Это видео недоступно.
Сожалеем об этом.

अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 апр 2024
  • आज आम्ही आलो आहे अमेरिकेतील शेतामध्ये.
    आपण आज पाहणार आहे स्ट्रॉबेरी ची शेती पण त्याचबरोबर अजूनही कोणती पिके घेतली जातात याची ही माहिती घेऊ.
    स्ट्रॉबेरी च पीक मुख्यता हिवाळ्यात घेतले जाते. अमेरिके मधे शेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते म्हणजेच इथे शेत ही खूप मोठी असतात त्यामुळेच पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जातात .
    सरासरी एका शेतकऱ्याची शेती ही ४००-५०० एकर एवढी असते.
    मनुष्यबळ पेक्षा यंत्रांचा वापर जास्त केला जातो. अगदी पेरणी कापणी पासून औषध फवारणी पर्यंत.
    असेच नवनवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत आम्ही नक्की घेऊन येऊ त्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट मधे सांगा.
    #florida #tampa #strawberrypicking #marathivlogs #america #americanfarming #strawberryfarm #farmingtechnology #indian #usa #viral
    आमचा अमेरिकेतील पहिला गुडीपाडवा
    • अमेरिकेतील आमचा पहिला ...

Комментарии • 27