्य स्टोअर आहे तरी कसं |Walmart Supermarket Tour in USA | #marathivlogs #walmart
Просмотров 646День назад
नमस्कार, आज आपण अमेरिकेतील एका भव्य स्टोअर मधे करणार आहे खरेदी..चला तर मग बघूया काय काय मिळते या सुपरसेंटरमधे. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाइक शेयर आणि कमेंट नक्की करा #walmart #usa #usashopping #amerika #usavlogs #marathivlogs #marathivlogger #viral #youtubevlog #youtubemarathi #marathivlogsinusa #shopping #shoppingvlog
अमेरिकेत साजरी केली वटपौर्णिमा | Festival |Vatpournima in USA #vatpournima #marathivlogs #festival
Просмотров 1,9 тыс.14 дней назад
नमस्कार, अमेरिकेत आज साजरी केली वटपौर्णिमा तेही अशा अनोख्या पधतीने. खूप समाधान वाटले तुम्हाला ही व्हिडीओ आवडेल. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल चिन्हावर क्लिक करा. #festival #vatpournima #indian #indianfestival #america #usa #viral #marathivlogs #youtubeshorts #indianinusa #ritual #marathivlogsinusa #youtubevlog #youtubemarathi #festivalvibes
अमेरिकेतील पार्कस🏞️| निसर्गाचे रंग अनुभवले🌴🐊🐢| Exploring Parks in USA..#kayaking #trail
Просмотров 56828 дней назад
अमेरिकेतील पार्कस आणि तेथील निसर्गसौंदर्य अनुभव आज आम्ही घेतला. अतिशय रमनीय आणि मनमोहक असे निसर्गाचे रंग आम्ही अनुभवले. तुम्ही ही हा व्हिडीओ आवडीने पाहा तुम्हालाही आवडेल. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा आणि लाइक शेयर करा. #america #usa #youtubeshorts #indian #tampa #florida #viral #marathivlogs #marathivlogsinusa #naturebeauty #kayaking #trail #onedaytrip
सेंट पीटर्सबर्ग पियर | स्कायवे ब्रीजचं वेगळेपण काय | St Petersburg Pier | Sunshine Skyway Bridge
Просмотров 383Месяц назад
नमस्कार, आज फ्लोरिडा मधील सेंट पीटर्सबर्ग सिटी ची टूर आपण करणार आहे. येथील सनशाइन स्कायवे ब्रिज, पियर, बीच सनसेट या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तुम्हाला ही नक्की आवडेल म्हणूनच व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा. #america #youtubeshorts #florida #usa #viral #marathivlogs #indian #stpetersburg #beach #sunset #bridge #tampa #tourism #touristplace #tourist #youtubevlog #funti...
घरच्याघरीच झटपट चवदार व्हेज दम बिर्याणी | Quick Easy Vegetable Dum Biryani | Homemade Veg Biryani
Просмотров 456Месяц назад
नमस्कार, या सोप्या पद्धतीने घरच्याघरी झटपट आणि चवदार व्हेज बिर्याणी बनवून पाहा तुम्हाला ही नक्की आवडेल. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चॅनेल ला सबस्काइब करा. #biryani #vegdumbiryani #vegbiryani #vegbiryanirecipe #america #usa #homemade #recipe #viral #marathivlogs #youtubeshorts #youtubevlog #biryanilovers #food #foodie #bestfood #loveforfood #vegrecipe #vegrecipes #lunch #dinner #lunchrecipe ...
अमेरिकेतील मंदिरांची वैशिष्ट्ये काय | कशी असतात अमेरिकेत मंदिरे | Temples in america
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
नमस्कार, कशी असतात अमेरिकेत मंदिरे? त्यांची वैशिष्ट्ये काय ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्यासाठी च आज आम्ही आलो आहे अमेरिकेतील मंदिरात. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडीओ ते नक्की कॉमेंट मधे सांगा आणि असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा. #america #youtubeshorts #marathivlogs #florida #tampa #indian #temple #templeinformation #temples #hinduism #hindutemple #usa #vir...
एवढा Spongy आणि Tasty Eggless चॉकलेट केक बनवा या टिप्स वापरून | Eggless Chocolate Cake Recipe
Просмотров 5962 месяца назад
एवढा Spongy आणि Tasty Eggless चॉकलेट केक बनवा या टिप्स वापरून | Eggless Chocolate Cake Recipe
नदीकिनारी एक रमणीय सायंकाळ | ट्रॅम मधे बसून केली शहर सफारी | An Evening in Tampa
Просмотров 6962 месяца назад
नदीकिनारी एक रमणीय सायंकाळ | ट्रॅम मधे बसून केली शहर सफारी | An Evening in Tampa
अमेरिकेत होळीची धम्माल | रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी | Holi celebration in USA
Просмотров 5802 месяца назад
अमेरिकेत होळीची धम्माल | रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी | Holi celebration in USA
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA
अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm
अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA
Просмотров 2 тыс.3 месяца назад
अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA

Комментарии

  • @shamkumarmemane6313
    @shamkumarmemane6313 2 дня назад

    Very nice😅❤

  • @vasantgaikwad2047
    @vasantgaikwad2047 2 дня назад

    Very nice 👌 👍 👏

  • @manishamemane204
    @manishamemane204 2 дня назад

    छानच

  • @smitakadre3961
    @smitakadre3961 6 дней назад

    खूपच छान आहे

  • @smitakadre3961
    @smitakadre3961 6 дней назад

    इथले जैन मंदिर पण दाखवायला पाहिजे होते

  • @smitakadre3961
    @smitakadre3961 6 дней назад

    इथले जैन मंदिर पण दाखवायला पाहिजे होते

  • @smitakadre3961
    @smitakadre3961 6 дней назад

    इथले जैन मंदिर पण दाखवायला पाहिजे होतै

  • @balasahebjadhav5397
    @balasahebjadhav5397 9 дней назад

    सुंदर

  • @balasahebjadhav5397
    @balasahebjadhav5397 9 дней назад

    🎉

  • @balasahebjadhav5397
    @balasahebjadhav5397 9 дней назад

    एकदम भारी

  • @SujataGaikwad-tt6cn
    @SujataGaikwad-tt6cn 9 дней назад

    Jay hari vittal 💐💐🙏🏻🙏🏻

  • @vijayrite4340
    @vijayrite4340 9 дней назад

    🙏🌹Jay Hari vitthal rukmani 🌹🙏

  • @TrushtiDivase
    @TrushtiDivase 11 дней назад

    Khup chan mahiti sangitiye aahe

  • @sharadholkar5754
    @sharadholkar5754 11 дней назад

    Khup chan mahiti dili

  • @kuldipmemane2668
    @kuldipmemane2668 11 дней назад

    I proud of you

  • @kuldipmemane2668
    @kuldipmemane2668 11 дней назад

    Very nice tai❤

  • @swatigaikwad3058
    @swatigaikwad3058 11 дней назад

    Nice 👍

  • @user-nl7rv8nr5c
    @user-nl7rv8nr5c 11 дней назад

    इंडियन मार्केट मधले वस्तूंचे दर आणि अमेरिकेतील हॉलमार्क मधील वस्तूंची दर याची जर थोडी कम्पेअर करून सांगितलं तर बरं होईल. आणि एक रेल्वेचा ब्लॉग बनवा.

    • @UtkarshaUSADiaries
      @UtkarshaUSADiaries 5 дней назад

      इंडियन मार्केट चा व्हिडीओ ही लवकरचं येईल😊

  • @rajkumarbhongale6276
    @rajkumarbhongale6276 11 дней назад

    आपल्याकडे असं मार्केट टाकता येईल का,?

  • @popatraod.gaikwad
    @popatraod.gaikwad 11 дней назад

    उत्कर्ष मार्केट छान आहे भाजी, केक धुध, फारच छान आहे 👌👍

  • @manishamemane204
    @manishamemane204 11 дней назад

    खूपच फ्रेश छानच सर्वच फळे व फळभाज्या

  • @user-nl7rv8nr5c
    @user-nl7rv8nr5c 18 дней назад

    खूप छान व्हिडिओ झालेला आहे.

  • @rayatonline4487
    @rayatonline4487 19 дней назад

    छान सुंदर

  • @pushpawarde
    @pushpawarde 19 дней назад

    अमेरिकेत जाऊन पण एवढी अंधश्रद्धा वर एवढा विश्वास

    • @UtkarshaUSADiaries
      @UtkarshaUSADiaries 19 дней назад

      हिंदू धर्मातील एक पारंपारिक सण आहे वटपौर्णिमा ..याला अंधश्रद्धा नाही म्हणता येणार आणि आपले सण पुढच्या पिढीपर्यंत पोहचवले पाहिजेत

    • @user-nl7rv8nr5c
      @user-nl7rv8nr5c 18 дней назад

      तुम्ही अगोदर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक काय आहे हा शिकवून घ्या. हिंदू धर्मामध्ये परंपरेने जे चालत आलेले सण आहेत ते साजरे केलेलेच पाहिजे तेव्हाच आपला धर्म टिकून राहील.

  • @dattatrayphadatare9711
    @dattatrayphadatare9711 19 дней назад

    खूप खूप छान

  • @mayadevisurve3120
    @mayadevisurve3120 19 дней назад

    खूप छान

  • @hemlatajagtapo3317
    @hemlatajagtapo3317 19 дней назад

    खूपच छान भारतीय संस्कृती सातासमुद्रापार❤

  • @yogitabhawkar1789
    @yogitabhawkar1789 19 дней назад

    Sunder

  • @rasikadhamdhere6519
    @rasikadhamdhere6519 19 дней назад

    Vahini you are superb😘👌🏻

  • @manishamemane204
    @manishamemane204 19 дней назад

    खूपच छान

  • @tanmaykedarnishant2066
    @tanmaykedarnishant2066 20 дней назад

    सुदंर👌👌

  • @gayatrikale7657
    @gayatrikale7657 20 дней назад

    Chhan

  • @SavitaBhosale-v7c
    @SavitaBhosale-v7c 20 дней назад

  • @madhavigaikwad6803
    @madhavigaikwad6803 20 дней назад

    👌वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳

    • @UtkarshaUSADiaries
      @UtkarshaUSADiaries 20 дней назад

      वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !

  • @rajkumarbhongale6276
    @rajkumarbhongale6276 20 дней назад

    एकच नंबर

  • @madhavigaikwad6803
    @madhavigaikwad6803 21 день назад

    👌वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳

  • @user-nl7rv8nr5c
    @user-nl7rv8nr5c 26 дней назад

    एक इंडियन फूडचा पण व्हिडिओ बनवा

  • @user-nl7rv8nr5c
    @user-nl7rv8nr5c 26 дней назад

    खूप छान आहे. तुम्ही राहता त्या ठिकाण आपली मराठी कम्युनिटी जास्त करून कोणत्या भागामध्ये राहते तेथील पण एक व्हिडिओ बनवा

    • @UtkarshaUSADiaries
      @UtkarshaUSADiaries 18 дней назад

      हो नक्की आणि धन्यवाद 😊

  • @user-vs7bb6ur6l
    @user-vs7bb6ur6l 27 дней назад

    Very nice temple

  • @shamkumarmemane6313
    @shamkumarmemane6313 28 дней назад

    खूपच छान पार्क😅

  • @popatraod.gaikwad
    @popatraod.gaikwad 28 дней назад

    खूप छान पार्क आहे

  • @anupbanban
    @anupbanban 28 дней назад

    The Marathi speaking guy was the star of the show 😂😝

  • @ishaanbanerjee6015
    @ishaanbanerjee6015 28 дней назад

    Very nice video

  • @madhavigaikwad6803
    @madhavigaikwad6803 28 дней назад

    Mast 👌

  • @bhartibalkawade893
    @bhartibalkawade893 28 дней назад

    खुप छान

  • @rahulkt170
    @rahulkt170 28 дней назад

    Khup chan

  • @MangalKate-tr3zs
    @MangalKate-tr3zs 28 дней назад

    खूपच छान आहे निसर्गरम्य वातावरण

  • @manishamemane204
    @manishamemane204 28 дней назад

    खूपच छान

  • @vasantgaikwad2047
    @vasantgaikwad2047 28 дней назад

    सुंदर

  • @rajkumarbhongale6276
    @rajkumarbhongale6276 28 дней назад

    छान!